हवा_कुणाची | Karmala | Sanjay Shinde, Digvijay Bagal की Narayan Patil मैदान कोण मारणार?
HTML-код
- Опубликовано: 16 ноя 2024
- #BolBhidu #HavaKunachi #KarmalaVidhanSabha
विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. करमाळा विधानसभा मतदारसंघात दिग्विजय बागल, नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे या उमेदवारांमध्ये तगडी फाईट होत आहे. मात्र लोकांचा कल संजय मामा शिंदे यांच्याकडे जास्त का आहे? करमाळ्याचा विकास नेमका कोण करेल? करमाळ्याचा आमदार कोण होईल? जाणून घ्या करमाळा विधानसभेचं वातावरण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
@bolbhidu कुर्डुवाडी बरोबर करमाळा येथील सुद्धा survey घ्यायला हवा होता मग निवडणुकीचे खरे वातावरण काय आहे ते समजले असते.
दिग्विजय (प्रिन्स भैय्या )बागल✌️👑
दिग्विजय दिगंबररावजी बागल महायुती निवडून येणार.....🏹🏹✌🏼✌🏼✌🏼✌🏼
#माढा रणजीत भैया आणि #करमाळा संजय मामा✌🏻💯👑👑
23 तारखेला कळलं
नारायण पाटलांची ताकद 💯👑💯💯
Doposit जप्त होणार
स्वप्नात आहेत तुम्ही मगं @@राजूपरुळेकर
@@राजूपरुळेकरbagal ch hoil japt kel bhettil tyaala
स्वप्न बघ@@राजूपरुळेकर
Only sanjay mama shinde❤
फक्त आणि फक्त संजयमामा. यांचा विजय खूप मोठा असेल
Mama👑🍎
Only aaba
sanjay mama shinde ✌️
पाठीमागचा 3 निवडणुकीचा अनुभव करमळ्यात ज्याची हवा असते तो 4 5 हजारांनी पडतो 😂😂
फक्त कुर्डुवाडी चा सर्व घेऊन कौल कळत नसतो, त्याला पूर्ण मतदार संघात फिरावं लागत, करमाळा तालुक्यातील कुठलाही गावं निवडा मग कळेल खरा कौल
Gelya veli kurwadinch lead todlel evd dhyanat theva😂
Only mama
आबा येणार रिपोर्ट घेताना पण राजकारण करू नका
Only Bagal
Digvijay Bagal
बोल भिडू टीम चे कुर्डुवाडी मध्ये सहर्ष स्वागत 💐❤👏
Only mama ✌️
Sanjay mama shinde nidun yenar💯✌️✌️✌️✌️
Sanjay mama only ❤
मामासाहेब ✌️✌️
माढा तालुक्यातील कुर्डुवाडीत सर्वे घेण्याबरोबरच करमाळा तालुक्यामध्ये देखील सर्वे घ्यावा...
#करमाळा विधानसभेमध्ये
माढा तालुक्यातील 36 गावे आहेत, करमाळा तालुक्यातील 118 गाव आहेत
#बोलभिडू
मामासाहेब ❤❤
💯
ओन्ली हवा शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांची
@@satishneel3540doposit जप्त होणार
बोल भिडू... माढा तालुका सोडून करमाळा तालुक्यात येऊन पण बघा जरा
दिग्विजय भैय्या बागल शिवसेना 🏹🏹🏹🏹
संजय मामा शिंदे ❤❤
Mama 🍎🍎🍎
बोल भिडू किती पैशे घेतले मामा च नाव घेयला
त्याच्यासाठी विकास करावा लागतो नाव घ्यायला कांबळे साहेब
नका लय टेन्शन घेऊ मामाच आमदार होणार
आम्ही करमाळाकर माढ्याच पार्सल घरी पाठवणार आहोत 💯😎✌🏻
Waiting for 23 Nov
@Sujet तुला कळल आमदार कोण होते 23 तारखेला ओन्ली संजय मामा🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
भाऊ 23 तारखेला पळून जायचं नाय, मोहिते पाटील पार्सल अकलूज ला पाठवलं जाईल....🍎🤣🍎🍎
मामा,✌️
Only आबा
कुर्डुवाडी सोडून सर्वे करा
Only Mama
करमाळा शहर मध्ये सर्वे घ्या
ओन्ली नारायण पाटील... 🚩🚩
Doposit जप्त होणार
@@राजूपरुळेकरtumch honar 100%
केळ खाऊन झोप बाळा 😂😂
येणार तर फक्त नारायण आबा @@राजूपरुळेकर
Only mamasaheb 🔝🍎✌🏻👑
Only mamasaheb
Aaba
Only Mamasaheb 🍎
Congratulations Sanjay mama shinde
