- Видео 526
- Просмотров 1 016 673
Sandip More
Индия
Добавлен 23 май 2020
नमस्कार श्रोतेजन..🙏
मी गायक. संदीप मोरे. माझ्या You Tube चॅनेल वर आपले स्वागत करतो.🤗
मी गेल्या काही वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिकत आहे. मी सुरुवातीला वै. वसंतराव मोरे यांच्याकडे नंतर गुरुवर्य पं. रघुनाथरावजी खंडाळकर यांच्याकडे शिकलेलो आहे. आता पं. सुनिलजी पासलकर यांच्याकडे शिकत आहे.
विडिओ ची वेळ :- सकाळी 7 वाजता.🕖
मी आपणासमोर अनेक संतांचे अभंग, गवळणी, प्रार्थना, मंत्र अश्या अनेक रचना विविध रागांमध्ये You Tube वर अपलोड करतो.
अनेक रागांची सविस्तर व संपूर्ण माहिती देखील You Tube वर अपलोड करतो.
मी गायलेल्या सर्व अभंगाचे नोटेशन सुद्धा You Tube वर अपलोड करतो.
धन्यवाद !
Thank You !
Mobile Number :- 9763763094
E-mail :- sandipmorelatestbhajan@gmail.com

त्रिभुवनीचे सुख पाहवया नयनी | दिनरात्री धणी न पुरे माझी | राग:-बागेश्री|नोटेशन मार्गदर्शन|SandipMore
त्रिभुवनीचे सुख पाहवया नयनी | दिनरात्री धणी न पुरे माझी | राग:-बागेश्री|नोटेशन मार्गदर्शन|SandipMore
Class :-
9763534018
9763763094
Class :-
9763534018
9763763094
Просмотров: 985
Видео
राग: शिवरंजनी | अभंग : झाले सार्थक जन्माचे | देखियेले रूप अंबेचे || Sandip More |
Просмотров 9323 месяца назад
राग: शिवरंजनी | अभंग : झाले सार्थक जन्माचे | देखियेले रूप अंबेचे || Sandip More | For classes :- 9763534018 9763763094
किर्तनातील प्रथम चाल | राग देश | आता माझ्या भावा। अंतराय नको देवा || Sandip More
Просмотров 9189 месяцев назад
किर्तनातील प्रथम चाल | राग देश | आता माझ्या भावा। अंतराय नको देवा || Sandip More #marathiabhang #kirtan #sandipmore #kirtanbhajan #marathi #raagkalavati #marathikirtan Classes :- 9763763094 9763534018
किर्तनातील शेवटची चाल | राग बिलासखानी तोडी | ठेविले अनंते तैसेची राहवे । चित्ती असो द्यावे समाधान ॥
Просмотров 1,8 тыс.10 месяцев назад
किर्तनातील शेवटची चाल | राग बिलासखानी तोडी | ठेविले अनंते तैसेची राहवे । चित्ती असो द्यावे समाधान ॥ Sandip More #marathiabhang #kirtan #sandipmore #kirtanbhajan #marathikirtan For Classes :- 9763534818 9763763094
किर्तनातील शेवटची चाल | राग भैरवी | ठेविले अनंते तैसेची राहवे । चित्ती असो द्यावे समाधान ॥SandipMore
Просмотров 1,7 тыс.10 месяцев назад
किर्तनातील शेवटची चाल | राग भैरवी | ठेविले अनंते तैसेची राहवे । चित्ती असो द्यावे समाधान ॥ Sandip More #marathiabhang #kirtan #sandipmore #kirtanbhajan #raagbhairavi For Classes :- 9763534018 9763763094
किर्तनातील प्रथम चाल | राग कलावती | आता माझ्या भावा। अंतराय नको देवा || Sandip More
Просмотров 1,6 тыс.11 месяцев назад
किर्तनातील प्रथम चाल | राग कलावती | आता माझ्या भावा। अंतराय नको देवा || Sandip More #marathiabhang #kirtan #sandipmore #kirtanbhajan #marathi #raagkalavati #marathikirtan Classes :- 9763763094 9763534018
किर्तनातील प्रथम चाल | राग मालकंस | हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची |Sandip More
Просмотров 14 тыс.11 месяцев назад
किर्तनातील प्रथम चाल | राग मालकंस | हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची || Sandip More For Class 9763534018 9763763094 #marathiabhang #kirtan #sandipmore #raagmalkauns #marathiabhang #kirtanbhajan
किर्तनातील प्रथम चाल | राग यमन | हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची || Sandip More
Просмотров 1,8 тыс.11 месяцев назад
