सर मला TET चा फॉर्म भरायचा आहे. माझ D. Ed मराठी माध्यम मध्ये झालं आहे मला इंग्लिश हा विषय skip करायच आहे. तर मि प्रथम भाषा कोणती घेऊ आणि द्वितीय भाषा कोणती घेऊ आणि परीक्षेच माध्यम कोनत घेऊ बाकीचे विषयांचे प्रश्न हे मराठी मधून आले पाहिजेत सर Plzz सांगा सर 🙏
धन्यवाद सर.... 🤗 माझा आपल्या ingnet वर विश्वस होता म्हणून सर मी फॉर्म भरला आहे आधीच.. पण मी ha विडिओ आता बघितले आहे... 🤗खरंच असच तुमची साथ आह्माला असो 🙏
सर जर हिंदी घेतल आणि जे काही इंग्लिश मधून काही प्रश्न राहतात फक्त इंग्लिश या विषयाचे प्रश्न ते येणार की नाही म्हणजे कोण कोणते सब्जेक्ट असतील परीक्षेसाठी ...त्यावर एक व्हिडिओ बनवा ...म्हणजे इंग्लिश ग्रामर वर प्रश्न येतील का हा प्रश्न आहे माझा
सर ded आणि dted मध्ये काय फरक आहे कारण tet च फॉर्म भरताना माझे dted झाले आहे पण मी ded टाकले व मार्क्स पण भरले काही प्रॉब्लेम नाही ना मला पेपर देता येईल का
याचा अर्थ tet पण easy होणार कारण इंग्लिश mude pass होतं nahote आता हिंदी मराठी घेउन CTET सारखे पास होता येईल व tait exams होईल डायरेक्ट निकाल झाली नोकरी कुठे चुकलो काय चुकले त्यांना कोन विचारणार
सर मि प्रथम भाषा मराठी आणि सेकंड भाषा हिंदी घेतली आहे तर माझा पेपर मराठी मधून होईल ना मला इंग्लिश स्किप करायच आहे मराठी आणि हिंदी ठेवायचं आहे तर मि काय करू सांगा सर plzz 🙏 फॉर्म भरला नाही सर मि भरायचं आहे मला सांगा सर इंग्लिश स्किप करायच आहे सर मला मराठी आणि हिंदी मला जमतंय तर कोणता घेऊ सर सांगा plzz प्रथम भाषा कोणती घेऊ आणि सेकंड भाषा कोणती घेऊ सांगा सर plzz
सर्वात पहिले.... इथे medium विचारले आहे ते तुमचे bed DED che विचारले आहे की ..फक्त tet paper sathi medium 7:37 ??? ..pls correct kra sir khup गोंधळ झाला आहे...
5.0 बॅच मधे आपण ऍडमिशन घेतल आहे सर..यामधे मी हिंदी सब्जेक्ट घेतल आहे..तर हिंदीचे क्लास उपलब्ध करून द्या सर..
माझं पण हिंदी आहे
Edit krayala time milto ka ctet sarkhe tet la
English language ghetli hindi gheta yete he mahitich nvte
खरंच खूप खूप धन्यवाद सर
Tumchy margdarshana khali ami english geta geta thambalo ani hindi ghetali thanks 😊😊
5.0 या बॅच मध्ये हिंदी विषय उपलब्ध करा.. लवकरात लवकर 🙏🏻
Add zala aahe
PLEASE CHEK IGNITE APPLICATION
👇👇👇👇👇👇
play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share
Thanks sir 😊yevadi mhatvachi mahiti dili
Edit option द्यायला पाहिजे
Sir, फॉर्म भरून झाला आहे, माध्यम change करायला ऑपशन द्यायला हवे.
सर मला TET चा फॉर्म भरायचा आहे.
माझ D. Ed मराठी माध्यम मध्ये झालं आहे
मला इंग्लिश हा विषय skip करायच आहे. तर मि प्रथम भाषा कोणती घेऊ आणि द्वितीय भाषा कोणती घेऊ
आणि परीक्षेच माध्यम कोनत घेऊ
बाकीचे विषयांचे प्रश्न हे मराठी मधून आले पाहिजेत सर
Plzz सांगा सर 🙏
धन्यवाद सर.... 🤗 माझा आपल्या ingnet वर विश्वस होता म्हणून सर मी फॉर्म भरला आहे आधीच.. पण मी ha विडिओ आता बघितले आहे... 🤗खरंच असच तुमची साथ आह्माला असो 🙏
👍🏻
हिंदी विषयाचे क्लासेस लवकरात लवकर सुरू करावी ही विनंती..
लवकरच सुरु होणार आहेत ..
Mi4.0 Mi hindi Marathi bhasa nivdli mala Hindi che batch milel na.
