योग्य आहे sir ज्या मुलांच्या संधी हुकाल्या आहे त्यांनी एक एक मिनट वाट पाहिली aad ची आणि aad late आली आली अन् त्यांच्या आकांक्षा वर पाणी फिरले.त्यांना संधी मिळावी. ज्याचं age बार ची विषय नाही त्यांनी देखील वय वाढ साठी support करावा न की स्वार्थी विचार.
Form भरण्यास लिंक ओपन झालीच पाहिजे sir...... Ani thank you sir तुम्ही सर्व योग्य माहिती आणि data एकत्रितरित्या करून सर्वात जलद पद्धतीने काम करता व व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असता 🙏🙏 असेच support rahude sir
सर इथे प्रत्येकाने रात्र रात्र जागून अभ्यास केलाय. आणि उराशी बाळगलेलं स्वप्न सरकारच्या चुकीमुळे त्यांना मुकावं लागत असेल तर त्यांचा बिचाऱ्या पोरांचा काय दोष यात 🙏🙏🙏
वय वाढीबद्दलची मागणी रास्त आहे, वय वाढ व्हायला हवी सर. परीक्षा फॉर्म लिंक पुन्हा चालु झाली पाहिजे ०५ जानेवारीच्या आधी परंतु, सरकारने व आयोगाने लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. तुमच्यामुळे थोडा संभ्रम दूर झाला सर आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद! जर परीक्षा पुढे ढकलण्याबद्दल किंवा अजून कोणती नवी अपडेट आली तर कृपया कळवा सर.
He sarv sdutand jar kharch mpsc prepred kartat tar mg ,exam javal aalyavarch kas kay yana exam kalti to paryent kuth aastat he sarv magni karnare , (aapan mpsc preparation kartoy not any game ?)
सर मागणी योग्य च आहे आज आम्ही थोडक्यासाठी फॉर्म भरू शकतं नाहीये ह्याचं वाईट वाटतंय 2 वर्ष वयोवाढ करून दिली तर खूप चांगलं होईल. कारण फॉर्म भरू शकतं नाही ह्यात आमची काहीच चूक नाहीये., मुळात जर आयोगाने च जाहिरात उशिरा दिलीये तर त्यांनी हा विचार आधी करायला हवा होता की इतके महिने जर जाहिरात पूढे जातेय तर मुलांचं वय तर काही थांबणार नाही ना त्यासाठी, आमची मागणी काही अवास्तव नाहीये फक्त वयोमर्यादा वाढवून द्यावी इतकंच म्हणणं आहे., कष्ट करायला मेहनत करून अभ्यासाला आम्ही तयारच आहोत फक्त आयोगाने ह्या सगळ्या गोष्टींचा नीट बारकाईने विचार केला तर आमचं म्हणणं त्यांना पटेल.
सर माझं वय 55 आहे मला एक एमपीएससी चा attempt द्याचा aahe तुम्ही एमपीएससी वय वाढी साठी सरकार कडे मागणी करा आणि खूप मोठं जन आंदोलनं उभ करा आणि हे फक्त तुम्हीच करू शकता माझी खूप इच्छा आहे psi होण्याची❤❤❤❤
. सर्वांना..... नमस्ते........सर...... सरकार...... राज्य चालविण्याच्या दृष्टीने आर्थिक.. सामाजिक.. राजकीय दृष्टीने..... निर्णय घेऊन.......परिक्षा.....पुढे.... ढकलतात..... मान्य आहे......पण...... कष्टकरी.... खचलेल्या..... बापाच्या..मुलाने..... अधिकारी..होऊन...... राष्ट्राच हित जोपासावं.... देशाच्या प्रगतीसाठी... लढण्याची स्वप्नं बघणे......... आणि परिक्षेच्या ऐन वेळेस....काही ना काही....उदा... आंदोलन...किंवा.... सरकारी कामामुळे परिक्षा पुढे जाणे........ म्हणजे साधारणतः नैराशय येणे.......... ती.वेळ....केलेला अभ्यास.......ऐपत नसताना... अधिकारी होचयाचं.. स्वप्नं बघून......उसन वारी.. कर्ज काढून केलेला अभ्यास........ आणि ऐनवेळेस..........काहींची वयोमर्यादा संपणे.. काही जुन्या नव्या विद्यार्थ्यांचा..... वेळ वाया जाऊ नये म्हणून .. नक्कीच सर....... परिक्षा जास्त नाही..पण..किमान...एक महिना परिक्षा पुढे..गेली पाहिजे....... आणि वयोमर्यादेत ही..सुट दिली पाहिजे ....शासन..आपलचं.....गरिब घरातील ते..... उच्चभ्रू घरातील विद्यार्थी ही आपलाचं........ प्रतेक जण....... देशाच्या प्रगतीसाठी झुंजतोयं......... सरकार लाही....पुढील परिक्षां चया.नियोजनासाठी... त्रास नको आणि कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय नसावा... एक..... ६० वर्षांच्या थकलेल्या. .आई बाबांच्या पोटी जन्मलेला आणि भविष्यात अधिकारी होण्याचा स्वप्नं बघून.... देशाला पुढे .... नेण्याचा प्रयत्न..मी....29 वर्षांचा आदिवासी.....मजूर घराण्यातील विद्यार्थी..... अशीच अनेकांचे......विचार......असावेत..... शासनाने..... सर्व प्रक्रिया वेळेत......पार पाडाव्या........ कारण........जगणं मुश्कील होत चाललयं ....... काही चुकतं.....असेलं......तर...शासनाची तसेच....बंधुंची ..माफी मागेल. ......
