खूप खूप वाईट प्रसंग 😢 शासनाने आणि प्राणी मित्र संघटनेने असे हिंसक प्राणी वाघ आपल्या घरी घेऊन जावे. इथून पुढे कुणाचीही जीवित हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.🙏
ताई तु रडत होतीस मी पण रडत होती अंगावर काटे आले माझं बाळ डिलेव्हरी मध्ये गेलं सात दिवस NICU मध्ये होतं पण नाही जगलं तुझा हा आक्रोश पाहून खूप त्रास झाला गं मला देव तूला सहन करण्याची ताकद देवो 🙏
ताई खुप दुःखद गोष्ट आहे तुमचं दुःख कमी नाही करु शकत.देवा असं का करतोस. आमच्या पालघर च्या तारापुर मध्ये चार आले आहेत.अजून नाही पकडले हे लोक जीव जाईल तरी काही करत नाही. सांत्वन करायला सर्व असतात पण दुःख कमी नाही होऊ शकत.किती त्रास होत असेल तुम्हाला. किती आठवण येत असेल 😭😭😭
आमदार साहेब तुम्ही तालुक्यामध्ये चांगले काम करत आहात. परंतु वन प्रशासनावरती तुमचा वचक दिसत नाही. वन विभागाने जर योग्य वेळी दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.
आमच्याकडे रोज वाघघरामागे ऊस दोन्ही साईटने उस माझी तर तीन वर्षाची मुलगी आहे आगदी डोळ्याची पानी लवली तरी घटना घडेल आशी परस्थिती आहे.त्यात आस काही पाहील का रात्रभर झोपच उडते नुसत देव भरुशी राहुन नही जमत यावर ठोस पाउल उचललच पाहीजे.पुढ होऊन हामूद्दा सरकारकडे माडलाच पाहीजे😢😢😢😢आजुन वाघ आनतय बाहेरून शेतकर्याचा माल का पाठविना बाहेर कीती तोड द्यायच शेतकर्यान.आजुन😢
माणसापेक्षा वाघ महत्त्वाचा आहे का?पकडलाय तर लोकांनदेकता गोळ्याघालुन तो बिबट्या ठार मारा!हि सरकारने वनखात्याला आदेश द्या हि सरकारला विनंती!बिबट्या हा हिंस्त्र प्राणी आहे त्यांच कौतुक करू नका आमदारसाहेब!आज प्रत्येक घरात एक एकच अपत्य आहे.म्हणुन बिबट्यांचा कौतुक थांबवा.
आसेच आम्ही मंचर आंबेगाव तालुका एस काॅरणर च्या पुढे मुदरा डोंगर आहे काॅलेज अवसरी येथे रोज मंचर शिव ते मुदरा डोंगर रोज चार ते पाच बिबटे आहे दोन तीन वेळा कुत्री नेली रात्रीचे बाहेर पाणी भरावे लागते त्यामुळे बंदोबस्त तैनात करण्यात यावी परत आसे काही घडू नये मुले रोज त्या शिवेने जातात त्यामुळे त्वरित कारवाई करावी शेतकर्याला पण रात्री बाहेर जाता येत नाही
Excuse me manse tyanchya gharat shirtayet te tyanchyach ghari ahet manse jungle madhe jaun rhatat MG te kuthe rhanar shahrat dnt say dt nusti sagli kade lok ghar bandhat sutlet
डायनासोर नाहिसे सरकारने काय उपाय केले ? सरकारला वाघांचा एवढा पुळका कशाला ? सरकारने वाघांची काळजी जरूर घ्यावी पण त्यांना माणसांमध्ये मोकळे सोडून नाही .वाघ मोकळे सोडून माणसे बंदिस्त झाली आहे आज. संध्याकाळी सातच्या आत घरात.
