शिंदेंचे दोन सिनेमे आले... फडणवीसांचा केव्हा येणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Like | Share | Subscribe

Комментарии • 187

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 2 месяца назад +2

    उत्तम व्हिडीओ!!

  • @mohan1795
    @mohan1795 2 месяца назад +19

    अनयजी, आमच्या सारख्या निष्ठावान हिंदू समर्थकांच्या मनातील भावना च आपण आज मांडल्या आहेत.
    महाराष्ट्र बीजेपी ने बोटचेपे पणाचे धोरण सोडून आक्रमक भूमिका घ्यायला हवी.🙏🚩🇮🇳

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 2 месяца назад

      पण bjp ने ॲक्शन घेतली की लोक लगेच बोंब मारतात.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 2 месяца назад +6

    जे करायचं ते करून दाखवायचं बोलायचं आणि वलग्ना करायच्या नसतात हे महाराष्ट्रातील भाजप ला कधी कळणार आहे का पूर्ण घरी बसल्यावर हे पुस्तक, चित्रपट येणार?

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 2 месяца назад +9

    मुळात भाजप नेभळ्ट आहे खर्या गोषष्टी संगयच्या नाहीत हा बावळटपणा आहे

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 месяца назад +22

    खरंच,देवेंद्रजींनी त्यांच्यावर आगपाखड करणाऱ्यांवर आणि त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने करणाऱ्यांवर कडक अ‍ॅक्शन घेतली पाहिजे.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 месяца назад +24

    तुमचा शब्द न शब्द खरा आहे. देवेंद्रजी नेमके काय करणार ( विधानसभा निवडणूकच्या आधी) हा खरा प्रश्न आहे.

  • @ga1330
    @ga1330 2 месяца назад +4

    अगदी बरोबर आहे. मी स्वतः देवेंद्रजी ची मोठी समर्थक आहे. पण उत्तराची वाट पाहून पाहून आता हळू हळू त्यांच्या भूमिकेची पण शंका यायला लागली आहे.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +15

    अजित पवार यांच्यामुळे भाजप ब्रँड चे नुकसान झाले हे खरेच आहे,
    आता लोकांना सर्व पक्ष एकाच माळेचे मणी वाटतात,
    Party with difference असे काहीच नाही.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 2 месяца назад +7

    खरोखर फार तडफदार व
    पोटतिडिकीने विश्लेषण
    केले आहे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +15

    मला आठवतंय ,
    जेव्हा फडणवीस अनिल देशमुख विरूध्द सभागृह गाजवत होते , तेव्हा त्यांची प्रतिमा एका hero सारखी पुढे येत होती कारण त्यांनी एकट्याने सत्तेत असलेले तीन पक्षांना घाम फोडला होता, सामान्य लोकांना ते खूप आवडले होते , पण आता मात्र खेड्यापाड्यातील लोकं फडणवीसांचा द्वेष करतात

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 5 дней назад

    तुम्ही उल्लेखिलेल्या सर्व बातम्या सर्वांच्या लक्षांत आहेत अन् फडणविसांकडेन अपेक्षाभंग होत आहे याचे भयंकर क्लेश होतात . -- सुवर्णा जोशी पुणे

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 2 месяца назад +23

    देवेन्द्र फडणवीस.. पिक्चर काढे पर्यंत.. अनेक लोक इथे असणार नाहीत.. Justice delay is justice deny..

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 месяца назад +4

    बरेच सुपरहीट विषय आहेत सिनेमासाठी...
    बाबा मला वाचवा...
    'खंजीर' ,
    साखर(कारखाना) गिळणारा माणूस,
    रयत शिक्षणाचा ...

  • @shailakale4778
    @shailakale4778 2 месяца назад

    अत्यंत महत्वाचे विवेचन .

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +22

    मला फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे पण,
    एकनाथ शिंदेंनी जनमानसात प्रतिमा तयार करण्यात देवेंद्र फडणवीस यांना मागे टाकले

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 2 месяца назад

      I echo

    • @jayashrisadolikar9294
      @jayashrisadolikar9294 2 месяца назад +1

      शेवटी मराठा तो मराठाच ....आणि पेशवा तो पेशवा ....छत्रपतींचा प्रधान ....नोकरच !

