आपणच आपले काम वाढवतो... घरच्यांना त्याची पर्वा नसते...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • आपणच आपले काम वाढवतो... घरच्यांना त्याची पर्वा नसते...
    #आपणचआपलेकामवाढवतो
    #घरच्यांनात्याचीपर्वानसते
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #gardening

Комментарии • 142

  • @vaishalihasamnis8594
    @vaishalihasamnis8594 3 месяца назад +29

    मॕडम,घरच्या फुलांचाच दररोज गजरा घालावा स्वतः करून.खूप मजा वाटेल❤

    • @shruti609
      @shruti609 3 месяца назад +4

      Ha right..even gharchya devila pn vahila tri sundar disto

    • @mahendrakale2806
      @mahendrakale2806 3 месяца назад +2

      baget sap nag yachi khup bhiti aste fulzadajawal

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +4

      नाही काही करत...निसर्ग आहे...जनावर असणारच

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 3 месяца назад +22

    सुंदर बाग तुमची बाग बघुन मन प्रसन्न
    झाले..बाग बरीच मोठी आहे फूल बघुन
    छान वाटले

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 месяца назад +8

    मला आवडते बाग पाहायला रोज दाखवली तरी चालेल प्रसन्न वाटते,

  • @anjalijoshi5795
    @anjalijoshi5795 3 месяца назад +14

    तुमची बाग पाहून स्वप्नातल्या गावाला गेल्याचं सुख मिळते !

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 месяца назад +14

    मी santacruz मुंबईला राहते तिकडे आमचे स्वतः चे घर आहे आजबजूला नारळ,फणस आंबे पपई कडीपत्ता अशे झाडें आहेत.शिवाय आम्ही गच्चीवर मदनबाण, jaswand, सोनटक्का ,सोनचाफा अशी फुले तसेच चिकू,पेरू,डाळिंब,लिंबू भेंडी वांगी अशा अनेक प्रकारची झाडें लावली आहेत खूप छान वाटते गच्ची वर फेरफटका मारताना.मुंबईत राहतो असे वाटत नाही शिवाय मोठी विहीर आहे

    • @sandhyabhate3553
      @sandhyabhate3553 3 месяца назад

      खुप मस्त बगीचा..मधमाशा आणि फुल झाडे पक्षी व्वा.. सुंदर आहे

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 месяца назад +5

    मॅडम बाग छान मोठी आहे ,,तब्येतीची काळजी घ्या ,,बायकांनाच सगळे काम करावे लागते हे खरे ,,पुरुषांना सांगितले की ते राहूदे राहूदे ,, काही वाईट नाही दिसत असेच म्हणतात ,,,आणि कधीच काही करत नाहीत ,,,कामवाल्या बायांचे असेच असते ,,कसेतरी काम करून जातात ,, त्यामुळे आपला हात जगन्नाथ हेच खरे,,,

  • @surekhaky
    @surekhaky 3 месяца назад +8

    तुमच्या घराचे अंगण , बाग म्हणजे अगदी कोकणात आल्यासारखे वाटते,पक्षी सुध्धा खूप सुंदर आवाज करत होते,तुमच्या घरातील खूप सुंदर जागा आहे ही, कुठल्याही बाहेरच्या बागेपेक्षा तर नक्कीच निसर्गिक सुंदर आहे.या ठिकाणी दिवसभरातील विशेषतः सकाळचा आणि तिन्ही संजेचा भरपूर वेळ येथेच काढावा अशी सुंदर घरची तुमची बाग आहे ही.

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 3 месяца назад +11

    मॅडम,कीती सुंदर गार्डन आहे..... सकाळी आल्हाददायक वातावरण असते, अशावेळी आपल्या स्वतःच्या बागेत फेरफटका मारून,झाडावेलींशी गुजगोष्टी करण्यात ला आनंद काही औरच आहे...... तुम्ही ईतकी वर्षे त्यांची जोपासना केल्यामुळे तुम्हाला हा आनंद मिळतोय....भाग्याने मिळालेले तुम्ही कष्टाने टिकवलेत,हेही तितकेच खरे आहे.... तुम्ही या आनंदात आम्हाला सहभागी करून घेतात.... धन्यवाद 🙏😊

    • @sushmadhuri8429
      @sushmadhuri8429 3 месяца назад +1

      Far sundar वाटलं mam❤❤

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 3 месяца назад +6

    बर्याच ठिकाणी बायका नवरोबा ला काम करायला सांगत नाही म्हणुन बायकांना काम जास्त पडते ही वस्तूस्थिती आहे