Only mama saheb
काय काम केल काम तर सांगता येत nahi नि मामा नि लय काम केले 😂😂
मामा किंग
11.15 time.... लय भारी पान वाले चाचा😂
🍎
ओन्ली मामासाहेब
🍎🍎
Onlly आबा
मामा साहेब येनार
Mama
एकच छंद सफरचंद #onlysanjaymama🍎🔥
🍎🍎🍎
आजच मी मामांचा विजय जाहीर करतो ✌
Only narayan aaba❤❤❤❤
Only Sanjay Mama
ज्या छत्तीस गावांमध्ये दडपशाहीचा राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतात विद्यमान आमदार
मामासाहेब
छत्तीस गावांमध्ये दडपशाहीचा राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतात विद्यमान आमदार
Only digvijay bhaiya
कुर्डुवाडी रेल्वे भुयारी मार्ग झालं टाॢमा केयर सेंटर मोठ हाॅस्पिटल हे सगळ संजयमामा शिंदे नी केल कुडुऀवाडी पाणी पुरवठा साठी करोडो रुपये दिले
दिग्विजय दिगंबरराव बागल
आरती मोरे खूपच छान बोलत आहेत
बाकी कोणाची हवा आहे ते काय माहीत नाही पण तुमची खूपच हवा आहे
तुमच लग्न झाले आहे का? 😅😅😅
Only Babasaheb ❤
Only दिग्विजय भैया बागल 🏹🏹🏹🏹⛳️⛳️⛳️⛳️
Sanjay Mama ch nav kiti wela ghete hi baya....
10:43 😂😂😂😂
लाडक्या भावाची हवा फक्त दिग्विजय भैय्या बागल
Digvijay bhaiya bagal
फिक्स ✌✌✌
Sanjay shinde 3 no aahe
MP +NP =√✌️
Narayan aaba
काही पण असू द्या पण खरं तरी बोला कोणाला किती निधी दिला ती कामे झालेत का ते आधी बघा
Madam karmala la ya manaje
Kalel
Only aba
नारायण आबा पाटील❤❤❤❤❤
Diposit जप्त होणार
Digvijay bhaiya
फक्त दीग्वीजय
आबासाहेब
कुर्डूवाडी मधे विचारपूस केली एकच नाव समोर येणार शिंदे
कहो दिल से दिग्विजय बागल फिरसे
तुतारी
🍎🍎🍎🍎🍎🍎✌️✌️✌️
संजय शिंदे काय काम केलं आहे ते सांगा फक्त बाकी काही नको किती दिवस कारखाना जिवावर निवडणूक जिंकणार 😅😮
फक्त आणि फक्त नारायण आबा पाटील 🚩❤️
Mamasaheb
फक्त आबासाहेब
Permanent MLA Mamasaheb♥️👑
आमदार पै.नारायण आबा पाटील ❤ लावा ताकत
Only Narayan Abba patil 👑💯
नारायण आबा पाटिल❤❤❤
दिग्विजय विजय
बोल भिडू ने गाव विचार करुन सर्वे घ्यायला पाहिजे भाऊ भाऊ दोघे मिळून खाऊ असं गाव निवडलं
36 गावे करमाळा तालुक्याला भरी, आमदार होणार तर मामाच,करमाळा तालुक्याला माढा भरी पडणार
संजय मामा शिंदे आमदार होणार कारण 2008 पासून शरद पवार साहेब म्हाडा व करमाळा मधून निवडून येत आहेत पण पवार साहेबांनी या मतदारसंघाचा विकास अजिबात केला नाही त्यामुळे पवार साहेबांचा उमेदवार करमाळा व म्हाडा तालुक्यातील लोकांनी का निवडून द्यायचा बारामतीचा विकास केला पण आमच्या मतदारसंघाचा विकास केला नाही त्यामुळे पवार साहेबांचा उमेदवार निवडून देणार नाहीत करमाळकर
बागल साहेब
करमाळा माढा संजय मामा पाडा
Mama tar chukun pn nahi yeyla pahije kahich kam kel nai karmala side la gava made tar alach nai 5varsha mde madan magyla ala fakt mama compair kel tr Narayan aba ani prince yetat tari gavat kiva kartat kam tsa mama ne kahi ch kel nai ale tr bagal kiva patil made ch yav
फक्त दिग्विजय भैय्या बागल 💯🔥
आमच्या इकडं काय घंटा नाय केला, भिगवण चा पूल करा तेवढा
🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
ओन्ली संजयमामा शिंदे ❤️💫
करमाळा मधून संजय मामा शिंदे निवडून येणार आहे स्क्रीन शॉट काढून ठेवा ✌️✌️✌️