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 месяца назад +1

      Doghe पण शेरास सवा शेर आहेत

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 2 месяца назад +1

    वाघ नख आणली प्रदर्शित केली, आता आम्हा सारख्या समर्पित लोकांसाठी ती वापरा सुद्धा.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 месяца назад

    तुम्ही आता कार्यकर्ते यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवतात.
    खूप छान!

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 2 месяца назад +11

    अनयजी, चांगले कान उपटलेत !

  • @shailakale4778
    @shailakale4778 2 месяца назад +1

    देवेंद्रजी खूप सहन करतात .
    का ? हा प्रश्न मतदारांना पण पडतो .

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +18

    फडणवीसांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अतिउच्च शहरी वाटतात, त्यामुळे सामान्य लोकांना , खेड्यापाड्यातील लोकांना ते रुचत नाही.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 2 месяца назад +19

    योगय वेळ लवकर येऊ दे. हिच देवा कडे आराधना करतेय जनता.

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 2 месяца назад

    होय ... आम्हाला ह्या गोष्टींची उत्तरे हवी आहेत
    पण ..कोण देणार

  • @ashishkulkarni4003
    @ashishkulkarni4003 2 месяца назад +3

    एकदम बरोबर. एकनाथ शिंदे हिंदुत्वाची कास धरून अजित पवारांवर टिका करत शिवसेनेतून बाहेर पडले पण आता मात्र राज्याच्या विकासासाठी(?) त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. नवाब मलिक जरी आता अजित दादांसोबत आले तरी चालतंय.....

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 2 месяца назад +1

    फडणिविसांचे बोटचेपे धोरण या निवडणुकीत आडवे येणार.जश्यास तसे धोरण अवलंबत नाही तोपर्यंत निवडणूक जिंकणे अशक्य आहे…

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 месяца назад +18

    अनयजी विश्लेषण खुप आवडल. खर सांगायच म्हटल तर देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्त्व फार हुशार व्यक्तिमत्त्व आहे. राज्यातील एकमेव हुशार व्यक्तिमत्त्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे आहेत. धन्यवाद अनयजी.

    • @shailesh_joshi
      @shailesh_joshi 2 месяца назад

      हुशार तर आयएएस ऑफिसर देखील असतात. इथे हुशार असून पुरेसे नाही, रिस्क घ्यायची धमक हवी. २००२ ला मोदीजी आणि रथयात्रा काढताना अडवाणीजी यांनी जशी धमक दाखवली तशी. किंवा अलीकडे योगिजी जी धमक दाखवतात.

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 2 месяца назад +2

    सरजी योग्य व दिशादर्शक विवेचन करून सत्य परिस्थिती स्पस्ट सांगितले आहे.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +9

    2019 मध्ये फडणवीसांना लंबी रेस का घोड़ा , म्हणजे भविष्यात ते पंतप्रधान होऊ शकतात असे बोलले जायचे ,
    आता मात्र त्यांच्या चेहऱ्यामुळेच गाव खेड्यात भाजप चे नुकसान होणार आहे जरांगे फॅक्टर मुळे.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +3

    एकनाथ शिंदेची प्रतिमा ही 2.5 वर्षात जनसामान्यांचा नेता अशी झाली,
    पण फडणवीस 10 वर्षात आपली प्रतिमा ना हिंदुत्ववादी बनवण्यात यशस्वी झाले ना शेतकरी नेते ना सामान्यांचे नेते.

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 2 месяца назад

    नेभळट देवा कसलेच पुस्तक काढणार नाही.....

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 2 месяца назад +16

    जेंव्हा बीजेपी WAQF कायदा आणि WORSHIP ACT रद्द करणार !

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 2 месяца назад

    अगदी बरोबर

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 2 месяца назад

    बोटचेपेपणाच धोरण अत्यंत धोकादायक. आपल्याबरोबर वाईट वागणाऱ्यांशी चांगले वागून काय उपयोग.

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 2 месяца назад +2

    सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आहेत,ते वाट बघत आहेत ,यातून कशी निष्पन्न होण्याची.पण आता मात्र निराशाच पदरी पडणार याची खात्री आहे.
    देवेंद्रजींना त्यांचे योग्य स्थान म्हणजेच मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे अशी कळकळीची इच्छा आहे.

  • @prachigodse3790
    @prachigodse3790 2 месяца назад

    सर्व लवकर यायला पाहिजेत

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 2 месяца назад +1

    शिस्तप्रीय सेवकांच्या मनातील खदखदीला वाट काढून दिलीत.

