पाचपरतावणाला आणलं 35 किलो चिकन🍗|कोकणातील पाचपरतावणाची रीत|Pachpartavan in Kokan|Village Vlog
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- पाचपरतावणाला आणलं 35 किलो चिकन🍗|कोकणातील पाचपरतावणाची रीत|Pachpartavan in Kokan
#पाचपरतावणी #pachpartavan #कोकण #parampara #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
छान व्हिडिओ हे सर्व पाहून आपली पूर्वीची संस्कृती आजही जपली गेलीय त्याच कौतुक वाटत 👌👌👌💞💞💞💞
धन्यवाद 🥰😍🥰❤️
मंगळसूत्राच्या दोन वाट्या... सासर माहेर ची खून.....नाव घेते ... ची सून,खूपच गोड राणी ननवरीबाई😊
Thank you ❤️❤️
व्हिडिओ आवडला.
धन्यवाद 😍❤️🥰
मजा गवकाच येता
धन्यवाद 😍❤️🥰
कार्यक्रम खूप छान झाला सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Thank you ❤️🥰
पाचपर्तावणला खरी मज्जा असते
Ho 😅
छान होत पाच परतावण एकत्र येऊन जेवण करतात मग बुट लपवता आणि पोस्त मागतात आमच्याकडे वारन्यात म्हणतात अशीच प्रथा आहे आवडला विडियो
धन्यवाद ❤️🥰
Khup mast video ahee 👍
धन्यवाद ❤️🥰😍
खूपच छान
Thank you so much 🥰😍🤩
Bharich hota pachpartavan😊😊
धन्यवाद 🥰😍🥰❤️
व्हिडीओ आमच्यापर्यंत येईस्थोवर पाच परतावनाचा वडाप मारलेला जिरला असतंला 😄😄 राणीचा माहेरचा घर मस्तं हा.. 👍
Thanks ❤️😍❤️
Amol me hallich tula subscribe kelay. Chhan ahet video. All the best
धन्यवाद 🥰😍🥰❤️
Mast sunder video❤
Thank you ❤️🥰
Mast vlog ! Khup avadalo!!🙌🏻
Thank you ❤️🥰
👌👌
धन्यवाद 😍❤️🥰
Mast❤
Thank you so much ❤️😍🥰
Mast
धन्यवाद 😍❤️🥰
🎉🎉🎉🎉
❤️❤️🥰🥰
Background music ch nav sanga na
Summertimerain
😘😘❤️
Thank you ❤️🥰
अमोल खूपच छान... गावची आठवण आली यार.
धन्यवाद ❤️🥰
अमोल खुपच छान गावची आठवण आली यार
Mast video, kuthle gav aahe he
मालवण मध्ये
पाचपर्तवण मध्ये ब्राह्मण जेवून तृप्त कसो झालो.....श्री हरी....श्लोक म्हणत त्याका वायच सांगा ह्यो नाय म्हनत...🤗🤗
तेका ताच येत होता 😅
तुझ्या सासरी किती किलो चिकन होता
अरे अमोल पॉकेट मध्ये किती टाकले सांगितले नाही
Bhau paachpartna cha program chupch chan jhale.
1000 dile
Thank you ❤️🥰
Mast ❤