Prithviraj Chavan आणि Fadnavis यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण का टिकलं नव्हतं ?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #BolBhidu #marathareservation #eknathshinde
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं, यावर मनोज जरांगे ठाम आहेत. दुसरीकडे, सरकार मात्र ओबीसी प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन देत होतं. त्यानुसार आजच्या विशेष अधिवेशनात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण आरक्षणाला पुन्हा एकदा हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही.
कारण यापूर्वीही अशाच प्रकारे मराठा समाजाला दोनवेळा स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं होतं. पण ते आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. सरकारने अध्यादेश काढून दिलेलं आरक्षण न्यायालयात काय टिकलं नाही? नेमकी कारणं काय सांगण्यात आली. पाहुयात या व्हिडीओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
राज साहेब खरं बोलतात... आता महाराष्ट्राने त्यांच्या पाठीशी उभ राहिलं पाहिजे🙏🏻 तेच आपल्याला पुढे नेतील
पुढल्या वर्षी अशीच एक व्हिडिओ बनवा की मागील तीन वेळा दिलेला आरक्षण कोर्टात का टिकले नाही
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
Usaat zhavan nigleli paidas ahes nikhila tu
गंध तुझी
सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिल्यानंतर च मराठा समाजाला विश्वास होईल..याआधी देखील असे प्रयत्न झाले आहेत..
आता काही दिवसात सापडलेल्या कुणबी नोंदी अवैध असे कोर्ट सांगेल
अरे 90% जमिनी, शाळा कॉलेज, आमदारक्या, खासदारख्या, मंत्री, बाजार समित्या, दूध संघ, सरपंचक्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, कारखाने, कंपन्यांना अजून बरच काही यातून मराठा समाज खूप गरीब होत आहे त्यांना अजून आरक्षण पाहिजे दुसऱ्या समाजाचं अवघड आहे😮
No reservations for maratha rich people ❌
10 पेक्षा अधिक मुख्यमंत्री, महा मंडळात सत्ता, 70% पेक्षा जास्त शेती कसा सिद्ध होईल मागास म्हणुन.. प्रतिनिधी किती आहेत ते बघा
Thank you BolBhidu team for this complete video...
चिन्मय साळवी यांनी Video make करावेत.. Because his explanation is fabulous
Dada velo veli mahiti denyas dhnyavad
16% च 10% का केलं याचं उत्तर दया पाहिले 😡
Aplya te pahije cha nahi kiti pan deu dya
Aata dakka dyacha ahe sarkar la
Election jhal ki parat case court madhe jail, aani je hot tech hoto...
सरकारने मराठयांचा तीव्र असंतोष, पश्याचाताप विकत घेतला..!🚩
#फसणवीस नीती
sharad pawar saheb sattet astana.. evhadch kay magchta 2.5 varshat ka magital nahi mg?? je det aarkshan tyna tras denyachi niti.. bramhan dweshi
आता फक्त राज साहेब ठाकरे... हि इतर सर्वी फासवणारी मंडळी आहे हे आता कळालेलं आहे🙏🏻😥
Raj saheb aarkshnacha virodhat ahe 😂
😁🙏 १९९४ साली अध्यादेश काढून सायेबाने अशी काही पाचर मारून ठेवली आहे की आरक्षणाचा पेच सोडवणे अवघड होऊन बसले आहे. मुळात त्या मुद्द्यावर बोट ठेवून ते अवैध/अन्यायी ठरवले असते तर काम सोपे झाले असते. पण जरांग्या त्यावर चकार शब्द काढायला तयार नाही.
१९९४ ला काय मुद्दा होता??
@@jm-rx4cm ओबीसीचे १४ टक्के आरक्षण ३०% वर नेताना मराठ्यांना डावलले. टोटल ५०%ची लिमिट गाठली. इतरांना जागाच ठेवली नाही नंतर द्यायचे म्हटले तरी!! ओबीसी प्रवर्गच ‘ऑदर/इतर’ सर्वांसाठी (जे जे मागास आहेत) तयार केला होता.