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 2 месяца назад

    तुमची बाग खूपच सुंदर आहे, बघायला खूप मजा आली

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 месяца назад +5

    झाडाचा पाला एक छोटा खड्डा करून त्यात खत तयार करावे, झाडाखाली पडलेल्या पाल्यात साप वैगरे लपून बसतात विशेषतः पावसाळ्यात.काळजी घ्या.बाग स्वच्छ असेल तर अजून सुंदर दिसते.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 месяца назад +7

    भाग्यवान ahat इतकी मोठी bag

  • @pushpa7568
    @pushpa7568 3 месяца назад

    Beautifully captured nature in ur house,
    Good useful content 😊

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 3 месяца назад +5

    राखलेल्या बागेपेक्षा ह्या बागेचा खूप छान आणि एक वेगळाच अनुभव येतो बरं का,,,,

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 3 месяца назад +3

    तुमच्या कडे पाऊस पाहून बरे वाटले. उन्हाळ्याची तीव्रता कमी होईल, झाडांनाही पोटभर पाणी मिळेल..किती सुंदर फुले बागेतली! तब्येतीची काळजी घ्या अनघा ताई!

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 3 месяца назад

    खुप छान ‌बाग आहे फुल बघुन मन सुगंधित होतं अपार्टमेंट मध्ये मी राहत असल्यामुळे माझी बागेची ईच्छा अपुर्णच आहे

  • @milannamle3551
    @milannamle3551 3 месяца назад

    अतिशय सुंदर आणि सुगंधी फुलांची ,
    पक्ष्यांचा गोड चिवचिवाट असलेली बाग आहे!!
    खूप खूप आवडली !! ❤
    Get well soon !!! ☺️

  • @leenabora2224
    @leenabora2224 3 месяца назад +7

    You are very lucky to have so many flowers in your garden. But washing area needs some messon work and cleanliness.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +5

      सूचना किती करता...मी काही २५वर्षाची नाही...स्वभाव बदला...

    • @shashikalaprasad1836
      @shashikalaprasad1836 3 месяца назад

      Mam it needs maintenance...Mali lava.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      @@shashikalaprasad1836 काही गरज नाही

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 месяца назад +4

    देवाला फुले भरपूर आहेत

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 месяца назад +5

    किती छान बकुळी

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 3 месяца назад +1

    मॅडम ,हे सगळ बघून खूप छान वाटत डोळे निवतात. निसर्गाचा खजिना उधळून टाकतो तो काहीच हातच न राखता.तब्येत जरा डाऊन दिसतेय.लवकर बरे व्हा.

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 3 месяца назад +4

    आम्ही बघूनच फुलांचा सुगंध अनूभवला.

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 месяца назад +2

    Kadbad karun zal😂😂 mastch👌
    Nashibane mothe ghar v mothi garden milte. Ani maintain karayla vel lagtoch. Pan zadanchya sahvasat kiti anand milto! Zadanshivay gharala shobha nahi.

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 3 месяца назад +3

    सुप्रभात, खूप छान बाग आहे मॅडम ❤

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker 3 месяца назад +15

    काय ताई तुमचे विषय असतात , एकदम जखमानवरच बोट ठेवल्या सारख..... अगदी खर आहे कुणालाच काही वाटत नाही 😂🎉

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 3 месяца назад +6

      खर आहे..आता मी जांस्त मरमर करुन काम करत नाही...जेवड होते तेवडं करते..ऐकटी नी कीती करायचा...आता वय पण आहे..59..खूप केंल..आता नको..स्वता कडे आता लक्ष देते..आणी आता माझा मनातला पण करते...

    • @archanabolke7638
      @archanabolke7638 3 месяца назад +1

      @@nayanarathod8932 👍👍👏👏🙏

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 3 месяца назад +1

    Hyala Madanban mhantat he mala mahit navhta. Mazhya pn kundit he zhad aahe,mala wataycha ki ha star mogra aahe. Thanks tumchyamule mala aaj navin mahiti milali.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 3 месяца назад +2

    Tumche ghar garden zade pahun khoop chan vatte asech ghar have kiti anada milto ❤sagle karnyat thoda trass hoto aplyani nahi zale ki te hi khare ho mug dookha hota😊😊😊😊

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 месяца назад

    मोगर्याच्या फुलांचा सुगंधाचा दरवळ मस्तच असतो

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 месяца назад

    Khup sunder bag

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 3 месяца назад

    शांत व सुंदर परिसर आहे, तब्येतीची काळजी घ्या, आमच्या इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बकुळीची झाड लावली आहेत, खुप फुल पडलेली असतात

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 3 месяца назад +1

    khup chan tai . Mast aahe tumchi bag . Khup chan vattw baghun .

