सर आपला वर्ग सजावट उपक्रम स्तुत्य आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन वर्गात शिकविण्याची सुद्धा गरज नाही. या सुंदर बोलके तक्ते व बोलक्या पताका मधुन जाता जाता विद्यार्थी कृतीतून शिकतात. आपण अशी कृतीयुक्त साधनं मुलांना दिली कु मुलं सांगायच्या अगोदर संपूर्ण अभ्यास आनंदी मनाने मनापासून करतात.. खुप खुप अभिनंदन सर व पुढील उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा शतशः प्रणाम सर ...
🥰अतिशय सुंदर वर्ग सजावट !😍😍 या आधी कधीही न पाहिलेली . ही वर्ग सजावट पाहून डोळे तृप्त झाले .🙂🙂खूप सुंदर सर तुमचे हे काम अतिशय प्रामाणिक व छान आहे आणि प्रेरणादायी सुद्धा. तुमच्या हातून असेच कार्य घडत रहावे .हा व्हिडिओ पाहून आम्हालाही नवनवीन कल्पना सुचल्या त्याबद्दल तुमचे आभार😊🙏🙏.
सर अप्रतिम शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि वर्ग सजावट उत्तम आहे.वर्गात शैक्षणिक साहित्य हाताळणे ते समजून वापरणे छानच ,मला खूप खूप छान वाटले वर्ग पाहून👌👌👌👌🌷सुंदर गीताच्या माध्यमातून सुरेख एडिटिंग 👌👌ग्रेट सर तुम्ही ,प्रेरणादायी वर्ग पाहून नक्कीच बरेच शिक्षक याप्रमाणे मार्गदर्शन घेतील हे नक्कीच👌👌🌷🌷🌷🙏
सर अतिशय सुंदर वर्गसजावट. 😍सर अप्रतिम शै आपल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि वर्ग सजावट उत्तम आहे साहित्य समजून वापरणे छानच मला💐💐 खूप खूप छान वाटले वर्ग पाहून सुंदर गीताच्या माध्यमातून सुरेख एडिटिंग ग्रेट सर😇😇
शिक्षकाची खूप मेहनत दिसते. खूप मेहनतीने सजावट केलेला वर्ग🎉🎉🎉
सर,तुमचे हार्दिक अभिनंदन अप्रतिम वर्ग सजावट पाहून अंत:करण पुर्वक समाधान झाले.
खूपच छान वर्ग सजावट
खूपच सुंदर वर्गसजावट सर . .🌹🌹🙏
खूपच सुंदर वर्ग सजावट सर.मनःपूर्वक अभिनंदन💐💐😃👌👌अप्रतिम कलाकृती
💥💥🔥🔥🔥
सर आपला वर्ग सजावट उपक्रम स्तुत्य आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन वर्गात शिकविण्याची सुद्धा गरज नाही. या सुंदर बोलके तक्ते व बोलक्या पताका मधुन जाता जाता विद्यार्थी कृतीतून शिकतात. आपण अशी कृतीयुक्त साधनं मुलांना दिली कु मुलं सांगायच्या अगोदर संपूर्ण अभ्यास आनंदी मनाने मनापासून करतात.. खुप खुप अभिनंदन सर व पुढील उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा
शतशः प्रणाम सर ...
Thanks 😊🙏
Best example of creative classroom decoration and dedicated teacher 🎉🎉
खरच वर्गाचीसजावट अप्रतिम केली आहे
खूपच कल्पक वर्ग सजावट
Thanks 😊🙏
खूपच सुंदर शाळा व वर्ग सजावट
अतिशय मनापासून काम केले आहे सरांनी. खूप खूप अभिनंदन
जबरदस्त ... खूप खूप अभिनंदन👍
अतिशय मनापासून,खूप वेळ देऊन,खरंच आनंदाची शाळा बनवली सर तुम्ही. तन,मन,धन,पूर्णपणे ओतून जपलेल्या तुमच्या या कलेला मानाचा मुजरा....❤
एकच नंबर. किती तरी सुंदर कल्पना
खूप सुंदर...