कोण आहे हा साळुंके यांनी केलेल्या ह्या हलगर्जी पणा मुळे आज ह्या लहान बाळाचा मृत्यू झाला असाच जर हलगर्जी पणा होत राहिला तर अशा घटना कायम होत राहतील वन विभागाणे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तातडीने यावर उपाय योजना करावी🙏🙏🙏
सरकार काही ठोस उपाय का करत नाही ? त्या आजीचे ,वडिलांचे दुःख बघवत नाही.त्याची आई माऊली कधी सावरणार या प्रसंगातून ? वस्तू हरवली तर परत मिळवू शकतो पण पोटचा गोळाच बिबट्याच्या भक्ष्यस्थानी जातो कस विसरणार ती माऊली ? देवा या कुटुंबातील प्रत्येकाला ताकद दे. खूप हताश वाटतं ऐकताना .....🙏 बाळा शिंवाश ये परतुन माघार 🙏
प्रथमदर्शनी घटना स्थळी वाघीनीचा बछाडा जेलबंद झाला वाघीन पिसाळू नाही म्हणून आपण तिच्या बछाड्याला सोडला... पण त्याने आपल्या(शिवांश) बछाड्याला नाही सोडला...
काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे ही माझ्या गावी पण वाघ आहेत आठवा जरी झाली तरी अंगावर काटा येतो रात्र रात्र भर झोप येत नाही तुमचे तर बाळाला नेले तुमच्या यातना मी समजू शकते खूप त्रास होतोय हे सगळे पाहुन तुम्ही तर आई आहात त्याची काय अवस्था झाली असेल तुमची 😢😢😢
वनविभागाने ज्या भागात वाघ फिरतात हे समजताच पिंजरे लावून बंदोबस्त करावा . पाहवत नाही हया बाळाच्या आजी आणि आईचा टाहो ऐकवत नाही आम्ही विडीओ पाहताना खूप रडलो. मुल आजारी होऊन जाणे वेगळे आणि हे घरातून ओढून प्राण्याने नेणे सहन होत नाही हो ऐकायला काय धीर देणार बिचारी ला
फाॅरेट जंगलात शेतकरी लोकांची जनावरे गेले तर आमच्या वर केस होते मग आमच्या शेतात किंवा घरात वाघ🐅 बिबटे येऊन मानवी जीव घेऊन जातात तर उदा आम्ही शेतकरी नी वाघ, बिबट्या मारले मानवी बचावासाठी तर तुम्ही आमच्या👈वर केस करणार वा रे शासन कोणत्या बावळट ने कायदा केला कळेल का❓
वाघ दिसताच गोळ्या घालायचे आदेश द्यायला पाहिजे कशाला हवेत लोकांना मारायला त्या आईला तिच लेकरू मिळणार आहे का आता काय करेल बिचारी ताई खूप वाईट झालं ग मी पण रडले ग प्लिज सरकारने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अजून जीव जायची वाट बघू नका
,अतिशय वाईट घटना वाघ मारला तर मारण्यारयास सजा वाघाने मारले तर पैसे किती तर 25लाख म्हनजे माणसाची सरकारी किंमत किती तर 25लाख वारे वा सरकार मग सगळी माणसे मारून टाका व वाघच ठेवा😢😢😢
खूप खूप वाईट प्रसंग 😢
शासनाने आणि प्राणी मित्र संघटनेने असे हिंसक प्राणी वाघ आपल्या घरी घेऊन जावे.
इथून पुढे कुणाचीही जीवित हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.🙏
सरकार ला माणसापेक्षा वाघ प्रिय आहे बाळा ची आई रडते ते बघून डोळयात पाणी आले😢😢 तुमच्या दुखात सहभागी आहोत 🙏🙏
Tyana ky laja ahet.
होना आणि कशाला पाहिजे असे प्राणी
3:32
आताच जागे व्हा याच्यापुढे अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी.🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
वाघ मारला तर माणसावर गुन्हा दाखल होतो बाळ गेलंय तर आता सरकार काय करणार. त्या आईच खूप वाईट झालंय.