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 2 месяца назад

    मनातलं बोललात.. आता फडणवीसांच्या बोलण्यावरचा आमचा विश्वास आता कमी होत चालला आहे

  • @vidyakulkarni9278
    @vidyakulkarni9278 2 месяца назад

    लोकांच्या लक्षात असले तरी सरकार निष्क्रिय रहाणार असेल तर त्याचा उपयोग काय?

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 2 месяца назад

    There are important points like :
    1. महागाई , 2. बेरोजगारी , 3. जम्मू-काश्मीरमध्ये वाढते हल्ले, 4.NEET आणि स्पर्धा परीक्षा,
    मोदी सरकारने महागाई, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांसारख्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे.

  • @jaiprakashdeshmukh1549
    @jaiprakashdeshmukh1549 2 месяца назад

    सद्गुण विकृती हेच कारण.

  • @umeshpaygude1910
    @umeshpaygude1910 2 месяца назад +6

    फडणवीस जेव्हा चित्रपट प्रदर्शित करतील
    तेव्हा ज्यांच्या साठी चित्रपट तयार करण्यात आला त्यांना च सर्मपित केलेला असेल

  • @pspol3273
    @pspol3273 2 месяца назад +1

    जोपर्यंत अजित पवार युतीमध्ये आहे. तोपर्यंत मी मतदान करणार नाही.🙏

  • @ajitjoshi9510
    @ajitjoshi9510 2 месяца назад

    फडणविसांच पद्धतशीरपणे खच्चीकरण चालू आहे. राजीनामा देत होते तो ही स्वीकारला नाही. केंद्रात येऊ द्यायचे नाही हा उद्देश दिसतो. पण त्यासाठी सद्गुण विकृतीच्या नावाखाली अकारण शिव्याशाप सहन करण्याची त्या माणसाची कमाल आहे.

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 2 месяца назад

    धन्यवाद ! दादांना घेऊन काकांना रडविले हे चांगलेच झाले भाजपा ला काही काळ तरी मित्र पक्षांची मदत घेणे आवश्यक

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 2 месяца назад +9

    सिनेमा जाऊद्या निदान पैनड्राईव् तरी बाहेर काढा.
    योग्य वेळ यायची वाट बघण्यात पाच वर्ष गेली. सत्तेवर आला नाहीत तर सर्व गाडले जाईल.तडजोडी केल्या मुळेच कल्याण सिंग अडगळीत गेले हा इतिहास आहे. आपलाच इतिहास विसरलात तर मग अवघड आहे.

    • @aniruddhautpat689
      @aniruddhautpat689 2 месяца назад +1

      सत्तेवर येणार नाहीत

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 2 месяца назад

      कितीही सिनेमे काढले तरी. 😊​@@aniruddhautpat689

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 2 месяца назад

      😂👌नक्कीच आता भाजपा महाराष्ट्र जिंकत नाही

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 2 месяца назад

    राजकारणा पलीकडची मैत्री

  • @d.m.7096
    @d.m.7096 2 месяца назад +2

    फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत कोणालाही शिक्षा होणार नाही. विश्वास नसेल तर आव्हाड, संजय राठोड, रवींद्र वायकर, अजित पवार, भुजबळ, यशवंत जाधव, भावना गवळी, तटकरे, अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, उठा, नबाब मलिक अश्या असंख्यांना विचारा.

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 2 месяца назад +1

      त्यांना शिक्षा व्हावी हे न्यायालयाला च नको आहे, नाहीतर विशाळगडावरचे अतिक्रमण काढायला स्थगिती दिली नसती, आपल्या देशातील न्याव्यवस्थेवर आता विश्र्वासच राहिलेला नाही...

