DILAYA DHAMMACH DAAN BHIMANA | DHAMMDIKSHA BHIMGEET | BALAJI TUKARAM GAIKWAD | SANDEEP ROKADE
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- जगातील सर्वात महान अशा बौद्ध धम्माची दिक्षा महामानवाने दिली त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनावर आधारीत एक सुंदर गीत पुष्पमाला आम्ही घेऊन आलो आहोत. आपण सर्व धम्मबांधव उत्तम प्रतिसाद द्याल ही अपेक्षा....!!!!,🙏😊
"PRADNYASURYA VISION"
PRESENTS
"DILAYA DHAMMACH DAAN BHIMANA"
(DHAMMADIKSHA BHIMGEET)
SINGER
BALAJI TUKARAM GAIKWAD
LYRICS/MUSIC
SANDEEP ROKADE
MUSIC ARRANGEMENT
HARSH - PARITOSH
. RECORD IN
HOPE RECORDING STUDIO
PUNE
MIXING,MASTERING
SHUBHAM RANJANE
POSTER & VISUAL BY
AARYAN ANIL KHAIRE
LABEL : PRADNYASURYA VISON
SPECIAL THANKS
DILIP LAGAD(DADA), BALASAHEB BHOSALE, DR. SACHIN BHIMKAR,ANIL KHAIRE, BALASAHEB BHALERAO
ALL COPYRIGHTS RESERVED TO PRADNYASURYA VISON ©
STAY CONNECTED
RUclips : / @pradnyasuryavision
FACEBOOK :
INSTAGRAM : / balajigaikwad2170
HASHTAGS
#dilayadhammachdaanbhimana #balajitukaramgaikwad #sandeeprokade #pradnyasuryavision #dhammachakrapravartandin #dhammachakra #deekshabhoomi #nagpur #maharashtra #dikshabhoomi #bhimgeete #bhimgeet #marathibhimgeet #bhimsainik
(LIKE/SHARE/SUBSCRIBE)
🌺❇️🔆🌺❇️🔆🌺❇️🔆🌺
Jay bhim🙏 nice song
खुप खुप छान आवाज आहे
Very nice voice ❤
jay bhim
Jay bhim 🎉
खरंच ...खूप खूप खूप छान 👍
खूप छान पध्दतीने अर्थपूर्ण सादर केले आहे 🎉
Ek number
Very nice song🎉
Jay bhim saheb
congratulation
We are very proud of you 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Kdkkk
खूपच छानच
Nice sir ❤
जय भीम साहेब🎉 खूप छान ,अप्रतिम गाणं आहे
1 no kadak jay bhim 🎉🎉
धम्मा बंधू बालाजी गायकवाड खूप छान
Very nice song jay bhim 🙏
Lai.. bharii. Saheb Gan..... Jai bhim 💙 Namo Buddhay 💙💙💙💙
Nice
जयभीम साहेब 🙏🙏🙏🙏 खूप छान गायन केले..❤❤❤❤
व्वा... अप्रतिम... तुमच्यात एक प्रतिभावंत गायकही असल्याचे आज समजले...आपण खरोखरच एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात.. खुप खुप अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा...🎉🎉
खूप छान गीताची शब्दरचना खूपच छान आहे अभिनंदन
Mast
Greatt team work!! 🔥
Very nice Jai Bhim
अतिशय सुंदर गीत क** आहे आवाज तुमचा साहेब क** आहे.
असेच आपण गीत गात रहा.
जय भीम जय संविधान जय भारत
सप्रेम जय भीम दादा , अतिशय छान गीत आहे 🙏
खुप छान बालाजीराव
Nice 👍 Jay bhim
सर्वाना,, जय भीम,, बालाजी मामा,, मस्त गाणं गायलंय, गाण्याचं बोल पण छान आहेत, music पण छान आहे,, एकदम कडक,,, 👌👌👌😘🫡🫡🫡
जय भिम बालाजी सर खुपच छान छान गाणे आहे असेच गात राहा आणि समाज प्रबोधन करित राहा
गायकवाड साहेब जय भिम
खुप सुंदर धम्मगीत आहे, सर्व टीमला सप्रेम जयभीम
❤❤❤ Jay Bheem Jay savidhan❤❤❤
Balaji sir,
Abhinandan khup chan Babasaheb yanche Song gaile 🙏💐
👍 *'दिलंय धम्माच दान भिमान चौदा आॅक्टोबर दिनी'* प्रेरणादायी असलेलं, हे गीत ऐकतानी मन भिमाच्या कार्यांनी भारावून जाते व बालाजी दादा गायकवाड़ यांच्या बहारदार आवाजाने मन व तन डोलू लागते कारण मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यात आणखीच भर टाकते आणि बाबासाहेबांचे ऐतिहासिक फोटो व व्हिडिओ पहाताच अभिवादन करण्यास हात आपोआप जुळतात ही मोठी किमया या गीतात आहे. हे गीत घराघरात पोहचले यांची मला पूर्ण खात्री वाटते. गीतकार, गायक व संगीतकाराचे मनपूर्वक अभिनंदन करते व खुप खुप शुभेच्छा देते. जय भीम-जय शिवराय-नमो बुध्दाय💐🙏-प्रिया नप्ते आतंरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार
🙏
जय भिम सर खुप छान🎉🎉👑❤❤❤❤❤❤
सुंदर आवाज, साज आणि प्रेरणादायी 👌
Jaybhim💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙जयभीम डॉ बाबासाहेब आंबेडकर💙💙💙💙💙💙 लतूर💙💙
निळा भडक जय भीम बालाजी लय भारी
Khup chaan dada 💙💙💙💙💙
बालाजी गायकवाड आपला आवाज खूपच सुंदर आहे गाणे खूपच सुंदर झालेला आहे आणि आपल्या हातून असेच गाणे लिहिली जावी सुंदर असे आवाजातून गायली जावीत समाज प्रबोधन हो एवढीच बुद्धा चरणी प्रार्थना
Khup chaan saheb
खुपच छान बालाजी अभिनंदन खुप खुप सुंदर
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा.. जय भीम💙 जय भारत 🙏🌹
आती सुंदर बालाजी सर 🎉🎉🎉
खूप छान
अभिनंदन साहेब
खुप छान बालाजी सर
Jay Bhim,
And also nice song
लय भारी सॉंग बालाजी सर
Khup sundar
balaji sir
🙏
Excellent dada ❤ jaibhim
Jay bhim congratulations 🎉
Nice song
आयु. बालाजी गायकवाड गुरुजी यांचे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ता. पूर्व हवेली सर्व कार्यकारणीकडून अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
खुप सुंदर बालाजी
आपल्या धम्म कार्याला व आपल्या गीताला मानाचा क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏🙏
कडक साहेब शब्द रचना इडिशन आवाज अप्रतिम ❤❤❤
जय भिम बालाजी सर खुपच छान छान गाणे आहे असेच गात राहा आणि समाज प्रबोधन करित राहा
छान आवाज आणि लय बदगायन केले आहे
❤❤❤❤❤
1 एकच नंबर बालाजी भाऊ जय भीम 🙏
एक नंबर
Khup chan balaji bhau
असेच चांगले गाणे अजून निर्माण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!! नागलोक असोसिएशन,पुणे
आंबेडकर चळवळीचे निष्ठावंत मांजरीचा बुलंद आवाज आमचे मित्र बालाजी आपणास पुढील कार्यास शुभेच्छा
Tumchya dhamma geetabadal salute khupch chala geet aahe.
नमो बुध्दाय जय भीम आपले अभिनंदन सर
Jay bhim,nice song sir❤❤
बालाजी खूप छान
Amazing very nice
जय भीम
नमो बुध्दाय
Super 😊😊😊😊
Namo Buddhay Jay bhim bhau khupch Chan aawaj ahe 🙏🏻🙏🏻
अप्रतिम भाऊ सप्रेम जय भीम 👏👏
Congratulations Balaji sir khup sunder, lyrics tar khup chaan ahet Ani tumcha awaj tar सिंह गर्जना करतो तसा खुप खुप शुभेच्छा अशेच khup सारे गाणी बनवा
साहेब मनापासुन धनयवाद
खूप छान भावजी 👍🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼💐💐💐
अभिनंदन बालाजी खूप छान
wa wa..khup chan sir....jaybhim
Jay bhim
Jay bhim🙏🌹👍
अप्रतिम बालाजी सर.. आणि पुढील गाण्यासाठी शूभेच्छा ..🎉🎉
खुपच छान भाऊ, जयभीम🙏
जय भीम बालाजी सर 🙏🙏🙏🙏 खूप खूप छान गीत 👌👌👌👌
Very nice song 🙏🙏💙💙💙
जय भीम 💙💐💐💐
छान जय भीम
खूप सुन्दर गायन आनी आवाज
खूप छान,
Dada तुमचे खुपच अभिनंदन आहे 🙏🙏🙏
छान गीत आहे जय भीम साहेब
खूप छान सर जय भीम 💐💐🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आवाज बालाजी साहेब
Khup chaan gayla Manapasun Abhinandan va hardik shubheccha
❤एक लाख वेळा हार्दीक हार्दीक अभिनंदनंंंंंंजयभिम जयभिम
Very nice Sir ❤❤❤
Beautiful bhau❤
ग्रेट बालाजी
Khup mast sir 🎉🎉🎉❤❤
बौध्द धम्माची शिकवण बौद्धाचार्य
बालाजी गायकवाड सर यांनी 14 आक्टोम्बर
ची आठवण या गितातून करून दिली
आपले मनापासून अभिनंदन 🌷🙏
जयभिम इंडिया आवाज भिमाचा 🙏🙏
🙏🌹जय भीम इंडिया आवाज भिमाचा 🌹🙏
आदरणीय गायक अशोक सर मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹👍
अभिनंदन बालाजी गायकवाड साहेब❤