- Видео 220
- Просмотров 3 615 940
Sandesh_News
Добавлен 12 мар 2013
करमाळा तालुक्याचे लोकप्रिय साप्ताहिक कमलाभवानी संदेशचे
यु ट्यूब चॅनेल
Our website :
www.saptahik-sandesh.com
Follow Our Facebook Page :
thedigitalsandesh
Follow Our Instagram page:
@the_digital_sandesh
Contact : 8805238464/9822058106
यु ट्यूब चॅनेल
Our website :
www.saptahik-sandesh.com
Follow Our Facebook Page :
thedigitalsandesh
Follow Our Instagram page:
@the_digital_sandesh
Contact : 8805238464/9822058106
करमाळा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन कामाची ठेकेदार यांनी दिली माहिती | Karmala Fort
करमाळा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन कामाची ठेकेदार यांनी दिली माहिती | Karmala Fort
टीप : या व्हिडीओ मध्ये AI Generated Voice वापरला असल्याने सर्व शब्द स्पष्टपणे उच्चारलेले नाहीत.
#karmala #saptahiksandesh #sandeshnews
टीप : या व्हिडीओ मध्ये AI Generated Voice वापरला असल्याने सर्व शब्द स्पष्टपणे उच्चारलेले नाहीत.
#karmala #saptahiksandesh #sandeshnews
Просмотров: 1 052
Видео
करमाळा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन कामाची ठेकेदार यांनी दिली माहिती | Karmala Fort
Просмотров 35321 день назад
करमाळा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन कामाची ठेकेदार यांनी दिली माहिती | Karmala Fort टीप : या व्हिडीओ मध्ये AI Generated Voice वापरला असल्याने सर्व शब्द स्पष्टपणे उच्चारलेले नाहीत. #karmala #saptahiksandesh #sandeshnews
मागील साडेचार वर्षातील जनसंपर्क कमी पडला - तरीदेखील जनतेने भर भरून प्रतीसाद दिला - दिग्विजय बागल
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
Digvijay Bagal | #karmala #digvijaybagal
राजकीय विश्लेषण - करमाळा मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीवरील विश्लेषण | Karmala
Просмотров 4,6 тыс.2 месяца назад
राजकीय विश्लेषण - करमाळा मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीवरील विश्लेषण | Karmala
नारायणआबांच्या नावावर सर्वात जास्त मते मिळविण्याचा विक्रम | Karmala Vidhansabha | Narayan Patil
Просмотров 8 тыс.2 месяца назад
Sandesh RUclips channel
जगतापच किंगमेकर! नारायण आबा आमदार! | करमाळा विधानसभा मतदारसंघ
Просмотров 5 тыс.2 месяца назад
करमाळा विधानसभा मतदारसंघात नारायण आबा पाटील यांचा 15740 मतांनी विजय झालेला आहे. #karmala #narayanpatil #sanjaymamashinde #digvijaybagal
Karmala | आत मतमोजणी - बाहेर कार्यकर्त्यांचा माहोल | करमाळा विधानसभा मतदारसंघ
Просмотров 4,2 тыс.2 месяца назад
Karmala | आत मतमोजणी - बाहेर कार्यकर्त्यांचा माहोल | करमाळा विधानसभा मतदारसंघ
Karmala | शरद पवार यांचे करमाळ्याच्या सभेतील भाषण | Sharad Pawar
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांचे करमाळ्यातील भाषण #sharadpawar #karmala #narayanpatil #jaywantraojagtap #saptahiksandesh #sandeshnews
जयवंतराव जगताप यांचे करमाळ्याच्या सभेतील भाषण
Просмотров 4,2 тыс.2 месяца назад
#jaywantraojagtap #karmala #narayanpatil
नारायण पाटील यांचे करमाळ्याच्या सभेतील भाषण