सर TRTI पोलीस सैन्य प्रशिक्षण यांची निवड दहावीच्या टक्केवारी वरती निवड करण्यात आली होती मला दहावीला 80.80%आहेत विशेष म्हणजे माझ्याकडे validity पण आहेत तरीही देखील मेल आलेला नाही माझ्याहून कमी टक्के वाल्यांना(उदा)69%70% मेल आला आहेत पण आहेत पण मला 80.80%असुन सुध्दा मेल का??? आला नाही
वयोमर्यादा वाढलीच पाहिजे कारण विद्यार्थी एवढा अभ्यास करतात व सरकारच्या उशिरा परीक्षा घोषित केल्यामुळे नुकसान झाले.
He barobar ahe.
वय वाढ झाली पाहिजे सर
Vay vadhtach na..
Tu vidhyarti nhis kaka hais 😂
सर आम्हाला फॉर्म भरायला संधी मिळावी, सरकारने व mpsc ने लवकरात लवकर निर्णय घ्यावा
योग्य आहे sir ज्या मुलांच्या संधी हुकाल्या आहे त्यांनी एक एक मिनट वाट पाहिली aad ची आणि aad late आली आली अन् त्यांच्या आकांक्षा वर पाणी फिरले.त्यांना संधी मिळावी. ज्याचं age बार ची विषय नाही त्यांनी देखील वय वाढ साठी support करावा न की स्वार्थी विचार.
Exam javl alyvar ch saglyn jag ka yete konti pn magni karychi hey yogy nhi sir
Ho na
Sir वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे हि नम्र विनंती आहे.प्रत्येक उमेदवाराला न्याय मिळाला पाहिजे.....🌹🌹🌹
Form भरण्यास लिंक ओपन झालीच पाहिजे sir......
Ani thank you sir तुम्ही सर्व योग्य माहिती आणि data एकत्रितरित्या करून सर्वात जलद पद्धतीने काम करता व व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असता 🙏🙏
असेच support rahude sir
Thank you 😊🙏 Keep watching
5 जानेवारी चा पेपर झाला पाहिजे. वयोमर्यादा 2025 च्या जाहिरातीमध्ये वाढून द्यावी ..
वय वाढ मिळाली पाहिजे
मागणी रास्त आहे. विद्यार्थी हित महत्वाचे आहे.
परभणी.
Yes age relaxation should be definitely given 🙏
नक्की वय वाढ व्हा य ला पाहिजे खुप मुलांना फायदा hoil
34 वयात पण होत नसेल तर समजून घ्या आता पण नाही निघणार exceptional असतात पण आयुष्य यातच बरबाद नका करू
Ho... maximum 25 yrs paryant try kel pahije ...34 year madhe 65000 cha job bhetan donkey work aahe😅😅😅😂😂😂
सर इथे प्रत्येकाने रात्र रात्र जागून अभ्यास केलाय. आणि उराशी बाळगलेलं स्वप्न सरकारच्या चुकीमुळे त्यांना मुकावं लागत असेल तर त्यांचा बिचाऱ्या पोरांचा काय दोष यात 🙏🙏🙏
Sir Aspirants jast astil tr Government ne vichyar kela pahije
At least age madhye 1 year extended kel pahije
वय वाढीबद्दलची मागणी रास्त आहे, वय वाढ व्हायला हवी सर. परीक्षा फॉर्म लिंक पुन्हा चालु झाली पाहिजे ०५ जानेवारीच्या आधी परंतु, सरकारने व आयोगाने लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. तुमच्यामुळे थोडा संभ्रम दूर झाला सर आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद! जर परीक्षा पुढे ढकलण्याबद्दल किंवा अजून कोणती नवी अपडेट आली तर कृपया कळवा सर.
