पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचीये काय भाव आहे काय मधुर वाणी काय प्रमाण अक्लप आयुष्य बाबाला लागो ही ईश्वर चरणी प्रार्थना एक वेळ दर्शनाची इच्छा आहे बाबा कुठे भेटतील राम कृष्ण हरी विठ्ठल
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
तुकाराम महाराज तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या तुकाराम तुकाराम महाराज जेऊरकर यांचे कीर्तन सेवा अशी सेवा अशी सेवा या जगात होऊ श अशी सेवा या जगाला आवश्यक आहे कत
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचीये काय भाव आहे काय मधुर वाणी काय प्रमाण अक्लप आयुष्य बाबाला लागो ही ईश्वर चरणी प्रार्थना एक वेळ दर्शनाची इच्छा आहे बाबा कुठे भेटतील राम कृष्ण हरी विठ्ठल
साष्टांग दंडवत माऊली श्री आदिशक्ती भगवती मुक्ताबाई नमो नमः
राम कृष्ण हरी गुरुवर्य तुकाराम महाराज जेवूरकर🙏🏻
नक्की तुमच़्या जीभेवर लक्ष्मीचा निवास आहे आज समाजाला अशा महाराजांची गरज आहे.भक्ती ज्ञानाविरहीत इतरा गोष्टी न सांगाव्या.असे हे किर्तन.दंडवत
रामकृष्ण हरी......ह.भ.प.बाबा कलियुगातील संत तुकोबाराय आहेत...हे नाकारता येणार नाही....शतकोटी नमन...
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏 आपल्या सारख्या महात्म्यांची गरज आहे समाजाला साक्षात दंडवत 🙏
अप्रतिम किर्तन
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणालाही वाईट बोलणार नाही, जिभेवर ताबा ठेवीन.आपला आशीर्वाद.जय हरी.
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
ऐसे कासयाने भेटती साधु ,,
श्री गुरु तुकाराम बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
आजचे काळात हभप जेवुरकर बाबा देहुचेसाधूवैरागं तुकाराम महाराजांचे सोरुप ,वाटतात, ,🙏🙏🙏🙏🙏🙏,ग
माझं भाग्य की मी बाबांच्या सावलीत लहान चा मोठा झालो आमच्या भागाचे वैभव खान्देशरत्न ह.भ.प.तुकाराम बाबा जेऊर कर 🙏🙏🙏🙏
बाबांच दर्शन घडावे अशी अपेक्षा आहे पण बाबांची भेट कुठे होईल ते सांगा माऊली मी फार दुरून येणार आहे
गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक
गुरुवर्य 🙏🙏
राम कृष्ण हरी बाबाचे कीर्तन ऐकून मनाला प्रसन्नता आली बाबाच्या चरणी नतमस्तक तालुका चाकूर राहणार सरणवाडी येथून
राम कृष्ण हरी देव अवतार आहे महाराज
राम कृष्ण हरी बाबा असे वक्ते महान दुर्लभ आहे त शिरसा दंडवत आपलं लक्ष्मण पांचाळ जांभळी
राम कृष्ण हरी माऊली
Jay hari❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
साक्षात परमेश्वर आहे
खान्देशरत्न ह.भ.प.तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या चरणी प्रार्थना.
मोबाईलच्या माध्यमातून काही आपले दर्शन घडत आहे 🙏🏼👏जय हरी मनपूर्वक जय हरी 👏👏👏👏
जय हरी माऊली🙏
खूप छान गुरू माऊली
Nice👍👍👍
बाबाजीचयां,चरणी,सां,दंडवत,भजनी,मंडळ,एरंडगाव,ह,भ,प,दतू,म,एरंडगाव,
Ram Krishna hari khup Chan nirupan kele ahe Maharaj koti koti naman
Ramkrishna hari
राम कृष्ण हरी
जय हरी बाबा तुमची समाजाला गरज आहे
Ram krushn hari baba
Ram Kushan hari
रामकृष्ण हरी जय हारी मा़ऊली 🙏
बाबांच्या चरणी सास्टांग दंडवत 🙏
रामकृष्ण हरी, बाबांच्या चरणी वंदन, मनोज जोशी गुरुजी लिंबेजळगाव गंगापूर येथुन श्रवण करीत आहे
राम कृष्ण हरी.
छान माऊली
🎉रा लोहगाव ता राहाता तालुक्यातील एक हामो॔नीयम वादक महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा
डोनगाव ता पैठण
🚩युट्यूब वाले तुम्हीपण भाग्यवान आहात क्रपया बाबाचे खुप खुप आभार मानून अधिकाधिक व्हिडिओ चित्रीकरण करून टाका प्लीज ही विनंती.
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
तुकाराम महाराज तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या तुकाराम तुकाराम महाराज जेऊरकर यांचे कीर्तन सेवा अशी सेवा अशी सेवा या जगात होऊ श अशी सेवा या जगाला आवश्यक आहे कत
महाराज चरनी कोटी कोटी दडवत, हभपगाढे,बंधु
👌👌👌
महाराज आहेत हे वृरिजनल संत. आरक्षणाबाबत बोलणारे डुप्लिकेट असतात ध्यानात घ्या मायबाप
राम कृष्ण हरी खूप छान,/महाराजांचा मो नं मिळेल का कोनाकडे
महाराजांचा मोबाईल क्रमांक पाठवा..
बाबांचा नंबर भेटेल का
मराठा आरक्षणाबाबत बोलण्यासाठी हे काय राजकीय व्यासपीठ आहे काय? उचलली जीभ लावली टाळूला?
मराठा आरक्षणावर थोडे बोलत चला.देवकार्य घडेल.
तुम्ही बोलत जा ना तुम्हाला काय नसेल काही तर
रामकृष्ण हरी 🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