Cotton Market: बाजारातील कापूस आवक आज कशी राहीली? Agrowon | ॲग्रोवन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 72

  • @nilkanthnarwade897
    @nilkanthnarwade897 9 месяцев назад

    खुप . छान सर माहिती दिली धनवाद

  • @rameshwarrojatkar7694
    @rameshwarrojatkar7694 9 месяцев назад +18

    70 ते 90% शेतकऱ्यांनी कापूस विकला आता काय फायदा फक्त व्यापारी वर्गाचाच फायदा होतो नेहमी

    • @cricketlovers9589
      @cricketlovers9589 9 месяцев назад

      नेहमी हेच होत शेतकर्यांनी माल विकला की भाव वाढायला सुरुवात होते 😢

    • @dipendraborse2088
      @dipendraborse2088 9 месяцев назад

      अहो व्यापाऱ्यांचा फायदा व्हाल तर म्हणून आता भाव वाढत आहेत कारण की व्यापारी पैसे पुरवतात सरकारला आपण कुठून देणार पैसे आपलं जमतम भागत शेतकरी वर्ग कुठून देणार यांना इतके पैसे म्हणून त्यांनी तेव्हा भाव वाढत गेली आता पैसे पुरवणार आहेत म्हणून माता भाव वाढले कारण की शेतकऱ्यांचा

  • @HappyCheckers-jv5eu
    @HappyCheckers-jv5eu 9 месяцев назад +5

    90 ते 95% शेतकऱ्यांनी कापुस विकला शेतकऱ्यांनी

    • @cricketlovers9589
      @cricketlovers9589 9 месяцев назад

      नेहमी हेच होत शेतकर्यांनी माल विकला की भाव वाढायला सुरुवात होते 😢

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    मी तुम्हाला कालच बातमी टाकली होती की कापसाच्या भावावर आढावा दररोज थोडाफार का होईना देत जा आज आनंदाची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SunilKale-sc7dt
    @SunilKale-sc7dt 9 месяцев назад +3

    राहुल गांधी यांनी शेतकर्याना स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे मान्य केले त्याबद्दल धन्यवाद

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 9 месяцев назад +22

    जाधव साहेब आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे हर एक पीक पिकवण्याची पिकवण्याची ताकद महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील माती यांच्यामध्ये आहे पण पिकवून उपयोग नाही कारण सर्व शेतीमालाचे भाव आज पडलेले आहेत

  • @ganeshkhedkar3826
    @ganeshkhedkar3826 9 месяцев назад +3

    धन्यवाद

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 9 месяцев назад +4

    आमच्या कडे २९८ क्विंटल कापुस आहे,, भाव वाढेल या आशेने मागील वर्षा पासुन आजचा दिवस पर्यंत आमच्या कड़े कापुस स्टोक मध्ये आहे

  • @rjversatile8589
    @rjversatile8589 9 месяцев назад

    भाव वाढला????? म्हणजे किती झाला...7500 बाप रे..... दादा कमीत कमी 10 हजार भेटला तर..... हिशोब बसेल.... नाही तर नाही परवडत.... मजुरी केली तरी परवडेल या पेक्ष्या.....

  • @anilshende5043
    @anilshende5043 9 месяцев назад +12

    9000 भाव होईल 93.00सेंट कापूस भाव आहे intarnational मार्केट मद्ये

    • @AmolShinde-df4il
      @AmolShinde-df4il 9 месяцев назад +2

      मग आता का भाव नाही, भारतीय रूई ला मागणी लागेल ना दादा.

    • @anandachaudhari4270
      @anandachaudhari4270 9 месяцев назад +1

      कधी होइल दादा

    • @ravijadhav1719
      @ravijadhav1719 9 месяцев назад

      Shetkarayana kiti hi bhav dila tari, kahi bhikarchot lokana bhav vatat ch nahi

    • @ramraoSirsat-fi2eu
      @ramraoSirsat-fi2eu 9 месяцев назад

      Bu ki inm hu
      j​@@anandachaudhari4270

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 9 месяцев назад +4

    शेतकरी कापूस विक्री झाली आहे थोडा फार शिल्लक असेल

  • @sudamkhekale4424
    @sudamkhekale4424 9 месяцев назад +1

    धन्यवाद सर गुड न्यूज

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 9 месяцев назад +13

    कापूस नाही आता 6300 विकला 😢😢

    • @cricketlovers9589
      @cricketlovers9589 9 месяцев назад

      नेहमी हेच होत शेतकर्यांनी माल विकला की भाव वाढायला सुरुवात होते 😢

  • @vishnukatkar3097
    @vishnukatkar3097 9 месяцев назад

    खामगावला 6400 रूआहे

  • @RamRaut-bh3cn
    @RamRaut-bh3cn 9 месяцев назад +4

    आमच्या अकोट मध्ये 7495 गेला

  • @sachinsalve751
    @sachinsalve751 9 месяцев назад +5

    सरजी आचार संहिता लागल्या नंतर शेत कऱ्यांच्या पिकांच्या भावाला काय परिणाम दिसून येतील..🤔

  • @AtulAdgokar-cu7dt
    @AtulAdgokar-cu7dt 9 месяцев назад +2

    धन्यवाद जाधव साहेब

  • @adpatil8634
    @adpatil8634 9 месяцев назад +1

    देऊळगाव राजा 7500 झाला

  • @Raghav40125
    @Raghav40125 9 месяцев назад +3

    आता काही उपयोग नाही भाव वाढून.. कापूस विकला ६७५० भावाने..😢😢

  • @kishormore2426
    @kishormore2426 9 месяцев назад +5

    Selu dist parbhani 7200 2:01

  • @MadhavPawar-f1r
    @MadhavPawar-f1r 9 месяцев назад +10

    पट्ट्याकडे 25 क्विंटल

  • @sachitanandjawarkar7086
    @sachitanandjawarkar7086 9 месяцев назад +6

    Daryapur, Amravati 6600ते 6900रु.

