संत नामदेवांच्या भक्तीसाठी शंकराने हा चमत्कार | Sant Namdev Jeevan Prasang

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे.
    आज आपण पाहणार आहोत.
    संत नामदेवाच्या किर्तनाला येतात साक्षात पांडुरंग आणि महादेव
    संत नामदेव जीवन प्रसंग
    पांडुरंग आपले देहभान विसरून नाचू लागतात आणि त्याचा पिंताबर खाली निसटला जातो.
    तर संत नामदेवांच्या भक्तीसाठी शंकराने हा चमत्कार करून दाखवला होता,
    या भक्ताचा धावा ऐकून, त्याला कुठलाही त्रास होऊ नये, आणि आपले दर्शन व्हावे यासाठी शंकराने मंदिराचे प्रवेशद्वार नामदेवांच्या समोर आणून ठेवले.
    भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते. औंध नागनाथ हे एकमेव असं ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ज्याचं प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे आणि नंदी मागील बाजुस आहे. याचं कारण हेच असल्याचं सांगितलं जातं. संत नामदेवांच्या भक्तीसाठी शंकराने हा चमत्कार करून दाखवला होता, अशी दंतकथा आजही सांगितली जाते.
    ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जेथे श्री नामदेव जींच्या भक्तीमुळे मंदिराचा दरवाजा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळला. हे ते ठिकाण आहे जेथे श्री नामदेवजी महाराजांनी त्यांचे गुरु विसोबा खेचर यांच्याकडून दीक्षा घेतली होती.
    औंढा नागनाथ बद्दलची आख्यायिका अशी आहे की या मंदिरातील पुजारी जातीव्यवस्थेचे फार काटेकोरपणे पालन करत असत. शंकराचे भक्त असणारे नामदेव महाराज या मंदिरात गेले. त्यांनी महादेवाची भक्ती सुरु केली. मात्र ते इतर जातीचे असल्याचे कारण देत, पुजऱ्यांनी त्यांना मंदिरातून बाहेर काढलं.
    एवढंच नाही, तर त्यांचा अपमान करण्यात आला. संत नामदेव मात्र शंकराचे फार मोठे भक्त होते. या घटनेनंतरही त्यांनी शंकराची उपासना थांबवली नाही. ते मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी त्यांची प्रार्थना, पूजाअर्चा सुरूच ठेवली.
    त्यांनी भगवान शंकराचा धावा सुरु केला. जातीचं कारण देऊन त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा त्यांना राग आला नव्हता, मात्र ज्या भगवान शंकरानेच त्यांना या जातीत जन्माला घातलं, त्याच्यावरही हे इतर भक्त विश्वास ठेऊ शकत नाहीत, याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं.
    सर्वशक्तिमान भगवान शंकराने आता काहीतरी चमत्कार दाखवावा की त्याची शक्ती आणि नामदेवांची भक्ती यावर सगळ्यांचाच विश्वास बसेल, अशी त्यांची इच्छा होती. नामदेवांची श्रद्धा आणि भक्ती बघून भगवान शंकर प्रसन्न झाले.
    भगवान शंकराने आपल्या दैवी शक्तीचा चमत्कार दाखवला आणि त्या मंदिराने थेट दिशाच बदलली. मंदिराचं द्वार विरुद्ध बाजूला फिरून संत नामदेवांच्या दिशेला आलं. या भक्ताचा धावा ऐकून, त्याला कुठलाही त्रास होऊ नये, आणि आपले दर्शन व्हावे यासाठी शंकराने मंदिराचे प्रवेशद्वार नामदेवांच्या समोर आणून ठेवले.
    औंढा नागनाथ येथिल मंदिराबद्दलची
    औढा नागनाथ मंदिर संत नामदेव महाराजांनी फिरवले होते का?
    aundha-nagnath-temple-saint-namdev-and-lord-shiva-story
    #namdev
    #santnamdev
    #ekadashi
    #jyotiling
    #aundhanagnath
    #ekadashi_special
    #ekadashi2024
    #bhakt
    #santvichar
    #नामदेव
    #tukarammaharajabhang
    #tukaram
    #marathimotivationandhistory
    #shivmandir
    #chokha
    #santgorakumbhar
    #kumbhar
    #muktabai
    #muktai
    #palkhisohla
    #pandharpur
    #mauli
    #न्हावी
    #pandharpur
    #pandharpurwari
    #warkarisantsahitya
    #wari
    #nivrutti
    #mauli
    #maulitemple
    #dnyaneshwarmauli
    #dnyaneshwari
    #dnyaneshwariinmarathi
    #ज्ञानेश्वरमाउली
    #nevase
    #alandi
    #madhyapradesh
    #miracles
    #mauli
    #maulitemple
    #santdnyaneshwarmaharajstoryin marathi
    #santdnyaneshwarfullmovie
    #santdnyaneshwarsongs
    #santdnyaneshwarabhang
    #dnyaneshwaripath
    #aabhang
    #muktabai
    #sopandeo
    #nivrutti
    #muktai
    #aalandi
    #चांगदेव
    #changdeo
    #santdnyaneshwarmaharajkathamarathi
    #santdnyaneshwarmaharajharipath
    #santdnyaneshwar
    #santdnyaneshwarmaharaj
    #santdnyaneshwarmaharajserial
    #santgyaneshwar
    #santdnyaneshwarstorymarathi
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संतज्ञानेश्वरमहाराजकथा
    #pandharpurwari
    #warkari
    #abhang
    #kirtan
    #kirtanbhajan
    #vitthal_vitthal
    #vitthal
    #pandurang
    #wari
    #warkari
    #warkarisantsahitya
    #vaari
    #dnyaneshwarmauli
    #santdnyaneshwarpalkhi
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 41