बरोबर आहे मुलगा वापस आणणार का आता कस राहणार आजु बाजूचे लोक
Sagle manya ahe tai pn apan pn environment disturb kartoy kuthetari he janiv hone khup garjeche ahe nust pranyana bolun upyog nahi mansanchi chuki ahe
Brobar
आज सरकारला माणसापेक्षा जनावरे प्रिय आहेत या मंत्री लोकांनी पोरं द्यायला पाहिजेत वाघाच्या जबड्यात
ईश्वर या कुटुंबाला दुःखात सावरण्याची शक्ति देवो हीच प्रार्थना
खूप वाईट झाले असं कोणाचं होऊ नये भावपूर्ण श्रद्धांजली बाळा. अशा वाघानं सोडतात कशाला 😔
ताई तु रडत होतीस मी पण रडत होती अंगावर काटे आले माझं बाळ डिलेव्हरी मध्ये गेलं सात दिवस NICU मध्ये होतं पण नाही जगलं तुझा हा आक्रोश पाहून खूप त्रास झाला गं मला देव तूला सहन करण्याची ताकद देवो 🙏
माझं बाळ तर पोटाच गेलं ताई 😢😢😢
@@kareamol देव तूझ्या पदरात लवकर बाळ देईल
चिमुकल्या चा जीव काय म्हणला असेल आई च काळीज पिळवटून गेलं असेल त्या 😢
ताई खुप दुःखद गोष्ट आहे तुमचं दुःख कमी नाही करु शकत.देवा असं का करतोस.
आमच्या पालघर च्या तारापुर मध्ये चार आले आहेत.अजून नाही पकडले हे लोक जीव जाईल तरी काही करत नाही.
सांत्वन करायला सर्व असतात पण दुःख कमी नाही होऊ शकत.किती त्रास होत असेल तुम्हाला.
किती आठवण येत असेल 😭😭😭
Bhavpurn shradhanjali
Bhavpurn shardhanjali
माणसा पेक्षा प्राणी महत्वाचे नाही गावोगावी फिरतात त्याचा बनधोबस्त करा हिच विनंती
Bhavpurn shraddhanjali balala
खुपचं वाईट वाटले 😢
कायमस्वरूपी योजना, सर्व धरणांच्या भिंती दुहेरी, तिहेरी बनवनेच
भावपूर्ण श्रद्धांजली
फार रुदय हेलावणारी घटना
भावपूर्ण श्रध्दांजली
अशा घटना खुपच घडतंय 😔😔
खुप वाईट झाल
आमदार साहेब तुम्ही तालुक्यामध्ये चांगले काम करत आहात. परंतु वन प्रशासनावरती तुमचा वचक दिसत नाही. वन विभागाने जर योग्य वेळी दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.
खूपच वाईट घटना घडली 😢😢
, खुप वाईट झाले ताईतुझे
काळजाच पाणी पाणी झाल...😢
Tya balacya aaila dukatun savrayla saglyani sahkary kra please 😭😭😭😭😭
आमच्याकडे रोज वाघघरामागे ऊस दोन्ही साईटने उस माझी तर तीन वर्षाची मुलगी आहे आगदी डोळ्याची पानी लवली तरी घटना घडेल आशी परस्थिती आहे.त्यात आस काही पाहील का रात्रभर झोपच उडते नुसत देव भरुशी राहुन नही जमत यावर ठोस पाउल उचललच पाहीजे.पुढ होऊन हामूद्दा सरकारकडे माडलाच पाहीजे😢😢😢😢आजुन वाघ आनतय बाहेरून शेतकर्याचा माल का पाठविना बाहेर कीती तोड द्यायच शेतकर्यान.आजुन😢
12:14
माणसापेक्षा वाघ महत्त्वाचा आहे का?पकडलाय तर लोकांनदेकता गोळ्याघालुन तो बिबट्या ठार मारा!हि सरकारने वनखात्याला आदेश द्या हि सरकारला विनंती!बिबट्या हा हिंस्त्र प्राणी आहे त्यांच कौतुक करू नका आमदारसाहेब!आज प्रत्येक घरात एक एकच अपत्य आहे.म्हणुन बिबट्यांचा कौतुक थांबवा.
