तुमच्या विषयी बोलण्यासाठी शब्दच नाही किती कष्ट आहे घरा दारा पासून दूर राहन म्हनजे खुप कष्ट सलाम तुमच्या कष्टाला बालुमामा तुमच भल करो बालुमामा च्या नावान चांग भल 🌹🌹🙏
दादा किती हो तुमचे जीवन खडतर आहे रोजच संघरश चालू असतो ह्यालाच खर जीवन म्हणतात आणि त्याच्यातच तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहत आहेत देव तुमचे भले करो व्हिडिओ बघताना खूप दुःख होत प्रतक्षात किती त्रास तुम्ही जगत आहेत सरकार काहीतरी मदत करत नाही का कोणी वाली आहे का तुम्हाला बघा पाऊसपाणी झाल्यावर गावाकडे जावा थोडा आराम मिळेल शुभ दीपावली गॉड ब्लेस ❤❤
दादा तुमचे कष्ट, दगदग आणि,अडचणीतून मार्ग काढून जगण्याची धडपड पाहून एक उर्जा मिळते. त्यात बनाईची "मस्तपैकी" रेसिपी,छोटा सागर दादा तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी शूभेच्छा आनंदी रहा अजून चांगले व्हिडिओज बनवा
कित्ती मेहनत करता तुम्ही,,, खर तुम्ही आयुष्य जगतायेत या धरणीमातीत,, आणि आयुष्यात गंज लागुन झिजण्यापेक्षा,, कष्ट करून झिजणे केव्हाही चांगले,,,, ते तुमच्या कडे बघुन शिकायला मिळाले
बाळु मामाच्या नावे चांगभलं खूप खूप कौतुक तुम्हा सर्वांचे खूप कष्ट पन तरी आनंद देव तुम्हा सर्वांना खूप शक्ती देवो आणि बरकत देवो सागर खूप गुणी मोठ्या ना नमस्कार आणि आशिर्वाद तुमची घोडी मिळाली का
अतीशय कष्टाचे जीवन आहे दादा तुम्हा लोकांचे.. आजच्या पिढीला मार्गदर्शक हि आहे.. प्रतिकूल परिस्थितीतही आंनदाने कस जगाव हे शिकण्यासारख 🎉बाणाईवहीनी तर सदा हसतमुख न बोलतेही खुप गोड...कधीतरी आपणा सर्वांना भेटण्याचा योग यावा..ही पांडुरंगाचे चरणी प्रार्थना ...
आपल्या जीवनाला खरोखर सलाम कष्टाला आपल्या तोड नाही बाणाईला खूप आशीर्वाद असेच कायम आनंदी रहा देव तुमचे रक्षण करो खरोखर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे धन्यवाद शोभा बेरड अकोलकर
मस्त vlog, वहिनी आईकडे पळत गेल्या,अशीच माया राहू द्या,तुम्ही माझे आदर्श आहेत,मामा तात्या नमस्कार,तात्या खूप छान बोलले,येईल तात्या पाऊस,चरायला भरपूर होईल मिंड्याना 👏👏👏👏👏
नमस्कार दादा, बापरे पाण्यासाठी खूप परवड आहे दादा. आमच्या घरात आहे 24 पाणी, पण आम्ही पण पाण्यासाठी खूप बेकार दिवस काढले आधी. त्यामुळे मी जास्त पाणी वापरत नाही जेवढे लागेल तेवढेच वापरते.