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
#narayanpatil #karmala #jaywantraojagtap #sharadpawar
प्रस्थापितांला सोडून नवीन पर्याय देणाऱ्या झोळ यांचा गतिमानतेने प्रचार सुरू | Ramdas Zol
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
Ramdas Zol | Karmala Vidhansabha Matadarsangh | Karmala Assembly Constituency | Assembly Election #karmala #ramdaszol
निवडणूक विधानसभेची - फुट भाजपा आणि जगताप गटाची..| Karmala Vidhansbha 2024 | Karmala |
Просмотров 3 тыс.2 месяца назад
Sandesh RUclips channel
'महायुती'- 'महाविकास आघाडी'चा सभांवर तर अपक्षांचा भेटी-गाठीवर जोर | Karmala Vidhansabha2024|Karmala
Просмотров 8 тыс.2 месяца назад
'महायुती'- 'महाविकास आघाडी'चा सभांवर तर अपक्षांचा भेटी-गाठीवर जोर | Karmala Vidhansabha2024|Karmala
जोडलेल्या कार्यकर्त्यांवर 'संजयमामांची' मदार | Sanjaymama shinde | Karmala Vidhansabha 2024
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
जोडलेल्या कार्यकर्त्यांवर 'संजयमामांची' मदार | Sanjaymama shinde | Karmala Vidhansabha 2024
बागल उशीरा आले आणि गतिमान झाले | Digvijay Bagal | Rashmi Bagal | Karmala Vidhansabha 2024
Просмотров 7 тыс.2 месяца назад
बागल उशीरा आले आणि गतिमान झाले | Digvijay Bagal | Rashmi Bagal | Karmala Vidhansabha 2024
जगतापांची साथ आघाडीच्या पथ्यावर | Jaywantrao Jagtap | Karmala Vidhansabha 2024
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
जगतापांची साथ आघाडीच्या पथ्यावर | Jaywantrao Jagtap | Karmala Vidhansabha 2024
AI Generated News | कला-क्रीडा क्षेत्राच्या विकासाकडे राजकारण्यांचे साफ दुर्लक्ष
Просмотров 7632 месяца назад
AI Generated News | कला-क्रीडा क्षेत्राच्या विकासाकडे राजकारण्यांचे साफ दुर्लक्ष
करमाळा शहरातील 'लाडक्या बहिणी नाराज' - उमेदवारांनो सावधान..! | Karmala Vidhansabha | Karmala |
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
करमाळा शहरातील 'लाडक्या बहिणी नाराज' - उमेदवारांनो सावधान..! | Karmala Vidhansabha | Karmala |
करमाळा विधानसभा मतदारसंघ | करमाळा शहरावरच विजयाची दिशा | Karmala Vidhansabha
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
करमाळा विधानसभा मतदारसंघ | करमाळा शहरावरच विजयाची दिशा | Karmala Vidhansabha
करमाळा विधानसभा मतदारसंघ - कार्यकर्त्यांची आलटी-पलटी | Karmala Vidhansabha | Karmala |
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
करमाळा विधानसभा मतदारसंघ - कार्यकर्त्यांची आलटी-पलटी | Karmala Vidhansabha | Karmala |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करमाळ्यात थोड्याच वेळात आगमन होणार..| Eknath shinde| Digvijay Bagal|
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करमाळ्यात थोड्याच वेळात आगमन होणार..| Eknath shinde| Digvijay Bagal|
मराठा आरक्षण व करमाळा विधानसभा मतदारसंघ | Karmala Vidhansabha
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
मराठा आरक्षण व करमाळा विधानसभा मतदारसंघ | Karmala Vidhansabha
करमाळा विधानसभा मतदारसंघात नव्याला संधी
Просмотров 8 тыс.2 месяца назад
करमाळा विधानसभा मतदारसंघात नव्याला संधी
