आषाढी वारी - पांडुरंगा तुझं गुण गाऊ | Vitthal Songs Marathi | विठ्ठलाची गाणी | विठ्ठलाची भक्तिगीते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Vitthal Bhakti - विठ्ठलाची गाणी Presents - आषाढी एकादशी स्पेशल | आषाढी वारी 2024 - पांडुरंगा तुझं गुण गाऊ | Marathi Vitthal Songs। विठ्ठलाची गाणी व भक्ती गीते | विठ्ठलाची भक्तिगीते | विठ्ठल भक्तिगीते | Vitthal Songs Marathi | Vitthal Songs | Pandurangachi Gani | Vitthalachi Gani | Vitthalachi Bhaktigeete | पांडुरंगाची गाणी | विठ्ठल भक्ति गीते | दिंडी भजने
    Songs in this Video
    00:00
    विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, विठूराया व पंढरीनाथ ही या नावांनी ओळखली जाणारी हिंदू देवता मुख्यतः वंदिली जाते. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. सुप्रसिद्ध मन मोहून टाकणारी विठ्ठलाची पहाटेची भक्तिगीते, भजन, अभंग, विठ्ठलाची गाणी, भूपाळी, विठ्ठलाची पहाटेची भक्ती गीते - प्रभात गीते मराठी आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी...तुम्हाला नक्की आवडतील ही मन मोहून टाकणारी विठ्ठलाची गाणी…
    Top Video :-
    • Aikuni Abhanga Santaan...
    • आषाडीची वारी ची भजने 2...
    • Top 8 Aikuni Santache ...
    • मनाला आनंदित करणारी वि...
    • Top 8 Aikuni Santache ...
    • Top 10 Aikuni Santache...
    • आषाढी एकादशी स्पेशल च...
    • आंधळ्याची काठी - संत ज...
    • Top 6 Abhangachi Godi ...
    • Top 8 Vitthal Taal Vit...
    • Top 10 Pandharicha Raj...
    • बाई बाई गं जाते गं माह...
    #पांडुरंगाचीगाणी #vitthalachigaani #विठ्ठलाचीगाणी #pandurangachigani #पांडुरंगगीत #अभंगविठ्ठलाचे #विठ्ठलभक्तिगीते #vitthalsongsmarathi #marathidevotionalsongs

Комментарии • 9

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर ❤❤❤❤ विठ्ठल माऊली रखुमाई माय माऊली को कोटि कोटि प्रणाम ❤❤❤❤

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 2 месяца назад +2

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई आषाढी वारी भजने अतिशय सुंदर प्रेमभाव युक्त असून भगवंत गुणगान अभंग यातून भक्तीभाव दाखविला आहे वारकरी मग्न होऊन देहभान विसरून जातात थकवा वाटत नाही भगवंत Namsmaन हे एकच ध्येय असते धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤😂

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 месяца назад

    जय माता तुळजाभवानी 🎉

  • @KanchanKarade-oj8cs
    @KanchanKarade-oj8cs 2 месяца назад

  • @KanchanKarade-oj8cs
    @KanchanKarade-oj8cs 2 месяца назад

    जय हरी विठ्ठल

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 месяца назад

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 месяца назад

    हर हर महादेव🎉

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 месяца назад

    श्री शनी महाराज की जय 🎉