|| आम्ही चाललोय कालव टिपायला || प्रवासा दरम्यान यांची सुरू झाली😁भांडणाची🤪डबलबारी आणि बरंच काही....||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • || आम्ही चाललोय कालव टिपायला || प्रवासा दरम्यान यांची सुरू झाली😁भांडणाची🤪डबलबारी आणि बरंच काही....||
    नमस्कार🙏मंडळी जय🚩शिवराय
    आज आम्ही चाललोय कालव टिपायला तर माझ्यासोबत आहेत आपली माणसं मावशी,मामी, वहिनी,आका,ताई,दादा 🤗.....प्रवासा दरम्यान यांची सुरू झाली👉भांडणाची डबलबारी, बोटीवरची मेजवानी,आणि खूप धमाल मस्ती केली.... व्हिडिओ संपूर्ण पहा व आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ( शेअर ) करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा🙏
    #kokan #sea #oyster #fish #fishing #boating #boattravel #breakfast #lunchtime #mastitime #kokani #relatives #travelvlog #traveling #marathivlogger

Комментарии • 17

  • @pragatiharam3820
    @pragatiharam3820 9 дней назад

    ❤❤❤

  • @latashape9998
    @latashape9998 11 дней назад

    Khup chhan 👌

  • @MILINDANKUSHBHABAL
    @MILINDANKUSHBHABAL 12 дней назад

    एक नंबर भावा......

  • @dhobidilip421
    @dhobidilip421 12 дней назад

    Nice venu😊😊😊😊😊

  • @sachindhadve2914
    @sachindhadve2914 11 дней назад

    Vinu🤩

  • @chaitalikarbhari3849
    @chaitalikarbhari3849 11 дней назад

    Khup ch Chan aamhala pn gheun chla ekda कालवे आणायला.

    • @VinayakIdekar
      @VinayakIdekar  10 дней назад

      नक्की जाऊयात कालव आणायला आणि त्या सोबत डोलीला पण जाऊयात एकावर एक फ्री😁😃

  • @pankajagare7504
    @pankajagare7504 10 дней назад

    कालव काढायल गेलात की जेवायला 😂 मस्त व्हिडीओ दादा

    • @VinayakIdekar
      @VinayakIdekar  10 дней назад

      कालव❌ जेवायला❌ फिरायला✅😛🤪🤣........ धन्यवाद🍫पंकज भाऊ

  • @shyambaikarvlogs9809
    @shyambaikarvlogs9809 2 дня назад

    विडिओ पाहून खुप भारी वाटलं
    असेच नवनवीन विडिओ बनवत रहा.
    तुमच्या RUclips Channel ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
    RUclipsr SHYAM BAIKAR VLOGS

    • @VinayakIdekar
      @VinayakIdekar  2 дня назад +1

      धन्यवाद🍫🙏दादा

  • @pratikkawji5586
    @pratikkawji5586 11 дней назад

    अशी व्हिएडो दाखव जा 😍😍😍

  • @jagrutikanikbhat4524
    @jagrutikanikbhat4524 11 дней назад

    खूप छान होता व्हिडिओ दादा कालव कुठून आणतात हे समजलं मला ते बघायचं होतं ते तुझ्या व्हिडिओ मार्फत दिसले

    • @VinayakIdekar
      @VinayakIdekar  10 дней назад

      धन्यवाद🙏🍫ताई

  • @Viral_Dada45
    @Viral_Dada45 11 дней назад

    चोली के पीछे क्या है😂🤪