खूपच कष्ट करून जीवन आहे दादा. तरी आपण खूप छान बोलतात. एवढ सहनशील ता येते तरी कुठून. असो नेहमी आनंदी राहील्याने दिवस निघून जातात. सल्युट दादा व बाणाईस. 😊😊😊❤❤❤❤
हाके पावणं राम राम असेच व्हिडिओ टाकत रहा मी पण एक धनगर आहे आमच्या पण शंभर मेंढ्या होत्या मी आमचे चुलते आम्ही तांबवे तालुका कराड येथे चारणीसाठी जात होतो खूप त्रास सहन केला कितीतरी वेळा शेतकर्याचा मार पण खाल्ला खूप हलाखीचे जीवन जगलो पण आता मेंढी माऊलीच्या अशिर्वादाने आता खुप चांगलें आयुष्य जगत आहे तरी असो एक समाजाप्रती तळमळ म्हणून लिहिले बाकी काही नाही काही चुक असेल तर क्षमा असावी.. धन्यवाद
दादा फारच छान... परंतु आपले कडे घोडे असताना त्यांचा उपयोग न करता आपण डोक्यावरून पाणी का आणत आहेत हे काही समजत नाही...तरी बानाई ताईचा त्रास कमी होईल...घोडीवरून पाणी आणावे.
आळंदी मध्ये कुठे दादा वाडा बसलाय मला तुम्हाला भेटायचं आहे मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात खूप छान आहे त्या बनायच आहे आणि तुम्ही तुम्ही सर्वजण खूप छान आहेत 😊
Amhi Nashikche ahot ,amhi pan vadach mhanto,,,mazya lahanpanapasun mala he vadyavarche jivan khup avdte,amchya shetat jevva vada basayacha tevva mi school madhe jayachya adhi ani javun alyavar mi vadyavarch javun badayachi ,,mala ghari yavse vatat navte
दादाचं. " मस्तपैकी " हे वाक्य कोणाकोणाला आवडते लाईक करा ❤
तुमच्या संघर्षात महिलांचे योगदान सुध्दा मोलाचे आहे, सलाम सर्वांना
तुमच्या विषयी बोलण्यासाठी शब्दच नाही किती कष्ट आहे घरा दारा पासून दूर राहन म्हनजे खुप कष्ट सलाम तुमच्या कष्टाला
बालुमामा तुमच भल करो
बालुमामा च्या नावान चांग भल 🌹🌹🙏
रोज न चुकता व्हिडीओ टाका आम्हाला तुमचा जीवन प्रवास पहायला खूप आवडतो..👌👌🙏🙏
हाके दादा तुमचे एवढे संघर्षमय जीवन जगता तरी तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते खरच तुमच्या सारखे कष्ट कोणीच करु शकत नाही सलाम तुमच्या कष्टाला
त्या काळात तर गाड्या नव्हत्या मग तात्या गाडी कवा कसी शिकले. किती सहज व सफाई दार ड्राव्हिंग केली तेही तिब्बल सिट.सलाम आपल्या प्रवासाला.
दादा किती हो तुमचे जीवन खडतर आहे रोजच संघरश चालू असतो ह्यालाच खर जीवन म्हणतात आणि त्याच्यातच तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहत आहेत देव तुमचे भले करो व्हिडिओ बघताना खूप दुःख होत प्रतक्षात किती त्रास तुम्ही जगत आहेत सरकार काहीतरी मदत करत नाही का कोणी वाली आहे का तुम्हाला बघा पाऊसपाणी झाल्यावर गावाकडे जावा थोडा आराम मिळेल शुभ दीपावली गॉड ब्लेस ❤❤
बाणाई खूप संघर्ष आहे. प्राप्त परिस्थितीत वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही लोकांना दाखवतात.
