खरात मम्मी तुम्हाला एक सांगू का तुमच्या घराचा कलर चेंज करा पूर्ण घराला व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलर द्या. आणि पूर्ण घरामध्ये एकच कलर द्या वेगवेगळे नको बघा तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये चांगले बदल घडतील. आरोग्य पण चांगले राहतील.
हो आता लवकरच करते आत्ता प्रियाचं बाळ पण तीन महिन्याचा होत आले आता टेन्शन नाही तेव्हा कसं बाळ आपल्या घरी लहान होतं पण आपण पसारा काढून ठेवणार तर चांगलं नव्हतं
मम्मी त्याला त्या शाळेतून काढून टाका आणि दुपार ह्या शाळेत टाका प्लस माझ्या पण मुलीला मी सकाळची शाळा काढून दुपारक्सही घेतली ती 5 वर्षाची आहे. ती पण सकाळच्या शाळेत खूप आजारी पडायची.
Love you aai...❤
Kalji ghya...❤️🩹
व्हाईट कलर मुळे मन प्रसन्न आणि शांत राहील
हो व्हाईट कलरच मारायचा आणि लवकरच काम चालू करते थोडा मला बरं लागलं
Khup chan bolta tumhi ani sambhalun gheta sarvana ....jast trass ghet jau nka tumhi ajari padtay tyacha mule...take care...
काय करणार समजून सगळ्यांना घ्यावं लागतं आपण मोठे आहेत तर नेहमी आनंदी राहिलं तरच घर आनंदी राहतं
Khupch Chan Video kiti mast Hasatch kiti Pan Tension asle Tari dakhavat nahi khup Chan Tai
काय करणार लहान बाळ आहे ना त्याच्यासाठी हसावं लागतं त्याच्यासाठी सर्व काही करायचे खूप सार त्याच्यामुळे आजारी पडून नाही चालणार❤
Take care ❤
Thank you
Tumcha makeup tutorial share kara.mummy❤
❤
Ti bai divorce ka det nahi detail sang.... Kay problem zalay divorce cha.... Detail mahiti sanga na case chi
Tila property phje bolta
हो ती ह्या लोकांवर जळते ह्यांना फसवून तिला सुख वाटते...पण लाफडेबाज बाई ला kittucha तळतळाट लागेल
Kontya office la jata
माझं स्वतःचं ऑफिस आहे मी जमिनीचा बिजनेस करते❤
@@kharatmummy wow very nice aunty your truly inspiring ladies
खरात मम्मी तुम्हाला एक सांगू का तुमच्या घराचा कलर चेंज करा पूर्ण घराला व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलर द्या. आणि पूर्ण घरामध्ये एकच कलर द्या वेगवेगळे नको बघा तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये चांगले बदल घडतील. आरोग्य पण चांगले राहतील.
@@jyotikarpe9183 हो हे खरं आहे dark colour ne ghar chota chota dista Ani light colour ne ghar motha Ani chan dista
हो खरच कलर चेंज करायचा आहे लवकरच करते❤
Yoga chalu kara kharat mummy tumhi ajun fit aani chan disun yenar aani tension free honar.kontahi aajar rahnar nahi.Tumhi kharch khup chan aani real aahat. Tumch boln mala kharch khup aavdt. 😊
Thank you yoga kharch chan ahe karav lagel chalu
ताई कसलही टेंशन घेऊ नका, होणाऱ्या गोष्टी होतच असतात.टेंशन घेऊन कमी होत नाहीत.हिंमत हारू नका.देव आहे.
Kittu cha birthday celebrete nahi kela ka
Vishal dadach lagn kadhi kartay.... To mage muliche bolat hota... Punha pudhe kay zale
हो पण आता काही गोष्टी अडथळे येतात त्याच्यामुळे डोकं चालत नाही आमचं तर काय करावं काय नाही❤
@@kharatmummy pls करा.. तिने केलेय so तुम्हाला शांत राहायची गरज नाही... विशाल दादाच आयुष्याचा प्रश्न ahe😊
♥️♥️
❤
नजर काढा
हो नक्कीच नजर काढते त्याची मी नेहमी काढत असते❤
Carvical collar us kra tai aaram hoto tai mi pn Carvical collar us krte tr mla aaram aahe tai Carvical collar us kro
हो नक्कीच❤
Carvical collar lelo sister problem soll ho jayega sister
Kharat mummy tumhi thearpy ghya kuthlech ajar honar nhi.
Tumcha gharacha colour change karaa mnje asaa thoda bright colour dya thoda white madhe tyani gharat positive watel fress watel
हो आता लवकरच करते आत्ता प्रियाचं बाळ पण तीन महिन्याचा होत आले आता टेन्शन नाही तेव्हा कसं बाळ आपल्या घरी लहान होतं पण आपण पसारा काढून ठेवणार तर चांगलं नव्हतं
Tumachya gharacha puran video takana
हो टाकते नक्कीच❤
मम्मी त्याला त्या शाळेतून काढून टाका आणि दुपार ह्या शाळेत टाका प्लस माझ्या पण मुलीला मी सकाळची शाळा काढून दुपारक्सही घेतली ती 5 वर्षाची आहे. ती पण सकाळच्या शाळेत खूप आजारी पडायची.
हो ना पण बोईसर मध्ये लहान बाळाच्या दुपारच्या नाही सकाळच्या शाळा आहेत काय करावे माझं तर डोकं चालत नाही
ECG cha report Xerox marun thava karann thoda divsani disat nhi
Ho❤
First comment ❤❤❤
Thank you ❤
Tondat bot ghalun ghalun kittu che dat pudhe yetil
हो तो सारखा तोंडात हात घालतो तरी पण मी त्याला घरात बिझी करत असते हे खेळते त्याच्यावर ते मग तो नाही घालत पण तो एकटा असला तर तोंडात हात नेहमी घालतो❤
काय नाही होणार खरात मम्मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका...लवकर केस क्लिअर झालं का विशाल चं लग्न करा... तुम्हाला थोडं अराम भेटेल
हो ना सर्व व्यवस्थित हवा त्याचं लग्न झाले की मी टेन्शन मुक्त होईल❤
❤❤❤❤
❤