MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 JULY 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 43

  • @hanumantprasadpiprewar6064
    @hanumantprasadpiprewar6064 2 месяца назад

    जय श्री गुरूदेव..
    जय जवान... जय किसान..
    जय अध्यात्म जय विज्ञान.. ग्रामनाथ,अन्नदाता..भाग्यविधाता..

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +45

    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पाऊस अजिबात झालेला नाही
    दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे

    • @DinkarNagargoje-e5l
      @DinkarNagargoje-e5l 3 месяца назад

      ❤beed,dist,shirur,talukhya,madhye,ajun,hi,paus,nahi,he,khare,ahe

  • @rohineemore1133
    @rohineemore1133 3 месяца назад +1

    सातारा मध्ये जत आहे काय?

  • @ravimundhe5890
    @ravimundhe5890 3 месяца назад +2

    सर्वच राजकारणी सारखेच आहेत स्वतःवर खर्च करायला पैशाची कमी नाही पण जनतेचा विकास करायला यांच्याजवळ काहीच नाही समग्र शिक्षा अभियान मधील कार्यरत कर्मचारी कित्येक वर्षापासून अल्पशा मानधनावर कार्य करत आहेत

  • @vijaybhandwalkar3400
    @vijaybhandwalkar3400 3 месяца назад +5

    आशिष शेलार आता अधिवेशन चाललय तिथं बैठक घ्या बैठका कशासाठी

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 3 месяца назад +8

    पंचतारांकित हॉटेल मधील खर्च हा जनतेच्या पैशातून तर होत नाही ना याची चौकशी व्हावी...

  • @rashi-m-music
    @rashi-m-music 3 месяца назад +2

    प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनास पाठिंबा द्यावा

  • @SandipDhere-hd3vp
    @SandipDhere-hd3vp 3 месяца назад +1

    🎉🎉🎉😂😂

  • @rajubhiradkar5046
    @rajubhiradkar5046 3 месяца назад +1

    सातारा - जत ❌ सांगली - जत ✅

  • @michaellobo2843
    @michaellobo2843 3 месяца назад +1

    अरे बाबा पवार साहेबा हिती वर्ष अंडर वॉल्ड सबंध होते आहे

  • @DevidasGumade
    @DevidasGumade 3 месяца назад +1

  • @bayasnitin155
    @bayasnitin155 3 месяца назад +2

    पंकजा मुंडे हारणार

  • @bapudhekale5847
    @bapudhekale5847 3 месяца назад +2

    एसटी कामगारांना काम करुन पगार देत नाही तर लाकडी बहिण पैसे देणार का विधानसभा आली आहे ना मतांसाठी आहे हे सर्व

  • @rushikeshkore
    @rushikeshkore 3 месяца назад +2

    सामान्य जनतेच्या समस्या न्यूज वर दाखवा राजकारणी काय पैसे तर कमवत च आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा राजकारण्यांचा नको.

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 3 месяца назад +1

    Jaranguddin chadar dokyawar ghe😂😂

  • @Nivrattiमुंडे
    @Nivrattiमुंडे 3 месяца назад +6

    शरद पवारने विरोधकांना बैठकीला जाऊ नका असे सांगितले आहे

  • @kumarparde1453
    @kumarparde1453 3 месяца назад +1

    Are konache paise khrch krta???? Evdya 5* hotel mdhe thevta saglyana 🤔

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 3 месяца назад +12

    कधी ओवेसी ला पाहिले का मंदिरात जाऊन अभिषेक/पूजा करतांना ! आमचे हिंदू नेते मात्र लाचारी करीत दरग्यांमध्ये जाऊन चादर चढवीत प्रदर्शन करतात.

    • @XYXZ123
      @XYXZ123 3 месяца назад +3

      100% correct😂 ,bolu nako,tu jati wadi ahe ase mantil😂

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 3 месяца назад

      त्यांच्यात एकेश्वरवाद आहे ....आपल्यात घर बदलल की देव बदलतात ...त्यामुळे ही अवस्था आहे ...खंडोबा देव हा एकच आहे ...पण आपल्यात आम्हाला पालीचा खंडोबा आहे.....एक म्हणतो आम्हाला जेजुरी चां आहे....एक म्हणतो आमचा बाळे सोलापूरचा आहे ....त्यामुळे हे अस आहे ....दर्ग्यात काय उद्या चर्च मध्ये पण जातील ....शेवटी धर्म महत्वाचा नाही ....सत्ता महत्वाची आहे ....😂😂😂

    • @LaxmanGhodke-k1h
      @LaxmanGhodke-k1h 3 месяца назад

      एकदम बरोबर आहे,,फक्त मतदान

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 3 месяца назад +1

    हॉटेल मध्ये बैठका म्हणजे नाटक आहे.

  • @arundev7415
    @arundev7415 3 месяца назад +1

    महानगर पालिका म्हणा,"पालिका"नव्हे!!!

  • @AnandGiri-pt8kp
    @AnandGiri-pt8kp 3 месяца назад +1

    Nahi dila tar 😂😂

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 3 месяца назад +16

    सभागृहात मराठा आरक्षणावर चर्चा करा मार्ग काढावा

  • @arundev7415
    @arundev7415 3 месяца назад +1

    ताज प्रेसिडेंट म्हणा,प्रेसिडेंड नव्हे!!

  • @dadasasangolkar
    @dadasasangolkar 3 месяца назад +3

    लाज वाटू द्या तुम्हाला आमदार हॉटेलमध्ये ठेवावे लागतात किती सत्तेसाठी किती लाचार झाले

  • @ganeshborkute1164
    @ganeshborkute1164 3 месяца назад +1

    🎉fakt..mah

  • @KeshavWakchaure-db8if
    @KeshavWakchaure-db8if 3 месяца назад +1

    दुध.दराबंदल.बातमी.का.देतनाही

  • @XYXZ123
    @XYXZ123 3 месяца назад +1

    Chadar chadhavli, 😂 vakdya, bhai jan pan chadhav mate milavnyas,😂 amhi pangharto

  • @rohankawade6855
    @rohankawade6855 3 месяца назад +1

    Nl

  • @balasahebpuri7754
    @balasahebpuri7754 3 месяца назад +1

    एसटी महामंडळ ची पगार कधी देणार आहेत हे मात्र कळू दे

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 месяца назад +1

    Mahayothichi.Kashi.Tarakli
    Devendra.Hatav.Maharashtra.Bachhav

  • @rajlaxmikarnik1046
    @rajlaxmikarnik1046 3 месяца назад

    Reservation peksha Vishal gadavar kay challay hyavar laksha dyayla nako ka bhau?

  • @shamirshek4748
    @shamirshek4748 3 месяца назад

    100 बातमी पुरन करा

  • @shivajibadge3542
    @shivajibadge3542 3 месяца назад +5

    Tu sushant singh cha khun keltas tujya gharawar adi buldozer chalwayla lagel mug dusryawar