दादा तुमचे कष्ट, दगदग आणि,अडचणीतून मार्ग काढून जगण्याची धडपड पाहून एक उर्जा मिळते. त्यात बनाईची "मस्तपैकी" रेसिपी,छोटा सागर दादा तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी शूभेच्छा आनंदी रहा अजून चांगले व्हिडिओज बनवा
कित्ती मेहनत करता तुम्ही,,, खर तुम्ही आयुष्य जगतायेत या धरणीमातीत,,
आणि आयुष्यात गंज लागुन झिजण्यापेक्षा,, कष्ट करून झिजणे केव्हाही चांगले,,,,
ते तुमच्या कडे बघुन शिकायला मिळाले
दादा पाऊस नाही का तिकडे एवढं कष्ट असून पण एकमेकाशी किती छान स्नेह आहे असेच छान रहा काळजी घ्या सागर ने विहीर छान बनवली ❤सागर
बाळु मामाच्या नावे चांगभलं खूप खूप कौतुक तुम्हा सर्वांचे खूप कष्ट पन तरी आनंद देव तुम्हा सर्वांना खूप शक्ती देवो आणि बरकत देवो सागर खूप गुणी मोठ्या ना नमस्कार आणि आशिर्वाद तुमची घोडी मिळाली का
काय सांगायचं किती कष्ट करता तुम्ही तरी ही आनंदात कस राहायचं हे तुमच्या कडुन शिकाव खुप छान दादा
Swami Samarth Maharaj tumche khup Kalyan karo aani tumhi asech nehami aanandi raha . Tumache kutumb khupch chan aahe ....👌👌
Aap ke sbhi apisod bhut achey lgte he
सागर एकच नंबर,बाणाईला किती छान मदत करतो आहे ❤❤
अतीशय कष्टाचे जीवन आहे दादा तुम्हा लोकांचे..
आजच्या पिढीला मार्गदर्शक हि आहे..
प्रतिकूल परिस्थितीतही आंनदाने कस जगाव हे शिकण्यासारख 🎉बाणाईवहीनी तर सदा हसतमुख न बोलतेही खुप गोड...कधीतरी आपणा सर्वांना भेटण्याचा योग यावा..ही पांडुरंगाचे चरणी प्रार्थना ...
मस्त च गाडी चालवत होते तात्या 😂😂😂😂🎉🎉🎉🎉👌👌👌👌
2nd like 2,nd comment nice video aabhal बाप धरती माता हिच धनगरी जिवनाची गाथा 🎉🎉🎉
बाणांई मावशी ला अन्नपूर्णा देवी ची विशेष कृपा आहे ती लक्ष्मी घराची आहे फार कष्ट करते मी सातारा येथील आहे
खूप छान व्हिडिओ दादा आणि मी व्हिडिओ बघण्या आगोदर लाईक करते सागर पिल्लू खूप छान आहे 👌👌👍👍❤😊🎉🎉
संघर्षातून आनंदी जीवन कसे जगावे हे आपल्याकडून शिकावे 🙏
संघर्ष खुप आहे दादा तुम्हाला तरि तुम्ही आनंदी राहता ❤
खुप मस्त वाटतं तुमचं विडिओ बघायला
तात्याची ड्रायव्हिंग लय भारी
जीवन गाणे गात च जावे आणि पुढे पुढे जात जावे संघर्षमय जीवनास नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
वहिनी झटपट रेसिपी 👌👌👍
पाण्यासाठी खुप लांब वणवण फिरावं लागतय🙏सागर पण काम करू लागतोय 😊👌👌👍
खरच, दादा,बाणाई,किसन, अर्चना, सागर,आई, बाबा,सगळे च कष्ट चे काम करतात. खरच संघर्ष मय जीवन आहे तुम्हा सर्वांचे, सागर खुप लहान आहे पण हुशार आहे.❤❤
Vhideo aavdala khup sangharsh aahe tumcha dada tari tumhi sarv hasn't khelat roz jagtat tumchya kaduna khup positivity milte. Sagar beta mastch 🥰🥰👌👌👍👍
Aajche jevan banavalela khup chhan aahe tumcha pravascha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