    • @d.m.7096
      @d.m.7096 2 месяца назад

      ​@@milindharshe3740न्यायालयाचा संबंध नाही. फडणवीसांनी आधीच क्लीन चिट देऊन त्यांना न्यायालयासमोर आणलेच नाही.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 2 месяца назад +3

    वा वा आज अगदी आमच्या मनातली खदखद तुमच्या कडून व्यक्त झाली. अगदी हेच प्रश्न वारंवार आमच्याही मनात येतात.
    कधी मिळणार याला उत्तरे..
    आजचा vdo एकदम भारी. मानलं तुम्हाला.👏👍❤

  • @ashishgokhale1843
    @ashishgokhale1843 2 месяца назад +2

    अहो अनय जी
    हमाम में सब नंगे हैं

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 2 месяца назад

    मला खात्री आहे की श्री.फडणवीस योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

  • @vithalbelwalkar8859
    @vithalbelwalkar8859 2 месяца назад

    🙏 ... सर्वोत्तम विश्लेषण

  • @sureshparanjape5899
    @sureshparanjape5899 2 месяца назад

    श्रेष्ठ राजकरणी ह्यात आहेत तो पर्यंत सर्व प्रदर्शित व्हावे म्हणजे परत त्यावर शंका राहायला नकोत,जय खुलासा करायचाच तर लवकर करा . आम्ही प्रतिक्षेत आहोत.

  • @alpananair5135
    @alpananair5135 2 месяца назад +16

    अनय जी, प्रभाकर जी, सुशील जी आता आपल्याच bjp चे वभाळे काढणं पुरे झाला!!! आता आपल्याला सगळ्यांना कंबर कसून त्यांच्या पाठी शी उभ राहिले पाहिजे!!! आपल्याला जिंकायचं आहे!!😊

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 2 месяца назад +2

      BJP ह्यांच्या मागे उभे आहेत का

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 2 месяца назад +1

      ​@@Lakshmikant1712barobar
      Bjp mati khate
      Hai evdhe ordun sangtayat.
      Tari jaise the waise

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 2 месяца назад +1

      Dattak vagaire ghetle ki kay 😂

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 2 месяца назад

      BJP ला जिंकायचंआहे का पण?

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 2 месяца назад

      पण भाजपा ला काय करायच ते कळत नाही 😂

  • @hemantsamel1863
    @hemantsamel1863 2 месяца назад

    आपण जे सांगितले ते बाओबर आहे . फडणवीसांनी आता खाठोर भूमिका घेतली.पाहिजे . लोकांना सत्य.लवकर कळले पाहिजे .

  • @kalpanachavan281
    @kalpanachavan281 2 месяца назад

    जोपर्यंत action नाही लोकाना न्याय मिळत नाही तोपर्यंत विश पचवायला लागणार

  • @dgraded
    @dgraded 2 месяца назад

    आज उत्तम बोललात माऊली

  • @mageshdonde2708
    @mageshdonde2708 2 месяца назад +1

    एक नंबर विश्लेषण

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 2 месяца назад

    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 2 месяца назад +3

    छान विश्लेषण....👌👌

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 месяца назад +4

    खूप छान बहुतेक
    गरजणारे बरसत नाहीत अस काहीतरी असावे
    सगळी माहिती माझ्याकडे असते अस सार्वजनिक ठिकाणी सांगून झाले
    बहुतेक लोणचं मुरत घातलेय
    जय श्रीराम

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 2 месяца назад

      आता लोणचं वाढायला हवंय 😂

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 2 месяца назад

    एकदम बरोबर... मिळमिळीत राजकारण

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 месяца назад

    शिंदे बाळासाहेब त्या तालमीतून निघालेला माणूस आहे

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 2 месяца назад

    खुप छान व्हिडिओ. मोदी सुध्दा 2019 च्या सत्ता बदला मागे असल्यामुळे काही बाहेर येणार नाही.

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 2 месяца назад

    केवळ हुशारी चातुर्य असून काय उपयोग जशास तसे आणि तेही वेळेवर धडा शिकवता आला पाहिजे

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 месяца назад +1

    एम एच 48 तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे परंतु देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे सध्या राजकारण बरोबर नाही साहेब तुमची तळमळ मी बघत आहे जबरदस्त अडचणी आहेत काढायचे जरांगे मॅटर जगभरात ओपन करा आणि हा कोण आहे तो त्याचा अभ्यास आताच करा नाहीतर डोईजड

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 месяца назад

    बरोबर योग्य (परफेक्ट )

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 2 месяца назад

    कृपया अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स व आणखी एका अंतरावीराच्या सुखरूप परत येण्याबाबत व अमेरीकेच्या शाहजोगपणाचा खरा चेहरा पुढे आणावा.

