खूप छान सांगितले.दत्त गुरुचे गुरू हे शिवतत्व आहे. शिव तत्व आणि शंकर हे दोन्ही वेगळे आहे शंकर हे लय तत्वांचे प्रतीक आहे ब्रह्म हे उत्पती आणि विष्णू हे पालन करता आहेत. ह्या तिन्हीचे एकत्रित शिवतत्व म्हणजेच परमात्त्व होय
आपणा उभयतांना सादर प्रणाम.रूद्राक्षाचा अर्थ नव्यानेच समजला.शुभ्र रंगात सजावट करण्याचे काम श्री पार्वतीमातेने केलेय.धरित्रीला हिरवा शालु नेसवला!तेज स्वरूप व प्रकाश अशी सजावट.भव्य कल्पना!
काका शंकर महाराजांची क्षमा मागून असं म्हणावसं वाटतं की मला उमजलेले शंकर महाराज हे नाव कृपया बदलावं. कारण याच्यात शंकर महाराज दिसत नाहीत. तत्त्वज्ञान उत्तम आहे. जय शंकर
Anant koti brahmand Nayak rajadhiraj yogiraj Shri sadguru Swami Samarth Priya sadguru Shankar Baba ki Jai
अलौकिक वर्णन अद्भुत फक्त ऐकत रहावं असं वाटतं 🙏🕉️🔱🙇
Khuup khuup Sunder ani Aprateem,
Dhanyawad, Namaskar
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार श्रीयुत कर्वे 🙏🙏🙏
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
Shree Shankar jay Shankar
फारच सुंदर, फारच गर्भ अर्थ पुर्ण. मनापासून आभार.🙏
मृत्यु आणि नंतरचे मंगल स्वरूप खूप छान समजावून सत्य काय आहे हे कळण्यास मदत झाली
🙏
जय शंकर महाराज 🙏
काका आपल्या दोघांना माझा 🙏🙏
खुप सुंदर मालिका 🙏
काका मला वाटते वाटते तुम्ही हे सगळे प्रश्न शिवालाच विचारत आहात असे वाटते.आणि उत्तरे ही शिवच देत आहेत असे वाटते.
खूप छान सांगितले.दत्त गुरुचे गुरू हे शिवतत्व आहे. शिव तत्व आणि शंकर हे दोन्ही वेगळे आहे शंकर हे लय तत्वांचे प्रतीक आहे ब्रह्म हे उत्पती आणि विष्णू हे पालन करता आहेत. ह्या तिन्हीचे एकत्रित शिवतत्व म्हणजेच परमात्त्व होय
🙏🙏
आपणा उभयतांना सादर प्रणाम.रूद्राक्षाचा अर्थ नव्यानेच समजला.शुभ्र रंगात सजावट करण्याचे काम श्री पार्वतीमातेने केलेय.धरित्रीला हिरवा शालु नेसवला!तेज स्वरूप व प्रकाश अशी सजावट.भव्य कल्पना!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा
अप्रतिम काका, कोटी कोटी धन्यवाद , ऐकावं तितके कमी आहे
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
सुंदर खूप छान समजावले
शेवटी जे कैलास आणि मनकर्णिका घाटाचे रुपक सांगितले त्यावर आणखी सांगाल का ?
श्रीस्वामी समर्थ
जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🌹🙏☘️🙏
अतिशय सुंदर
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Ram Ram Ram
🙏जय शंकर 🙏
Chhan vivechan
धन्यवाद 🙏
नमस्कार🙏 काका तुम्ही करत असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये नवीन माहिती कळते. त्यासाठी धन्यवाद🙏
17:1
खूप खूप धन्यवाद
काका
शंकर महाराजांची क्षमा मागून असं म्हणावसं वाटतं की मला उमजलेले शंकर महाराज हे नाव कृपया बदलावं. कारण याच्यात शंकर महाराज दिसत नाहीत. तत्त्वज्ञान उत्तम आहे.
जय शंकर
ते हळूहळू नक्की उमगेल. ५०-६० भाग होणार आहेत. शिव समजल्या शिवाय शंकर समजणे कठीण आहे
@@arvindathalyekaka, khup khup abhar 🙏
श्री स्वामी समर्थ . जय शंकर 🤗🙏
🙏जय शंकर बाबा