सत्य आहे हाके फक्त जातीवाद लावतो हा म्हणते मी भाजपचा कार्यकर्ते नाही पण याचा डोळा येणारे विधानपरिषद कशी मिळेल याचेवर आहे हे सर्वाचे लक्षात आले याला फ्क मराठा समाजाचा विरोध करायचा आहे धन्यवाद तुम्हच्या कार्याला
लक्ष्मण हाके साहेब धान्य वाघ हे ... उगाच त्यांना काहीही बोलू नये ... जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आहेत ... हाके साहेब आज बढो हं तुम्हारे साथ हे .... जय भारत .......
हाके साहेब राजकारण जरूर करा परंतु तत्वांशी तडजोड न करता. माणूस विद्रोही असला पाहिजे न्यायासाठी आणि हक्क अधिकार यांच्यासाठी.ना की कोणते पदप्रप्ती साठी. ज्याच्यावर अन्याय झाला आम्ही बौध्द त्याच्यापाठी.❤❤❤
या घटनेवरून असं लक्षात येतं की, कुणावरही अन्याय झाला की दलित त्याची बाजू घेतात, अन्याय कुणावरही होऊ नये ही अपेक्षा असते दलित समाजाची, खूप अभिमान वाटतो या लोकांचा.
सर्व बौद्ध भावांचे मनापासून आभार..!!! मराठा बांधव तुमचे सहकार्य , प्रेम कायम लक्षात ठेवेल..!! आपल्या भावा-भावात भांडण लावणाऱ्यांना दूर हाकललं.. गुन्हेगारांची बाजू घेणाऱ्यांना दूर हाकललं.. मानाचा जय भीम, जय शिवराय..!!!
लक्ष्मण हाके यांनी या हत्या प्रकरणात जातीय रंग देऊ नये राजकारण करु नये एवढ्या वाईट घटना घडल्या आहेत पिडीत कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना आणि पाठीराखयांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे
एवढं होऊन सुद्धा परभणीत सोनवणे च्या घरी येणे संतोष देशमुख ला श्रद्धांजली नाही वाहिली किती टोकाचा जातीवादी माणूस आहे हा संतोष देशमुख तर भारतीय जनता पार्टीचा होता केवळ मराठा असल्यामुळे हाके त्याचा मेल्या नंतर सुद्धा एवढा द्वेष करत आहे... या जातीवादी हाकेला मीडिया खूप प्रसिद्ध देत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात धनगर आणि मराठा वाद वाढण्याची शक्यता वाटत आहे... आणि हा वाद वाढत राहावा असं इथल्या फडवणीसने भारतीय जनता पार्टीला वाटतय असं आता लक्षात येत आहे.....
हा मॅनेज झालेला हाक्या खरंच सोमनाथ दादा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आला होता हे सर्वानी एकदा अभ्यास करा.याना काहीच घेणेदेणे नाही यांना फक्त पैसा पाहिजे
भिम बंदव पहल्या पासून ईमानदार आहेत अणि इमांदराच रहतील इमानदारी रक्तातच असावी लागते हाके सारखे बे इमान नहित मटण खावून भाषण करत नाहीत गर्व वाटतो अज मला भीम बांधव ईमानदार आहेत जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
कोपर्डी प्रकरणांमध्ये न्याय न मागता ॲट्रॉसिटी कायदा बंद करा अशी मागणी कोणी केली हे तुम्हाला माहीत नाही का स्वतःला बौद्ध म्हणून घेता आणि हाके साहेबांना विरोध करता वारे बौद्ध तुम्ही, आणि लक्षात ठेवा आरोपी हा आरोपी असतो त्याला जात नसते..