सुंदर अती सुंदर 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खूप उत्कृष्ट... वर्गसजावट
🥰अतिशय सुंदर वर्ग सजावट !😍😍 या आधी कधीही न पाहिलेली . ही वर्ग सजावट पाहून डोळे तृप्त झाले .🙂🙂खूप सुंदर सर तुमचे हे काम अतिशय प्रामाणिक व छान आहे आणि प्रेरणादायी सुद्धा. तुमच्या हातून असेच कार्य घडत रहावे .हा व्हिडिओ पाहून आम्हालाही नवनवीन कल्पना सुचल्या त्याबद्दल तुमचे आभार😊🙏🙏.
Kharokharach!!!😍😍🤩🤩🤩👌🏻👌🏻👌🏻
@@sahilkharat5101 ha👍
Thanks a lot 🙏🙏. Aplya sahakarya mulech he possible zale.😊 Asech sahakary rahudet.
खूप सुंदर वर्ग सजावट
खूप सुंदर वर्गसजावट ..👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐💐
Thanks
अप्रतिम वर्ग सजावट
खूप सुंदर सर 👌👌🌹💐🙏
अप्रतिम वर्ग सजावट आहे.नविन कल्पना शिकायला मिळाल्या.डोळ्यांच पारणं फिटलं.
फारचं सुंदर सजावट,खूप मेहनत आहे विध्यार्थ्यांच्या प्रगती साठी👍
सजावट खूपच सुंदर केली आहे. इतके शैक्षणिक साहित्य मी एका वर्गात पहिल्यांदा बघितले. जणू काही एका दुकानात साहित्य विकत घ्यायला गेलो आहोत असे वाटते. 🎉🎉
Thank u 😊
आपल्या प्रतिक्रियेने अजून उत्सहाने काम करण्याची प्रेरणा मिळाली 😊
खूप छान सजावट👌👌👌
खूप छान, मस्तच वर्ग सजावट,
Wa khupach sundar vargasajawat 🌹🌹🌹
Thanks 😊🙏
Khup sunder
खूप सुंदर ❤
खूपच सुंदर
Khup Chan my kaka 😘
अप्रतिम !! मित्रा ! गर्व अभिमान आहे तूझ्यासारखा मित्र मिळाल्याचा !!
अप्रतिम ,खरच खूपच सुंदर वर्ग सजावट केली आहे सर
Thanks🙏
Khup chhan sajawat
सरजी एकच नंबर
खूप छान सर मस्तच
खूप छान सजावट, धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम 🎉🎉🎉
अप्रतिम आहे सर, excellent
खूप सुंदर सजावट... हाडाचे शिक्षक.....
खुपच सुंदर... 👌👌👍
😀😀😀Awesome!!!🤩🤩🤩👌🏻👌🏻👌🏻
Thanks 🤗
CREATIVITY AT ITS PEAK🤩🤩🫡🫡❤️❤️🔥🔥🎊🎊👌🏻👌🏻
तूमचया सजावटीच्या कल्पकतेला सलाम.
बेजोड ❤ खूपच कलात्मकतेने वर्ग सजावट केली आहे, आपल्या कार्यास मनःपूर्वक सलाम😊🎉
Thank u 🤝🙏
Thank u 😊🙏
खूपच छान आहे
Thanks
अप्रतिम वर्गसजावट 👌👌🌷🌷💐💐💐💐
Thanks🙏
Very nice Sir ji
छान
Superb. 👌👌👌👍👍
खूप सुंदर शैक्षणिक साहित्य व सजावट सुद्धा अभिनंदन👍👌
खूप छान इनोव्हेटिव्ह idea . असा वर्ग असेल तर विद्यार्थी आवडीने अभ्यास करतील.
