Special Report | Devendra Fadnavis यांनी सादर केलं बजेट,सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये नेमकं काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 606

  • @addithar
    @addithar Год назад +173

    देवाभाऊसाहेब महाराष्ट्राला सर्वात पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे 💯💯💯💯
    जय हो 💯💯💯💯

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +2

      Maharashtra drohi anaji pant 🍉 sagle prakalp Gujrat la pathvale aani aamchya marathi mulancha rozgar hirahun ghetla

    • @Ramchandradevhare
      @Ramchandradevhare 7 месяцев назад

      Qgggg ggg gyyty6 ggyggg gyg6ggthggtyy g ggg gtygggg yggttt ggygyy

    • @Laxmiwanjari-ih5pw
      @Laxmiwanjari-ih5pw 2 месяца назад +11

      आमचं अडीच हजार रुपये देतात शलेय पोषण वाल्या

  • @nimbajidugane1091
    @nimbajidugane1091 Год назад +36

    फडणवीस साहेब एक नंबर अर्थसंकल्प

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA sarkar hot tevha shetkari la soybean che 11000rs bjp 6000rs
      Kapus MVA 14000rs bjp 8000rs

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Год назад

      @@swami_smartha मातोश्री मधल्या अनाजी पंताला बजेट मधलं काय कळतं
      त्या अनाजी पंताचे पाय धुऊन पाणी पिऊ नकोस
      जय महाराष्ट्र

  • @ganeshgodse9299
    @ganeshgodse9299 Год назад +117

    उद्धव साहेब यांना खरच अर्थसंकल्प कळतो का
    अर्थ संकल्प अन उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा काही तिळमात्र संबंध आहे का
    नुसतं टोमणे
    अजित दादा कडून थोड समजून घ्यायचा अर्थसंकल्प

    • @samadhankale309
      @samadhankale309 Год назад +8

      तुला समजते का रे अर्थसंकल्प

    • @sarveshpatil1696
      @sarveshpatil1696 Год назад +10

      ​@@samadhankale309 uddhav cha porga aahes ka tu 🤣

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +2

      Anaji pant roz roz tomne marto tevha chalt ka

    • @ganeshgodse9299
      @ganeshgodse9299 Год назад +3

      @@swami_smartha अर्थ संकल्पावर बोलायच होत पण काही सुचलच नाही
      मग लगेच टोमणे सुरु

    • @ganeshgodse9299
      @ganeshgodse9299 Год назад

      @@swami_smartha कोण अनाजी पंत

  • @gaming35555
    @gaming35555 Год назад +5

    एकच नबंर मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब

  • @KingVKohli1
    @KingVKohli1 Год назад +54

    फडणवीस साहेब Always Rock's 🚩🚩✨🔥💥

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      Maharashtra drohi anaji pant shakuni mama 🍉

  • @patillvalmik4753
    @patillvalmik4753 Год назад +15

    शिंदे साहेब फडणवीस साहेब जय हो 🙏

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Год назад +4

    देशात भाजप आणि शिवसेना फक्त

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      Shivsena only Thackeray 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Год назад +4

    महाराष्ट्रात भाजप शिवसेना फक्त

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 Год назад +48

    जय हो फडणवीस 🚩🚩🙏🚩

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +1

      Anaji pant 🍉 khot bola pn retun bola

    • @rajeshdeshpande.86
      @rajeshdeshpande.86 Год назад

      @@swami_smartha पवार ची राष्ट्रवादी म्हणजे गांडमाडुळाची औलाद हे पवार नं सिध्द करून जनतेला दाखवून दिलं 😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA sarkar soybean 14000 bjp 6000
      MVA kapus 14000 bjp 8000 dete

    • @rajeshdeshpande.86
      @rajeshdeshpande.86 Год назад +2

      @@swami_smartha हे सगळे पैसे फक्त बारामती येथे पोहोचेल बाकीचे जिल्हे उपाशीपोटी 😇😇😇🤔🤔

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      ​@@rajeshdeshpande.86 Tyanni baramati cha Tari Vikas kela
      Anaji pant Gujrat cha Vikas kartoy

  • @bhushanakulkarni9620
    @bhushanakulkarni9620 Год назад +18

    जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳जय हो देवेंद्र फडणवीस जी 🙏🚩🇮🇳

    • @ruvindravaiday6117
      @ruvindravaiday6117 Год назад +1

      छान आहे ब्राह्मण असून शेतकऱ्यांची बाजू घेतली हे तरी छान निदान, केंद्र सरकारचे राज्य सरकारचे दोन्ही मिळून आता शेतकऱ्यांच्या पदरात बारा हजार रुपये वर्षाला पडतील

