गावची गोष्ट : दोंदे (ता. खेड, पुणे) । संगीतकार हभप मारूतीबुवा दोंदेकर महाराज... (मराठी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 35

  • @विठुमाऊली-घ3ह
    @विठुमाऊली-घ3ह 7 месяцев назад +4

    दोंदेकर गुरुजी तुमचा गायनाला सलाम खूप छान गात होते गुरुजी असे गायन आता होणे शक्यच नाही

  • @ganeshambhore5113
    @ganeshambhore5113 Год назад +8

    दोंदे कर गुरूजीचे शिष्य प्रल्हाद जी झेंडेकर बाबा
    आम्हाला झें,गुरूजी हेच ज्ञान देतात जे दोंदेकर गुरूजींच आहे.
    गुरू आणि गुरुजींना माझा मनापासून दंडवत 🙏🙏⛳️⛳️

  • @prakashwankhede3212
    @prakashwankhede3212 Год назад +2

    संगीतरत्न पू. ह.भ.प.दोंदेकर गुरुजी यांना विनम्र अभिवादन....श्री.वामनराव इटनारे नांदूरा जिल्हा बुलडाणा हे गुरुजींचे पट्टशिष्य होते (ते आमचे बाबा च आहेत.) गुरुजींना ते नांदूरा येथे महिनोंमहिने घरी ठेवून घेत असत आणि अगदी वडिलां प्रमाणे त्यांची सेवा करत असत....तेव्हा कुठे वामनराव यांना गुरुजींनी संगीत शिकविले..गुरुजींचे अनेक किस्से वामनराव आम्हाला सतत सांगत असतातच गुरुजी अत्यंत कडक शिस्तीचे होते पण तितकेच ते प्रेमळ देखील होते हे सांगताना वामनराव यांचे डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही...
    मा.श्री. गावडे महाराज यांच्या तोंडून देखिल आम्ही गुरुजीं विषायी अगदी भरभरून ऐकलय ....मी संगीत रत्न दोंदेकर गुरुजींना विनम्र अभिवादन करतो...व गुरुजीं चे शिष्य श्री वामनराव बाबा व गावडे महाराज यांना पण नमस्कार करतो....
    हा माहितीपट बघून समाधान वाटले धन्यवाद.....

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 года назад +3

    मोठ नाव दोंदेकर प्रणाम सुकाले गुरुजी बद्दल पण कधी तरी

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 2 года назад +3

    धन्यधन्य दोंदे करबुवात्यांच्यासारखे तेच

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 16 дней назад

    गुरुजी च्या संगीताच्या वोव्या प्रश्धि केल्या तर संगीत प्रेमी वर खुप उपकार होतील

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +4

    मी मारुती बुवा दोंदेकर यांचे गायन बाजूला बसून प्रत्यक्ष ऐकले आहे. अतिशय रंगतदार ,घराणेदार जोरदार गायक होते.

  • @pratibhabhujbal9756
    @pratibhabhujbal9756 2 года назад +4

    खूप छान व्हिडिओ

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare571 10 месяцев назад +1

    वारकरी गायण जुन्या मंडळीनी जपुन हा ठेवा आपल्या पर्यत पोहचवला . खुप खुप धन्यवाद . त्याची आठवन करून दिली . या चॅनलच्या माध्यमातुन . अभिनंदन .

  • @madhuvantiwadekar7004
    @madhuvantiwadekar7004 Год назад +1

    आम्ही फक्त मारुती बुवा दोदेकर भक्त .....श्री. गावडे महाराज तुम्हाला द्यावेत तेवढे थोडेच आहेत. श्री बाळासाहेब.म.वाडेकर बहुळ.

  • @sharadbhagwat9954
    @sharadbhagwat9954 Год назад +2

    महान कलाकाराला मनापासून आभिवादन 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ChandrashekharMahulkar
    @ChandrashekharMahulkar 3 месяца назад

    गेले, दिवस,काय, आठवावे, नव्याने, तयार,, व्हावे जय,, हरी,

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 Год назад +1

    राम कृष्ण हरि🙏

  • @dattabhaubankar8100
    @dattabhaubankar8100 2 года назад +3

    भाग क्रमांक 2 पण पाठवा वाट पाहतोय

  • @girjuba8528
    @girjuba8528 2 месяца назад

    महान महात्मा खूप छान विडीओ

  • @pt.yadavrajphad3149
    @pt.yadavrajphad3149 10 месяцев назад +1

    महत्त्वाचे काम आपण करत आहात

  • @bhumijamdade8324
    @bhumijamdade8324 2 года назад +3

    त्यांचे शिष्य आमच्या घरी माधुकरी माघायला रोज यायचे...

  • @hemlatabankar8539
    @hemlatabankar8539 Год назад +2

    प्रणाम

  • @shrimantmunde5570
    @shrimantmunde5570 Год назад +2

    जय हरी गावडे मा श्रीराम मुंडे चौरंगीनाथ मा मठ आळंदी

  • @KIRANBHOSALE24
    @KIRANBHOSALE24 5 месяцев назад

    माझे गाव कराड तालुक्यातील भोसले वाडी(उंब्रज) येथे वास्तव्य होते.एकनाथ षष्टी उत्सवामध्ये दोंदे बुवांचे भजन होत होते ती परंपरा आज ही सुरू आहे.

    • @ahamarogya640
      @ahamarogya640 5 месяцев назад

      Pls contact mi tyanchi nat

  • @amitshinde1820
    @amitshinde1820 2 года назад +3

    Nice video 👍

  • @kailasdabhade9089
    @kailasdabhade9089 Год назад

    दोंदेकर गुरुजींचे शिष्य आमच्या गावचे रत्न प्रल्हाद महाराज झेंडेकर गुरुजी

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +6

    मुलाखत घेणार्याचे धन्यवाद....

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 5 месяцев назад +1

    हरी ॐ तत्सत
    त्यांच्या गायनाची रेकौर्डिंग
    ऐकवली असती तर बरे झाले असते

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we 3 месяца назад

    🙏🏻🙏🏻

  • @pratibhabhujbal9756
    @pratibhabhujbal9756 2 года назад +3

    माहेरची आठवण

  • @marutimagar269
    @marutimagar269 Год назад

    आशा ऐतिहासिकसंगीतकाराचेकाही शास्त्रीय आयोग हाताला लागतो का तेते प्रकाशात आणावे व समाजाला प्रबोधन व्हावे

  • @ShyamDevadheDevadhe
    @ShyamDevadheDevadhe 2 месяца назад

    ह भ प माधवराव सुकाळे गुरुजी यांची माहिती पाठवा

  • @bhumijamdade8324
    @bhumijamdade8324 2 года назад +4

    जेव्हा दोंदे कर महाराज गायचे त्या वेळेला त्यांचे कुत्रे पण गायचे...मी लहान असताना स्वतः ऐकलय...

  • @dhondibakumbhar
    @dhondibakumbhar Год назад +1

    धन्यवाद .....

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr Год назад

    नमस्कार. मी गुरूजींची गायन समक्ष ऐकलेले आहे. परंतु गुरूजींनी संगीताचे शिक्षण कसे,कोठे झाले याचा व्हिडीओ जरूर करावा ही विनंती.धन्यवाद.

  • @AmrutPatilNerulkar1533
    @AmrutPatilNerulkar1533 Год назад

    सर्जेराव गावडे महाराज यांचा फोन नंबर हवा आहे.