किर्तनातील प्रथम चाल | राग यमन | हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची || Sandip More For Class 9763534018 9763763094 #sandipmore #marathiabhang #marathi #kirtan #raagyaman #kirtanbhajan
किर्तनातील शेवटची चाल | राग भैरवी | नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥ Sandip More
Просмотров 6 тыс.11 месяцев назад
किर्तनातील शेवटची चाल | राग भैरवी | नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥ Sandip More For Class :- 9763763094 9763534018 #sandipmore #marathi #marathiabhang #kirtan #raagbhairavi #marathiabhang
किर्तनातील प्रथम चाल | 📌 संत संगतीचे काय सांगूं सुख | राग यमन | नोटेशन व आलाप, ताना | Sandip More |
Просмотров 1,9 тыс.Год назад
For classes Sandip More - 9763763094 Pavan More - 9763534018
सेवितो हा रस वाटितो आणिक | घ्यारे होऊ नका रानभरी || राग : दरबारी कानडा | Sandip More |
Просмотров 782Год назад
For Classes :- 9763763094 9763534018
राम कृष्ण हरी भजन | विलंबित लय | राग यमन | Sandip More ||
Просмотров 1,2 тыс.Год назад
For Classes :- 9763763094 9763534018
सुंदर अशी भैरवी | शेवटची विनवणी | संतजनी परिसावी || संत तुकाराम | राग भैरव | Sandip More |
Просмотров 1,7 тыс.Год назад
For classes 9763763094 9763534018
ताल.: भजनी ठेका | राग.: बिहाग | अभंग.: झाले सार्थक जन्माचे | देखियेले रूप अंबेचे || Sandip More |
Просмотров 1,3 тыс.Год назад
तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!! For Classes :- 9763763094 9763534018
मराठी गवळण ! असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा | राग किरवानी|Sandip More|#gavalani
Просмотров 986Год назад
For classes 9763763094 9763534018
नोटेशन सहित मार्गदर्शन | देव गजानन कृपेचा सागर | करू नमस्कार त्याचे पायी || Sandip More | #ganesha
Просмотров 869Год назад
नोटेशन सहित मार्गदर्शन | देव गजानन कृपेचा सागर | करू नमस्कार त्याचे पायी || Sandip More | #ganesha
देव गजानन कृपेचा सागर | करू नमस्कार त्याचे पायी | राग ललित | श्री गणपती अभंग | Sandip More |#ganesha
Просмотров 748Год назад
देव गजानन कृपेचा सागर | करू नमस्कार त्याचे पायी | राग ललित | श्री गणपती अभंग | Sandip More |#ganesha
राग गुर्जरी तोडी सर्व माहिती | राग परिचय | Sandip More |
Просмотров 901Год назад
राग गुर्जरी तोडी सर्व माहिती | राग परिचय | Sandip More |
नोटेशन सहित मार्गदर्शन | संत संगतीचे काय सांगू सुख । आपण पारिखे नाही तेथे ॥ राग बिहाग | Sandip More
Просмотров 6 тыс.Год назад
नोटेशन सहित मार्गदर्शन | संत संगतीचे काय सांगू सु । आपण पारिखे नाही तेथे ॥ राग बिहाग | Sandip More
संत संगतीचे काय सांगू सुख । आपण पारिखे नाही तेथे ॥ राग बिहाग | Sandip More |
Просмотров 2,2 тыс.Год назад
संत संगतीचे काय सांगू सु । आपण पारिखे नाही तेथे ॥ राग बिहाग | Sandip More |
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी || राग बैरागी | Sandip More
Просмотров 1,5 тыс.Год назад
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी || राग बैरागी | Sandip More
एकूण थाट किती ? थाट म्हणजे काय ? संगीतातील सर्व थाटांची संपूर्ण माहिती व त्यामधील फरक ! Sandip More
Просмотров 2,1 тыс.Год назад
एकूण थाट किती ? थाट म्हणजे काय ? संगीतातील सर्व थाटांची संपूर्ण माहिती व त्यामधील फरक ! Sandip More
📌 सर्व सप्तकांची माहिती | काळी १,२,३ व स्वरांमधील साम्य | कोणत्या सप्तकात गायन करावे ?