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv Год назад +69

    उदधवसाहेब fail Jale काही असो

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +2

      Uddhav sir no 1cm 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +2

      MVA soybean 11000 bjp 6000
      MVA kapus 14000 bjp 8000 dete

  • @kailasumale5627
    @kailasumale5627 Год назад +30

    एक नंबर अर्थसंकल्प

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA sarkar hot tevha shetkari la soybean che 11000rs bjp 6000rs
      Kapus MVA 14000rs bjp 8000rs

    • @nitingharat6816
      @nitingharat6816 Год назад

      ❤❤😊

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Год назад +22

    ठाकरे यांना साधे विधानभवनात हजर राहणे पण योग्य वाटत नाही ते काय प्रश्न सोडविणार....

  • @marutighadi6925
    @marutighadi6925 Год назад +17

    स्वतः तर अडीज वर्ष काय केले नाही घरी बसून राहिले पण नवीन सरकार आले आणि सात आठ महिन्यात बरीच कमे महाराष्ट्रात केली आणि घरात बसून राहिले त्याची पोट दुखनी चालू झाली.

    • @rajkkc2379
      @rajkkc2379 Год назад

      कोरोना मध्ये तू तरी बाहेर निघाला होता का

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Год назад +7

    शिदे साहेब🙏🙏विजय मिळवला आहे🌷🌷

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 Год назад +18

    कडक साहेब बजेट कडक हाय

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA sarkar shetkari la soybean che
      11100 rs bjp 6000
      MVA kapus 14000rs bjp 8000rs

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Год назад +30

    बेस्ट सरकार बेस्ट बजेट..

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Год назад +33

    शिंदे साहेब लवकरच योजना चालु करावी हि विनंति

  • @videosbysunilwadhokar9194
    @videosbysunilwadhokar9194 Год назад +37

    Very good Budget........@@@@

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 Год назад +59

    1 no. Budget ❤️ Devendra ❤️🚩🙏👍

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +1

      Fakt kagda vachva budget 😂

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +2

      MVA soybean 11000 bjp 6000
      MVA kapus 14000 bjp 8000 dete

    • @pushprajsinghrajput9168
      @pushprajsinghrajput9168 Год назад +2

      @@swami_smartha bhau..magchya varshi bhav hote kapsala manya aahe..pn kapus hota ka😂

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      ​@@pushprajsinghrajput9168 hoto na

    • @pushprajsinghrajput9168
      @pushprajsinghrajput9168 Год назад +2

      @@swami_smartha amchya vidarbha til..shetakarya kade tr navata.....an shevati..kontya hi malache bhav..he demand and supply vr aste....mg..sarkar konache hi aso.. congress chya veli pn..khup varsh ashe hote..jeva bhav navata.. kapsala..mg

  • @gambhirkale1253
    @gambhirkale1253 Год назад +12

    जय देवभाऊ

  • @vidyachoure2726
    @vidyachoure2726 Год назад +17

    1 नबर बजेट आहे

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA shetkari la soybean che 11000 rs bjp 6000rs
      Kapus MVA 140000 rs bjp 8000rs

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 Год назад +14

    खरचं एकदम जन सामान्यांसाठी चा अर्थसंकल्प आहे . शिंदे सरकार आगे बढो .

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Год назад +41

    कधी तरी चांगलं बोलत जवा....दादा😂😂😂

  • @sjmusic2776
    @sjmusic2776 Год назад +10

    सर्वसामान्याचं सरकार हीताचं सरकार ❤ शिंदे - फडणवीस एक नंबर

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Год назад +2

    *दाढी बाबा, जनता सर्व काही बघते आहे.*
    *जनता तुमच्यापेक्षा हुशार सगळेच जाणते आहे!!*

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Год назад +9

    हलवा खुप आवडतो आम्हा शेतकऱ्याला

  • @akparsekar6887
    @akparsekar6887 Год назад +15

    Ak no.sarkar..