Wagh, magar shiha nasth kara yachya pasun kahi fayadha nahi
वाघ मारायची परवानगी द्या म्हणावा पैसे देऊन बाल येणार नाय
तो एवलुसा बाळ...😭. ताई खूप दुःख झाल..
सांभाळा स्वतःला..
Kay mhanat asel ya aai cha jiv ek mul aplya aai sathi kay aste he tich tilach mahit😢❤❤
आसेच आम्ही मंचर आंबेगाव तालुका एस काॅरणर च्या पुढे मुदरा डोंगर आहे काॅलेज अवसरी येथे रोज मंचर शिव ते मुदरा डोंगर रोज चार ते पाच बिबटे आहे दोन तीन वेळा कुत्री नेली रात्रीचे बाहेर पाणी भरावे लागते त्यामुळे बंदोबस्त तैनात करण्यात यावी परत आसे काही घडू नये मुले रोज त्या शिवेने जातात त्यामुळे त्वरित कारवाई करावी शेतकर्याला पण रात्री बाहेर जाता येत नाही
वाघ दिसतायच गोळ्या घाला त्याला माणसाच्या जिवावर उठणारे प्राणी कशाला ठेवता वाघ आहेत म्हटल्यावर लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे
बरोबर आहे
Hyala purna pane sarkar jababdar ahe
कायदाच चूकीचा आहे, वाघाने माणसाला मारले तर चालते आणि माणसाने मात्र वाघ मारायचा नाही
खूप वाईट घटना अस कोनाच पण नाही घडु
Khup Vite ghathna. Pan tya area madhye bibtyacha vavar ahe. Tar theil areatil lokani khup jagruk rahave. Asha paristiath lahan Mulana ekte baher sodu naye. Forest adhikari yani. Gambhir laksh dhyave. Rudyas pilvatun taknari ghathna.
खुप वाईट झालं
ता ई तुझ दूख .आमी समूजूशक तो पन देवा च्या मर्जी पूढे कोन गेल दूख आमाला पन खूप आहे 😢😢😢😢
Om shanthi beta
आमदार ऍक्शन घ्या कडक पणे बिबट्या वाघानं विषयी.
वाघ खुपच झालेत त्यांची संख्या कमी करा शासनाला ही विनंती
Excuse me manse tyanchya gharat shirtayet te tyanchyach ghari ahet manse jungle madhe jaun rhatat MG te kuthe rhanar shahrat dnt say dt nusti sagli kade lok ghar bandhat sutlet
Over all kami aahet tiger
@@shwetasalvi6476 तुम्हाला वाघाचा खूप पुळका असेल तर तुमचा घरी घेऊन जा
कमी करायच्या ऐवजी दुसर्या देशातील इकडे आणले आहेत. तेव्हाच शासनास जाब का विचारला नाहीत. कारण इथे सुळसुळाट झालाय त्याचे काय करणार हे का विचारले नाही
हे साहेब सांगतात ना तस काहीच नाही होत फक्त पिंजरे लावतात दिखाव्या साठी बाकी काहीच कडक निर्णय नाही घेत सरकार
खूप वाईट झालं 😢
खूप वाईट घटना..😢
सरकार नि अशी हिंसक प्राणी ठेऊ नये कशाला पाळतात.
Ho
😢😢
Van khatyachya sarvach adhikaryanvar kathorat kathor shasan kara.kamat ati durlaksha karatat.
Sarkarla vagh ,sap yanna japaych mansala marnyasathi
😢😢😢😢
Junnar la prani sangrahalai banva khas vaghansathi
Sarkar zhopl Kai kadhi jag honar lok melyavr ka
डायनासोर नाहिसे सरकारने काय उपाय केले ?
सरकारला वाघांचा एवढा पुळका कशाला ?
सरकारने वाघांची काळजी जरूर घ्यावी पण त्यांना माणसांमध्ये मोकळे सोडून नाही .वाघ मोकळे सोडून माणसे बंदिस्त झाली आहे आज.