Просмотров 2,8 тыс.Год назад
📌 सर्व सप्तकांची माहिती | काळी १,२,३ व स्वरांमधील साम्य | कोणत्या सप्तकात गायन करावे ?
वारी विशेष - ४ | आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी | राग काफी | Sandip More
Просмотров 1,3 тыс.Год назад
वारी विशेष - ४ | आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी | राग काफी | Sandip More
वारी विशेष - ३ | सावळे रुपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी | राग गुणकली | Sandip More
Просмотров 824Год назад
वारी विशेष - ३ | सावळे रुपडे चोरटे चित्ताचे । उभे पंढरीचे विटेवरी | राग गुणकली | Sandip More
वारी विशेष - २ | हेची दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा | राग बिलासखानी तोडी | Sandip More
Просмотров 1,6 тыс.Год назад
वारी विशेष - २ | हेची दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा | राग बिलासखानी तोडी | Sandip More
वारी विशेष - १ | चला पंढरीसी जाऊ | रखुमादेवीवरा पाहू | राग मारवा | Sandip More
Просмотров 1,4 тыс.Год назад
वारी विशेष - १ | चला पंढरीसी जाऊ | रखुमादेवीवरा पाहू | राग मारवा | Sandip More
भजन म्हणताय हा Video एकदा आवश्य पहा !! 🤷👍
Просмотров 16 тыс.Год назад
भजन म्हणताय हा Video एकदा आवश्य पहा !! 🤷👍
10 अभंग | नोटेशन पुस्तक क्रं 6 | Sandip More | 📲 9763763094 / 9763534018
Просмотров 744Год назад
10 अभंग | नोटेशन पुस्तक क्रं 6 | Sandip More | 📲 9763763094 / 9763534018
📌 पुस्तक :- स्वर अलंकार | अलंकारांचा सराव कसा करावा आणि किती वेळ करावा ? ✅
Просмотров 1,5 тыс.Год назад
📌 पुस्तक :- स्वर अलंकार | अलंकारांचा सराव कसा करावा आणि किती वेळ करावा ? ✅
सर अतिशय सुंदर सर तुम्हि मनमोकळे पणाने हेसमजिवुन सांगता सर सर्वांना पैसे देवुन शिकता येतील काय तचम्हिखरोखर मोठ्या मनाचे आहात रामकृष्ण हरी वन्दे मातरम्
सर मी पण भजन शिकते तुम्ही माहिती सांगितली खुप महत्वाची आहे धन्यवाद जय हरी
राम कृष्ण हरी मी नवीन शिकवू आहे माझे वय 64 आहे तरीपण मी पखवाज वाजविण्या करता शिकत आहे त्याकरता मला याचा उपयोग मला फार होईल राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी
सुंदर गायन माऊली
धन्यवाद
Khup sundar sir
धन्यवाद
रामकृष्ण हरी महाराज ठेका व मात्रा बद्दल छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
फारच छान आपला फोन मिळाला तर फार छान होईल आभारी आहे.
9763763094
खुप छान सांगितले सर धन्यवाद।
धन्यवाद
मीश्र मांड म्हणजे..काय फरक आहे ..सर जी
रागातील स्वर सोडून इतर लागले आहेत म्हणून मिश्र
महाराज. अशी माहीती कुणीही सांगत नाहीत.... आपण माऊलींनी केलेल्या सुचनाचे योग्य पध्दतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल धन्यवाद.....