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Год назад +3

    जय महाराष्ट्र शिव सेना अभिनंदन उध्दव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @navnathpawar5743
    @navnathpawar5743 Год назад +1

    शींदे,सरकार,तुम,आगे,बढो,हम,तुमारे,साथ,है,मि.शेतकरी,

  • @parshuramjadhav4626
    @parshuramjadhav4626 Год назад +3

    खर म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी उघडलं पाहिजे होतं

  • @vitthalmohite205
    @vitthalmohite205 Год назад +12

    1 नंबर शिंदे साहेब
    अशा bandglankade लक्ष देवु नका

  • @kirandeshmukh778
    @kirandeshmukh778 Год назад +23

    गाजर हलवा.. ते तिकड बघा दादा डोळा मारतेय .. 😜😜🚩
    फडणवीस शिंदे साहेब एकदम कडक अर्थ संकल्प.. 🚩🚩
    14 मार्च ला निकाल .. दादांना स्वप्न पडलं, सरकार पडणार.. दादा तुमच्या भ्रष्टवादी ने साडेतीन साडेतीन जिल्हे सोडले तर काहीही केलं नाही हो.. सत्य परिस्थिती आहे ही..
    🚩🚩🚩

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 Год назад +2

    अजित पवार सकाळचा शपथविधी

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 Год назад +3

    तुमचं तुमचं वसुली सरकार घरात बसून कारभार जनता वाऱ्यावर मंत्री वसुलीवर पण आज त्या उलट आहे शिंदे साहेबांचा सरकार शेतकऱ्यांचं गरिबांचं दलितांचा महिलांचं सरकार आहे खूप चांगला अर्थसंकल्प अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @surendrabedurkar5298
    @surendrabedurkar5298 Год назад +16

    best cm 👌🏿👌🏿

  • @kiranshinde2983
    @kiranshinde2983 Год назад +20

    Very nice

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 Год назад +25

    Great arth sankalp✌✌✌✌✌✌✌

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA soybean che shetkari la 1100 aani bjp 6000
      MVA kapus 14000rs aani bjp 8000rs

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Год назад +12

    खूप छान

  • @nanasalve777
    @nanasalve777 Год назад +13

    विरोधकाच कामाचं असतं विरोध करणे,मग ते चांगल असो की वाईट.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Год назад +17

    ग्रेट अर्थसंकल्प

  • @hanumantjawale617
    @hanumantjawale617 Год назад +13

    6हजार रूपयांची मदत द्यायची आणि हळुच खतांच्या किमतीत वाढ करायची.या हाताने द्यायच आणि त्या हाताने घ्यायच.

  • @sandippatil9364
    @sandippatil9364 Год назад +30

    Best Budget👍👍

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      🔔🔔🔔🔔

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA sarkar shetkari la soybean che
      1100rs bjp 6000rs
      Kapus MVA 14000rs bjp 8000rs

    • @dattatraykhandeshe5302
      @dattatraykhandeshe5302 Год назад

      अजिबात अजित शहाणा दिसत नाही

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Год назад +10

    मा. देवेद़ फडणवीसांनी इतका चांगला अर्थसंकल्प सादर केला तरीही विरोधी पक्ष ओरडतो. विरोधी पक्ष कितीही ओरडले तरीही काहीही फरक पडत नाही.

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      Election sathi fakt kagda vachva budget

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      MVA sarkar hot tevha shetkari la soybean che 11000rs bjp 6000rs
      Kapus MVA 14000rs bjp 8000rs

  • @ganeshdalve8256
    @ganeshdalve8256 Год назад +14

    धरणवीर अजित पवार 😂😂

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Год назад +47

    दादा ने डोळा मारुन नागालँड सारखे ओके समर्थांनाचे संकेत दिले आहे 😜😂

  • @vishavasraokharat2540
    @vishavasraokharat2540 Год назад +1

    शिंदे साहेब आणि देवेंद्रजी साहेब हिंगोली जिल्हा सौर ऊर्जा पापांसाठी मागे राहिला आहे अर्थसंकल्पामध्ये

  • @dattasirsat8105
    @dattasirsat8105 Год назад +6

    उद्धव ठाकरे साहेब असं सरकार पाहिजे होतं महाराष्ट्रासाठी दे दणादण दणके काम करणार रिकामटेकडे सरकारने हे गोष्टी बघा आता कसे काम चालते बीजेपी आणि

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      Ho de Dana Dan sagle prakalp Gujrat la pathvale aani aamchya marathi mulancha rozgar hirahun ghetla bjp ne

  • @vijaybhole5234
    @vijaybhole5234 6 месяцев назад +3

    फोर व्हिलर अट रद्द करावी

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 Год назад +40

    Beautiful budget!!!

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 Год назад +30

    काॅग्रस सरकारने काही च दिले नाही ह्यांनी तरी थोडा विचार केला

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      Modi ne 8 versha madhye itki mahagai keli Congress ne 60 versha madhye itki mahagai keli nahi

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 Год назад

    अजित पवार, तुम्हांला जनतेच चांगलं व्हावं असं वाटत नसेल.

