जगतापच किंगमेकर! नारायण आबा आमदार! | करमाळा विधानसभा मतदारसंघ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • करमाळा विधानसभा मतदारसंघात नारायण आबा पाटील यांचा 15740 मतांनी विजय झालेला आहे.
    #karmala #narayanpatil #sanjaymamashinde #digvijaybagal

Комментарии • 4

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 2 месяца назад +2

    हे जे वातावरण आहे... दिगंबर रावजी( मामा )... होते... सन 1994... 98 99... कोणीही भारावून जात होते.... लोकांचे प्रेम बघून... परंतु ते वातावरण.... सध्या जेऊर केंद्रस्थानी.... कष्टकरी शेतकरी... सर्व सामान्यांना ओळखणारे नेतृत्व... फक्त नारायण आबा पाटील... हे जनता मान्य करत आहे... 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 2 месяца назад +1

    वकील साहेब... तुम्ही पोस्टल मतदान धरत नाही... पोस्टल मतदान धरलं तर बेरीज पुढे जात आहे....

  • @VijayJadhav-v5v
    @VijayJadhav-v5v Месяц назад

    संजय मामा यांनी तर परत उभा राहिला नसते हि वेळ आली नसते एखाद्या वेळी ठिक आहे मतदार जाग्यावर आणतात आता पुन्हा उभा राहु नका

  • @PavanRathod-mf5uw
    @PavanRathod-mf5uw 2 месяца назад +1

    त्या 36 गावाच्या जिवावर टाऴया वाजवाचा बायपासला