जरांगे पाटील म्हण लवड्या नीट बोलायचं
@@Khavchat त्या वेळी मराठ्यांना कोणत्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते...आरक्षण हे केवळ आर्थिक स्थिती वर दीले जात नाही...सामाजिक स्थिती ही खूप महत्त्वाची असते...समजा मध्ये मराठे हे वंचित नव्हते...मग आधार काय
@@Khavchat
कायतरी तददन खोटे
५०टकके अट तामिळनाडू निकालानंतर आले
आगदी बरोबर आहे सर पन मराठा समाज आणखी किती मागास होऊ देयचे का मराठा समाज भीक मागायचे बाकी आहे सरकार ला घोडे लावू शिवाय पर्याय नाही सर्व मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हरे साथ है एक मराठा लाख चलो मुंबई
मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, पण या सर्व आरक्षणाच्या गोष्टीवर राज्यांतील राज्यकर्त्यांनी व लोकांनीच विचार करायला हवा, की खरंच नेमक कोणत्या समाजाला आरक्षनाची गरज आहे.
विमुक्त भटक्या जाती जमाती बद्दल कोणी बोलायलाच तयार नाही.
🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝
ह्या 10% आरक्षणाचा पण कोर्टात मोये मोये होणार😅
हे 10टक्के आरक्षण main परीक्षा जस JEE,NEET,UPSC,ETC मधे चलनार नही।
Aamhi Marathe aata Fakt aani Fakt BJP SS Sarkar sobatch 🚩🚩🚩🚩🚩🚩
😂
या आधी पणं नक्कीच त्यांच्याच बाजूने असणार तू.... मराठ्यांच्या नावावर दिशभुल नको करू
@@TheGreateVisionKay zhala hasayla
Tumchya congress ne dila hota ka aarakshan 70 varshat?
कुणी कुणाचं नाही
obc मध्ये 3 वग॔ करावे
obc गट(1)- वि जा(3%),NT(A)-3%,NT(B)-2.5%,NT(C) (धनगर)-3.5,NT(D)-2.0%=14%
obc 2- छोट्या जाती 9%
obc 3- माळी+मराठा+ कुणबी+मोठ्या जाती 12% (sebc 2%रद्द करून 10% व ews चे 5% आरक्षण कट करून उरलेले 2%)
बघा विचार करून 🤔🤔🤔
3% आरक्षण ब्राह्मण व इतर उच्चवणीर्य (EWS कोटा 10% वरुन 5% करावा ,केन्द्रा ने राज्यां ews कोटा ठरविण्याचा अधिकार द्यावा)
sc/st-19%
Obc (1,2 व 3) - 35%
ब्राह्मण व इतर उच्चवणीर्य 3%
Total=57%✔✔✔+5%EWS =62%✔✔✔सब का साथ सब का विकास 🙌🙌🙌
ना सदाव॔त टांग आडवणार
सव॔ समाज आरक्षणा खाली राहणार
Agree
TS pahta reservation cha phayda.. rich lokana hoto .fr ex- OBC, SC , St..yamdhle reservation gheun class 1,2 officers bntat..nantr aaplya pora barana changlya education deun..skill development phalana dhimaka detat..he cycle asich chalt rahte..and sc , St OBC..che jo lower group ahe.. mostly rural..to garibch rahto..class one officer jhalyavr pn reservation sodayla tayar nahi...maratha mdhi pn tech honar...rich maratha smor jayil...and grib te grib ch rahtil...tr jarange sarkhya lokana yacha kahi phayda nahi..he tyala smjl pahihe
Agadi Barobar ❤❤ Hya tun hi Marg Kadava Lagel
आता टिकेल याची काय खात्री आहे यांच्या वर विश्वास नाही ❤❤❤
Why separate reservation is required when there was EWS reservation?
How this reservation is different than reservations given 2019 and 2014? Is scope for merit getting narrower? Is leaving India behind only option for Marathas having income more than Rs. 8 lakhs PA?
ते नव्हे आता तरी फटाके वाजवायचे ना? 🤔🤔- सदावर्ते
या सर्व पक्षांनी जनते चा मातांसाठी वापर करून घेतला आहे... राज साहेब ला साथ द्या
@@Tribal_cheif406 कारण त्यांना माहिती आहे हे बाकी सर्वे वापरून घेतील खोटे बोलून... राज साहेबांना साथ द्या आता
Today's Maratha reservation decision is limited to the state only and the benefit of EWS reservation is for the central as well as for the state then Marathi society will give more priority to EWS. How & why will people support today's decision of separate reservation? Maratha community will prefer EWS more than separate reservation. What is the sense of this two reservations?