धन्यवाद गरड माऊली
छान माहीती....आपण सांगितले प्रमाणे उद्यापासुन रियाज करणार
नक्कीच येइल ✋
खुप सुंदर, छान माहिती समजावून सांगितले 🙏🙏
धन्यवाद
नमस्कार गुरुजी
नमस्कार
खूप छान सांगितल.मलाही भजनात थोडा प्रॉब्लेम येतो.आज बऱ्या पैकी लक्षात आल्या असे वाटते
धन्यवाद
Ram krishna hari mauli khup chan sagitale🙏🎉
धन्यवाद
खूपच छान 👌 सर मार्गदर्शन देता....हेच मार्गदर्शन offline मिळू शकेल का सर....मला गाणं शिकायची खूप मनापासून इच्छा आहे सर 🙏....गाणं बोलायला गेली तर अस होत कि, नाकात बोलल्या सारखा आवाज येतो...सर classes कुठे घेता सर...
पुणे पौड रोड भुकूम
अतिशय सुंदर
धन्यवाद
खूप छान मी पण करेल जॉईन
हो चालेन
न्यास स्वर म्हणजे काय
थांबाने
रामकृष्ण हरि 🌹
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏माऊली 🙏
धन्यवाद
🙏
Dhanyavad
खूपच सुंदर ❤
Dhanyavad
Dhanyavad
खुपच मस्त सुर आवाज संदिप माऊली खुप खुप शुभेच्छा आपणास
Dhanyavad Vitthal
एखाद्या गाण्यात आलाप असेल तर ते गाण्यासाठी काही सराव अलंकार आहेत का?
Dhanyavad
Khup sunder mauli...
Dhanyavad
आम्हाला तबलजी चे वादन फार आवडले.
Dhanyavad
अप्रतीम खूप खुप धन्यवाद गुरुजी 👌👌🙏🙏
Dhanyawad wagh mauli
अप्रतिम गुरू अप्रतिम
Dhanyawad
धन्यवाद गुरूजी खुप छान ❤❤❤
Dhanyawad
खुप छान गुरुजी ❤❤
Dhanyawad
🙏राम कृष्ण हरी, धन्यवाद सर,खूप छान माहिती दिली. 🙏
Dhanyawad
Dh
Very nice
Dhanyawad
जय आबे 🙏👌👍
Dhanyawad
छानच
Dhanyawad
अप्रतीम खुपच छान 👌👌🙏🙏
Dhanyawad
दसर्याच्या पावन पर्वावर हर्दीक हार्दीक शुभेच्छा गुरुजी 🙏🙏
Dhanyawad wagh mauli
३०० रुपये किती दिवसांसाठी?
Dhanyawad
खूप छान
Dhanyawad
अतिशय उत्कृष्ठ आणि अप्रतिम गायन आणि वादन तसेच सविस्तर मार्गदर्शन
Dhanyawad
🙏🌺
Dhanyawad
Dhanyawad
Dhanyawad
Dhanyawad
Dhanyawad
जय जय राम कृष्ण हरी माऊली परिवार नाळे बंधू कोल्हापूर जिल्हा
Dhanyawad
छान...❤
Dhanyawad
Khuch guruji
Dhanyawad
खूप सुंदर सर
Dhanyawad
Dhanyawad
😊 गुरुजीं नमस्कार गायनात गायनाचे सर्व रागांची माहिती हार्मोनियम काळी दोन स्वरांमध्ये सांगितली आणि समजावली तर आम्हाला खूप आनंद होईल.
सर्व राग माहिती सांगणे अवघड आहे आमचे गुरुजी ऐक ऐक राग महिनाभर शिकवायचे
खूप खूप सुंदर 🙏🙏💐
Dhanyawad
धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन हिरे परिवार कडून ता दिंडोरी नाशिक
Dhanyawad
सगळ्यांना राग माहीत नसतात पण कुणीतरी अभंग म्हणाला की लगेच आलाप घ्या mhnl की घेतात पण ते नेहमी तसच घेतात प्रत्येक अभंगाला ते कस
रागांचा अभ्यास करणे गरजेचे आहे
Vary nice
Dhanyawad