@nivasowani ओह सॉरी mam.मोतीबिंदू ऑपरेशन मुळे पहात नव्हते मी.इथेच आहे व छान आहे..थँक्स तुम्ही आठवणीने विचारलं.बरं वाटल मला..खुप खूप आभार.आता पाहतेय वीदियो..धन्यवाद mam..🙏😊
I am 71 complete and I live with my son out of India. After having worked all my life I was forced to retire earlier than my actual retirement age. I hate retirement but I have accepted it eventually, perhaps that is because I loved my job . I am not a super religious person but I think it is very important to keep your thoughts, words and deeds clean. No point in making a show of praying if one’s thoughts and actions are unclean but most of all I think everyone needs a hobby after retirement . It just keeps your mind alert, a good argument and dialogue with friends and family also helps.
नमस्ते मडम मी ही सत्तरीत आलेली आहे. ममाझाही दिनक्रम आहे पण माझे पती व मी दोघेच घरात असतो. ते बाहेर बराच टाईम घालवतात मग मी एकटी असलेने त्यांच्यावर रागावते .पण यापुढे बदलण्याचे ठरविन
आई वडील होणं आवश्यक नाही. कशासाठी हवीत मुलं.का सांभाळावं त्यांनी तुम्हाला.तुम्ही जन्म दिलाय आपल्या वासना शमविण्यासाठी.आपल्यालाअपेक्षा करण्याचा हक्क नाही.तुमही जन्म दिला म्हणून ते तुमचे गुलाम नाहीत.जन्मंच देऊ नका.आपण कोणताच उपकार केला नाही.
Kupch chan👌👌
अगदी बरोबर आहे हे वागणे.आवडलं.छान वेळापत्रक आहे तुमचे..धन्यवाद mam..👌🙏
कुठे होता एवढे दिवस? I missed you a lot
@nivasowani ओह सॉरी mam.मोतीबिंदू ऑपरेशन मुळे पहात नव्हते मी.इथेच आहे व छान आहे..थँक्स तुम्ही आठवणीने विचारलं.बरं वाटल मला..खुप खूप आभार.आता पाहतेय वीदियो..धन्यवाद mam..🙏😊
मुलांना जन्माला घालणं आवश्यक आहे का?
त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणं हा देखिल अपराधंच वाटतो.
Very nice madam.
Thanks a lot
I am 71 complete and I live with my son out of India. After having worked all my life I was forced to retire earlier than my actual retirement age. I hate retirement but I have accepted it eventually, perhaps that is because I loved my job . I am not a super religious person but I think it is very important to keep your thoughts, words and deeds clean. No point in making a show of praying if one’s thoughts and actions are unclean but most of all I think everyone needs a hobby after retirement . It just keeps your mind alert, a good argument and dialogue with friends and family also helps.
I'm j
नमस्ते मडम मी ही सत्तरीत आलेली आहे. ममाझाही दिनक्रम आहे पण माझे पती व मी दोघेच घरात असतो. ते बाहेर बराच टाईम घालवतात मग मी एकटी असलेने त्यांच्यावर रागावते .पण यापुढे बदलण्याचे ठरविन
नमस्कार मावशी
Me.dekhil 72.cha.aahe.❤mazee❤ Good morning ❤friends❤shi❤gappa❤yoga ❤katato ❤❤❤❤ suprabhat ❤❤❤❤
Thank you
ताई तुम्ही घरात एकट्याच आहात का
No. I live with my son, daughter -in-law, and grand-daughter
आई वडील होणं आवश्यक नाही.
कशासाठी हवीत मुलं.का सांभाळावं त्यांनी तुम्हाला.तुम्ही जन्म दिलाय आपल्या वासना शमविण्यासाठी.आपल्यालाअपेक्षा करण्याचा हक्क नाही.तुमही जन्म दिला म्हणून ते तुमचे गुलाम नाहीत.जन्मंच देऊ नका.आपण कोणताच उपकार केला नाही.
मला हेच वाटत