नारायणगाव गोकुळ डेअरी जवळची आपल्या मालकीची जागा कपिल खैरे यांनी पोलीस बंदोबस्तात घेतली ताब्यात।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 144

  • @dhb702
    @dhb702 Год назад +20

    दुसरयांचया जागेवर बेकायदेशीर कब्जा घेणारया लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे

  • @googlebabaa5118
    @googlebabaa5118 2 года назад +41

    जय भीमवाले लोक बाहेरुन येतात आणि अतीक्रमन करतात....
    पोलीसांचा या उपक्रमास हार्दिक कभीनंदन‌ बौद्ध वस्त्या नेहमी अतीक्रमन केलेल्या जागेवरच असतात.
    नेहमी पहा मुंबई,पुणे याठिकाणी खुप अतिक्रमन आहे.

    • @manojgaikwad3351
      @manojgaikwad3351 Год назад +6

      तुला other caste ची किती अतिक्रमणे दाखऊ. उगीच कायपण बोलायचं

    • @amolkolekar525
      @amolkolekar525 Год назад +2

      Agadi brobr bola

    • @MissionAnmol
      @MissionAnmol 9 месяцев назад +1

      Atikraman karnaryala jat naste

    • @shekharsalve5657
      @shekharsalve5657 5 месяцев назад

      Jaibhim Vale tujya aajchya bokandi basle hote kay lavdya

    • @shekharsalve5657
      @shekharsalve5657 5 месяцев назад

      Tujya aajchya bokandi basle hote kay jaibhim Vale

  • @mangeshbuchake2811
    @mangeshbuchake2811 2 года назад +31

    ह्या प्रकरणात पोलिसांचा रोल कोणता आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना

  • @dhb702
    @dhb702 Год назад +5

    ग्रामपंचायत, नगरपालिका यांचा कर भरला म्हणून ती जागा मालकीची आहे याचा पुरावा होतं नाही हे पावतीवरच स्पष्टपणे लिहिले ले असते. सातबारा, सिटी सर्व्हे उतारा, रजिसटरड खरेदी करार हे मालकीचे पुरावे आहेत.

  • @sandipbaviskarindiyan8963
    @sandipbaviskarindiyan8963 11 месяцев назад +3

    सरपंच पोलीस पाटील यांचे अतिक्रमण काढायला पाहिजे अगोदर 🙏🙏

  • @xxxxyz787
    @xxxxyz787 2 года назад +49

    पोलिसांची हि दादागिरी म्हणजे पोलिस अधिक्षकांनी यांना तात्काळ सस्पेंड करा

  • @ramshe321
    @ramshe321 2 года назад +80

    दुसर्याच्या जागेवर अतिक्रमण करणार्यांवर प्रशासनाने योग्य कारवाई केलेली आहे. ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचेकडून लाखो रूपये भरपाई घेतली पाहिजे किंवा किमान 10वर्षांची शिक्षा झाली पाहिजे. ग्रामपंचायत पट्टी भरली म्हणून जागा स्वतः ची जागा होवू शकत नाही

    • @deleshbhai4192
      @deleshbhai4192 2 года назад +3

      Kk

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 года назад

      Ho as jhal tar kunihi jaget atikraman karun ghare bandhun jaga balkavu shakat......
      Yavar niyantran mhanun kahitari kadk kayada kadhava...??

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Год назад +1

      Atikram kelyavar lagech karvai zali pahije Aavadhe divas malak zopala hota ka

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Год назад +1

      Atikram kelyavar lagech karvai zali pahije Aavadhe divas malak zopala hota ka

    • @marutirane7668
      @marutirane7668 10 месяцев назад

      ढंसं रे😊 रे​@@deleshbhai4192

  • @swapnilauti3297
    @swapnilauti3297 2 года назад +16

    1982 झालेल्या गटवारी मध्ये शासनाने मनाने दुसऱ्याच्या नावे जमिनी केल्या परंतु आज पण जमीन मालकाच्या ताब्यात आहे आणि आता लोक ताबा मागायला आली कसा देणार शेतकरी पूर्वी लोक अडाणी होती आता त्यांची मुलं विचारतात तुम्ही जमीन किती रुपयाला विकली खरेदीखत कुठे आहे त्याच उत्तर काय द्यायचे

