कोजागिरी पोर्णिमा - इच्छापूर्ती पोर्णिमा | kojagiri pornima oct 2024 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • १६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४.३३ मिनिटांनी चंद्रोदय आहे. कोजागिरी पोर्णिमा सायंकाळी ०७: १७ मिनीटावर सुरू होत असून ती १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४.२० पर्यंत आहे. या कालावधीत कोणताही संकल्प करावा.

Комментарии • 8

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 2 дня назад +2

    दुसरी गोष्ट मी सांगायचे विसरली ती म्हणजे तुम्ही इतके समजून शांत मनाने सांगत आहात खुप बरे वाटते धन्यवाद ताई तुमचे उपकार 🙏🌹

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 2 дня назад +2

    तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹❤️

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 2 дня назад

    ताई तुम्ही आमच्या साठी खूप छान सांगितले कोजागिरी पौर्णिमेचे बृषभ राशी बदल धन्यवाद ताई

  • @bhartiborole7956
    @bhartiborole7956 2 дня назад

    श्रीलक्ष्मी च्या फोटो वर कुंकूमार्जन केले तर चालेल का

  • @vikaskorlekar6377
    @vikaskorlekar6377 2 дня назад

    छान आहे

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 3 дня назад

    कोबी फ्लॉवर चे काय ते नीट समजलं नाही. वृश्चिक रास अनुराधा सिंह लग्न आहे कर्ज खुप आहे उपाय सांगा

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 3 дня назад

    भुमी पुजा कशी करावी

  • @Iam_ok11
    @Iam_ok11 2 дня назад

    आजच्या सणाचे नाव कोजा'गिरी' असे डोंगराळ नसून कोजा'गरी' असे आहे !!!