करमाळा विधानसभा मतदारसंघ - विरोधकांनी आमदार संजयमामा शिंदे यांची केली कोंडी
Просмотров 8 тыс.2 месяца назад
करमाळा विधानसभा मतदारसंघ - विरोधकांनी आमदार संजयमामा शिंदे यांची केली कोंडी
जयवंतराव जगताप यांचे करमाळ्याच्या सभेतील भाषण | Jaywantrao Jagtap | Narayan Patil
Просмотров 6 тыс.2 месяца назад
जयवंतराव जगताप यांचे करमाळ्याच्या सभेतील भाषण | Jaywantrao Jagtap | Narayan Patil
स्वतः च्या फायद्यासाठी शिंदेंनी अनेक विकासाच्या कामात अडथळे आणले - खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
स्वतः च्या फायद्यासाठी शिंदेंनी अनेक विकासाच्या कामात अडथळे आणले - खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
करमाळा एमआयडीसीचा प्रश्न, उसाचा प्रश्न यासाठी मी नारायण आबांना सहकार्य करणार - रोहित पवार
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
करमाळा एमआयडीसीचा प्रश्न, उसाचा प्रश्न यासाठी मी नारायण आबांना सहकार्य करणार - रोहित पवार
२० वर्षानंतर विधानसभेला दोन भूमिपुत्र एकत्र | करमाळा विधानसभा मतदारसंघ
Просмотров 13 тыс.2 месяца назад
२० वर्षानंतर विधानसभेला दोन भूमिपुत्र एकत्र | करमाळा विधानसभा मतदारसंघ
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचा अर्ज दाखल... | Narayan Patil
Просмотров 1,5 тыс.3 месяца назад
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचा अर्ज दाखल... | Narayan Patil
आमदार संजयमामा शिंदे यांचे राजुरी येथील भाषण | MLA Sanjaymama Shinde Speech
Просмотров 4,6 тыс.3 месяца назад
आमदार संजयमामा शिंदे यांचे राजुरी येथील भाषण | MLA Sanjaymama Shinde Speech
छान
Congratulations sir ji 🎉🎉🎉🎉
Phone number
पत्ता टाका सर
Village - Aalsunde, Taluka Karmala, District Solapur Maharashtra
खूपच चांगली बातमी आहे खरोखरच आपल्या करमाळ्याच्या किल्ल्याचा विरोधात झालाच पाहिजे आणि आपले जागीरदार राजे राव रमण निंबाळकर यांच्या इतिहासाची जागृती पण झालीच पाहिजे भले ते लढलेले असले तरी
अप्रतिम घटना....अतिशय चांगली बातमी....काळाची गरज.....फक्त कॉन्ट्रॅक्टर यांनी या इतिहासिक कामाला योग्य न्याय द्यावा ही त्यांना नम्र विनंती......
इतिहास प्रेमी करमाळ्यातील नागरिकांनी या वरती खास विशेष लक्ष दिले पाहिजे....म्हणजे कॉन्ट्रॅक्टर यांचाही उत्साह आणखी वाढेल .....त्याच्या काही अडचणी असतील त्या पण सॉल्व करण्यास मदत होऊ शकेल....एक पर्यटन स्थळ म्हणून... काहीतरी छोटे का होईना निर्माण झाले पाहिजे... ❤
संजय मामा यांनी तर परत उभा राहिला नसते हि वेळ आली नसते एखाद्या वेळी ठिक आहे मतदार जाग्यावर आणतात आता पुन्हा उभा राहु नका
फोन नंबर मिळेल का
सलाम रे भाई ❤❤❤❤❤
Mashallah , ही आहे महाराष्ट्राची संस्कृती ❤ राम कृष्ण हरी 🙏
हे गाव Kurduwadi रेल्वस्थानकापासून 25 किमी अंतरावर आहे
हे गाव कुर्डूवाडी रेल्वस्थानकापासून 25 k m अंतरावरच आहे
My favourite movie Zenda and songs vitthala konta Zenda geu hati
खूप चांगला परिवार आहे आमच्या गावाजवळच आहे आमचा वर्ग मित्र आहे सुदाम देवकते सालसे आळसुंदे
Please share this video Uddhavji and BCCI..... Useful for both
super 👍👍😍😍😍😍
Kute संपर्क द्या
Aalsunde, taluka karmala, district solapur
What is the definition of sushikshit.
