ह्याला कोणी तरी स्ट्रीट लाइट काय असते सांगा खांबा वर नुसती वायर लाऊन बल्ब लावला म्हणजे स्ट्रीट लाइट नसते सेपरेट खांब त्याची वायरिंग अशी असते स्ट्रीट लाइट आणि सांगतोय स्ट्रीट लाइट
६ कोटी २९ लाख त्याच्यावर बोल्याचा ना साहेब आम्हाला तरी समजला असता काय काम केलीत तुम्ही एवढी कारण डोळ्याना तर दिसत नाहीयेत पण काम सुरू होणार असतील चालू होणार असतील तर सांगू नका कारण ती ४ वर्षापासून चालूच आहेत कधी होणार ते माहीत नाही
ही कामे २०२१ पासूनच मंजूर आहेत साहेब जाऊन तपासा ह्याला कामा विचारली का फक्त सुरू होणारे चालू होणारे बोलतो कामा होणार कधी ते सांग सगळे रस्ते नुसते मंजूर आहेत काम झालीत ०%
आम्ही उपोषण केला म्हणून आज समाज पाणी पितोय
उपकार केलेत अशी भाषा आहे
जय शिवराय 🚩
इथून मागे ट्रस्टच पाणी देत होती
मग पाणी दिलच नाही कस म्हणू शकतो हा
उपसरपं म्हणून काम करायची की नुसत्या मुलाखती द्याच्या असतात
आमदार साहेबांच्या मुलाखतीन पेक्षा
ह्यांच्या मुलाखती जास्त असतील
ह्याला कोणी तरी स्ट्रीट लाइट काय असते सांगा
खांबा वर नुसती वायर लाऊन बल्ब लावला म्हणजे स्ट्रीट लाइट नसते
सेपरेट खांब त्याची वायरिंग अशी असते स्ट्रीट लाइट
आणि सांगतोय स्ट्रीट लाइट
Harshal bhau ek number manus aahe ....totally opposed to corruption
👍👍
६ कोटी २९ लाख त्याच्यावर बोल्याचा ना साहेब
आम्हाला तरी समजला असता काय काम केलीत तुम्ही एवढी
कारण डोळ्याना तर दिसत नाहीयेत
पण काम सुरू होणार असतील
चालू होणार असतील तर सांगू नका
कारण ती ४ वर्षापासून चालूच आहेत कधी होणार ते माहीत नाही
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत
जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
स्वार्थाचा राजकारण बाकी काही नाही
कुठली मोह माया नाही
बरोबरे
मन मोठ करा व आदिवासी सरपंच करा गोळेवाडीचा
सगळे ट्रस्टी माजलेत यांचा माज आमचा मेव्हणाच उतरवणार
ही कामे २०२१ पासूनच मंजूर आहेत साहेब जाऊन तपासा
ह्याला कामा विचारली का फक्त सुरू होणारे चालू होणारे बोलतो
कामा होणार कधी ते सांग
सगळे रस्ते नुसते मंजूर आहेत
काम झालीत ०%
काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत
जय आदिवासी 🇳🇵🇳🇵
लगे रहो