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 2 года назад +30

    सिविल दाव्यात पोलीस कसे येऊ शकतात

  • @bhagwatbadve5097
    @bhagwatbadve5097 2 года назад +15

    अतिक़मणखोरांंना धडा मिळालाच पाहिजे. सत्यमेव जयते

  • @vijayborse5621
    @vijayborse5621 2 года назад +13

    देश भर आशा जागा बळकवल्या आहेत. आतिक्रण केले आहेत . फुकटच्या जागेवर राहाणयापेक्षा विकत घ्यावी

  • @KoliQueen
    @KoliQueen 4 месяца назад +1

    खूप छान निर्णय पोलिस जिंदाबाद...
    खरा न्याय केला

  • @bhagwatbadve5097
    @bhagwatbadve5097 2 года назад +22

    अतिक्रमण करणारांना यापासून चांगलाच धडा मिळणार आहे.सत्यमेव जयते.

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 Год назад +1

    जागेची पट्टी भरली म्हणजे जगा स्वतःती होत नाही.तसेच आजोबा वडील वारल्यानंतर वारसदारांची नावे लावली पाहिजे होती तसे न करता जगा आमची आहे असे म्हणणे कायद्याला धरून नाही. सिटी सर्वे नाव चुकले असेल तर सिटी सर्वे ऑफिसाला अपील करायचे

  • @SagarJadhav-dh9qv
    @SagarJadhav-dh9qv 2 года назад +15

    जर कोर्ट मध्ये केस चालू असेल तर तहसीलदार यांना केस मध्ये ढवळा ढवळ करता येत नाही पोलीस डिपार्टमेंट ने सरकारी वकिलांचा सल्ला घ्यावा

    • @Samira233w
      @Samira233w Месяц назад

      ज्या अर्थी पोलिस आले.. म्हणजे कोर्ट चे आदेश असू शकतात?

  • @xxxxyz787
    @xxxxyz787 2 года назад +61

    गरीबांचा कायदा नाही पैशावाल्यांचा कायदा झालाय

  • @shreya3624
    @shreya3624 2 года назад +13

    अरे रेरे करा रे काहीतरी
    काय चाललय हया नारायनगावात तया टाका जेल मधये

    • @adgaming6182
      @adgaming6182 2 года назад +1

      खासदारांने.काही.तरी.कैले‌.पाहीजे.

  • @chandudubile3028
    @chandudubile3028 2 года назад +18

    ताबा करणाऱ्यांवर चांगली कार्य वाही सलाम प्रशासनाला

  • @xxxxyz787
    @xxxxyz787 2 года назад +26

    सस्पेंड करा पोलिसांना तात्काळ

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 года назад +9

    आम्ही तुम्ही सर्व जाणार जमीन ही निसर्गाची आहे ती आहे ठेथेच राहणार.

  • @latametange4080
    @latametange4080 5 месяцев назад

    जागा जागा खाली असले की अतिक्रम करतात लोकं खरंच आहे आपली जागा व्यवस्थित कुंपण करून बांधावी

  • @mallikarjunshinge1836
    @mallikarjunshinge1836 Год назад

    पोलिसांची गुंडागर्दी नाही चालणार पोलिसांना निषेध करतो

  • @sanketlingayat4882
    @sanketlingayat4882 2 года назад +11

    गरीबाला नाय नाही का पोलीसानजवळ पोलीस पैसेवाल्याची बाजू लवकर घेतात

    • @ganpatbhor1429
      @ganpatbhor1429 Год назад

      त्यांची पोट कशी भरणार मग

  • @ganeshbdagale5993
    @ganeshbdagale5993 2 года назад +17

    पोलीस आहेत की शासकीय गुंड

  • @tambebala245
    @tambebala245 2 года назад +24

    योग्य तो न्याय द्या

  • @RajendraMilke
    @RajendraMilke Год назад

    हे जेवढे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आलेले आहेत त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करावी