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад +11

    शिंदे सरकार ने गाजर दाखवल, उध्दव ठाकरे सरकार ने तर काहीच दाखवलं नाही,

  • @श्रीज्ञानेश्वरीचिंतन

    खरंच छान बजेट पण राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्यांना हे मान्य नाही

  • @DilipJagtap-kn2kv
    @DilipJagtap-kn2kv 7 месяцев назад +1

    फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही काहीच केलं नाही अर्ध्या ला जास्त कर्जमाफी तशीच गाडी 2023 पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जमाफी करावा लागत होती ते तुम्ही न करता शेतकऱ्याच्या हातावर तुरी दिल्या तुमच्या हातावर शेतकरी तुरी देणार हे जाहीर झालं सिद्धूच्या कुठून जातो कोपऱ्यापर्यंत

  • @harikhotre5939
    @harikhotre5939 Год назад +13

    विरोधी यांना खराब च वाटणार

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Год назад +2

    शिवसेना भाजपा ज़िंदा बाद 🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dhanashripawar9569
    @dhanashripawar9569 Год назад +1

    वा फडणवीस साहेब खूप छान तीर निशानेपे मारा छान बजेट

  • @rootymarto5982
    @rootymarto5982 Год назад +5

    ठाकरे सारख केळं दाखवल नाही

  • @aniketrathod3393
    @aniketrathod3393 5 месяцев назад

    एकनाथ शिंदे यांचे ₹2000 केव्हा
    लाडका भाऊ पण शेतकऱ्यांचा विचार विचार करा साहेब

  • @Laxmiwanjari-ih5pw
    @Laxmiwanjari-ih5pw 2 месяца назад +1

    आमाला शाले पोषण आहार वाल्या ना फक्त अडीच हजार देतात.आमच्या घरी शिक्षणाचे मुलं बाळ आहेत अडीच हजारात फक्त तेलाचा पिंप.होतो शिंदे साहेब तुम्ही नका बसू शरद पवार तुम्ही नका बसू. खरं मध्ये बस उद्या बावनकुळे साहेबांना मुख्यमंत्री पदावर मी शालेय पोषण आहार कर्मचारी धर्मापुरी तहसील मोहदा जिल्हा नागपूर तुम्ही बसूच नका शिंदे जी फडणवीस जी तुम्ही गरीबाचा वाली नाही तुम्हालाही मुलवाडा आहेत तुमचं कधीच भलं होणार नाही

  • @jagannathkhandagle9802
    @jagannathkhandagle9802 Год назад +6

    खूप.छान.अर्थ.संकल्प.

  • @lalugadakh223
    @lalugadakh223 Год назад +2

    दादा फेकायच बद करा चाल सरकार चालुदया फडणवीस साहेब हुशार आहे तुम्हला नाही अजित पवार गप्प रहा

  • @santoshgiranje8733
    @santoshgiranje8733 Год назад +6

    नियमित कर्ज भरणारा चे ५०००० अनुदान जमा करा अधी

  • @ganeshnevase4062
    @ganeshnevase4062 Год назад +29

    अर्थसंकल्प मिळणार का आम्हाला गरीब लोकांना

  • @rajeshsavatkar7860
    @rajeshsavatkar7860 Год назад

    Mast vo फडणवीस साहेब

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Год назад

    खरं फरनडिस. साहेब. बाकी सर्व. स. वसुली करण्यार े. सरकार होते

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 11 месяцев назад

    फडणवीस दादा सेविका मदतनीस यांना मानधन वाढवून कधी देणार

  • @pramoddeore7141
    @pramoddeore7141 Год назад +1

    शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्थसंकल्प आहे अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काही जण केले नव्हते

  • @omsonar4137
    @omsonar4137 Месяц назад

    ताई तुम्ही म्हडा स्कीम मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा तिन्ही साहेब हे सर मला ऐक घर घेण्यास मदत होईल का ताई तुम्ही त्यांना सागा हे माकड बुड बुड का करतो तिन्ही साहेब तुम्ही उध्दव ठाकरे कडे लक्ष देऊ नका 🎉🎉🎉🎉

  • @santoshraut6861
    @santoshraut6861 Год назад +6

    सर्व सामान्यांचा अर्थसंकल्प...आश्वासक अर्थसंकल्प...

  • @pradipgopal9850
    @pradipgopal9850 Год назад +5

    खरच मिळेल का

  • @maheshk.872
    @maheshk.872 Год назад +5

    Khup chaan Budget 👌👌

    • @bharatatigre5633
      @bharatatigre5633 Год назад

      आत्ता डब्बल महागाईला तोंड द्यायला तयार रहा

  • @GirijabaiDegave-lj8vg
    @GirijabaiDegave-lj8vg Год назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @satishkawale793
    @satishkawale793 Год назад

    साहेब प्रधान मंत्री घरकुल योजनेत खेड्या मध्ये वेगळं बजेट आणि शहरामध्ये वेगळं साहेब खेड्या मध्ये पण तेवढाच खरचं आहे जेवढा शहरा मध्ये काय स्वस्त आहे सगळं महाग झालं आहे ?

