बेफाम टाळ्या आणि हशा ! मुलांनो जगातील सर्वात सुंदर स्री कोणती ? संजय कळमकर ८८८८२२९९४४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 18

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 Год назад +5

    शहनशा आहेत टाळया थाबत नाही प्रबोधन मस्त शिवराणा सेवा संघ

  • @sahadevkamble9348
    @sahadevkamble9348 11 дней назад

    🎉sweet sound

  • @sachinghogare7948
    @sachinghogare7948 Год назад

    कळमकर सर मी आपले सर्व व्याख्यान मनःपूर्वक ऐकत असतो अतिशय सुंदर आवाज आहे . ऐकल्यावर मन प्रसन्न होते.

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 Год назад

    लयभारी भाषण सर😊😀👌

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 2 года назад +2

    Nice speech Sir 🌹🙏👌👍

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Год назад

    व्याख्यान छानच
    कोणती शाळा आहे शिक्षका नी मुलाना शिस्त लावलेली नाही
    शाळेत शिक्षका नचे ते कर्तव्य आहे मुलाना शिस्त लावणे

  • @csn826
    @csn826 Год назад

    मुलांना ऐकण्याची सवय नाही. हायस्कुलमधील मुलांसमोर भाषण करणं अवघड आहे. ह्या वयातली मुलं कुणाचंच ऐकायला तयार नसतात. हेच सत्य आहे. मात्र, आवडीचे शिक्षक बोलायला उभे राहिले, तर ही मुलं शांत बसून ऐकतात.

  • @rajuborhade177
    @rajuborhade177 2 года назад

    वा वा

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Год назад

    Very nice

  • @vandanashelar-rd8hw
    @vandanashelar-rd8hw 10 месяцев назад

    👌👌

  • @devyanishukla9365
    @devyanishukla9365 Год назад

    Mahody तुमचा आवाज ऐकू येत नाही मुलाचा गोंधळ जास्त एकु येतो plz

  • @nitishpawale329
    @nitishpawale329 2 года назад +2

    🙏👌👌👍

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 года назад +1

    मुलांना शांत बसून ऐकणे शिकवा

  • @Vgsharemarket
    @Vgsharemarket 2 года назад

    Moj kr di🤣🤣

  • @sharanppabanajgole1029
    @sharanppabanajgole1029 2 года назад

    Ok

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 года назад

    शाळा कोणती मुले ऐकत नाही