नवरा बायको ने नातं कसं सांभाळाव ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
HTML-код
- Опубликовано: 15 фев 2022
- #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! Развлечения
राम कृष्ण हरी माऊली ❤
अप्रतिम प्रवचन महाराज पुन्हा ऐसे होणे नाही.
Khup chan jai Jai Ram krushna hari
Jay Jay Ram Krishna Hari Baba Maharaj Satarkar Khub Chand
रामकृष्ण हरि
रामकृष्ण हरी
गुरूवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत
khup sunder, bare vatle...!!
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कुष्ण हरी🙏🙏
बाबा महाराज सातारकर जय हरी
श्री गुरुवर्य बाबा महाराज सातारकर तुमच्या चरणी माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
जय राम🎉
जय राम🎉🎉
हरि ओम हरी ओम श्री हरि...
अगदी खंर आहे! छान गोष्ट सांगितली! रामकृष्ण हरी!
राम कृष्ण हरी...🙏
Raama krisn hari
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🍇
बाबा महाराज आपल्या चरणी साष्टांग नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी
Khup chhan
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌺🌺
राम कृष्ण हरि
जयहरी
Khup manswi parinamkarak kiratan
रामकृष्णहरी माऊली 🙏 🚩
Khup chhan pn, Maharaj aata chya kalat ashapurushta aahe ka....
Ram krushana hari
जय जय राम कृष्ण हरी माऊली
खूप छान किर्तन
खूप च सुंदर 🙏🙏
अवर्णनीय आणि विलक्षण हातोटी आहे गोष्ट सांगण्याची ...खूप च छान 🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
प्रेमाणे रे बाबा.
Jay Hari Vitthal Farch Chhan kirtan Pranam Babanna
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
राम कृष्ण हरी 🙏
Viththal.viththal.jay.hariviththal
खुपच छान🙏
रामकृष्ण हारी माहाराज
Namaskar Maharaj ji
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
Thanks
छान सांगितले किरतन महाराज नीखूपछान
P
Om shanti
Rip
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Khup chan
विठु माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली.....
Jay Ram Krishna hare 🙏🙏👋👋👋💓💓💓🌺🌺🌺🌷🌷🥀🥀💐💐💝💝💞💞🌸🌸💮💮🙏🙏🕉️✡️🔯💗💖🌺🌷🥀💐💝🙏🙏
खुप चांगले सांगितले पण आचरण्यात आणले पाहीजे
Ram Krishna hari; kiti Chan samjavun sangital; Krushan Draupadi; Pandav aani Bhishmachaychi Katha; dole bharun aale; Dev pathishi Asel tar kontihi bhiti Rahat nahi
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Khup Sundar vivechan 🙏👍
The great soul 🙏🙏
ओं
वेएएदलूछ. ,
🙏🙏🙏💐
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान👌👌👌👌👌🌹🌹
Hmm
राम कृष्ण हरि माऊली
Ram Krishna hari
🙏
🎉🎉🎉🎉😢
O
😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna hari
🙏🙏 Ramkrishna hari Mauli हरी ओम विट्टला 🙏🙏
Viththal.viththal.viththal
Ram krushna Hari 🌹🙏🏻🙏🏻
.
❤
नवरा दारुडा असेल तर बायकोने काय करावे
जय जय राम कृष्ण हरि श्रीहभप बाबा महाराज सातारकर चरंणीदंडवत छान गोड वारकरी चिंतन
🙏🏻🙏🏻 Hare Krishna prabhuji 🙏🏻
Very effective
श्री गुरुवर्य बाबा महाराज यांचे चरणी साष्टांग नमस्कार, उत्तम ज्ञानबोध कीर्तन आहे
राम कृष्ण हरी
तुमची एवढी ख्याती असताना आपण "अस्पृश्य" हा शब्द वापरून आपण काय संदेश दिला. आता कोण पाळते असे. मग तुम्ही संतांची शिकवण आचरणात आणली का.संतांनी कधी असे शब्द नाही वापरले की दीन दुबळ्या साठी.
तुम्ही भेद नको हा शब्द नाही ऐकला असं वाटत
बरोबर आहे तुमचं , त्यांनी तो उच्चार टाळायला हवा होता , पण तो ओघाने आला आहे मुद्दाम नाही उच्चारला .
@@dinkarpatil1739q😊q😊❤llll
{
@@pratibhadeshpande8288🎉🎉😢 ko
,d@@pratibhadeshpande8288