Haa बरोबर आहे तुमचं 😢😢😢😢 बौद्ध समाजाला कोणीच पाठिंबा देत नाही पण तरीही अन्यायाविरुध्द लढणे हे आमच्या रक्तात आहे, त्यात जात पात पहायची नसते, संतोष देशमुख यांची हत्या क्रूर होती त्यामुळे आमचा या कृत्याला नेहमी विरोध असेल तो माणुसकी chya नात्याने जात आणि धर्म बघून नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हाके ला हाकलले 😢बर झाल
सभा संपल्यावर मुका मार पण दिलाय हाकेवडापावला
हानला पाहिजे
Hake jaytivadi
100% सत्य विचार सैल्युट Deshmukh sahebana न्याय द्यावा हि विनंती भावांनो
माझे भीम बांधव 🥰
मनाचा जय भीम भावांनो ❤
एक मराठा लाख मराठा 🧡
एक नंबर लोकांनी हाकाल या भिका र चोट आला
Kharach bhau ❤
एक दम बरोबर बोलत तुम्ही
❤❤
जय भीम, जय शिवराय 🚩💪❤️
वा.... आता संपूर्ण महाराष्ट्र बोलू लागलाय... संतोष देशमुखणा न्याय मिळाला पाहिजे 👍
धन्यवाद भीम सैनिक भावांनो .. 🙏🙏
मी मराठा आहे. पण खरच तुमचं अभिनंदन
आम्ही बौध्द, जिथे अन्याय त्याच्यापाठी. जय भारत जयभीम.
महिलांना सलाम असा राग व्यक्त करायला हवा
Jode mara
बोलणारा भाऊ कोण आहे माहीत नाही पण खरंच सर्व समाजातून तुमचे कौतुक होईल तुम्ही महान आणि मोठ्या मनाचे आहात जय सर्वांचा जय भीम मनापासून
जय भीम भाऊ हाकेला तुम्ही त्याचीऔकात दाखवली
सत्य आहे हाके फक्त जातीवाद लावतो हा म्हणते मी भाजपचा कार्यकर्ते नाही पण याचा डोळा येणारे विधानपरिषद कशी मिळेल याचेवर आहे हे सर्वाचे लक्षात आले याला फ्क मराठा समाजाचा विरोध करायचा आहे धन्यवाद तुम्हच्या कार्याला
हाके पुन्हा आमच्या समाजाच्या नादी लागणार नाही..😂
😂 तुमच्या आस पण कुणी लागत नाही.काम आहेत लोकांना
लक्ष्मण हाके साहेब धान्य वाघ हे ... उगाच त्यांना काहीही बोलू नये ... जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आहेत ... हाके साहेब आज बढो हं तुम्हारे साथ हे .... जय भारत .......
शेट्टाचा वाघ@@jenishshah3882
@@prashantshinde4477tula nakich dhanu ch chtay ch kam asel 😂😂😂😂
@@jenishshah3882😂😂😂 to hake aani tu huke 😂😂😂😂
हाकेची भूमिका अयोग्य... त्याची जागा दाखवून दिल्याबद्दल आंबेडकरी बांधवांचे अभिनंदन
आता खऱ्या अर्थाने सामान्य जनता हुशार झालेली आहे पूर्वीसारखी येडी ग बाई जनता राहिली नाही
खूप छानपणे प्रतिक्रिया दिली विरोधाला विरोध चुकीला चुकीला बद्दल यांचे मनापासून कौतुक केले पाहिजे हेच आहे बाबासाहेबांचे विचार
हाके वाल्मिक ची बाजू का घेणार नाही
वाल्याने टाकलेल्या तुकड्यावर हाके जगतोय
👍
जारांगे पवार काकांच्या उर्जावर जगतोय
हाके साहेब राजकारण जरूर करा परंतु तत्वांशी तडजोड न करता. माणूस विद्रोही असला पाहिजे न्यायासाठी आणि हक्क अधिकार यांच्यासाठी.ना की कोणते पदप्रप्ती साठी. ज्याच्यावर अन्याय झाला आम्ही बौध्द त्याच्यापाठी.❤❤❤
हाकेची लायकि बरोबर दाखवली दलीत आणी मराठा समाजा सोबत आहे हे तुम्ही दाखवून दिले ❤जय शिवराय ❤ जय भिम ❤
आज अभिमानाने म्हणावे वाटतं जय शिवराय,जय भीम,दलित बांधव व महिलांचे आभार ❤
खरंच खूप अभिमान आहे मला या भिमसैनीकांचा
या घटनेवरून असं लक्षात येतं की, कुणावरही अन्याय झाला की दलित त्याची बाजू घेतात, अन्याय कुणावरही होऊ नये ही अपेक्षा असते दलित समाजाची, खूप अभिमान वाटतो या लोकांचा.
