नायलॉन साबुदाणा चिवडा ..फक्त ही 1 ट्रिक वापरा आतपर्यंत खुसखुशीत बनेल Nylon sabudana Chivda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 14

  • @shubhamthorat882
    @shubhamthorat882 Год назад +3

    खूप छान झाला फराळ ताई

  • @Kirtijayaswal
    @Kirtijayaswal Год назад +1

    खरच चिवडा बनवायला सोपा आहे...फक्त साबुदाणा छान तळाला जायला हवा....तुमचा सबु. मस्त फुललाय

  • @Karishma-x9s
    @Karishma-x9s Год назад +1

    एकदम मस्त झालाय चिवडा...साबुदाणा छान फुलला......आणि मी पण एक्सपर्ट च साबण वापरते ताई

  • @arjundandi3827
    @arjundandi3827 Год назад +1

    best jal recipi

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 Год назад +1

    खुप छान

  • @PpPp-qn7nn
    @PpPp-qn7nn Год назад +1

    कलर कॉम्बिनेशन मस्त दिसतंय....चिवडा अगदी छान झालाय...महत्वाचे म्हणजे साबुदाणा तुम्ही हातात क्रश केला पण बोट अजिबात तेलकट दिसत नाहीये👌 अशीच प्रगती कर...खूप खूप शुभेच्छा🎉

  • @allikhankurshi772
    @allikhankurshi772 Год назад +1

    खूप छान झाला चिवडा👌

  • @roshnipatil4014
    @roshnipatil4014 Год назад +1

    👍👌👌👌👌😋😋

  • @ashwinikulkarni7976
    @ashwinikulkarni7976 Год назад +1

    Me aajch karun pahnar

  • @meghakhedkar9038
    @meghakhedkar9038 Год назад +1

    झाक झालाय

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 3 месяца назад

    साबुदाणा तळल्या नंतर जास्त तेलकट होवू नये म्हणून काय ट्रीक आहे ती सांगा

  • @chitragokhale7006
    @chitragokhale7006 Год назад +1

    Bhandi Saban...jahiraat kartay ki