भाऊ बाबांच्या उद्यापासून झोप काढणे त्याच्या जो कुटुंबाचा कोड आहे तोच टाकायचं की दुसरा टाकावा लागेल मला अजून पाच नाव ॲड करायचे त्याच्यात. मतदान काळाचे नंबर बाबांचे टाकावे लागेल.
माझ्या बाबाच्या रजिस्ट्रेशन 2020 मध्ये झालं होतं. त्या लिस्टमध्ये बाबांचे नाव आहे. जॉब कार्ड नंबर सुद्धा आहे. पण 2025 मध्ये ते दाखवत नाही. मला विहिरीसाठी फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन. तू काय करू. कृपया आपण मार्गदर्शन करावं.
खूप छान माहिती दिली अविनाश
धन्यवाद
मला आपण जे व्हिडिओ बनवतात ते खूप जास्त आवडतात...❤️
धन्यवाद मला सपोर्ट केल्या बद्दल
Tumache video khup mast asatat sarv gosti lavkar samajhatat
धन्यवाद
मला तुमची ही सोर्टकट पद्दत खूप आवडली आहे. असेच व्हिडिओ आपण आणखी बनवावेत...🙏🙏👍👍👍
नक्की आपण सहकार्य केल्यास नक्की
Khup chhan video 👍
Khup mahatvachi information 👍
खूप छान माहिती दिली सर आपण
धन्यवाद
खूप महत्त्वाची माहिती आहे सर👍
धन्यवाद
छान भाऊ 👍🙏👌👌👌
thank you
गुड
Super👍
धन्यवाद
Khup Chan mahiti sir.
👍👍👍
Sir Csc vle he kam karu shaktat ja
नाही हे फक्त ग्रामपंचायत संगणक परिचालक हे काम करू शकतात.
Best sir
Pn jyachya kde user id ani password nhi ahet tyani kay karaych
Good
thank you
He kam konalahi karata yete ka ? Mi kc nahi fakt vle ahe
नाही याकरिता ग्रामपंचायत संगणक परिचालक आपण असायला पाहिजे
Sir he user id password konakadun ghyaychs
पंचायत समिति स्तरावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जे ऑफिस आहे तिथे मिळते.
पंचायत समिती मध्ये कोणी username and password देत नाहीत ते म्हणतात आम्ही तालुका लेवलवर काम करतो तुम्हाला नाही देत
@@pravinghuge8127 आपण ग्रामपंचायत संगणक परिचालक आहात का ?
भाऊ बाबांच्या उद्यापासून झोप काढणे त्याच्या जो कुटुंबाचा कोड आहे तोच टाकायचं की दुसरा टाकावा लागेल मला अजून पाच नाव ॲड करायचे त्याच्यात. मतदान काळाचे नंबर बाबांचे टाकावे लागेल.
माझ्या बाबाच्या रजिस्ट्रेशन 2020 मध्ये झालं होतं. त्या लिस्टमध्ये बाबांचे नाव आहे. जॉब कार्ड नंबर सुद्धा आहे. पण 2025 मध्ये ते दाखवत नाही. मला विहिरीसाठी फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन. तू काय करू. कृपया आपण मार्गदर्शन करावं.
Role इथे काय टाकवे
जॉब कार्ड काढण्यासाठी ग्रामसेवक रोजगार.₹100 म्हणतोय त्यासाठी काय चार्ज लागतात का.
इंदिरा गांधी रोजगार हमी योजना चे जाॅबकाड शेती व शेतकरी लाभ घेण्यासाठी चालेल का सर
नरेगा अंतर्गत लाभ असेल तर चालते
Id password ch video banav
मी शहरातील रहिवासी आहे त्याच तालुक्यातील गावाकडे शेती आहे, विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी जाॅबकाड काढायचे आहे तर जाॅबकाड कुठले काढावे
ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात शेती आहे तिथे आपले जॉब कार्ड निघते
@@ApanaAviNetwork आधार कार्ड वरील पत्ता शहरातील आहे
User and password kase tayar karal
User id create asato panchayat samiti madhye mrgs che office ahe tithe milate pan apan gp Oparetor asal tarach
साईड ओपन होत नाही, वर्षे होत नाही
User ID ani Password kasa banaya cha sir, तुम्ही नोंदणी करून देता का प्लिज
Tumachya grampanchayat cha Id password tumachya grampanchayat opretor javal asato tyanchya kadun nondani karun ghya
908 number kasala aahe
जॉब कार्ड नंबर आहे.
Id Ani password kuthe bhetel bhau
ps leval
User id kasa create karaycha
Panchayat samiti yethun milati
Good