  • @xxxxyz787
    @xxxxyz787 2 года назад +38

    पोलिसांना कायदा समजतो का? न्यायालयात जर केस सुरू असेल तर पोलिसांना कुणी अधिकार दिला येथे येण्याचा मुर्खांनो

  • @omsai3642
    @omsai3642 2 года назад +12

    पोलीसांना आधीकार अाहेत परंतु कोर्टाची ऑर्डर पाहीजे

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 Год назад +2

    सर्व मोजणी वहीडीओ मुख्यमंत्री महसूल मंत्री याना पाठवा तयना कळू दे मोजणी अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहेत

  • @ganeshbdagale5993
    @ganeshbdagale5993 2 года назад +11

    शासकीय अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र का वापरत नाहीत

  • @AniruddhaKamble-om6zv
    @AniruddhaKamble-om6zv Год назад +1

    बौद्ध लोकांच्या जागा लुटल्या गेल्या म्हणून ते अतिक्रमण करत आहेत

  • @mahekshaikh3505
    @mahekshaikh3505 2 года назад +5

    Court cha order nastana police kasa Kay kam karun gheu shaktat??

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 8 месяцев назад +1

    नमस्कार सर वि.वि.आजचा मुसंडी यंत्राच्या पत्र्याचे शेड जमिनदोस्त केलेत खरे कागद पत्रातील नोंदी बघुन न्याय द्यावा पण ताहीसे होत न

  • @chaitanya3567
    @chaitanya3567 6 месяцев назад +1

    सिटी सर्वेला जे रेकॉर्ड आहे तेच रेकॉर्ड ग्राह्य धरले जाते...
    त्यामुळं कारवाई झाली

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 2 года назад +5

    नारायण गावचा आरधा सातबारा POWERFULL खैर्यांच्या‌ नावावर आहे !✌️✌️

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 2 года назад +4

    खुपच वेदनादायी

  • @sahilgawade1374
    @sahilgawade1374 Год назад +1

    नारायणगाव पोलिस स्टेशन च्या बाबतीत असे अनेक प्रकार पाहण्यात आलेले आहे व ह्यात गोर गरिबांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे व ह्यात पोलिस अधिकारी चुकीची भूमिका बजावत आहे त्यामुळे नारायणगाव पोलिस स्टेशन वर योग्य ती कारवाई करण्यात यावी

  • @uddhavpokale38
    @uddhavpokale38 2 года назад +3

    आगोदर नोटीस देणे गरजेच होत.पण काही नाही स्टे पण लगेच मिळतो.

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 2 года назад +5

    आर एढझवण्याहो पोलीस सर्व कायदे शीर विचार करुण काम करताना व ठेवायला पोलीसच सापडते का

  • @karimshaikh7553
    @karimshaikh7553 2 года назад +14

    अरे अरे अरे
    गरिबांना मदत करत नाही.

    • @Truthisbitter-e6u
      @Truthisbitter-e6u 7 месяцев назад +1

      Garib shrimant asa kay nasta bhau paper jychya navar ahe te ahe

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 2 года назад +26

    प्रकरण जर न्यायप्रविष्ट असेल तर ताबा घेता येतो का?पोलिसांना असा ताबा द्यायचा अधिकार आहे का?

    • @ऋबकदलवी
      @ऋबकदलवी 2 года назад +1

      दलवी मैं अपने
      ममम
      एक दिन प
      और ये

  • @vaibhavkale2317
    @vaibhavkale2317 2 года назад +3

    या पोलीस अधिकारी यांना ससपेंट करा

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 2 года назад +3

    खौरचफौननबर

  • @omsai3642
    @omsai3642 2 года назад +23

    हा विडीवो कोर्टाला दाखवला तर सर्वाना घरी बसावा लागेल

  • @vw9065
    @vw9065 2 года назад +12

    गरीबांवरच अन्याय होणार

  • @piyupatil2810
    @piyupatil2810 9 месяцев назад +1

    गरीब लोकांवर अन्याय आहे हा.

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 Год назад +2

    कोनी कोठेही सेड मारतील जागा आमची बोलतील सातबारामालकाला काही किंमत आहे की नाही

  • @KelwadBuldhana
    @KelwadBuldhana Год назад

    Khup hushar diste hi

  • @mallikarjunshinge1836
    @mallikarjunshinge1836 Год назад +2

    कोर्टाच्या आदेशाशिवाय तुम्ही काहीही करू शकत शकत नाही

  • @RajendraMilke
    @RajendraMilke Год назад

    अरे स्थानिक आमदार खासदार पंचायत सदस्य लोकप्रतिनिधी कुठे गेले

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 2 года назад +10

    हुकुमशाही आहे ही

  • @GaneshDate-m5w
    @GaneshDate-m5w 7 месяцев назад +1

    लहान मुलांचं वाईट वाटतंय बाकी काही नाही

  • @किशोरराठौड़-र7छ

    Polis chi dadigiri ahe

  • @kapilkapure1719
    @kapilkapure1719 5 месяцев назад

    मॅडम सिविल ड्रेस वर आहेत त्यांचे वर कारवाई झाली पाहिजे असे चालते का

  • @rajanibramhane4358
    @rajanibramhane4358 2 года назад +2

    75 years zale tari jaga navaver nahi talati sarpanch gramshevak tahashildar prant saglyaniektra vichar karun Kam karayla pahije kaydach nahi rahila saman hakk milava

  • @nandakishornimbalkar969
    @nandakishornimbalkar969 2 года назад

    Contact hoil ka kapil khire sir tumche

  • @tanajibandal4484
    @tanajibandal4484 2 года назад +11

    police manage ahet

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 Год назад +1

    कर्मा चे फळ हे पेडणार हे या जगात च पेडणार

  • @mangeshbuchake2811
    @mangeshbuchake2811 2 года назад +11

    बाबू भाऊ लक्ष द्या ह्या प्रकरणात

  • @tukaramdeokar1026
    @tukaramdeokar1026 2 года назад +4

    Hya madhe policsancha kahi roll nahi prakaran nyay pravistha astana tahasildarana adhikar ahe ka karvaicha he pahave lagel police tar fakt tahasildaranchi order follow kartat

  • @ganeshbabar5301
    @ganeshbabar5301 2 года назад +1

    Ganesh Babar

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 8 месяцев назад

    पैसे देऊन पूर्ण कार्यवाही पार पडली... हे मात्र 100% खरे... वकिलांचा खर्च गरीब लोकांना परवडत नाही मोठी पार्टी दोन्ही वकिलांना पैसे चारती आणि यात गरीबाची दनादिन होऊन जाते.. इथेही तोच प्रकार आहे... 😢

  • @SagarJadhav-dh9qv
    @SagarJadhav-dh9qv 2 года назад +1

    12 varsh chya phile juacha kabja asel tr tyachi ti jaga hote

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice8858 2 года назад +6

    खैरे नारायणगावात लै मोठे नाव आहे

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 2 года назад +1

    बरकेल

  • @mangaldesmukh7467
    @mangaldesmukh7467 2 года назад +4

    Narayan gavatil loka asecha ka

  • @ramdasdamse6920
    @ramdasdamse6920 2 года назад +3

    Vani Saheb tumcha naad nahi itar vede aahet

  • @babythomas7357
    @babythomas7357 8 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @shubhammore9382
    @shubhammore9382 2 года назад +5

    Kliug papwadnar gribachi hai lagnar

  • @PrashantMadane-sl1te
    @PrashantMadane-sl1te 3 месяца назад

    Yogya nirnay

  • @ravigaikwad1509
    @ravigaikwad1509 2 года назад +1

    Are hi konachya malkichi ahe

  • @mangaldesmukh7467
    @mangaldesmukh7467 2 года назад +2

    Narayan gava mede asa kunica nahika yagari bana Naya deyaela

  • @prakashbhondivale593
    @prakashbhondivale593 Год назад

    ७५ वर्षा पासुन कोन दोषी आहे.२०२३

  • @AmolChandane-h9l
    @AmolChandane-h9l 4 месяца назад

    jay hind

  • @sharadkakade8646
    @sharadkakade8646 Год назад +1

    पैसा, पैसा,सबसे बडा रुपया

  • @ArifshaikhShaikh-p6c
    @ArifshaikhShaikh-p6c 6 месяцев назад

    कीतीमाजमहीलापोलीसाला

  • @manoharbharati7978
    @manoharbharati7978 2 года назад

    मनोहरभारती

  • @SahebraoLokhande-c3r
    @SahebraoLokhande-c3r Год назад

    Ha gariba war annyay aahe dadagiri ahe jiski lathi usaki bhaiss paise Wale ko zukti hai police garibala nya dya saheb koni lok pratinidhi nahi ka garibache koni nahi saheb paise khaun Kam chalu aahe koni tari bagha saheb

  • @Rocj-z8o
    @Rocj-z8o Месяц назад

    Ti constable jast ordt ahe garibavr jast ghetle wtta tine paise😂😂

  • @Cryptobhai07
    @Cryptobhai07 2 года назад +2

    Dev nkkich bgto

  • @किशोरराठौड़-र7छ

    Sp cha Kay sanband yet Kay dadagiri ahe polis cha

  • @AmolChandane-h9l
    @AmolChandane-h9l 4 месяца назад

    sadraksha naya khalnighrhanaya

  • @dnyaneshwarpolji-mn6nv
    @dnyaneshwarpolji-mn6nv 7 месяцев назад

    No good facing station master in kudal and savantwadi sindudurga maharashtra rail office night time drinking beer daroo and caling bad police patil of kafaval kudal co ravalnath temple of vilas girav pujari or caling security gurkha in pedne goa bhagvati temple night at 8 pm after

  • @दिनेशउतले
    @दिनेशउतले 2 года назад +1

    Vani sahrb manle tumhala

  • @prathameshunstopble1100
    @prathameshunstopble1100 7 месяцев назад

    dr babasaheb ambedkar aastet aaj tar tyanchya manala kay vatla aast aaj saaf saaf paisachhya jor aahe mi jar ajj collector aasto pramanik tar garibanvar aanyay nasta hou dila

  • @mangaldesmukh7467
    @mangaldesmukh7467 2 года назад +3

    Hechukica ahe

  • @EssaShaikh-l2w
    @EssaShaikh-l2w Год назад +1

    Garib ko mat satao

  • @sandeepshinde2355
    @sandeepshinde2355 2 года назад +1

    Hakla

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 2 года назад +2

    दबावतंत्र

  • @Dhjjf_styhsdi
    @Dhjjf_styhsdi Год назад

    Policesana Kamala lava

  • @rahuldhawale
    @rahuldhawale Год назад

    पैसै खाल्ले असतील

  • @RahulKadam-qp5qf
    @RahulKadam-qp5qf 11 месяцев назад

    sagle paise khavu astat garibana dat nahi hya duniyet

  • @maikaldisuza9518
    @maikaldisuza9518 2 года назад +1

    Veta jal

  • @mangaldesmukh7467
    @mangaldesmukh7467 2 года назад +3

    Kunitari puda kar heya

  • @bhununetam6203
    @bhununetam6203 2 года назад +1

    0

  • @RajendraMilke
    @RajendraMilke Год назад +1

    ही तर मोगलाई झाली

  • @vitthalkhokale1405
    @vitthalkhokale1405 2 года назад

    6 x

  • @nageshwaghmare1637
    @nageshwaghmare1637 2 года назад

    By bu

  • @djrajesh-wz1fk
    @djrajesh-wz1fk 3 месяца назад

    Pisa feko tamasha dekho aaj kal pishachya jora var kahihi Karu shakto

  • @shivajishingade2252
    @shivajishingade2252 2 года назад

    ये. हंस हर