येवढ्या श्या शिंपल्या पण त्या खूप चविष्ट लागतात ना बेटा मी माझ्या आम्ही मालवणी चॅनल वर रेसिपी टाकलेली मास्टा लहान असतत म्हणून शेंगा, बटाटा घालून केल्या खूप छान लागतात पण शिंपल्या काढण्यामागे किती मेहनत असते रे बाबानो ना खरच खूप मेहनत आहे रे हातात हातमोजे घालायला पाहीजे बेटा
येवढ्या श्या शिंपल्या पण त्या खूप चविष्ट लागतात ना बेटा मी माझ्या आम्ही मालवणी चॅनल वर रेसिपी टाकलेली मास्टा लहान असतत म्हणून शेंगा, बटाटा घालून केल्या खूप छान लागतात पण शिंपल्या काढण्यामागे किती मेहनत असते रे बाबानो ना खरच खूप मेहनत आहे रे हातात हातमोजे घालायला पाहीजे बेटा
छान झाला व्हिडिओ 👌🏼👍🏼
आम्ही शिंपल्यांना शिवल्या बोलतो.मला खुप खुप शिवल्या आवडतात 😍❤. आणि पावसाच्या सिझन मध्ये तर शिवल्यांचे कालवण भारीच 👌😀 तुम्हाला बरयाच शिवल्या मिळाल्या .शिंवल्यांचा व्हिडिओ आवडला 👍... .छान होता👌😀
Thank you 😋
मित्रा तुमच्याकडे शिवल्यांची रेसीपी कशी करता ते एकदा बनवुन दाखव😃
Ek number kaam pachis 👌
जाम भारी विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Thank you 😊✌️
From Love पालघरकर आमच्या कडे यांना वारड्या म्हणतात.❤
Khup bhari 😊. Kaam 25 😂😂
Recipe karun dakhav 😅😅❤❤
Bhau tumche video khup khup Chan aahet❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Asech Navin Navin Video Pathavat Ja
Ek divsat 5 videos tari baghto amhi tujhya big fan 🎉uttanla tula bhetayla yevu lavkarach
Nakki ya 😊
Bhari ❤
Khup bhari lagatat
1 number
Nice Bro 👌 8😢😮
Kam pacchis bhava Lay bhari
Pagh chi starting kshi banvaichi tyachi video banv na bhava plzz
Mast
शिपली चे काय करतात तुम्ही
कालवण आणि फ्राय
lai bhari ❤
Me maladla rahate ani khup vela aaksala mullana kahi tar dagdant shodhatana pahiley ..aata kalalye te kay shodhatat.
🎉रविवार एतोय तुज्या घरी उतंन ला, मंच्छी पागायला जाणर आहे का
Aamcyakade पालघर ला
Varndya ashe mhantaat
Recip 🔗link yach video made description box made de
Mast❤❤❤
आमच्या कडे पण मिळतात वरळी कोळीवाडयात
मस्त
कोणता समुद्र आहे हा ,
First like first comment bro
Aaj Sleepers no shoes Sleepers vr paay nahi ghasrat ka
Slippers vr pay nakkich satakto, savay ahe mhanun sleepers ghalun gelo hoto
👍
Shiplya ptv na mla
कधीतरी पाठव आम्हाला पण
Hii ptv
मला आधी वाटलं उत्तनला मिळाले का शिंपले. 😅 कारण उत्तनच्या समुद्रात तर मिळत नाही. खूप मिळाले शिंपले. ❤❤❤🦪
Your name and address we want to come and meet you at uttan
Uttan,Velankani charch.but now we are going to kolhapur
@@mumbaichakoli7456 not now after the monsoon we will come to uttan