#देवीच्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #देवीच्या गाण्याला🥰 कशी हालगी वाजवायची|| अगदी सोप्या पद्धतीन||# हालगी#
    #हालगी
    #halgi
    #हालगी कशी वाजवायची
    #angatyenenew2023

Комментарии • 54

  • @satishghule8755
    @satishghule8755 День назад

    Sir khup Chan halgi wadan

  • @shubhamdhumal1352
    @shubhamdhumal1352 Год назад

    एक नंबर भाऊ👌👌👌👌👌❤️❤️👍👍

  • @tanajisuryawanshi1099
    @tanajisuryawanshi1099 Год назад

    👌👌👌👍👍

  • @211-qg9qy
    @211-qg9qy 7 месяцев назад

    👌👍

  • @Krushnashinde6545
    @Krushnashinde6545 Год назад

    एकच nu dada

  • @devidasthorat7476
    @devidasthorat7476 Год назад

    दादा खुप खुप छान आहे

  • @shamgawade2910
    @shamgawade2910 Год назад +2

    खरंच खूप मजा आ गया ❤❤

  • @LigmaBalls365
    @LigmaBalls365 Год назад

    ❤❤

  • @rameshjagtap5851
    @rameshjagtap5851 Год назад +1

    मनोज भाऊ एक पाऊड मणा❤❤❤

  • @sayyadsadek3575
    @sayyadsadek3575 Год назад

    Nice

  • @rekhakatake8671
    @rekhakatake8671 Год назад

    खुप खुप छान तुम्ही शिकवता सर

  • @samadhanpoul2796
    @samadhanpoul2796 Год назад

    Mast chal ahe hi 👌👌

  • @211-qg9qy
    @211-qg9qy 7 месяцев назад

    Hi

  • @harshvardhankale6269
    @harshvardhankale6269 Год назад +3

    ही कला जिवंत ठेवणे गरजेचे आहे

  • @kumarjogdand231
    @kumarjogdand231 Год назад

    👌👌👌👌👌

  • @ramingale3538
    @ramingale3538 Год назад +1

    ❤❤❤❤❤
    Aarti Chya chalivar video taka

  • @nocommentse
    @nocommentse 3 месяца назад

    dada halgi shikaichi ahe sanglit rahto me

  • @lakkibanjoshelgaon8569
    @lakkibanjoshelgaon8569 Год назад

    🔥🔥🔥🔥😘

  • @hanumantmane135
    @hanumantmane135 3 месяца назад

    Dada lokhandi kadyachi halgi melel ka asan tr sanga❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @shankarbhosale9963
    @shankarbhosale9963 Год назад

    ही चाल खूप सोपी चाल आहे मी पण वाजवतो

  • @pratikdongre4112
    @pratikdongre4112 Год назад

    🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @sanket143.
    @sanket143. 8 месяцев назад

    Thank you guruji mi halgi tumcya kadun shiklo

  • @Arjunzombade-x2s
    @Arjunzombade-x2s 4 месяца назад

    Halgi adavi ubhi kar valkhu yet nahi

  • @SurajOhal-u1x
    @SurajOhal-u1x Год назад

    दादा मला लक्ष्मी आईच्या वाऱ्याची चाल शिकवा

  • @harshvardhankale6269
    @harshvardhankale6269 Год назад

    मी औरंगाबाद क्षेत्र शेंद्रा

  • @BhaiyaKalunke
    @BhaiyaKalunke 9 месяцев назад

    नीट गाणे म्हण पाहिला

  • @vinodnale4816
    @vinodnale4816 5 месяцев назад

    Baramati मध्ये halgi कुटे मिळेल

  • @harshvardhankale6269
    @harshvardhankale6269 Год назад +1

    हलगी वाजवणे ऐरे गैरे यांचं काम नाही भाऊ आपण ग्रेट आहात शिकवा सगळ्यांना

    • @manojkasabe
      @manojkasabe  Год назад

      🙏🙏 ह्या गोष्टी ज्यांना कलेची जान आहे त्यानांच कळतात दादा thanks

  • @JagannathKanade
    @JagannathKanade 10 месяцев назад

    दादा माझा एक मित्र आहे तो देवीच्या गाण्यावर वेगळी चाल वाजवतो.
    ती चाल तुम्हाला ही माहीत असेल 🙏🏻 तुम्ही त्या चाळीचा व्हिडिओ टाका

  • @shubhamsherkar
    @shubhamsherkar Год назад

    दादा हलगी वर गाणं झालंच पाहिजे पूर्ण

  • @balusalunke3941
    @balusalunke3941 Год назад

    घाटी लेझीम ची पण चाल शिकवता का, 8 स्टेप मध्ये खेळतात तो.
    एक, दोन, तीन, चार पाच, छे, सात, आठ.
    डांगचिक डडाडांग डांगचिक नांगचिक,
    डांगचिक डडाडांग डांगचिक नांगचिक,

  • @sanjaykhetre14
    @sanjaykhetre14 Год назад

    भाऊ ते बोटाने कस वाजवता ते शिकवा

  • @parshuram_kale_Jagran_Gondhal
    @parshuram_kale_Jagran_Gondhal Год назад

    ताशा पन वाजवयाला शिकवा मास्तर

  • @AkashShinde-k8u
    @AkashShinde-k8u Год назад

    11/3/2023 varkhed Yatra

  • @aniketsonawne6072
    @aniketsonawne6072 Год назад

    दादा हलगी वाजवताना गाणं आणि हलगी दोन्ही ऐक वेळा याला पाहिजे हे नाही येते ते सांग आम्हला

  • @kingmcstanstatus
    @kingmcstanstatus Год назад

    मला 1 आगस्त ला वाजवायच आहे लवकर मला अण्णाभाऊ साठे यांच्या गान्या मध्ये वाजवून दाखवा 🙏🙏🙏

  • @NmhdkgdMkomko-hq8mq
    @NmhdkgdMkomko-hq8mq Год назад

    दादा मुली शिकु शकतात का

    • @manojkasabe
      @manojkasabe  Год назад

      Ho muli kahihi shiku शकतात

  • @yuvarjdhanvat4373
    @yuvarjdhanvat4373 Год назад

    मोबाई नंबर

  • @dipakwathe2294
    @dipakwathe2294 Год назад

    तुम्ही चुकीची चाल वाजवा लागले तुम्ही नमो गजानना या गाण्यावर वाजवा

    • @manojkasabe
      @manojkasabe  Год назад +1

      देवीच्या गाण्याला कसं वाजवाचं ते दाखवलेय भाऊ आणि माझे विडिओ ज्यांना हालगी येत नाही त्यांच्या साठी आहेत

    • @manojkasabe
      @manojkasabe  Год назад +1

      गजाननाचा प्रश्नच नाही येत🤣

    • @baluingale873
      @baluingale873 Год назад

      @@manojkasabe tyala mhanav tula yet asen tr sag mla aani shikav pn

  • @harshvardhankale6269
    @harshvardhankale6269 Год назад

    भाऊ म्हणणाऱ्यांना काहीही म्हणू द्या पागल आहेत हलगी ए यार रहमान न वाजवली कलाकार बिझनेस आणि अमु जाणे वाजवली तर चांगलं नाही असे म्हणणाऱ्यांना म्हणू द्या आपण चांगलं काम करत आहात आमचा तुम्हाला सपोर्ट आहे

  • @OnkarLate
    @OnkarLate 11 месяцев назад

    ❤❤