ho mule shalet ramun jatat.🙂
एक्सलंट 👍🏻👍🏻👍🏻
👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🌹👌👌
खूपच छान वर्गसजावट आहे ...🎉
Chhan
अप्रतिम वर्गसजावट 👌
👍👍👍👍 छान सर
Thanks
सर अप्रतिम शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि वर्ग सजावट उत्तम आहे.वर्गात शैक्षणिक साहित्य हाताळणे ते समजून वापरणे छानच ,मला खूप खूप छान वाटले वर्ग पाहून👌👌👌👌🌷सुंदर गीताच्या माध्यमातून सुरेख एडिटिंग 👌👌ग्रेट सर तुम्ही ,प्रेरणादायी वर्ग पाहून नक्कीच बरेच शिक्षक याप्रमाणे मार्गदर्शन घेतील हे नक्कीच👌👌🌷🌷🌷🙏
*आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नव्या उर्जेची व उमेदिची पेरणी ठरतील. असाच स्नेह वृद्धिंगत राहो..🙏🙏 आपले कृतज्ञतापूर्वक धन्यवाद🙏🙏*
Very Nice Sir
thanks
Wow 😮 amazing 👏😍
सुंदर च 🎉🎉🎉
सुंदर वर्ग सजावट
Thanks🙏
Aage aage badte chalo ,sundar sundar karte chalo.maine Aaj tak aisa school nahi dekha ❤ se bol raghu.
Excellent ...
अप्रतिम वर्ग सजावट 👌👌👌
Thank you so much!
Excellent 👍💐💐💐💐💐
Nice class decoration showing ur hard work 👏, u r best teacher.
Thank u 😊 🙏
Nice and innovative ideas for school.best of luck for your future plans and work
Thanks a lot 🙏🙏
Zakas
अप्रतिम सरजी
Thanks🙏
Khup Chan 👍👍👍
Thanks
खूपच सुंदर सरजी
Thanks
❤😍Awesome❤😍👍👌👌👌
Thanks🙏
अप्रतिम काम
खूप छान
Thanks
Nice teaching learning materials 👌👌
*आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नव्या उर्जेची व उमेदिची पेरणी ठरतील. असाच स्नेह वृद्धिंगत राहो..🙏🙏 आपले कृतज्ञतापूर्वक धन्यवाद🙏🙏*
खूप छान कल्पकता , सर्जनशीलता खूप छान शैक्षणिक साहित्य व वर्गसजावट सर👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Gane khup sundar
Very nice!!
Thanks!
अप्रतिम वर्ग सजावट👌💐
व्हिडीओ पाहून या वर्गाची विद्यार्थिनी व्हावेसे वाटत आहे.Awesome job.👍
*आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नव्या उर्जेची व उमेदिची नक्कीच पेरणी ठरतील. असाच स्नेह वृद्धिंगत व्हावा...🙏🙏 आपले कृतज्ञतापूर्वक धन्यवाद🙏🙏*
खुप सुंदर
सर्वांना आवडेल अशी वर्ग खोली
Thanks
Mast
Thanks
Thanks
Excellent 👏👏
Thanks
Thanks
Very nice decoration 🎉❤
Amazing
Thanks
Amazing.... ✨
Thanks
Thanks
अप्रतिम
वर्ग सजावट मस्तच
Nice sir👍👍
Excelent👌🏻👌🏻🙏🙏🙏
Thanks
Very nice
Thanks 🙏🙏
Cool🔥
Thanks🙏
Nice💯
सुंदर...
Thanks
अप्रतिम वर्ग सजावट💐💐💐💐💐
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👍
Thanks🙏
सर अतिशय सुंदर वर्गसजावट. 😍सर अप्रतिम शै आपल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि वर्ग सजावट उत्तम आहे साहित्य समजून वापरणे छानच मला💐💐 खूप खूप छान वाटले वर्ग पाहून सुंदर गीताच्या माध्यमातून सुरेख एडिटिंग ग्रेट सर😇😇
*आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नव्या उर्जेची व उमेदिची पेरणी ठरतील. असाच स्नेह वृद्धिंगत राहो..🙏🙏 आपले कृतज्ञतापूर्वक धन्यवाद🙏🙏*
बाल संसद विषयी माहिती हवी आहे मिळेल का