आपल्या जीवनाला खरोखर सलाम कष्टाला आपल्या तोड नाही बाणाईला खूप आशीर्वाद असेच कायम आनंदी रहा देव तुमचे रक्षण करो खरोखर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे धन्यवाद शोभा बेरड अकोलकर
दादा तुमच्या मेहनतीला सलाम आहेदररोज सामान उचलणं खूप कष्टाचं काम आहेपाणी एवढ्या लांबून आणणारतुमच्याकडे पाण्याची गाडी येत असली तर बोलवायची की
जय मल्हार
जय मल्हार खूप छान❤❤❤❤
मस्त vlog, वहिनी आईकडे पळत गेल्या,अशीच माया राहू द्या,तुम्ही माझे आदर्श आहेत,मामा तात्या नमस्कार,तात्या खूप छान बोलले,येईल तात्या पाऊस,चरायला भरपूर होईल मिंड्याना 👏👏👏👏👏
Hello. Banai. Tu. Khup chan ahes. Ani. Khoop chan. Jevan. Banavte. Sagar. Fhar. God bal ahe. Tumhi. Kharo khar khup kast. Karta God bless you
सिद्दु हाके दादा तुम्हाला सलाम करतो
खुप छान तुमचे वाक्य भारीच आहे माझे भाऊ भावजयला सर्व कुटुंबला धन्यवाद 👌 एक आजी
सागर गडी भारी गोड आहे पोरगं 😘😘😘😘
Aaplya kdun khupch kahi shikayla milt dada . Banai tr lakshmich nehmi hstmukh sgi krnari ni sasu sasre pn aaplya mulipramane kalji ghenare.kharch khupch chhan.
फ़ारच कष्टमय जीवन. लांब असलेतरी पाणी स्वच्छ पीत जा. आरोग्यदायी रहा. सुखी रहा.
सागर बाळं खुप हुशार आहे बाणांई वहीनी खुप कष्टळु तुम्ही सगळे खुप छान आहे 👌👌👌
पाण्याची ती तुमची कसरत किती करावी लागते तरी सतत हसत मुख असता सलाम तुम्हाला 🙏
Dada आणि Banai and family खुप खुप chan
नमस्कार दादा,
बापरे पाण्यासाठी खूप परवड आहे दादा.
आमच्या घरात आहे 24 पाणी, पण आम्ही पण पाण्यासाठी खूप बेकार दिवस काढले आधी.
त्यामुळे मी जास्त पाणी वापरत नाही जेवढे लागेल तेवढेच वापरते.
Khup mehanat geta tumhi lok dada dev tumhala Andandi ani nirogi theyo🙏🙏👌👌
खुप,आनंदी,जीवन,आहे,दादा,ताई,
तुम्ही लोक निसर्गाचे सोबतीने जीवन जगत असतात
🙏🙏 तुमच्या बरोबर देव आहे 🙏🙏
सागर लय भारी
Shri Swami Samarth. Dada tumche saglyanche aabhari aahot aamhi karan yevdhya sangharsh aani kashtatun tumhi aamhala dangari jivan che mahiti deta. Tumha saglyana thanks.
Tumcha vidio me roz baktao khoob chaan asto
ते बाबा किती भारी गाडी चालवत आहे
Khupch kastmay Jivan 🙏🙏🙏👍👍👍
धनगरी जीवन म्हणजे एक संघर्ष आहे.ऊना, पावसातून,थंडीतून कोणतीही सुखसुविधा नाही.आपार मेहनत, कष्ट करताय तुम्ही तुमला सलाम धन्यवाद दादा वहिनी
शिव शंभो
खूप छान,देवा कडे प्रार्थना करू या,पाऊस पाणी बककल दे गुर ढोर यांना चारापाणी मुबलक होऊ दे..बाकी काय करू शकतो आपण....
सागर मस्त आहे व्हिडिओ मस्त आहे.
मस्तपैकी छान वाटते जीवनात किती कस्टत आहेत
Recipe khup.chan tai ❤❤❤❤❤
मस्तपैकी👌👌
खूप छान व्हिडिओ मस्त
खुप च खडतर जीवन तुम्हाला शुभेच्छा सुमन कांबळे मुंबई
या कष्टाला बाळु मामा नक्की फळ देतील..