  • @cricketlovers9589
    @cricketlovers9589 9 месяцев назад

    नेहमी हेच होत शेतकर्यांनी माल विकला की भाव वाढायला सुरुवात होते 😢

  • @RameshwarWaghmare-l4m
    @RameshwarWaghmare-l4m 9 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @laxmanpatil800
    @laxmanpatil800 9 месяцев назад

    कापूस कधी विकायचा

  • @Kirankapare-r7v
    @Kirankapare-r7v 9 месяцев назад +6

    Shevgaon
    7000

  • @ratankharat1509
    @ratankharat1509 9 месяцев назад +1

    मानवत तालुका .परभणी जिल्हा .सरासरी 7200

  • @pamarasal375
    @pamarasal375 9 месяцев назад +4

    parbhani 7330

  • @parmeshawarmane1387
    @parmeshawarmane1387 9 месяцев назад +1

    कापसाच्या नकट्या घेत का सरकार घेत असेल तर सांगा तेवढं आमच्या कडे आता कापूस तर काय नाही राहिला.

  • @dattashinde8199
    @dattashinde8199 9 месяцев назад +5

    आता काय फायदा कापूस विक्री झाली😢😢

  • @avinashkedar977
    @avinashkedar977 9 месяцев назад +5

    तुरीचा व्हिडिओ बनवा

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 9 месяцев назад

    Chapaner kannad Aurangabad 6700

  • @ganeshsukase5793
    @ganeshsukase5793 9 месяцев назад +1

    Sir tumhi khup chhan mahit teta

  • @premkahate954
    @premkahate954 9 месяцев назад +2

    😊

  • @swapnilhagare1726
    @swapnilhagare1726 9 месяцев назад +3

    लय भारी गुड न्यूज.👍

  • @narayanvanve5462
    @narayanvanve5462 9 месяцев назад +5

    सर आता कापूस नाही

  • @rajeshshelke2383
    @rajeshshelke2383 9 месяцев назад +3

    सर ते लोकं एकच गाडी घेतात दहा क्विंटलची बस पाच क्विंटलची आणि तेवढा भाव देतात बाकीचे सहा हजार नऊशे ते 7000 देतात एवढाच पावसात भिजल्यानंतर 6400 घेतला

  • @mageshborkar3339
    @mageshborkar3339 9 месяцев назад

    Sir tumi thod bolne band kara mange bhav tikun rahatl

  • @MadhavPawar-f1r
    @MadhavPawar-f1r 9 месяцев назад +5

    8000👌🥰🥰😜

  • @dineshkale8742
    @dineshkale8742 9 месяцев назад +1

    मारेगावजि.यवतमाळ 6800/

  • @ManikPatonkar
    @ManikPatonkar 9 месяцев назад +1

    तुरीचा भाव कमी झाले आहेत

  • @sudhakardhokne7240
    @sudhakardhokne7240 9 месяцев назад +3

    धन्यवाद सर

  • @amolshete2559
    @amolshete2559 9 месяцев назад

    80 kivantl ahe vikava ki thevava

  • @prakashtambe-oi2qy
    @prakashtambe-oi2qy 9 месяцев назад

    दुध दर साठी आवाज दया ना साहेब

  • @kanojnikam7328
    @kanojnikam7328 9 месяцев назад +1

    Sir.
    Now a days u mention details in basic parameters base. This help all farmers so they do analysis and take call of buying.. Thanks

  • @rajeshrandhe8313
    @rajeshrandhe8313 9 месяцев назад

    आता काय फायदा कापूस नाही

  • @shindeshailesh5224
    @shindeshailesh5224 9 месяцев назад +2

    का कामी आहेत भाव आपले

  • @sagarpatil-g2l
    @sagarpatil-g2l 9 месяцев назад +1

    👍

  • @roshanchavhan4316
    @roshanchavhan4316 9 месяцев назад

    Yavtamal ralegao 6800

  • @pranjalmahajan7822
    @pranjalmahajan7822 9 месяцев назад +2

    सरकी भाव सांगा

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 9 месяцев назад +7

    7500 झाले, आहे का

    • @16.936
      @16.936 9 месяцев назад +1

      देऊळगाव राजा भाव वाढले आहे

    • @AmolShinde-df4il
      @AmolShinde-df4il 9 месяцев назад

      उद्या पहा देऊळगाव राजा चे भाव मग समजेल काय ते खर?

    • @16.936
      @16.936 9 месяцев назад

      @अमोल शिंदे पाटील बघू उदयाला काय होत तर

  • @SantoshShinde-jm3fk
    @SantoshShinde-jm3fk 9 месяцев назад

    चैनल चालण्यासाठी किती शेतकऱ्याना खोटं बोलतो तुझ पोट भरण्यासाठी शेतकऱ्याचे हाल केले 6500 कापूस माहूर.. शेतकऱ्यांच्या हिताची माहिती देत जाय.नेहमी सरकारच्या आणि व्हपाऱ्याचच हिताच सांगतो असच जर रहीलंन तर तुला बोलण्यासाठी जीभ नाही रहाणार .,,😢😂😋😛🤭

  • @abddieheartfan236
    @abddieheartfan236 9 месяцев назад +3

    Soyabean cha kahi update

  • @kanadkulkarni5849
    @kanadkulkarni5849 9 месяцев назад

    Sir tur var bola

  • @Ash78677
    @Ash78677 9 месяцев назад +1

    😂😂