संध्याकाळी सातच्या आत घरात.
खुप वाईट घटना घडली
काय म्हणाव कोणाला देव का असा करतोय 😢😢
माणूस गेल्यावर निर्लज्ज अधिकारी येतात भेटायला... धीर द्यायला आलेत.. धीरापेक्षा ऊपाय योजना केली असती तर त्या बाळाचे प्रण तरी वाचले असते ना..
कोण आहे हा साळुंके यांनी केलेल्या ह्या हलगर्जी पणा मुळे आज ह्या लहान बाळाचा मृत्यू झाला असाच जर हलगर्जी पणा होत राहिला तर अशा घटना कायम होत राहतील वन विभागाणे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तातडीने यावर उपाय योजना करावी🙏🙏🙏
तिकडे असं नेहमिच होत कितीतरि लहान मुलं मोठे माणसं नेलेत वाघाने पण ह्या लोकांना काही फरक पडत नाही
Junner talukyat sarwat jaast waghachi sanghya aahe aho kiti ghtana ghdtat gyachi shasnane yachi lavkarat lavkar paule uchlavi 7:32
सरकार काही ठोस उपाय का करत नाही ? त्या आजीचे ,वडिलांचे दुःख बघवत नाही.त्याची आई माऊली कधी सावरणार या प्रसंगातून ? वस्तू हरवली तर परत मिळवू शकतो पण पोटचा गोळाच बिबट्याच्या भक्ष्यस्थानी जातो कस विसरणार ती माऊली ? देवा या कुटुंबातील प्रत्येकाला ताकद दे. खूप हताश वाटतं ऐकताना .....🙏
बाळा शिंवाश ये परतुन माघार 🙏
उसाच्या शेताला तारेच कंपाऊंड करायला पाहिजे अशी सक्ती करण्यात यवी
हो हे अगदी योग्य आहे किंवा जवळ घरे असेल तर ठराविक अंतराने ऊस लावावा असा सक्तीचा नियम केला पाहिजे
किती दुःख त्या आईला
Bala tula bhavpurn shardhanjli😭😭
Nakki zal Ky vaghala pakdal pn nel or maral ka nhi??? As uchlun kas nel balala
😢😢😢😢😢😢
Khup Vait zalay ase hou naye Deva lahan balacha jiv gelay
खुपच वाईट झाले 😭
aamchyakade pan sarkhech whag yetat
सरकारला माणसं महत्वाचे नाहीत वाघ महत्वाचे आहेत
बिबटय़ाचे फॅमिली प्लॅनिंगचे नियोजन केले पाहिजे.
True
Tya aai ani aaji che dukhh bghvle jat nahi😭😭😭😭
मारा वाघ
लाख काय कोटी रु दिले तरी गेलेल्या ची हानी भरून निघत नाही
4:22 😢
किती पण पैसा दिला तरी आईला बालच पहिजे
प्रथमदर्शनी घटना स्थळी वाघीनीचा बछाडा जेलबंद झाला वाघीन पिसाळू नाही म्हणून आपण तिच्या बछाड्याला सोडला...
पण त्याने आपल्या(शिवांश) बछाड्याला नाही सोडला...
सरकार ने जागे व्हावे आणि बिबट्या ची vilevat लावावी आई चे दुःख आई जाणे
Vagh jivnt kshala
काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे ही माझ्या गावी पण वाघ आहेत आठवा जरी झाली तरी अंगावर काटा येतो रात्र रात्र भर झोप येत नाही तुमचे तर बाळाला नेले तुमच्या यातना मी समजू शकते खूप त्रास होतोय हे सगळे पाहुन तुम्ही तर आई आहात त्याची काय अवस्था झाली असेल तुमची 😢😢😢
बिबट्यांची संख्याफारच वाढली आहे .कमी करणे आवश्यक आहे.
वन विभाग चांगलं काम करत य.