खूपच कष्ट करून जीवन आहे दादा. तरी आपण खूप छान बोलतात. एवढ सहनशील ता येते तरी कुठून. असो नेहमी आनंदी राहील्याने दिवस निघून जातात. सल्युट दादा व बाणाईस. 😊😊😊❤❤❤❤
जय मल्हार दादा🙏🙏🙏🙏
मस्तपैकी 😊🙏
Chan dada khup khup Chan vatate tumacha video pahun.
जय मल्हार खंडेराया च्या नांवाने चांगबल्ल
हाके पावणं राम राम असेच व्हिडिओ टाकत रहा मी पण एक धनगर आहे आमच्या पण शंभर मेंढ्या होत्या मी आमचे चुलते आम्ही तांबवे तालुका कराड येथे चारणीसाठी जात होतो खूप त्रास सहन केला कितीतरी वेळा शेतकर्याचा मार पण खाल्ला खूप हलाखीचे जीवन जगलो पण आता मेंढी माऊलीच्या अशिर्वादाने आता खुप चांगलें आयुष्य जगत आहे तरी असो एक समाजाप्रती तळमळ म्हणून लिहिले बाकी काही नाही काही चुक असेल तर क्षमा असावी.. धन्यवाद
कष्टकरी आहात, त्यामुळे अवघड प्रसंगी न डगमगणारी काटक. तुम्हाला माझा सलाम
दादा खडतर जिवनला सलाम घरात बसुन पावसाळ्यात आमची तारांबळ उडते तुम्ही तर उघड्या रानात ऊन पावसाशी संघर्ष करता करावे तेवढे कौतुक धनगरी जिवनाचे थोडे आहे
Sagar kharch khup god mulgay
खरखुर जीवन, अजिबात नाटकी वाटत नाही
खूप छान video
सागर हुशार आहे.त्याला शिक्षण द्या
पाटी लेखन,वही, पेन दप्तर सोबत ठेवा.वेळ काढून
तुम्ही शिकवत जा व्हिडिओ टाका👏🌹
मस्त व्हिडिओ आहे ❤
खूपच संघर्षमय जीवन
दमदार कष्टकरी आहत तुम्ही❤❤❤❤
दादा फारच छान... परंतु आपले कडे घोडे असताना त्यांचा उपयोग न करता आपण डोक्यावरून पाणी का आणत आहेत हे काही समजत नाही...तरी बानाई ताईचा त्रास कमी होईल...घोडीवरून पाणी आणावे.
खुप छान जेवण बनवले आहे.👌👍🙋♂️
Dada khupch chhan
मस्तच व्हिडिओ 👌👌🚩🚩
Khup chan 👌👌🙏
रेहसीपेचे.वीडियो. खुफ.आवडतात
Khup chhan video tumhala sarvana parnam Jay malhar
किती कष्ट घेतले
Mastch ahet video Chan Chan
आळंदी मध्ये कुठे दादा वाडा बसलाय मला तुम्हाला भेटायचं आहे मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात खूप छान आहे त्या बनायच आहे आणि तुम्ही तुम्ही सर्वजण खूप छान आहेत 😊
Tumchya kashatala salam
Amhi Nashikche ahot ,amhi pan vadach mhanto,,,mazya lahanpanapasun mala he vadyavarche jivan khup avdte,amchya shetat jevva vada basayacha tevva mi school madhe jayachya adhi ani javun alyavar mi vadyavarch javun badayachi ,,mala ghari yavse vatat navte
छोटा किती छान आहे❤
Mast paiki blog
Sagar Bal khupach goad aahe, mala tumhi sagle khupach aavadta,aajcha video lai mastpaiki hota. Baba gadi chalvtana rider ch vatat hote👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भारीच दादा
No 1 video
असंच एकत्रित कुटुंब तुमचं राहू द्या बाळूमामा चरणी प्रार्थना
खूप छान दादा
Khup chan
Aamchya Daundla aalyavar sanga
Nice