सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण करून सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
मोरे सर तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतीम अशीच आहे. फक्त लिखित नोटेशन देताना तुम्ही जो S चा वापर करता तो जरा जास्तच होत आहे. कारण तुमच गायन आणि S मधे फरक पडतोय. अर्थात तालात गायलेले ऐकल्यावर त्यात आम्ही सुधारणा करुन घेतो. बाकि तुम्ही इतक छान शिकवता तरीही व्हूज का कमि आहेत कळत नाही. असो. धन्यवाद सर.
धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद
धन्यवाद माऊली रामकृष्णहरि
Ok
अप्रतिम सादरीकरण 🙏👍🌹🌺
धन्यवाद
Apratim
Dhanyawad
🙏🙏प्रणाम गुरुजी तुम्ही खुपच छान समजून सांगता
व तितकीच अंतक्रनापासुन आपुलकी हि आहे 🙏🙏
आपला विस्वासू 👌👌
धन्यवाद माऊली...💐
व्वा काय छान नोटेशन समजाऊन सांगितले आहे
सर आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो ,🙏
धन्यवाद
Namaste khu chan mahiti aapan sangitali. Dhanyawad.
Dhanyawad
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण करून सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद.💐
फार छान नोटेशन दिलं सर धन्यवाद जय हरी
Dhanyawad
Dhanyawad
Dhanyawad
धन्यवाद सर 🙏🙏
Dhanyawad
नोटेशन शोधत होतो. तुमच्या कडून माझ्या आवडिच्या रागात मिळाले. धन्यवाद.
धन्यवाद
धन्यवाद गुरूजी तुमच्या आवाजात अभंग ऐकवा इच्छा आहे
गायलेला आहे युटुबवर
मोरे सर तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतीम अशीच आहे. फक्त लिखित नोटेशन देताना तुम्ही जो S चा वापर करता तो जरा जास्तच होत आहे. कारण तुमच गायन आणि S मधे फरक पडतोय. अर्थात तालात गायलेले ऐकल्यावर त्यात आम्ही सुधारणा करुन घेतो. बाकि तुम्ही इतक छान शिकवता तरीही व्हूज का कमि आहेत कळत नाही. असो. धन्यवाद सर.
ठीक आहे
@@SandipMore7 धन्यवाद सर.