सर edit करण्यासाठी वेळ देयला पाहिजे
सर जर हिंदी घेतल आणि जे काही इंग्लिश मधून काही प्रश्न राहतात फक्त इंग्लिश या विषयाचे प्रश्न ते येणार की नाही म्हणजे कोण कोणते सब्जेक्ट असतील परीक्षेसाठी ...त्यावर एक व्हिडिओ बनवा ...म्हणजे इंग्लिश ग्रामर वर प्रश्न येतील का हा प्रश्न आहे माझा
Thank you sir tumhi confusion dur kel
Sir bmc new sudharit advertise kadi yeyil sir
सर ded आणि dted मध्ये काय फरक आहे कारण tet च फॉर्म भरताना माझे dted झाले आहे पण मी ded टाकले व मार्क्स पण भरले काही प्रॉब्लेम नाही ना मला पेपर देता येईल का
Sir maz MA bed zale mi 8,9,10 sathi tait cha kuthla paper deu farm भरायच आहे bach लावायची आहे
Sir form bhartana date of birth chukli form accept hoil ki nahi please
याचा अर्थ tet पण easy होणार कारण इंग्लिश mude pass होतं nahote आता हिंदी मराठी घेउन CTET सारखे पास होता येईल व tait exams होईल डायरेक्ट निकाल झाली नोकरी कुठे चुकलो काय चुकले त्यांना कोन विचारणार
Sir mi tumchy bach madali studant ahe please hindiche lecture chalu Kara sir please 🙏🙏🙏🙏
लवकरच सुरु होणार आहे ..
Sir hech question ❓ mala Tait exam sathi aahe.... Tait madhe pan urdu medium la asach asnar aahe ka
Sir me form fill up kela language change hook ka
Thank you so much sir.... We really appreciate your channel.good news for English medium B.ed students
सर खुपच छान माहिती दिलीत.
Nashik madhe Tait chi offline batch nahi ka ....... ignite accademy chi ???????????
सर फॉर्म भरलेला आहे तर भाषा बदलता येईल का
Sir TET la ata Hindi sub.ghetla tr TAIT la kahi problem yeil ka
Sir open candidate 39 age ahe form bharun fayda hoil ka
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏 mi Hindi Marathi madhun form bharala ahe Karan vishvasu mahiti = ignite acadami
Sir deled second year appear ahe tr yet cha form bharta yeil ka please reply
सर मि प्रथम भाषा मराठी आणि सेकंड भाषा हिंदी घेतली आहे तर माझा पेपर मराठी मधून होईल ना मला इंग्लिश स्किप करायच आहे मराठी आणि हिंदी ठेवायचं आहे तर मि काय करू सांगा सर plzz 🙏 फॉर्म भरला नाही सर मि भरायचं आहे मला सांगा सर इंग्लिश स्किप करायच आहे सर मला मराठी आणि हिंदी मला जमतंय तर कोणता घेऊ सर सांगा plzz
प्रथम भाषा कोणती घेऊ आणि सेकंड भाषा कोणती घेऊ सांगा सर plzz
Watch this video
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
ruclips.net/video/git9IOpqvVU/видео.htmlsi=XAo7kJB6TGL8PQpr
Recorded made nahi aahet video
TET pepar analysis books kase order karaych
Sir pan aamitar form barlya eidt opcation
Sir mala batch ghaychi aahe pan login hot nahi
Sir, majha form bharun jhala aahe, mi madhyam marati- English ghetale aahe, sir mala madhyam Hindi karata yeil ka
Bmc nirishak add baddal video sir syllabus form filling process etc
यात भाषा विषयांमध्ये संस्कृत विषय का नाही, काय कारण आहे.
सर बॅच 5.0 मध्ये English च्या जागी हिंदी चे lectures उपलब्ध करून द्या 🙏
Maha Tet exam 10 Nov 2024 offline hoil n sir
D Ted मराठी माध्यम...TET हिंदी माध्यम कसे चालेल
Hindi che class gya sir amhi batch getli ahe
सर माध्यम cheng करायला एडिट देयाला पाहिजे सर मी फ्रॉम भरला आहे मला माध्यम चेंज करायचा आहे
सर्वात पहिले.... इथे medium विचारले आहे ते तुमचे bed DED che विचारले आहे की ..फक्त tet paper sathi medium 7:37 ??? ..pls correct kra sir khup गोंधळ झाला आहे...
Check नेक्ट व्हिडिओ...tait किंवा शिक्षक भरती मध्ये भाषा consider नाही केली जात 👍
Books cash on delivery available Kara khup जनचा problem yet ahe please sir
Sir please CTET sathi pan aase Karu shakto ka?
5.0चे payment केलं आहे तरी तुमचा काही रिप्लाय नाही
Sir maz new admission ahe bed la 2024 mla tet deta yeyil ka
Mala Bach joint karayachi aahe kay karave lagel mi aap daowlod kel aahe
8888996116 या नंबर वर कॉल करा
8888996116 या नंबर वर कॉल करा
Sir aushad v anna prashashan vibhag nd aadivasi vibhag chi jahirat kadhi paryant yeuu shkte?