हाके साहेब अजून किती अपमान करून घ्यायचा आपल्याला 😂😂
भरपुर अपमान करुन घेतला धन्यवाद भाऊ
Saheb mahanu naka tasa mahana pan apman ahe
बरोबर
Kiti divas supari ghenar
साहेब नाहि, बेवडा बोला 😂😂
आम्ही मराठा आहोत पण आम्ही सूर्यवंशी आणि सोनावणे यांना न्याय देणाऱ्यांच्या बाजूने आहोत.जय भीम जय शिवराय.
ही आहे आमच्या महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा राव फुले यांची सेना
सत्य स्थिति समोर मांडली धन्यवाद भाऊ
विश्वगुरू हागे.
लोकसभा 300 मतं
Yes bhai
जातिवादी ज ...नंगे कुठ नंगा पड़लाय
अध्यक्ष महोदय हे धांदात खोटे बोलत आहेत😅... आदरणीय सन्माननीय हाके सरांना 5134 मत होते😂
Faltu hake
@वा वा 😂Sudarshan-j6s
सर्व बौद्ध भावांचे मनापासून आभार..!!!
मराठा बांधव तुमचे सहकार्य , प्रेम कायम लक्षात ठेवेल..!!
आपल्या भावा-भावात भांडण लावणाऱ्यांना दूर हाकललं.. गुन्हेगारांची बाजू घेणाऱ्यांना दूर हाकललं..
मानाचा जय भीम, जय शिवराय..!!!
खुप छान हेच विचार आहेत आपल्या महापुरूषांचे आपण दाखवले राजकारणी आपल्यात भाडने लाऊन आनंदी आहे तुमच्या विचाराला माझा शत शत सलाम
राजकारण ओळखणे आणि त्याप्रमाणे महिलांनी भूमिका मांडताना हे साहजिक आहे महिलांच्या या भावनेला मी मान देतो आणि त्यांचा समर्थन करतो
👌🏻👌🏻अतिशय सुंदर बोललात खरात साहेब 💐💐🙏🏻🙏🏻
हाके हा भाजपा चाच पाळलेला आहे.
Nahi ho, ha balech ghusto sattebarobar...
जगात जर्मनी भारतात परभणी भावांनो हाकेचा औकादीनुसार पाहुणचार केल्याबद्दल धन्यवाद...
वा वा वा लकडी शिवाय मकडी वठणी येत नाही... आता कसं वाटतंय हाके तुला...?
खूप छान समज दिली याला.😂😂😂..
Correct bhava
एकदम बरोबर म्हण आहे
चिक्की ताई म्हणाली होती - हाके हा किती गोड लेकरू आहे.....ह्यातच सगळ आल....ह्या हाकेच्या श्रद्धांजलीची गरज नाही स्वर्गीय संतोष भाऊंना
भाऊ खूप चांगले विचार मांडले. जय भीम, जय शिवराय 🙏💐
महिलांनी हा#केच पितळ उघडं पाडलं...