वयोमर्यादा वाढवून देण्यात आली तर खूप बरे होईल. हजारो उमेदवारांना फायदा होईल.
अगदी योग्य मागणी आहे... वयोमर्यादा वाढवून लिंक चालू करावी
Right sir upsc sarkh mpsc chi planning clear asayla pahje💯💯
Sir tumchya mula valid news bhettat thank you sir so. Much
😊🙏
He sarv sdutand jar kharch mpsc prepred kartat tar mg ,exam javal aalyavarch kas kay yana exam kalti to paryent kuth aastat he sarv magni karnare , (aapan mpsc preparation kartoy not any game ?)
अहो सर, covid १९ मध्ये २ वर्ष वाया गेले. ते ही सांगत जावे.
वयोमर्यादा वाढवून दिलीच पाहिजे
Ho age vadhavun milal pahije
वय वाढ मिळाली पाहिजे सर
Kiti vay pahije tumhla???
@@shashu058150😂😂😂
राजकीय नेते प्रमाणे वय अनलिमिटेड पाहिजे
😂😂😂😂
सर मागणी योग्य च आहे आज आम्ही थोडक्यासाठी फॉर्म भरू शकतं नाहीये ह्याचं वाईट वाटतंय 2 वर्ष वयोवाढ करून दिली तर खूप चांगलं होईल. कारण फॉर्म भरू शकतं नाही ह्यात आमची काहीच चूक नाहीये., मुळात जर आयोगाने च जाहिरात उशिरा दिलीये तर त्यांनी हा विचार आधी करायला हवा होता की इतके महिने जर जाहिरात पूढे जातेय तर मुलांचं वय तर काही थांबणार नाही ना त्यासाठी, आमची मागणी काही अवास्तव नाहीये फक्त वयोमर्यादा वाढवून द्यावी इतकंच म्हणणं आहे., कष्ट करायला मेहनत करून अभ्यासाला आम्ही तयारच आहोत फक्त आयोगाने ह्या सगळ्या गोष्टींचा नीट बारकाईने विचार केला तर आमचं म्हणणं त्यांना पटेल.
सर, सरळसेवा आणि एमपीएससी मध्ये वय वाढ झाली पाहिजे
वय सवलत भेटणे गरजेचे आहे
Kiti pahije tumhla vay???
@shashu0581 एक
सर माझं वय 55 आहे मला एक एमपीएससी चा attempt द्याचा aahe तुम्ही एमपीएससी वय वाढी साठी सरकार कडे मागणी करा आणि खूप मोठं जन आंदोलनं उभ करा
आणि हे फक्त तुम्हीच करू शकता माझी खूप इच्छा आहे psi होण्याची❤❤❤❤
Vay vad zali pahije
Exam पुढे जाणार💯
हो योग्य आहे
Advertisement 5_5 year ne yete electon aale ki tyamule sarv student la 5 varsh age wadhun milayla pahije.
Yes sir tyana midali pahiye opportunity
Ho sir
Age vadvayla pahije
Open चे वय एकदाच ३५ करुन टाकलं पाहिजे 😍
Ha n..but vr dyayla havi..otherwise no issue..exam ho jaldi
Ho Sir age vadhun dil pahije, mulana sandhi milavi
वयाच्या 55 वर्षापर्यंत सगळ्यांना संधी द्यावी एमपीएससी धारकांना आयुष्यमान कार्ड कंपल्सरी करावे ही विनंती
😂😂😂😂😂
😂😂😂😂
. सर्वांना..... नमस्ते........सर...... सरकार...... राज्य चालविण्याच्या दृष्टीने आर्थिक.. सामाजिक.. राजकीय दृष्टीने..... निर्णय घेऊन.......परिक्षा.....पुढे.... ढकलतात..... मान्य आहे......पण...... कष्टकरी.... खचलेल्या..... बापाच्या..मुलाने..... अधिकारी..होऊन...... राष्ट्राच हित जोपासावं.... देशाच्या प्रगतीसाठी... लढण्याची स्वप्नं बघणे......... आणि परिक्षेच्या ऐन वेळेस....काही ना काही....उदा... आंदोलन...किंवा.... सरकारी कामामुळे परिक्षा पुढे जाणे........ म्हणजे साधारणतः नैराशय येणे..........
ती.वेळ....केलेला अभ्यास.......ऐपत नसताना... अधिकारी होचयाचं.. स्वप्नं बघून......उसन वारी.. कर्ज काढून केलेला अभ्यास........