पेपर 1साठी टाईम किती...
B.ed student paper 1 baru shakto ka
Sir aata form bharla aata edit karayla time milel ka.
CTET paper type aahe na he
Sir Paper 2 साठी.. हिंदी , मराठी घेतलं तर पुढे काही अडचण येणार नाही न
NO
Sir link pathva na group che
सर आम्ही हिंदी विषय घेतला आहे त्यामुळे आम्हाला हिंदीचे क्लासेस चालू करून द्या
लवकरच सुरु होणार आहे ..
फॉर्म तर भरला न आता सर एडिट होईल का सर
Very very important mahiti dili sar
Sir, mi english bathlun hindi hi language edit karu shkate ka. Plz sanga.
B.ed 1st year student la form bharta yeil ka?
सर मी 3.0 ची ,batch घेतली होती. मला टीईटी ला हिंदी विषय घेयचा आहे तर तो विषय ,batch मध्ये हिंदी विषय. उपलब्ध करुन दयावा
Sir 1st year wale devu shakatil ka
Edit option yete ka sir
Bed 1 year la deu shakta ka
Sir amhi from barla language chege karaychi ahai
मराठी मिडीयम मध्ये D.Ted झालेलं असेल तर हिंदी भाषा निवडता येते का सर.....
Thank you sir.
Bharla ka form mam
Sir jar mi 1st method Marathi asel Ani dusri method Hindi ghyu sektay kay
लातूरला सूमिनार घेणार आहे का
5.0 chi batch Suru zali ka
Class kasa ghyaycha?
Sir 5 .0 che lecture recorded ahe ka phqt
ज्यांनी from भरले language mde bdal hou shkto kk
सर मी बॅच घेतली आहे परंतु मी भाषा 2 हिंदी घेतली आहे मला हिंदी लेकचर उपलब्ध करून द्या
भाषा 2 हिंदी कशी?. तुम्ही प्रथम भाषा कोणती घेतली? म्हणजे प्रथम हिंदी घेतली तर 2 भाषा मराठी किंवा इंग्रजी घेता येते ना?
@@SonaliPatil-zv8sgपहिली मराठी घेतली 2 हिंदी
पहिली भाषा मराठी घेतली तर सेकंड भाषा हिंदी घेता येत नाही 😊@@diptidarkunde1092
Acha
सर बॅच मधी मराठी आणि इंग्रजी सुरू करा लवकर
Sir ,1st year b.ed vale tet cha form bhru shaktat ka
Sir form parat bharta yeil ka hindi ghyacha sub
हो भरता येईल .
Sir new Book kelay tr sagl qualify hoil n tet
Paper 2
Math science or samajik shastra
यापैकी कोणता विषय निवडावा?
Graduation, post graduation.... आर्ट मध्ये झालं आहे
Samaj shastra
Sir Hindi sathi kahi sanga
सर
मला पहिल्या पेपरसाठी पुस्तक मागवायचा आहे
PLEASE CONTACT THIS NUMBER
9527623980
सर मी प्रथम भाषा मराठी second इंग्लिश केली मला पण मला english ऐवजी हिंदी घ्यायचं आहे form edit karta येईल का plz सांगा काय करावं लागेल
Form edit krta yet nahi tumhi New form bhru shakta ..
Update karta yeil form
पण आता फॉर्म भरला आहे ना सर
Good afternoon sir
हिंदी आणि मराठी भाषा घेतल्यानंतर इंग्रजी विषयाचा काही संबंध येणार नाही ना
I m in Nashik... I want hindi class
sir जर फॉर्म भरले आहे आता ,language change करायचं असेल तर करू शकतो काय
Ho
Ks change krta yet
Sir language 1st hindi ghetli tr hindi madhe question konte rahtil ani 2nd language marathi english ghetli tr te question konte rahtil
Please watch this video 👇🏻👇🏻
ruclips.net/video/Lyk3CkTgxV8/видео.htmlsi=rDQ6A082hTcorgga
Book magaval 15 divas zale tari aal nahi
Sir आम्ही 3.0 बॅच ल होतो मला हिंदी मराठी घ्यायचं आहे तरी मला हिंदी व्याकरण provide hoil ka
Sir rrb NTPC chi batch 25/ fee aahe tar 1363 madhe aahe sir
book kashi ghyacji
पुस्तक संबंधित कोणतीही माहिती हवी असल्यास कृपया आम्हाला 9527623980 या नंबर वर संपर्क करा.
Pn Hindi 1 st language ghetli tr Tait nantr selection vr kahi effect hoil ka
4.0 batch madhe hindi subject ghenar ka mag
Handicapped merit kiti aste sir
Sir maz marathi mediam ahe mi marathi हिंदी घेऊ शिकते ka
Sir tetla Hindi paper nasato
Sir hindi che class pan ghya