...म्हणुनच कायम बागल गटाच्या बरोबर
पता सांगा
कार्यकर्त्याची किंमत कळाली तर भविष्य चांगल असु शकत
आतापर्यंत तीस वर्षे बाकीच्यांनी तर मागे नेऊन ठेवला तालुका... पाच वर्षे सत्ता भेटली होती पाटलांना फक्त.... पंधरा वर्षाचे काम तीन वर्षात करून दाखवलं.... 2019 शिवसेनेचं तिकीट खेकडा मॅनेज करून कापलं नसतं.... आत्तापर्यंत रिटेवाडी उपसा सिंचन बी मार्गे लागल असत.... नारायण पाटील.... घरात बसणारी व्यक्ती नाही...🚩🚩🚩🚩
जगताप,सावंत गटा बरोबरच पश्चिम भागातील वजनदार नेते सुभाष आबा गुळवे यांच्यामुळे विजय सोपा झाला .
आता करमाळा तालुका 10 वर्षे मागे जाणार आमदार हा सुशिक्षित पाहिजे.
आमदार हा हुशार पाहिजे संयमी सुसंस्कृत पाहिजे.
हे जे वातावरण आहे... दिगंबर रावजी( मामा )... होते... सन 1994... 98 99... कोणीही भारावून जात होते.... लोकांचे प्रेम बघून... परंतु ते वातावरण.... सध्या जेऊर केंद्रस्थानी.... कष्टकरी शेतकरी... सर्व सामान्यांना ओळखणारे नेतृत्व... फक्त नारायण आबा पाटील... हे जनता मान्य करत आहे... 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय
वकील साहेब... तुम्ही पोस्टल मतदान धरत नाही... पोस्टल मतदान धरलं तर बेरीज पुढे जात आहे....
आता सर्वात जास्त विकास करायची जबाबदारी पाटील यांची आहे हे पण सांगा. याला पाडा त्याला पाडा याच्या नादात करमाळा माग राहिला. काम चालू केलेला आमदार पाडला आता परत शुण्यापासून सुरुवात 🙏
गेल्या आमदारांनी काय दिवे लावले.ते पण बघा
@dattabhalekar5131 ते जर आपल्याला समजल असतं तर ही चर्चाच झाली नसती🙏
जनसामान्यांच्या मनात एकच विचार होता आपला माणुस आपलाच आमदार करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघ
नारायण पाटील
जगताप गट व सावंत गट महत्त्वाचे ठरले
सुंदर विश्लेषण आबासाहेब.
नारायण आबा पाटील यांना शुभेच्छा!!
सुंदर सूक्ष्म विश्लेषण...!
भुमिपुत्र
त्या 36 गावाच्या जिवावर टाऴया वाजवाचा बायपासला
हिते आलेली मुल हात तुटलेली आर्मी भरती झाली आहेत
🍎🍎🍎🍎🍎✌️
Khoop..sundar.....💓
आता सत्याचे राज्य येणार फिक्स आमदार दिग्विजय भैया बागल🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
❤
Abach amadar honar
युवा सुशिक्षित, सुसंस्कृत , नम्र हे सर्व गुण असणारे दिग्विजय बागल ❤च
भाऊ ही वातावरण... 1994.. ते 98 99...हे फक्त... बागल पार्टी आणि जगताप गट ... यांच्याकडे दिसायचं... आम्ही 98 ला... बाबांचं काम करत असताना... वाटायचं आमच्या नेत्याचं असे दिवस कधी येतील.... तुमच्या सगळ्या सहकार्यामुळे.... ते दिवस सर्वसामान्य शेतकऱ्याला.... आज सभेला आल्यावर.... सगळीकडे जनसमुदाय बघून.... हृदय भरून आले..., ओन्ली आबासाहेब........ करमाळ्यात नारायण पाटील.... माढ्यातून....अभिजीत आबा.... माळशिरस मधून.... उत्तमराव जानकर....जय शिवराय🚩🚩🚩🚩..... वीस ते पंचवीस हजार लीड घेऊन..... विजयी उमेदवार असतील.... सर्वसामान्य शेतकरी मतदारांची इच्छा आहे....
Only मामासाहेब 🍎🍎🍎🍎
मामासाहेब ❤❤❤
मामासाहेब ❤❤❤
कोणी कुठेही उड्या मारल्या तरी एक नंबरने दिग्विजय(भैया) बागल निवडून येणार...
संजय मामा आमदार होतील...
महाविकास आघाडी
आबासाहेब❤