  • @mvn9086
    @mvn9086 2 месяца назад

    हि कॉमेंट आधीही केली होती परंतु आपण स्पष्ट बोलला नाहीत ,
    केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांना विसर पडला आहे राजधर्म चा
    महेश नातू

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 2 месяца назад +3

    अनय जी, मी कामानिमित्त महिन्यातील १० दिवस ठाणे येथे असतो..
    बस्.. एक सेल्फी हवी आहे..

  • @vedazemase2933
    @vedazemase2933 2 месяца назад +6

    ati sadgun vikruti

  • @sujitmun
    @sujitmun 2 месяца назад

    Tumcha ek shabd.. Sadhun wikruti

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 месяца назад

    शिंदे प्रामाणिक माणूस आहे आणि तो शेतकरी आहे

  • @vedazemase2933
    @vedazemase2933 2 месяца назад +4

    melyavar pani pajnar aahet deva bhau

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 месяца назад +1

    देवेंद्र फडणवीसांजवळ खूप माहिती आहे पण त्यांचा तो स्वभाव नाही .

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 2 месяца назад

    Excellent one. Please advise them to behave and act

  • @ajitshevde8093
    @ajitshevde8093 2 месяца назад

    जबरदस्त

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 2 месяца назад

    आमचा आवाज ऐकावा ही विनंती.

  • @kishoreghanote6998
    @kishoreghanote6998 2 месяца назад

    सद्याची फॅशन बदला.तुमच्या ज्ञानाशी मेळ घेत नाही.आधी प्रमाणेच केशरचना ठेवा

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस इज व्हेरी गुड मॅन

  • @onkarization
    @onkarization 2 месяца назад

    अहो अनय जी, तुम्ही ज्या गोष्टी मांडताय त्या फडणवीसांना कळत नसतील का ?......तुम्हाला खरंच असं वाटतं का ?
    सगळं काही केंद्रातून होतंय हा निष्कर्ष काढून तुम्ही बोलताय... हा निष्कर्ष बदलून पहा की महाराष्ट्र भाजपालाच ७०-८० पर्यंत मर्यादित राहायचं आहे...म्हणायला मोठा पक्ष आणि सगळे मिळून खाऊ ....म्हणजे केंद्राला बाहेरच्या बाहेर ठेवू

  • @B.Borkar
    @B.Borkar 2 месяца назад +2

    Remember For leader to be on the top there is always a tough period
    Remember Modiji going through same, aslo remember he is Lambi race ka ghoda
    So hold on .

  • @pramodbotle3381
    @pramodbotle3381 2 месяца назад

    राईट

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +2

    मला पण अनेक दिवसापासून हेच वाटत होते,
    एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षात स्वतःची प्रतिमा बनवली पण देवेंद्र फडणवीस यांना 10 वर्षात स्वतःची प्रतिमा बनवता आली नाही.

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 2 месяца назад

    अहो. अनय आपले देवेंद्र आजकाल फक्त स्क्रिप्ट लिहितात,. सिनेमा काढायचे विसरले आहेत. अनय काल श्री भाऊंनी फडणवीस यांना दिलेला सल्ला वाचा आणी त्यांना (फडणवीस साहेबाना ) शक्य असल्यास पाठवा.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 месяца назад +1

    अन्य पक्षा पेक्षा भाजप vegala आहे. केंद्रीय नेतृत्वचे आदेशache पालन करावे लागते. म्हणुन जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीस यांना सरकार मध्ये सामील होण्यासाठी उपमुख्यमंत्री दिले व ते देणे आवश्यक होते कारण त्यांच्या 5 वर्षातil सर्व प्रकल्प ठप्प झाले होते त्या कामांना गती देऊन मेट्रो, समृद्धी महामार्ग costal road व अटल सेतु व अन्य प्रकल्प फडणवीस उपमुख्यमंत्री जरी असले तरी सरकार मध्ये कामे करण्याची त्यांचीch भूमिका असल्याने महायुती काळात सर्व प्रकल्प पूर्ण होऊन त्यांचे उद्घाटन मोदी यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस वर आरोप करणे चुकीचे आहे. Mva सरकार कसे तरी अडीच वर्षे टिकले होते. कारण त्यावेळी जनते मध्ये अस्वस्थa होती ती दूर होऊन विकासासाठी शिंदे शिवसेना (युती चे ) स्थापन झाले व लोकानी ते स्विकारले आहे. आज अमित शाह यांचे विधानसभा निवडणुकीchya संबंधित भाषण झाले आहे. याचा अर्थ निवडणुका जाहीर होतील असे वाटते. देवेंद्र फडणवीस हे विरोधी pakshan वर नियंत्रण ठेवणारे paperweight आहेत म्हणुन त्यांना कायम महाराष्ट्रात ठेवतात. कारण महाराष्ट्र आकाराने मोठे व सुशिक्षित व माध्यम वर्गीय लोक मोठ्याप्रमाणात असल्याने ते नियंत्रित करण्यासाठी फडणवीस आवश्यक व गरजेचे आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीसांच्या सिनेमात तेच व्हिलन ठरतील याची भीती वाटत असावी😂

