ST कामगारांची दिवाळी काळी , सरकारने पुसली तोंडाला पाने - Sunil Nirbhavane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 14

  • @ganeshkamble1336
    @ganeshkamble1336 15 дней назад +1

    Very good for you jaibhim sirji 9

  • @sidharthdeepke8050
    @sidharthdeepke8050 15 дней назад

    कोणी नाही सगळे मतदान करणार आहे
    याचं काय खर आणि या लोकांनी काय मिळून दिल काहीच नाही

  • @OmrajWanjari
    @OmrajWanjari 14 дней назад +1

    आता पर्यंत झोपी गेले होते काय सगळे कामगार नेते

  • @bandunagrale8543
    @bandunagrale8543 14 дней назад +1

    ही क्रुती समीती काय करत आहे लोकांन समोर मागनी एक हे घेतात ऐक मीटींग लागली का माती खातात

  • @sureshdesai3535
    @sureshdesai3535 15 дней назад +2

    Only Note vote

  • @bapuraotelang2174
    @bapuraotelang2174 15 дней назад +2

    सरकारचं काय घोडे मारले की आपल्याला एसटी कर्मचारी दयचं म्हणले की त्यांच्या गाडीत वळवळ करते कोनच सरकार असो😢

  • @ganeshdevkar4300
    @ganeshdevkar4300 15 дней назад

    नो वोटींग

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 День назад

    एसटी ची, कुरती समिती, च, धडाची नाही, कुणाला नाव, ठेऊन, उपयोग नाही हे, च, वेळेवर माती, खाता,

  • @nitingaikwad854
    @nitingaikwad854 15 дней назад

    एसटी तील सर्व आजी माजी संघटनांनी अक्षरशः एसटी कामगारांच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली आहे... हे तर निर्विवादपणे अंतिम सत्य आहे... कारण याच एसटी च्या संघटना कोणत्यानकोणत्या राजकीय पक्ष पक्षाच्या बटीक बनून काम करतात....

  • @Mffffjjjjjshhhhhknbvvvvg
    @Mffffjjjjjshhhhhknbvvvvg 15 дней назад

    तुम्ही काय झोपी गेले होते। उगाच राजकरण करू नका।
    तुम्ही सपसेल फेल आहात।

  • @sandipsalvi4027
    @sandipsalvi4027 15 дней назад

    Bar konatya pakshaka matadan kel pahije ase tula vatate.konate sarkar st kamgarana aarthik labh deain ase tula vatate

  • @IrshadKhan-hm9lg
    @IrshadKhan-hm9lg 15 дней назад +3

    ये सरकार को ऊस की ओकात बताद