मी मराठा आहे मझा देवा भाऊ वर विश्वास आहे फक्त २०१९ सारखा कोणी दगा करू नाही म्हणजे झालं.
आपलीच मुली आपला विश्वासघात करतात.
Karan deteveli dyaych n supreme Courtat part avhan dyaych, mhnun tikl nvt
Maratha magas nahiye.....jya samajache evdhe mukhyamantri houn gele to samaj magas ksa asu shakto...😅
९५% आत्महत्या समजत का केल्या म्हणे की ऊस तोड.. केळया
जबरदस्त ऊदाहरण दिलेत भाऊ,ऊदधवबाबाला आता कोरोना सोबतच रहाण्याची वेळ आली आहे, रविराणाने टिंगल उडवली हो उटीची.
Election jhali ki cortat tiknar nahi, bjp chi chal ahe.
Msbcc report is a comprehensive so this time maratha reservation definitely will sustain in th SC but state & centre requires NDA government
मागल्या दोन-चार दिवसांपूर्वी झालेल्या धाराशिव येथील गोवा गुटखा या प्रकरणावर व्हिडिओ बनवा की लोकांना कळू दे की कोण आपला कसा वापर करून घेतात
Main karan 50%
Shri Uddhav Balasaheb Thackeray Ji Yana Bharta Ch PM Banwa Ek Vela Bharat 100% America Chya Samor Jail ❤ Aadhunik Maharashtra Che Chatrapati Shri Uddhav Ji Aahet ❤🎉
Prithviraj Chavan 💪
Are Bahu Amala आरक्षण देन he Central government chya hattat ahe keshwannatd bharti khatla
Our state leaders after our great Shankarrao Chavan did nothing for our people and the Central Govt had no vision for our state. We people are responsible to elect such useless leaders.
4 wife aslelya, 50 acar, 2 JCB bhi arkshan bhetye ka
मूळ आरक्षण मर्यादामध्ये 15% वाढ करून (फक्त महाराष्ट्रपुरता जसे तामिळनाडूमध्ये केल ) व ते वाढीव मराठा समाजाला देण्यात यावा... सर्व समाज आनंदी ही राहील
आणि कायद्यात मर्यादा नाही सुप्रीमकोर्टने आयोगा सांगण्यानुसार 50% मर्यादा केली आहे.
Jiski satta uski baiss.
घोर फसवणूक मराठा समाजाची ❤
आता तर कारदाच बनवला 😊
Aata pan nahi tikat
बोल भिडू ,
नमस्कार
विषय - डायरेक्ट विरोध न करता indirect समाजप्रबोधन केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याबाबत
महोदय ,
तुम्ही करता ते योग्य अयोग्य chawakat कोणती असो फक्त समज प्रबोधन करणे आणि त्यातून लोकांनी लोकांसाठी चालावळेल राज्य असे बोले जाते , त्या उक्ती प्रेमाने stakaryala कुठेही लांच्छनास्पद गोष्ट घडू. नाही म्हणून तुम्ही काम केले
*मराठा आरक्षण OBC म्हणून तेही 50% च्या आतच पाहिजे...💯*
nahi milnar
@@Sameer-vo8ge 57 लाख कुणबी नोंदी आहेत. आज मी स्वतः OBC आहे...
घरी जा
@@Save_Trees_Save_Earth kunbi la obc milnar. maratha la nahi milnar sagesoyre madhun obc
@@Sameer-vo8ge त्यांना EWS आहे...
Fadan20 कुटील डाव टाकतात...
बहुजन समाज बेरोजगारी GST महागाई मुद्द्यावरून दुर्लक्षित होतो 😮
sharad pawar nahi takat ka? fadanvisani kahihi kel tri fct tumhi tyancha dwesh ch krnar.. karan fct tyanchi caste
Nahiiiiiiiiiiiiiii🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त चोकलेट
Aani he pan tiknar nahi
हाडग सरकार
आरक्षण hatva देश वाचवा....
गरीब and गरजूंना आरक्षण भेटला पाहिजे....
नाहीतर येत्या वर्षांत, shikh, muslim, Christian, ब्राह्मण, jat, jain, parsi अणि ईतर.
Sagle आंदोलन kartil.
😂😂😂😂😂😂😂
First coment and
पुन्हा एकदा उल्लू पुढे सुध्दा उल्लूच उल्लू शेवटी टरबूज तो 😂😂😂
OBC king Bhujbal saheb 🎉