तिकिटं मिळाले नाही म्हणून नाही गेले त्यात काय, बीन खात्याचा उपमुख्यमंत्री आहे, उद्या ऑटो घेऊन घेऊन जातील आणि तिघांना घेऊन येतील आणि तिघे मिळून ट्रॅव्हलिंग कंपनी चालू करतील.
भाजप कडे 132 आमदार आहे पाच अपक्ष आमदार यांनी भाजप la पांटीबा दिला आहे बहुमत साठी भाजप la फक्त आठ आमदाराची गरज आहे त्यामुळे भाजप जास्त महत्वाची खाती नाही सोडणार
Mahayuti sarkar la yevdhe mothe yash milale pan Shinde ni velevar natak karun sarv maja bekar karun dili, he BJP kadhi nahi visarnar.. Maharashtra chya janate ni pan sarv pahile ahe.
जो काही वाळल्या भाकरीचा तुकढा दील्लीकर टाकतील तो चघळत बसणे नशिबात आहे तर काळजी कसली?
205 ताप आलाय मिंधेला, बार्गेनींग पॉवर आता शून्य आहे. बिनखात्याचा उपमुख्यमंत्री.
शिंदेना गृहखात व नगरविकास ही दोन्ही खाती मिळणार नाही हे निश्चित आहे अडीच वर्षां पूर्वी हे गृह खात फडणवीस कडे होते महत्वाची खाती भाजप कधीही सोडणार नाही
माधवी मॅडम सरळ गोष्ट आहे शिंदे साहेबचा काही खरं नाही याची काळजी घेतली पाहिजे
केलं घ्या केलं
CM 🙏💯 Dada 👌👍
धीर धरा, सर्व छान होईल. वांझोट्या काळज्या करू नका.
तिकिटं मिळाले नाही म्हणून नाही गेले त्यात काय, बीन खात्याचा उपमुख्यमंत्री आहे, उद्या ऑटो घेऊन घेऊन जातील आणि तिघांना घेऊन येतील आणि तिघे मिळून ट्रॅव्हलिंग कंपनी चालू करतील.
भाजप कडे 132 आमदार आहे पाच अपक्ष आमदार यांनी भाजप la पांटीबा दिला आहे बहुमत साठी भाजप la फक्त आठ आमदाराची गरज आहे त्यामुळे भाजप जास्त महत्वाची खाती नाही सोडणार
@@devendrapatil4830 मिंधेचे आठ आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे भाजपला कोणतीही चिंता नाही.
Come to the point
3wheeler govt auto chya gatinni rakhdat rakhdat janar rastyat bharpur khavu khalge yenar he nischitach ❤
भाजप शिवसेना पक्षप्रमुख यांना ग्रह खाते नाही तर भाजपला मुंबई महानगर पालिका निवडणुकीत सुपडासाप करू
शिवसेना पक्षप्रमुख एकाच ठाकरे !!! तुझा शिंदे लाचार आहे ना सीएम केलं ना गृहमंत्री !! आणि बीएमसी मधे 🐶विचारात नाही मुंबई मधे तुझ्या शिंदे गटाला!! 😂😂
ek powerfull honar aani don half yana pudhil 5 varshe faqta lagnar dhap aani faqta dhakat gap guman padun rahave lagnar .... lachar mindhe aani ajit
Mahayuti sarkar la yevdhe mothe yash milale pan Shinde ni velevar natak karun sarv maja bekar karun dili, he BJP kadhi nahi visarnar.. Maharashtra chya janate ni pan sarv pahile ahe.
mindhe aani ajit gaddar la bjp je chaghlun haduk aahe tech denar ... gap guman ghya nahitar file baher yayla tayarach aahe ....