घडवल्यासारखी आहे प्रत्येक गाई, इतक्या कमी खर्चात आणि इतक्या क्वालिटी चा उत्तम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 43

  • @mahadevshingade6322
    @mahadevshingade6322 Год назад

    माहिती छान दिली नियोजन चांगले आहे 👌

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 Год назад

    खुप छान माहिती दिली.......

  • @sangharshubale1295
    @sangharshubale1295 Год назад +1

    नियोजन खूप मस्त आहे सर

  • @SachinLalage-m6t
    @SachinLalage-m6t 8 месяцев назад +1

    15 हजार रुपयांत 64 फुट गव्हाण कसकाय होईल फक्त लबाडी

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Год назад +1

    Tamilnadu madhun gayi kharedi kelya aapan, he philyandach eikale.

  • @amarmali2491
    @amarmali2491 Год назад +3

    तमिळनाडू मधून कुठून आणल्या गाई?

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  Год назад

      व्हिडिओमध्ये त्यांनी बहुतेक सगळे गावांची नावे घेतली आता मला लक्षात नाहीत

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 Год назад +3

    शेतकरयांचा नंबर द्या या गाव तालुका सांगा

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Год назад

    Kale sheb bodygurd ahech ka sobat

  • @rajkumarjadhavar5758
    @rajkumarjadhavar5758 Год назад

    Hydrofonic चारा याचा किती profit आहे याचा एक विडिओ बनवा

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 Год назад

      फेल गेलेत भरपूर प्रोजेक्ट पैसे वाया जातात

  • @ramchandramandlik5422
    @ramchandramandlik5422 Год назад

    Very nice

  • @anilkumarpawar5830
    @anilkumarpawar5830 Год назад

    ही दावन म्हशीला चालेल का?
    लवकर सल्ला द्या.
    आमच्या गोठ्याचे काम चालू आहे.
    धुळे येथे. दावण बाकी आहे.

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Год назад +2

    👌👌👌

  • @ramharirupnar7213
    @ramharirupnar7213 Год назад +1

    Namaskar Sir

  • @amarmali2491
    @amarmali2491 Год назад +2

    २५ लिटरच्या गाई काय दरात बसल्या

  • @sharadpatil6335
    @sharadpatil6335 Год назад +5

    आज पर्यंत कधीच तामिळनाडूत गाय खरेदी केली असं बोल नाही तुम्हाला कुठे मिळाली

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 Год назад

    Mast...✌️♥️

  • @shrikantmandade2653
    @shrikantmandade2653 Год назад +1

    एका गायीला खुराक काय देतात? किती
    तसेच चारा किती प्रमाणात देतात आणि चारा किती प्रमाणात
    मुरघास एका वेळेला किती

  • @somnathgheji7669
    @somnathgheji7669 Год назад +12

    स्वतःचीच डेअरी आहे म्हणुन एवढ फॅट एसएनएफ आहे नाहीतर डेअरी वाले फॅट एसएनएफ मारुन गडगंज पैसे कमवतात...

  • @yogeshmohite5687
    @yogeshmohite5687 12 дней назад

    Deshi gayla bhurat janavar mahnato deshi gay chi kimat Tula mahit nahi rao

  • @rahulchaudhary3956
    @rahulchaudhary3956 Год назад

    कृपया दावण वाल्याचा नंबर द्या ना

  • @vishalbhosale6964
    @vishalbhosale6964 Год назад +1

    सर मला 16,17 लीटर ची गाई 50,60 हजार पर्यंत भेटतील का

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm Год назад +3

    घोडा दावला नाही सर

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 Год назад +1

    नमस्कार सर

  • @vikasbhosale8246
    @vikasbhosale8246 Год назад +1

    मनातील काही वेळा

  • @sanjaypisal5208
    @sanjaypisal5208 Год назад

    M

  • @shubhamadate4863
    @shubhamadate4863 Год назад +3

    Fat ..4.5. 9.5 🙄🙄🙄

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 Год назад +1

      स्वतःचीच डेअरी आहे म्हणुन एवढ फॅट एसएनएफ आहे नाहीतर डेअरी वाले फॅट एसएनएफ मारुन गडगंज पैसे कमवतात...

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  Год назад +2

      बरोबर आहे

  • @ganeshsanap1783
    @ganeshsanap1783 Год назад

    सर मोबाईल नंबर सांगा