  • @asawaripanse9018
    @asawaripanse9018 2 месяца назад

    मलातर वाटतं की भाजपतच एक गट फडणवीस विरोधी आहे . अंतर्गत गोष्टी आपल्याला काय कळणार ?
    तुम्ही जे मांडलंय ते फडणवीसां पर्यंत पोचतं का ????

  • @udaydeshpande816
    @udaydeshpande816 2 месяца назад

    उत्कृष्ट विश्लेषण

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 2 месяца назад

    ही सदगुण विकृती आहे का?

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 2 месяца назад +5

    अनयजी,भाजपा आणि त्या पक्षाचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेतृत्व,लोकसभेत 400 पार ऐवजी 240 वर आल्यानंतर आपला आत्मविश्वास आणि साध्य करायची ध्येयधोरणे विसरून गलितगात्र झाले आहेत. त्यातून ते पुढील 30 वर्षे तरी बाहेर येणे अवघड आणि अशक्यच दिसते आहे.अचूक विश्लेषण आणि विवेचन.

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 месяца назад +1

    अनयजी नमस्कार..
    तुमचा चेहराच तुमची
    तळमळ दाखवतेय...
    पण लक्ष कोण देतयं...???...

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 2 месяца назад

    चीन चां अध्यक्ष गेला ?

  • @vedazemase2933
    @vedazemase2933 2 месяца назад +4

    DEVA BHAU KA ASHI AAMCHI PARIKSHA BAGTA AAHAT TUMHI AJUN AAMHI KITI HUNVUN GYAYCHE SENKYANKADUN, GULAMANKADUN LIBRANDUNKADUN

  • @prm_2306
    @prm_2306 2 месяца назад

    🎉🎉🎉🎉

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 2 месяца назад +2

    अनय... only word in मराठी is unfortunately-- नपुंसक--- sad reality. He should have and retired when asked to become dy cm. And being HM all cases kept inside , he is directly responsible. No yogi or hemantha type approch. Very sad.

  • @sunilm3223
    @sunilm3223 2 месяца назад

    कोणाचं हिंदुत्व खरं×खोटं , मला राज्याच्या गोर गरिब जनतेचा माझ्या सुखसुविधेचा, योजनांचा विचार कोण करतंय ते शिंदे सरकार ने केलंय ते महत्वाचं 👍🚩

  • @sanjayshende372
    @sanjayshende372 2 месяца назад

    सब मिले हो जी

  • @vkarkhanis
    @vkarkhanis 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस काय विचार करत आहेत मला समजत नाही? त्यांना दुय्यम भूमिका बजावायचीच असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यात गैर काय? निदान हा सगळा कचरा झाला नसता

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 2 месяца назад

    Actually बुरखा तर देवेंद्र जी चा फाडला पाहिजे. पालघर हत्याकांड ते दिशा saliyan केस पर्यन्त सर्व गोष्ठी माहीत असुनही त्या बाबतित कारवाई का केली नाही याचे उत्तर या माणसाला विचारले पाहिजे.
    By the way अजित का कोण ते आहेत त्यांनी already पहाटेच्या शपथ विधि बद्दल सांगितले आहे.

  • @BHAGYASHREEGHULE-o1s
    @BHAGYASHREEGHULE-o1s 2 месяца назад

    Mulakati sathi yogya mulakat ghenara, Pustakasathi yogya Prakashak ani Chitrapata sathi yogya nirmate milat nasteel 😅

  • @hemantmoghe
    @hemantmoghe 2 месяца назад

    asalya rajkaranatil settlement kaay kamachya , jyatun paksha parabhav hot aahe