कुठं झाली ही घटना
Kiti ha bhayaank trsss bagunch angawar kata yeto
Aale satvn karayla 😢😢tumchya gharat ghadl na mg kalel😢😢
😢😭😭
ghra tun kse nel
Amadarala sofa ka basayala khali nay basta yet ka tyala
इथे माणसापेक्षा प्राण्याची काळजी जास्त
Golya ghala bibatayala...sarvani pistol vikat ghya..Ani disel thithe thika..bas zale atta
वनविभागाने ज्या भागात वाघ फिरतात हे समजताच पिंजरे लावून बंदोबस्त करावा . पाहवत नाही हया बाळाच्या आजी आणि आईचा टाहो ऐकवत नाही आम्ही विडीओ पाहताना खूप रडलो. मुल आजारी होऊन जाणे वेगळे आणि हे घरातून ओढून प्राण्याने नेणे सहन होत नाही हो ऐकायला काय धीर देणार बिचारी ला
Bapre😢😢😢😢😢😢
फाॅरेट जंगलात शेतकरी लोकांची जनावरे गेले तर आमच्या वर केस होते
मग आमच्या शेतात किंवा घरात वाघ🐅 बिबटे येऊन मानवी जीव घेऊन जातात
तर उदा आम्ही शेतकरी नी वाघ, बिबट्या मारले मानवी बचावासाठी तर तुम्ही आमच्या👈वर केस करणार वा रे शासन कोणत्या बावळट ने कायदा केला कळेल का❓
ज्यांनी कायदा लागू केला आहे त्यांची पोर बाळ सुरक्षित आहे म्हणून ते कायद्यावर बोट ठेवतात
किती वर्षाचं होत बाळ
जे वाघ प्रेमी आहे त्याच्या घरात अशी घटणा घडली पाहिजे
GPS tracker लावा म्हणजे समजेल वन विभाग कुठे सोडते पकडलेले बिबटे
खरय
Kashala Ata GPS chi garaj nahi direct disla ki thoka Ata bass zala ...
Tasahi vagha pasun manushala kahi income ahe ka , mg ka tynla thevaycha..
वाघ दिसताच गोळ्या घालायचे आदेश द्यायला पाहिजे कशाला हवेत लोकांना मारायला त्या आईला तिच लेकरू मिळणार आहे का आता काय करेल बिचारी ताई खूप वाईट झालं ग मी पण रडले ग प्लिज सरकारने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अजून जीव जायची वाट बघू नका
Aamchyavr tr 6.03 chya drmyan junnar rod la attac kela hota 2 tasat 6 lokanvr attac kela hota. Srkar kahihi madat kart nahi. Mi swtaha 12 divs admit hote othr la. Mi madatisathi kitivela arj kela punyala jaun arj kela pn kahihi Zale nahi. Dusrya divshi mulakht ghetli tyat changl changl bolayla sangitl prt konihi dokvl nahi. YCM la gheun gele injection deun ghri sodl dusryadivshi mla tap aala admit vhav lagl tevha bolle khajgi hospital la admit zale tri chalel. Kahrch magayla gelao tevha bolle tumhi khajgi hospital la ka gelat.
Mg sarkaritun ghri ka pathvle aamhala. Srvkahi gol gol ast
,अतिशय वाईट घटना वाघ मारला तर मारण्यारयास सजा वाघाने मारले तर पैसे किती तर 25लाख म्हनजे माणसाची सरकारी किंमत किती तर 25लाख वारे वा सरकार मग सगळी माणसे मारून टाका व वाघच ठेवा😢😢😢
😥😥
वाघा पासून काय फायदा आहे. समजणं नाही
निर्णय लवकर लावायला पाहिजे
या गचाळ सरकारला आत्ताशी जाग आली का या लहान लेकराचे जीव गेल्यावर यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे
आमच्या उसात खूप वाघ आहे जेव्हा पिंजरा लावायचा असेल तेव्हा पिंजरा सुद्धा आम्ही आनतो त्याच्यात बकरू सुद्धा आम्ही ठेवतो
🌼🌼😱🥺😪😓😥😢☹️🙁🤧🙏🌼🌼🛕🚩🕉️ शांती