ओंजळीतला प्रत्येक खड्याला लोह लागताच सोने! श्री संत परिसा भागवत व श्री संत नामदेव यांची परिसाची कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी माऊली !
    आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे
    आज आपण पाहणार आहोत.
    यामुळे संत परिसा भागवत नामदेवांचा शिष्य बनला.
    संत नामदेव परिसा काव्यात्मक संवाद
    श्री संत परिसा भागवत व श्री संत नामदेव महाराजांची परिसाची कथा..
    संत परिसा भागवत हे संत नामदेवांचे प्रथम शिष्य म्हणून परिसा भागवतांना वारकरी संप्रदायामध्ये मान दिला जातो. पंढरपुरात नामदेवांच्या जवळ राहणाच्या परिसा भागवातांनी श्रीरुक्मिणी देवीचे मोठे अनुष्ठान केल्यामुळे, आराधना केल्याने श्रीरुक्मिणीदेवी त्यांना प्रसन्न झाली होती. प्रसन्न होऊन देवीने कोणताही वर माग, असे सांगितले. “माझे चित्त तुझ्याभजनी निरंतर रत असावे व माझा संसार सुखाने चालावा.” रुक्मिणी देवीकडे परीसाने वर मागून घेतला.
    नामदेवांनी पाण्यात बुडी मारून चंद्रमागेतुर ओंजळभर खड़े वरती काढले. त्या प्रत्येक खड्याला लोह लागताच सोने होई, चमत्कार संत परिसाने उघड्या डोळ्यांनी पाहिला.
    परिसा भागवत कसे भगवान विठ्ठलाचे भक्त बनले?
    कथा नामदेव-परिसा यांच्या संवादातून आली आहे. देवीने त्यांना परीस दिला, ओंजळीतला प्रत्येक खडा हा परीस आहे, या बदलाने दृष्य पाहून त्याच्या जवळ असणारा अहंकारही गळून गेलेला दिसतो.
    Shri Sant PARISA BHAGAWAT Maharaj
    पंढरपुरा
    #namdev
    #santnamdev
    #ekadashi
    #chandrabhaga
    #santparis
    #aundhanagnath
    #ekadashi_special
    #ekadashi2024
    #bhakt
    #santvichar
    #नामदेव
    #tukarammaharajabhang
    #tukaram
    #marathimotivationandhistory
    #shivmandir
    #chokha
    #santgorakumbhar
    #kumbhar
    #muktabai
    #muktai
    #palkhisohla
    #pandharpur
    #mauli
    #न्हावी
    #pandharpur
    #pandharpurwari
    #warkarisantsahitya
    #wari
    #nivrutti
    #mauli
    #maulitemple
    #dnyaneshwarmauli
    #dnyaneshwari
    #dnyaneshwariinmarathi
    #ज्ञानेश्वरमाउली
    #nevase
    #alandi
    #madhyapradesh
    #miracles
    #mauli
    #maulitemple
    #santdnyaneshwarmaharajstoryin marathi
    #santdnyaneshwarfullmovie
    #santdnyaneshwarsongs
    #santdnyaneshwarabhang
    #dnyaneshwaripath
    #aabhang
    #muktabai
    #sopandeo
    #nivrutti
    #muktai
    #aalandi
    #चांगदेव
    #changdeo
    #santdnyaneshwarmaharajkathamarathi
    #santdnyaneshwarmaharajharipath
    #santdnyaneshwar
    #santdnyaneshwarmaharaj
    #santdnyaneshwarmaharajserial
    #santgyaneshwar
    #santdnyaneshwarstorymarathi
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संतज्ञानेश्वरमहाराजकथा
    #pandharpurwari
    #warkari
    #abhang
    #kirtan
    #kirtanbhajan
    #vitthal_vitthal
    #vitthal
    #pandurang
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 11

  • @keduwakchoure4587
    @keduwakchoure4587 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी, जय जय राकृष्ण हरी
    तळेगांव रोही चांदवड नाशिक

  • @bhagwankantule7650
    @bhagwankantule7650 26 дней назад +1

    भगवान निवृत्ती कंटूले पाटील.
    छत्रपती संभाजीनगर
    महाराष्ट्र राज्य.
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @govindmasal381
    @govindmasal381 Месяц назад

    जय राम कृष्ण हरी माऊली

  • @shashankmalankar4936
    @shashankmalankar4936 Месяц назад

    Jai jai ram krishna hari

  • @djrohit3120
    @djrohit3120 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @eknathdushing4724
    @eknathdushing4724 Месяц назад

    रामकृष्ण हरी। गोगलगाव.

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Месяц назад

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @NitinShinde-sl9jy
    @NitinShinde-sl9jy Месяц назад

    मी फस्ट लाईक करणारा भाऊ❤❤

  • @kiranthombre4863
    @kiranthombre4863 21 день назад

    Ram Krishna hari❤

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 28 дней назад

    पांडुरंगाची कृपा