महाराष्ट्रात सुपारीखोर नेते पैसापासरी झालेत.... त्यांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल भीम बांधवांना धन्यवाद..🙏👍
फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा समाज कधीही खोट्या लोकांचा समर्थन करीत नाही खर पाहिजे जय भीम जय शिवराय
जय शिवराय जय भीम
1नंबर भावा 💐💐👌👌
सोमनाथ सुर्यवंशी ला श्रद्धांजली वाहायला हाकेची गरज नाही, आमचे लोक श्रद्धांजली वाहायला बाकिचे आहेत, जय भिम जय संविधान, जय आदिवासी 🙏🏻🙏🏻💐💐
Tumche lok jay bhim
सर्व महिलांचे खूप खूप आभार
जय शिवराय जय भीम ... छान बोललात
असे धाडशी भीमसैनिक महाराष्ट्राला हेवा वाटावा असा आहे ❤ धन्यवाद भावा
बर झाल हाके यांना हकालपट्टी केली. जागो जनता एकजुटीने विरोध केला पाहिजे.
अभिनंदन ताई एक मागासवर्गीय महिला सालया ना जाब विचारात मि मराठा आहे पण सत्यासाठी संघर्ष करण्याची बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आज सत्यात ऊतरले धन्यवाद
खरा बोलणार माणूस हाकेला भेटला, लाज वाटत नाही हाकेला,
जय भिम, जय शिवराय ❤️❤️
आरोपी ला पाठिशी घालणारयाची हीच लायकी आहे. जय शिवराय जय भीम
एकच पर्व ओबीसी सर्व हाके सर जिंदाबाद.
Had kutrya....
Hake chi layki dakhvli ...
धन्यवाद भावा जय भीम जय शिवराय
सत्यमेव जयते.
धन्यवाद भाऊ त्याझी तीच लाईकी आहे
भाऊ खूप चांगले विचार माडले जय शिवराय जय भीम
हे खरे भिम सैनिक... 🙏
जाय भिम भावांनो.. 🙏
माणुसकी जपली तुम्ही ❤
अगदी बरोबर भूमिका आहे या सर्व लोकांची
तिकड आयघाल हाके परभणीकर बोलते ❤
मी ब्राह्मण आहे..भीमसैनिकांनो आणि भगिनींचा अभिमान वाटतो आहे🚩🚩
लक्ष्मण हाके यांनी या हत्या प्रकरणात जातीय रंग देऊ नये राजकारण करु नये एवढ्या वाईट घटना घडल्या आहेत पिडीत कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना आणि पाठीराखयांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे
हाके हा माझ्या समाजाचा आहे. तरीही त्यांना सपोर्ट नाही. माझ्याकडून
❤👍🏻
एवढं होऊन सुद्धा परभणीत सोनवणे च्या घरी येणे संतोष देशमुख ला श्रद्धांजली नाही वाहिली किती टोकाचा जातीवादी माणूस आहे हा संतोष देशमुख तर भारतीय जनता पार्टीचा होता केवळ मराठा असल्यामुळे हाके त्याचा मेल्या नंतर सुद्धा एवढा द्वेष करत आहे...
या जातीवादी हाकेला मीडिया खूप प्रसिद्ध देत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात धनगर आणि मराठा वाद वाढण्याची शक्यता वाटत आहे... आणि हा वाद वाढत राहावा असं इथल्या फडवणीसने भारतीय जनता पार्टीला वाटतय असं आता लक्षात येत आहे.....
Khar ahe
हाके कोणच्या समाजाजाचा आहे?