  • @sanjaywadgaonkar302
    @sanjaywadgaonkar302 Год назад

    Only उद्धव साहेब हेच गोरगरिबांच्या कैवारी आहे

  • @सुधाकरदेवरे-ब6ज

    दोन लाखांवरील कर्जमाफीचे काय झाले ते सांगता येत नाही का हो शेतकरयांना कर्ज माफी द्यायला उशीर झाला तरीही का दोन लाखांवरील कर्जमाफी कोण करणार

  • @madangawali9545
    @madangawali9545 Год назад

    पहिली दोन हजाराची खिस्त कव्हा येणार

  • @vaibhavpatil-nm4fd
    @vaibhavpatil-nm4fd Год назад

    साहेब पहीले सोसायटी माफ करा

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Год назад +2

    अजित दादा 👍👍🙏🙏

  • @prakashvhanne
    @prakashvhanne Год назад +2

    समाजातील सर्व घटकांना दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष द्यावे ही विनंती

    • @bhagvanadhane3597
      @bhagvanadhane3597 Год назад

      हे सरकार सामान्य मानसासाठी नाही फक्ता मोठया लोकांसाठी आहे

  • @BOSS-IS-ALWAYS-RIGHT
    @BOSS-IS-ALWAYS-RIGHT Год назад +2

    पोट कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Год назад +8

    Very good Devendra ji

  • @swatisawai9839
    @swatisawai9839 Год назад +4

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव दया बाकी काही नको

  • @laxmanlaxmanrampure
    @laxmanlaxmanrampure Год назад +15

    Devendra sir 👌

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 Год назад +2

    हे सरकार काम तर दाखवते तुम्ही तर संपूर्ण खिशात घालता दादा एक मुख्यमंत्री तर घरातून अडीच वर्ष निघत नाही बाहेर

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 11 месяцев назад

    अंगणवाडी साठी तिजोरी बंद सरकारच

  • @asharaut529
    @asharaut529 Год назад

    दिव्यांग व्यक्तीचा काय? त्याचा मानधन नाहीं वाढलं त्यांना पोट नाही काय?

  • @atulmahamulkar8025
    @atulmahamulkar8025 Год назад +1

    कर्ज माफी चे काय झाले

  • @pradhyumnawaje5074
    @pradhyumnawaje5074 Год назад +6

    विरोधकांनचे पोटदुखी अर्थसंकल्प आहे हा.

  • @ramdastalape1801
    @ramdastalape1801 Год назад

    जे दिव्यांग व्यक्ती साठी फक्त पाचशे रुपये वाढवले पाच हजार रुपये वाढवले पाहिजे

  • @rahulpagnis2456
    @rahulpagnis2456 Год назад +5

    कॉन्ट्रॅक्टरचल कर्मचारी आहे याच्या मानधनात वाढ होणे गरजेचे होते

  • @shantappashelagi.9237
    @shantappashelagi.9237 Год назад +12

    Very good budget.

  • @prashantb0001
    @prashantb0001 Год назад

    हे पुर्वी फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा देखील असेच काही छान. आजेंडे होते. मेट्रो कामे अशीही होणार. त्यात तुम्ही आसा किंवा नसा.

  • @Thakare744
    @Thakare744 Год назад

    आशा सेविका यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं

  • @govindmule6261
    @govindmule6261 Год назад

    नंबर ऐककाम

  • @sunilpatil3217
    @sunilpatil3217 Год назад +4

    कापसाच आणि कांद्याचं काय होणार अर्थसंकल्प वाले सरकार फडणीस साहेब पूर्ण शेतकरी मेला आणि आता बजेट काढताय

  • @rajendragaikwad246
    @rajendragaikwad246 Год назад +9

    💐🙏🚩

  • @rajeshbhosle3689
    @rajeshbhosle3689 Год назад +9

    Dada 14mrch nahi 2024पर्यंत वाट च बघा❤️ एकनाथ शिंदे सरकारच तुम्हाला दिसेल

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад

      Barober bjp chi hukumshahi suru aahe

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 Год назад

    फडणवीस जणतेला बावळट ठरवतयहे जणतेने शिंदे फडणवीस यांच्या भूल थापाना भूलू नये आन्येथा पूढे जाऊन पस्तावा होईल हे लक्षात घ्या हा सत्तेचा माज दाखवत आहे हे