  • @SachinMulik617
    @SachinMulik617 Месяц назад +4

    जय जय राम कृष्ण हरी

  • @djrohit3120
    @djrohit3120 Месяц назад

    ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏
    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @user-ib9lx9eu9k
    @user-ib9lx9eu9k Месяц назад

    जय श्री महाविष्णु 🙏
    जय महाकाल 🙏

  • @SharadMandlik-fv3bv
    @SharadMandlik-fv3bv 3 дня назад

    जय जय राम कृष्ण हरि

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 4 дня назад

    जय जय रामकृष्ण हरी

  • @vaijanathadhav3011
    @vaijanathadhav3011 Месяц назад

    Ramkrusnahari Jai Jai ramkrus nahari

  • @user-yp8fc3tl3d
    @user-yp8fc3tl3d Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी पुणे

  • @vishwanathborate9797
    @vishwanathborate9797 24 дня назад

    Har har Mahadev

  • @vijaynimse9870
    @vijaynimse9870 28 дней назад

    Jai jai Ram krushna Hari. Sangmner

  • @bhagwankantule7650
    @bhagwankantule7650 26 дней назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @sarikashelar4758
    @sarikashelar4758 Месяц назад

    Ram krushn Hari

  • @user-bq9rz9yt9i
    @user-bq9rz9yt9i Месяц назад

    Jai jai Ram Krishna hari 🙏🙏🌹

  • @ashoknawghare4422
    @ashoknawghare4422 Месяц назад

    🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹

  • @NHCREATION03
    @NHCREATION03 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी. विसोरा

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 Месяц назад

    Majha Vitthal 🙏

  • @user-ei7yo2py6p
    @user-ei7yo2py6p Месяц назад

    Bum. Very nice video

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Месяц назад

    ❤राम कृष्ण हरी ❤

  • @kishorpawar4267
    @kishorpawar4267 Месяц назад +1

    टाकळी सागज वैजापुर राम क्रष्ण हरि

  • @user-fh1ug5ix5p
    @user-fh1ug5ix5p Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 28 дней назад

    ❤🙏🌸🙏राम कृष्ण हरी

  • @user-cu7dm5bi1m
    @user-cu7dm5bi1m Месяц назад +1

    Jay Jay Ram Krishna Hari Nanded Jilla Mukhed Taluka chondi Gaon

  • @narayankokate8606
    @narayankokate8606 Месяц назад

    Ram krushna Hari.. Narayan Kokate junner

  • @narayanmalave5608
    @narayanmalave5608 Месяц назад +2

    Pune 8:52 pm

  • @manjushamaisa528
    @manjushamaisa528 Месяц назад

    Nizamabad, Telangana
    Jai jai ram krshna hari

  • @vivekghule7301
    @vivekghule7301 Месяц назад

    जय जय रामकृष्ण हरी. रा - आखरवाई, ता. जि. लातूर

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 Месяц назад

    Thane Maharashtra

  • @nikitatavdare910
    @nikitatavdare910 24 дня назад

    🙏🙏🙏🙏

  • @kavitaPingle-ym3ve
    @kavitaPingle-ym3ve Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी. पुणे नवी सांगवी.

  • @prajaktapimparkar1586
    @prajaktapimparkar1586 Месяц назад

    Jay hari vitthal nagpur

  • @user-cx3jn1xu4h
    @user-cx3jn1xu4h Месяц назад

    I am watching in Goa 🙏 Jay Jay Ram Krishna Hari 🙏

  • @sanjaygaikwad2111
    @sanjaygaikwad2111 Месяц назад

    Ram Krishna hari
    Koregaonmul tal haveli dist pune

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 4 дня назад

    हर कुळ खुर्द

  • @user-fh1ug5ix5p
    @user-fh1ug5ix5p Месяц назад

    वाघोली पुणे

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Месяц назад +1

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @pritambhosale5115
    @pritambhosale5115 Месяц назад

    Dehugavn

  • @pratiklohakare2359
    @pratiklohakare2359 Месяц назад

    Titwala

  • @vinayakbaraskar7341
    @vinayakbaraskar7341 Месяц назад

    Vinayak Baraskar
    At/po:- Bhugaon (pandharpur)
    Tah:- Lakhani
    Distt-Bhandara
    Ram
    Krishna
    Hari

  • @raosahebmugade1419
    @raosahebmugade1419 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajanikhot8636
    @rajanikhot8636 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी रायगड अलिबाग

  • @user-mq1ny4zl7l
    @user-mq1ny4zl7l Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी