खूप खूप धन्यवाद सर छान माहिती सांगितली सर तुमचे हिडिओ मी सतत बघत असतो व तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेती करण्याचा प्रयत्न करत असतो, उत्पादन चांगले मिळते आपल्या मार्गदर्शनाखाली .
नमस्कार साहेब आप खूप चांगली माहिती दिली आहे आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻 मी संजय काळू पाटील वैद्य रा लाख खंडाळा ता वैजापूर जि औरंगाबाद कांदा लागवड करतांना कोणत्या औषधा मध्ये बुडवून लागवड करावी
Sir mi kanda utpadak navin setkari ahe Tari kanda chal kami kharcyt kashi banvavi aani Kiman 300 qintal kanda satvayla kiti jaga lagel. Plz mahiti sanga sir
सर माझ्याकडे खरीप कांदा जूनमध्ये पेरलेले पंचगंगा एक्सपोर्ट पेशल एक पुडा शिल्लक आहे तो आता क्टोबरमध्ये रोप लागवडीसाठी टाकला तर चालेल का की मला दुसरा आणावा लागेल.. मार्गदर्शन करा
नाही तो खरीपचा असेल तर नका वापरू, नाहीतर कांद्याला डोंगळे येतील, उत्पादन कमी निघेल, त्यापेक्षा रब्बीत पुना फुरसुंगी हे बियाणे किंवा दुसरे एखादे वापरावे,धन्यवाद दादा
कांद्याची साठवनुक स्लब बांधकाम मधे एक ते दिड फुटानी केला आहे सद्या पावसाळी वातावरण आहे तरी कांदा खराब होऊ नये म्हणून कोणते औषधे वापरावीत अथवा आणखी कोणते उपाय करावे........... सुनिल चव्हाण टाकळी सिकंदर ता- मोहोळ जि- सोलापूर
Khupch chan mahiti aahe
P m shinde wai
खूप खूप धन्यवाद सर
छान माहिती सांगितली सर तुमचे हिडिओ मी सतत बघत असतो व तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेती करण्याचा प्रयत्न करत असतो, उत्पादन चांगले मिळते आपल्या मार्गदर्शनाखाली .
खूप खूप धन्यवाद दादा
सरजी नमस्कार , खुप छान मार्गदर्शन जायखेडा ता.बागलाण , नाशिक
धन्यवाद दादा
साहेब तुमची माहिती योग्य आहे हा व्हिडीओ तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये टाकला पाहिजे होता
उपयुक्त माहिती आहे
धन्यवाद
साहेब, कांदा चाळीत धुरी करण्यासाठी सल्फर किती टक्क्यांचे वापरावेत ?
खूप छान माहिती दिली तालुका श्रीगोंदा. अहमदनगर
धन्यवाद दादा
अतिसुंदर माहिती वरखेड ता गंगापूर जिल्हा संभाजीनगर
Best mahiti dili sir Kalash seed che unhali kandyache konte van best ठरेल
धन्यवाद दादा
नमस्कार साहेब आप खूप चांगली माहिती दिली आहे आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻 मी संजय काळू पाटील वैद्य रा लाख खंडाळा ता वैजापूर जि औरंगाबाद कांदा लागवड करतांना कोणत्या औषधा मध्ये बुडवून लागवड करावी
बावीस्टीन च्या द्रावणात अर्धा तास मूळ बुडवून मग लागवड करावी, खूप खूप धन्यवाद
Nice information
गंधकाची धुरी कशी द्यावी हे सांगा.
Sir mi kanda utpadak navin setkari ahe
Tari kanda chal kami kharcyt kashi banvavi aani
Kiman 300 qintal kanda satvayla kiti jaga lagel. Plz mahiti sanga sir
नक्कीच
Number dya na sir tumcha
उपयुक्त माहिती मिंडे सर ...
धन्यवाद दादा
Khupach chhan mahiti ahe
धन्यवाद दादा
खूप छान सर
कैलास बडे निंबेनांदूर ता शेवगाव जी अहमदनगर
Chan.. Solapur dist
धन्यवाद दादा
Exhaustfan system kasa ahe
Good video
Kanda satvanya adhi konti favarani karavi kanda varurn kala nako padayala kone dava vaparavi
Alibag
चाळीमध्ये सल्फर ची फवारणी करा चांगली, धन्यवाद दादा
Nice idea
Thank you
कांद्याचे रोप कोनत्या औषदात बूडवावे
saheb gandhakachi dhuri kashi dyaychi he mahiti dyavi at post arvi tal junnar dist pune
डेसिकेटर कसे वापरावे ते सांगा व व्हिडीओ द्या
Khup chaan
शिवानंद पाटील रा हासेगांव (केज) ता कळंब जि उस्मानाबाद ,खरीपामदे बियाने पुणा फुरसुगी कांदा बियाने जमेल का सर
पूना फुरसुंगी ही रब्बीची जात आहे, त्यापेक्षा फुले समर्थ, A F L R, भीमा सुपर किंवा लोकल लाल कांदा बियाणे वापरा, धन्यवाद
Good Infermation
धन्यवाद
सर माझ्याकडे खरीप कांदा जूनमध्ये पेरलेले पंचगंगा एक्सपोर्ट पेशल एक पुडा शिल्लक आहे तो आता क्टोबरमध्ये रोप लागवडीसाठी टाकला तर चालेल का की मला दुसरा आणावा लागेल..
मार्गदर्शन करा
नाही तो खरीपचा असेल तर नका वापरू, नाहीतर कांद्याला डोंगळे येतील, उत्पादन कमी निघेल, त्यापेक्षा रब्बीत पुना फुरसुंगी हे बियाणे किंवा दुसरे एखादे वापरावे,धन्यवाद दादा
Nice
धन्यवाद
कांद्याची साठवनुक स्लब बांधकाम मधे एक ते दिड फुटानी केला आहे सद्या पावसाळी वातावरण आहे तरी कांदा खराब होऊ नये म्हणून कोणते औषधे वापरावीत अथवा आणखी कोणते उपाय करावे........... सुनिल चव्हाण टाकळी सिकंदर ता- मोहोळ जि- सोलापूर
आपण गंधक पावडर मारू शकता आणि महत्वाचे म्हणजे एकदा कांदा चाळणी करून घ्या, धन्यवाद
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे.
फाँरेट/थायमेटचा वापर करावा का?
मला वाटतंय नको, धन्यवाद
D R Durance Kanheri Gallo Tal Balapur Di Akola. Maharashtra धन्य वाद। साहेब
धन्यवाद दादा
Mahiti Sagittarius dilyabaddal dhanyavad sir.
कांद्याचे तरु 50 दिवसाचे ... नंतर तरू लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कांदा काढायचे ... थोडक्यात कांदा हे किती दिवसाचे पिक आहे
साडेतीन ते चार महिने लागतात हंगामानुसार, खरिपात साडेतीन महिने आणि रब्बी आणि उन्हाळी हंगामात 4 महिने लागतात लागवड केल्यापासून कांदा काढणीस, धन्यवाद
Jajdhav Bhalasaheb shankar atkhamgan tal newada ahmdnagar
Kanda chalit bhartana gandhak pawdar taku shakato ka
होय टाकू शकतो, खूप खूप धन्यवाद दादा
गंधकाची धुरी कशी देयची
चाळतील कांदा निवडला तर चालतो का.
किती दिवस टिकतो
होय चालतो
Sunil kolekar manmad,nashik
Santosh kadam Deur, tel , koregaon, dist satara
धन्यवाद सर
Satana jilha Nashik
धन्यवाद
Sir tumcha no. Midnar ka
Apegao ta.kopargao ji Ahmednagar
धन्यवाद
Latur
Junner taluka
धन्यवाद दादा
तुमचा फोन नंबर द्या
कृपया दादा आपली शंका कंमेट करा नक्की उत्तर दिले जाईल,धन्यवाद
Ramesh palvi