Pn samjacha prashnch nahi ithe job gunhegaar aahe tyala shiksha zalich pahije
उगच दस साहेब म्हणले नाहीत परभणीत ले लोक किती रगिलयत 😂😂 काळाल का हाके वढापाव king 😂😂
Te Jay bhim vale hote sagle
एकजुटीची ताकद समजलं का हाके लोकांना पण समजतंय काय खरं आणि काय खोटं
Hake la layki dakhvli abhimaan ahe tumcha❤
जय भीम समाजाला या हक्याच्या पाठिंब्याची गरज नाही.. आम्ही जय भीम पोरं सगळ्यांना पुरून उरु 🎉
धन्यवाद भावा हाकेची कान उघड्या बद्दल
सचिन भाऊ सत्य परिस्थिती मांडली
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
हाके सुपारी घेऊन जातीवाद पसरवत आहे
हाके हा कळीचा नारद आहे ,दादा त्याला त्याची जागा दाखवून दिली तुमचं मनापासून धन्यवाद जय शिवराय जय भीम
एक नंबर काम केलं भीम सैनिकांनी मानलं तुम्हाला......... यांना असच ह्यांची अवकात दाखवली पाहिजे ............ जय शिवराय जय भीम ❤❤❤❤❤
हा मॅनेज झालेला हाक्या खरंच सोमनाथ दादा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आला होता हे सर्वानी एकदा अभ्यास करा.याना काहीच घेणेदेणे नाही यांना फक्त पैसा पाहिजे
नारीशक्ती जिंदाबाद
आता खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला संमत झालेली आहे हाकेला हकला
मी तर म्हणतो हके जरी आमचा असला किव्वा अजून कोणी जर तिथे चमको गिरी करायला आले तर त्याचे चपलेने स्वागत करा मग कोणीही असो. उगाचच जातीय वाद नको
1नंबर जय महाराष्ट्र जय भीम
बरोबर सुनावलं
अगदी सर्वधर्म समभाव विचार मांडले जय भीम जय शिवराय
खरोखर बोलले साहेब
जय भीम जय शिवराय ❤❤आता हाच पैटर्न चालेल महाराष्ट्रात ❤❤
भिम बंदव पहल्या पासून ईमानदार आहेत
अणि
इमांदराच रहतील
इमानदारी रक्तातच असावी लागते
हाके सारखे बे इमान नहित
मटण खावून भाषण करत नाहीत
गर्व वाटतो अज मला
भीम बांधव ईमानदार आहेत
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
दादा एक नबर
परभणीतील बौद्ध बांधवांनी सत्याची बाजू मांडली आहे,, त्या बद्दल मनापासून आभार
हाके हा सुपारी बाज आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
महिना होऊन गेला अन् आता जातीवाद करायला गेला हाके
एकदम रोख ठोक बोलले भाऊ
जय भीम भावांनो बहिणींना एक मराठा लाख मराठा खूप खूप अभिनंदन भीमसैनिकांना
एकदम बरोबर
हाके ला हाकलल रे खूप छान भावांनो 😂😂
जय भीम
जय शिवराय दादा सचिन भाऊ खरात रीयल पैंथर 🙏
माझ्या भिम बांधवांना मानाचा मूजरा जय शिवराय जय भिम
चांगलं केलं हाकललं ते
कोपर्डी प्रकरणांमध्ये न्याय न मागता ॲट्रॉसिटी कायदा बंद करा अशी मागणी कोणी केली हे तुम्हाला माहीत नाही का स्वतःला बौद्ध म्हणून घेता आणि हाके साहेबांना विरोध करता वारे बौद्ध तुम्ही, आणि लक्षात ठेवा आरोपी हा आरोपी असतो त्याला जात नसते..
Haa बरोबर आहे तुमचं 😢😢😢😢 बौद्ध समाजाला कोणीच पाठिंबा देत नाही पण तरीही अन्यायाविरुध्द लढणे हे आमच्या रक्तात आहे, त्यात जात पात पहायची नसते, संतोष देशमुख यांची हत्या क्रूर होती त्यामुळे आमचा या कृत्याला नेहमी विरोध असेल तो माणुसकी chya नात्याने जात आणि धर्म बघून नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बेवड्यांची हिच लायकी आहे 😂😂
दादा अगदी बरोबर
100% सत्य
1 च नंबर ,, बरोबर आहे....
वारे हाके
योग्य निर्णय घेतला आपण
हॉकीची चांगली जिरवली जय भीम जय शिवराय
Ek number Jay Bheem
खरच तुमच्या कार्याला जय भिम या लक्ष्याला हाकले
असे लोक पाहिजेत समाजात
लायकी दाखवुण दिली
जय शिवराय जय भिम
धन्यवाद 🎉