कॅनडाचा पुन्हा पंगा... आता भारत करणार दंगा

Поделиться
HTML-код

Комментарии • 60

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 9 часов назад +12

    जस्टिन ट्रूडोची लोक प्रियता तळाला गेली आहे त्यामुळेच त्याची तडफड चालू आहे

  • @devsathe5561
    @devsathe5561 10 часов назад +37

    पंजाबचे खलिस्तान होणार नाही पण पुढच्या १० वर्षात कॅनडा खलिस्तान झालेला असेल..

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 9 часов назад

      कॅनडाचे खलिस्तान करणे तर शक्य नाही. पण कॅनडाचे पार्टिशन करण्याची मागणी ही ऊग्रवादी संघटना नक्कीच करून कॅनडाची गोची करेल.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 8 часов назад +10

    कॅनडा चा लेबनॉन होत चालला आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 часов назад +1

      अमेरिकेचाही होईल

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 10 часов назад +8

    केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला!

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 10 часов назад +21

    भारतरत्न श्री रतन टाटा आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे स्वागत आहे

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 8 часов назад +8

      विमानतळ चे नाव कोणाच्या लक्षात राहत नाही ...
      एका शहराचे नाव द्यायला पाहिजे ....
      महाराष्ट्र सरकारने नैना सिटी चे नाव बदलून टाटा चे नाव द्यावे आणि गुजरात सरकारने गांधीनगर चे नाव बदलून टाटा नगर करावे

    • @surendraj8752
      @surendraj8752 8 часов назад +1

      D B Patil Airport not Tata

    • @ChiefOfHabashiku
      @ChiefOfHabashiku 8 часов назад

      व्यक्ती पूजेची परिसीमा.😂 रतन टाटा जी कितीही चांगले असले तरी ते एक व्यापारी होते. त्यांनी टाटा सन्स शेकडो पटीने मोठी केली. भारताचेच नाव का नाही टाटा करत?😂😂

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 8 часов назад +1

      @@ChiefOfHabashiku मग समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिले आहे ते बघा..त्यांनी ही देशासाठी काहीही केलेलं नाही..भारतात व्यक्ती पूजा च केली जाते..प्रत्येक शहरात एक तरी M.G.Road असतो. महात्मा गांधी रस्ता...

    • @Hindukush9
      @Hindukush9 6 часов назад

      ​@@ChiefOfHabashiku
      तुमचं नाव द्या, तेच देउ 🤕🥸😄😂🤪

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 8 часов назад +2

    भारत सरकारने बोटचेपी भुमिका घेतली त्याचेच परिणाम आहेत भारत सरकारने तातडीने पावले ओळखून वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते भारतीय सरकारने कॅनडा सोबत कोणत्याही प्रकारचे घेवाण देवाण करु नये अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @prajjwalsangvikar6547
    @prajjwalsangvikar6547 8 часов назад +4

    You are a Gem in international political analysis. Keep it up Anay. I am as same age of you that's why. Don't mind.

    • @mh48
      @mh48  8 часов назад

      धन्यवाद

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 7 часов назад +1

      आंतरराष्ट्रीय राजकारण मायबोलीत सोप्या पद्धतीने समजाऊन सांगतात

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar 8 часов назад +3

    खांग्रेस आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, वकील सिब्बल किंवा सिंघवी असणार आणि सर्वोच्च न्यायालय तातडीने सुनावणी घेऊन खांग्रेसला दिलासा देणार काय?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 часов назад

      कशाबद्दल याचिका...ते सांगितले नाही.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 9 часов назад +3

    नोटीसीची पुंगळी करून योग्य जागी ठेवून द्यायला सांगायला पाहिजे होते त्याला

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 10 часов назад +8

    नमो सरकार 🙏🚩

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 14 минут назад

    True Decision by India. Your Videos are always valuable. Thanks a lot.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 8 часов назад +2

    जय श्री राम 🌹🙏

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 9 часов назад +4

    भारत,कॅनडा संबंधांबद्दल उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद अनयजी

  • @nitayg1326
    @nitayg1326 10 часов назад +12

    Canada - Its a Punjab outside India😅

  • @amrutasahasrabuddhe4072
    @amrutasahasrabuddhe4072 10 часов назад +10

    Actually Khalistan is already existing in Canada.. Why are they demanding more

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 8 часов назад +2

    मोदी सरकार ऐवजी काँगेस सरकार असते तर त्यांनी काय केले असते हा गहन प्रश्न आहे.

  • @nitinnaik3571
    @nitinnaik3571 3 часа назад

    Enough of the drama by the Canadian Trudeau for his election gimmicks and appeasement ideas for the campaign .... He has been dragging this for long enough .... Good job Bharat 🙏

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 8 часов назад

    कॅनडाचे दिवस भरलेत

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 10 часов назад +4

    नमस्कार अनयजी

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 8 часов назад

    शठम् प्रति शाठ्यम्

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 9 часов назад +1

    खूप छान व्हिडीओ

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 9 часов назад +3

    BAN CANADA.

  • @sushilmangalore4697
    @sushilmangalore4697 9 часов назад +2

    Bharat sarkarne yogya nirnay ghetala aahey

  • @रिनाझंवर
    @रिनाझंवर 7 часов назад

    🙏🙏

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 8 часов назад

    👍

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 39 минут назад

    ट्रुडो वर्षभरात काय करील कोण जाणे?

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 9 часов назад +1

    Everytime 🇨🇦 takes lead in narrative ,why we can not do ?

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 9 часов назад +1

    Rahu hotach aplyakade, ha ketu, tundro chya dokyala jaast thandi wajli asel😂

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 8 часов назад

    नमस्कार

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 9 часов назад +1

    Canada La Ye,Ja Karayla Bandi Ghala.

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 10 часов назад +3

    What are your viewss on new local train time table was that even necessary

    • @mh48
      @mh48  9 часов назад +5

      Ashwini Vaishnav has destroyed Mumbai Suburban rail network

    • @d2htrakin518
      @d2htrakin518 9 часов назад +2

      @@mh48 suresh prabhu was much better than this person ,also whats the use of rajyamantri of rail like ravsaheb danve , they should hav given this post to anybody from mmr region who knows the problems

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 9 часов назад +1

    Tikde nivadnuka astil😂

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 9 часов назад

    Tie wala pak😂

  • @icchablisscosmicbliss9948
    @icchablisscosmicbliss9948 10 часов назад

    Gpl dili ki raav

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz 9 часов назад +1

    मी जेंव्हा टोरांटो ला भेट देतो तेंव्हा तेथील गुरुद्वारात भेट देत असे परंतु काही वर्यापुर्वी
    सरसकट एक पोस्टर बघत होतो ते गुरुमुखी आणी इंग्रजीत होते ते कोट करत आहे
    “ Drive India out of Khalistan “
    वाईट वाटले म्हणुन मी आता तिकडे जात नाही

  • @rampathak3675
    @rampathak3675 9 часов назад +1

    Anayji kuthlahi vishay saholpane samjawun ghyaycha asel tar tumch vishleshan awarnun aikato

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 9 часов назад +1

    🙏🙏🙏