आषाढ स्पेशल व झणझणीत गावरान कोंबडा चिकन रेसीपी |आषाढातील देवीची पूजा,नैवद्य व सुवासिनी पंगत जेवण |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार मंडळी,
    ग्रामीण जीवन शैली या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे.
    मंडळी आपण आषाढ महिन्यातील काही खास व्हिडीओ पाहिले आहेतच, त्यात आपण काही तळणीचे पदार्थ व इतर रेसीपी व्हिडिओ पहिले.
    आज आषाढ महिन्यातील आमवश्या निमित्त गावातील लक्ष्मीआई व वरखेडची आई, या देवींची पूजा असल्याने गावातील परंपरे नुसार गावकरी नैवद्य भोग चढवतात.
    या नैवद्यमध्ये शाकाहारी किँवा मांसाहारी नैवद्य दाखवण्याची परंपरा आहे.
    यामध्ये बोकड किँवा कोंबडा नैवद्य दाखवला जातो.
    त्यानिमित्त आज गावरान कोंबडा नैवद्य दाखवला आहे.
    तर त्याची रेसीपी आम्ही कशी केली आहे व त्यासाठी काय तयारी करावी लागली याचे महिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळणार आहे.
    तेंव्हा व्हिडीओ शेवट पर्यंत पहा.. व व्हिडीओ आवडल्यास आपल्या ग्रामीण जीवन शैली या चॅनेल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व आपला प्रतिसाद दया.
    धन्यवाद 🙏🏻
    #chicken #chikankari #chickencurryrecipe #chickenrecipes #गावरान_चव #गावरानतडका #गावरानकोंबडीपालन #गावरानरेसिपी #कोंबडी #चिकन #चिकनरस्सा #नैवद्य
    #देवी #पूजाविधि #तात्याचामळा #madhurasrecipemarathi #झणझणीत #तिखट #nonvegrecipe
    #food #foodlover #cooking #100k #recipe #villagefood #foodie #foodvlog #village #snacks
    1) आषाढ स्पेशल रेसिपी कशी करावी?
    बाजरीच्या पिठाच्या गोड कापन्या कश्या करायच्या?
    गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या कशा करायच्या?
    बेसन पिठाच्या तिखट पुऱ्या कशा करायच्या?
    आळूच्या वड्या कशा करायच्या त्याची रेसिपी?
    आषाढ महिन्यात बनवायचे तळणीचे पदार्थ कशे करायचे
    How to make Aashadh special recipe?
    How to make Bajra kapni?
    How to make wheat sweet Puri?
    How to make aalu vadi?
    How to make besan spicy puri.?
    ▶️ 👇 • आषाढ स्पेशल रेसिपी.#fo...
    2) आषाढी एकादशी निमित्त संपुर्ण फराळाची रेसिपी कशी करावी?
    साबुदाण्याची खिचडी कशी करायची?
    साबुदाणा वडे कसे बनवायचे?
    साबुदाणा पापड कसे बनवायचे?
    उपवासासाठी खिरा व शेंगदाणा भाजी कशी करायची?
    उपवासासाठी भगरीची भाकरी कशी करायची ?
    चुलीवर उपासाचे पदार्थ कशे करायचे त्याची संपूर्ण रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    How to make sabudana khichdi recipe?
    How to make sabudana papad fry recipe?
    How to make fast food recipe with chulha?
    All fast food for aashadhi ekadashi?
    ▶️👇
    • आषाढ़ी एकादशी निमित्त ...
    3) चुलिवरील गावरान चिकन करी रेसिपी कशी करावी?
    गावरान चिकन व मसाला चिकन रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make Gavran Chicken Curry recipe on the chulha?
    ▶️👇
    • गावरान चिकन करी #recip...
    4) चुलीवर आळूच्या पानाच्या वड्या कशा करायचा?
    सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make aalu wadiya on the chulha?
    ▶️👇
    • आळूचे वडे आणि गवार स्न...
    4) तीन घडीची पोळी किँवा चपाती कशी करायची?
    घडीच्या पोळी किंवा चपाती ची सोपी रेसिपी
    हया सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make three Layers wheat chapati Recipe at home?
    ▶️👇
    • घडीची पोळी (चपाती) बनव...
    5) टोमॅटोची चटणी किंवा भाजी कशी करायची?
    टोमॅटोची चटणी किंवा भाजी रेसिपी
    हया सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make Tomato Chatni recepe at home?
    ▶️👇
    • Tomato chutney Bhaji. ...
    • टोमॅटो चटणी रेसिपी #be...
    6) भेंडीची भाजी कशी करायची?
    भेंडीची भाजी रेसिपी
    हया सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make Ladyfinger Vegetable Recipe at home?
    ▶️👇
    • भेंडीची भाजी व पोळी रे...
    7) पारंपारीक नागदिवे कशे करायचे?
    नागदिवे करायची सोपी ग्रामीण पद्धत
    हया सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make Traditional maharashtrian Nagdive Recipe?
    ▶️👇
    • नाग दिवे बनवण्याची ग्र...
    • नागदिवे बनवण्याची ग्रा...
    8) चुलिवरील झणझणीत मिसळ रेसिपी कशी करावी?
    खास नगरी पध्दतीने बनवलेली मिसळ रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make spicy Misal pav recipe on the chulha?
    ▶️👇
    • झणझणीत नगरी मिसळ रेसीप...
    9) चुलिवरील लज्जतदार ऑमलेट पाव रेसिपी कशी करावी?
    खास परंपरीक पध्दतीने बनवलेली ऑमलेट पाव रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make omlet Pav recipe on the chulha?
    ▶️👇
    • स्वादिष्ट ऑमलेट पाव रे...
    10) चुलिवरील झणझणीत तिखट अंडा मसाला करी रेसिपी कशी करावी?
    खास परंपरीक पध्दतीने तयार करण्यात आलेल्या अंडा मसाला करी रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    How to make egge masala curry recipe on the chulha?
    ▶️👇
    • चुलीवरील गावरान झणझणीत...
    11) चुलिवरील चहा कसा बनवायचा ?
    घराची साफसफाई कशी करायची?
    रांगोळी क1) आषाढ स्पेशल रेसिपी कशी करावी?
    बाजरीच्या पिठाच्या गोड कापन्या कश्या करायच्या?
    गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या कशा करायच्या?
    बेसन पिठाच्या तिखट पुऱ्या कशा करायच्या?
    आळूच्या वड्या कशा करायच्या त्याची रेसिपी?
    आषाढ महिन्यात बनवायचे तळणीचे पदार्थ कशे करायचे
    How to make Aashadh special recipe?
    How to make Bajra kapni?
    How to make wheat sweet Puri?
    How to make aalu vadi?
    How to make besan spicy puri.?
    ▶️ 👇 • आषाढ स्पेशल रेसिपी.#fo...

Комментарии • 58