आणि ऐनवेळेस..........काहींची वयोमर्यादा संपणे.. काही जुन्या नव्या विद्यार्थ्यांचा..... वेळ वाया जाऊ नये म्हणून
.. नक्कीच सर.......
परिक्षा जास्त नाही..पण..किमान...एक महिना परिक्षा पुढे..गेली पाहिजे.......
आणि वयोमर्यादेत ही..सुट दिली पाहिजे
....शासन..आपलचं.....गरिब घरातील ते..... उच्चभ्रू घरातील विद्यार्थी ही आपलाचं........
प्रतेक जण....... देशाच्या प्रगतीसाठी झुंजतोयं.........
सरकार लाही....पुढील परिक्षां चया.नियोजनासाठी... त्रास नको आणि कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय नसावा...
एक..... ६० वर्षांच्या थकलेल्या. .आई बाबांच्या पोटी जन्मलेला आणि भविष्यात अधिकारी होण्याचा स्वप्नं बघून.... देशाला पुढे .... नेण्याचा प्रयत्न..मी....29 वर्षांचा आदिवासी.....मजूर घराण्यातील विद्यार्थी.....
अशीच अनेकांचे......विचार......असावेत.....
शासनाने..... सर्व प्रक्रिया वेळेत......पार पाडाव्या........ कारण........जगणं मुश्कील होत चाललयं
....... काही चुकतं.....असेलं......तर...शासनाची तसेच....बंधुंची ..माफी मागेल.
......
Corona chya veles vay vadhvun milale pahije vay vadhvun dya amchya sarkhya vidyarthyanche khup sone hoeil
Age wadali pahije
Pan tumi pan support kara sir
Sir वयोमर्यादा वाढलीच पाहिजे आणि जागा वाढ झाली पाहिजे
60000 form bharun ghenar nokari kiti student na denar
Vay vad pahije..
Sir konasobatch anyay vhayla nko.....
Form bharayla sandhi dyala pahije
Age vad zali pahije
Sir je ky kraych asel te time vr करायला पाहिजे
पगारवाढ झाली पाहिजे
वयोमर्यादा वाढवून 58 करायला पाहिजे...
Vay vadhun Milayla pahije
TRTI List kadhi lagnar
Sir mazi profile update zali nahi mhanun form bharta aala nahi tr mi pn bharu shakel ka form
वय वाढवून पाहिजेत
Khitari Kara hi sir
वेळेवर होऊ द्या परीक्षा
माझी सैनिक साठी फॉर्म भरू शकतो का
Sir, samajklyan group A ch exam 25 th December la hoyel ka postpone hoyel
Age limit wadhwane grajech nahi sir i agree with you, r opinion
सर TRTI पोलीस सैन्य प्रशिक्षण यांची निवड दहावीच्या टक्केवारी वरती निवड करण्यात आली होती मला दहावीला 80.80%आहेत विशेष म्हणजे माझ्याकडे validity पण आहेत तरीही देखील मेल आलेला नाही माझ्याहून कमी टक्के वाल्यांना(उदा)69%70% मेल आला आहेत पण आहेत पण मला 80.80%असुन सुध्दा मेल का??? आला नाही
Vay vadh milali pahije
Tumcha vay?? Open asal tr 38+ ahe ka
वय मर्यादा वाढून भेटली पाहिजे
Sir mala vty age vadvnypesha age criteria ch नको😢
Psi sathi vyomaryada sampali majhi
Kiti aahe age tumacha
good afternoon sir
Tumi wayacyauruda blu naka
Support kara sir
Itar state madhe vay vadh keli aahe
Sandhi milayla hvi sir...
Jaga vadh vhavi....
Sir tumala ky waty exam pudhe jail ka
Combine wa Saral sewa vay vadh kara
NTPC RAILWAY MADHE 3 YEARS RELAXATION DILE AAHE
Aata kahi jaga nahi vadnar
क्या हम Mpsc psi पेपर हिंदी माध्यम से दें सकतें है.😊
Marathi aur English ahe.Hindi kashala pahije.Hindi kay national language ahe 😡
@madhurawaje kyu ki mai hindi me padai kiya hi
@@iamfromvillage5986 there is no option in Hindi causes it's state level but you can give it in English language.
वय मर्यादा वाढलीच पाहीजं
Sir मला तुमचा ऑनलाईन class जॉईन करायचं आहे
तुम्ही आमच्या IGNITE APPLICATION वरुण बॅच जॉइन करू शकता
PLEASE CHEK
👇👇👇👇👇👇
play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share
Bsss kr re
Central मध्ये पण वय वाढवुन दिल पाहिजे
वयोमर्यादा वाढवून 58 करायला पाहिजे...