धनु जून २०२४ मासिक राशिभविष्य - अति महत्त्वाची आर्थिक व व्यावहारिक कामे उरकून घ्या या महिन्यात .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • धनु राशी गुरु ग्रह बदल... - धनु राशि गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 21

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 4 месяца назад +1

    खूप छान माहिती सर 🌹🙏🏻🌹

  • @arunboadke83
    @arunboadke83 4 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती दिलीत सर,खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 4 месяца назад

    Namaste Sir. Khup sunder mahiti. Thank u 🙏🙏

  • @swatidhadge1426
    @swatidhadge1426 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻👌🏻

  • @seemagaikwad6629
    @seemagaikwad6629 4 месяца назад

    Thanks 🙏🏻 sir very good 👍🏻 information

  • @sanjivanihatwalne861
    @sanjivanihatwalne861 4 месяца назад

    Thank you so much.

  • @bhagyeshmeher1156
    @bhagyeshmeher1156 4 месяца назад

    छान माहिती

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 3 месяца назад

    नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा प्लीज सांगा सर

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      यासाठी प्रत्यक्ष ऑफिसच्या संपर्क नंबर वर व्हाट्सअप करून मेसेज करावा .

  • @nileshgite8691
    @nileshgite8691 3 месяца назад +1

    तुम्ही जन्म राशी म्हणजे चंद्र राशी नुसार सांगता का नाम राशी नुसार सांगता

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад +2

      व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून पहा याच माहितीने सुरुवात केलेली आहे व्हिडिओची .

  • @vaibhavibhoite1944
    @vaibhavibhoite1944 4 месяца назад +2

    June suru houn two days Zale...

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 месяца назад +3

      परंतु अजून 28 दिवस शिल्लक आहे . सकारात्मक व्हा ( बी पॉझिटिव ) ..... तुम्हाला दोन दिवसाचा प्रचंड यश पुढील 28 दिवसात मिळो ही भगवंता चरणी प्रार्थना ..
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @DhanashreeDarekar
    @DhanashreeDarekar 4 месяца назад

    वक्री शनी वर काही माहिती द्यावी धनुला पुन्हा साडेसाती सुरु होणार का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      अवश्य लवकरच प्रकाशित होतील या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @sachin.kalekar1443
    @sachin.kalekar1443 3 месяца назад

    गुरुचरित्र अध्याय रोज वाचायचा असेल तर ब्रम्हचर्य पाळावे लागते का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      गुरुचरित्र पारायण करतेवेळी नियम पाळावेत .

  • @shobhasawant7539
    @shobhasawant7539 4 месяца назад

    Jar kunachi janmtarikh mahit nasel tar tyanchi janmpatrika Kashi banvavi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 месяца назад

      अशावेळी कुंडली बनवता येत नाही परंतु काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्न कुंडली मांडून त्याचा अभ्यास करून उत्तरे मात्र घेता येतात .

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 3 месяца назад

    Mahiti khoop chan pan dhanu rashiche kdhich pharshi kame hot nahi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 месяца назад

      हा आपला वैयक्तिक अनुभव झाला आणि म्हणूनच आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्या , म्हणजे विशेष माहिती कळेल . धन्यवाद . गुरुदेव दत्त