  • @userww--aa
    @userww--aa 3 месяца назад

    सुंदर vlog. Very relaxing video.

  • @bhaktidalvi9434
    @bhaktidalvi9434 3 месяца назад

    Wow khoopach chhyan. Kuthe bahergavi jayachi garajach nahi. Apratim.

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 3 месяца назад +2

    Mam tumchi bag sunder aahe aani tumhi pn ❤❤❤❤

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682 3 месяца назад +2

    खुप छान बाग आहे विडियो छान आहे 😊

  • @xion2989
    @xion2989 3 месяца назад

    कुठे राहाता मॅडम तुम्ही ? घराचा परिसर फारच मोठा आहे तुमचा . मस्त बाग आहे तुमची

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544 3 месяца назад

    Madam tumche garden baghun mann agadi prasann hot... Khup chhan mat mast 👌👌

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 месяца назад +4

    बाग खूपच छान आहे..तुम्ही काल छान नटून का नाही गेलात पूजेला.. इतर वेळी किती छान नटता तुम्ही..बरं नव्हतं का..get well soon 😊

  • @VishakhaAmble-ur3tb
    @VishakhaAmble-ur3tb 3 месяца назад

    Take care madam. Nice explaining,very simple

  • @vaishnavimahajan2719
    @vaishnavimahajan2719 3 месяца назад

    Mam tumcha mule me life che decision kase ghyave he shikle tumcha anubhav aayushyacha majha khup kami ala ❤😊 me bahutek tumchi young subscriber ahe age 27

  • @radhashelgikar4640
    @radhashelgikar4640 3 месяца назад

    बाग सुंदर ❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 месяца назад

    Mam mi Mumbai la rahtey maza pan duplex flat aahey aani amhi pan choti bagh keli aahey tyat thodya bhajya pan lavlya aahet tumhi khup mehnnat ghetli aahey hi baugh fulvayela khup prassanna vatata bhagun baugh tumchi madanban la mi kunda chi fula boltey mastach sarva fula mam manimau mast tumchya sobatach astey

  • @snehaskitchen7827
    @snehaskitchen7827 3 месяца назад

    Madam tumchi bag khupch chan ahe . Mla majhya lahan panichya gharachi athvan jhali.. ashich tat bharin fule nighaychi amchya pn ghari...

  • @VIJAYAREDIJ
    @VIJAYAREDIJ 6 дней назад

    👍

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 3 месяца назад +3

    मस्त गजरा करायचा

  • @seemamesta2544
    @seemamesta2544 3 месяца назад +1

    Good morning madam . Tumchi bag khup sunder aahe.

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 3 месяца назад

    खूप छान तुमचं गार्डन आहे.

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 месяца назад

    मॅडम तुमची बाग मला खूप आवडते फुलं खूप छान आहेत सुंदर

  • @Lalita956-f2i
    @Lalita956-f2i 3 месяца назад

    👌बाग

  • @vaidehaparab9436
    @vaidehaparab9436 3 месяца назад +2

    छानच आहे

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 3 месяца назад +2

    खूप छान परिसर. मस्तच

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 месяца назад +1

    Get well soon, garden so beautiful, Dosa madhe Methi masta,tc

  • @ujwalashivgunde2733
    @ujwalashivgunde2733 3 месяца назад +1

    Tumachi bag baghun heva vatato kaku nice video

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 месяца назад

    , बाग खुप सुंदर आहे - छान❤🎉😊

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 3 месяца назад

    खूप छान बाग, बागेतील फुले, गप्पा.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 месяца назад +1

    डाॉ . तुमच्या साधेपणाचं कौतुक वाटतं

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 3 месяца назад +1

    Mam very beautiful garden Mashallah Mam take care ❤

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 месяца назад +1

    Mam khupch mast ahe bag tumchi ani fule tar kiti ahet mast mast❤️❤️❤️

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +1

    मस्त व्हिडियो मॅडम तब्बतीची काळजी घ्या

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 3 месяца назад +1

    छान मैडम 👌👌काळजी घ्या 👍👍❤❤👏👏🙏

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 месяца назад

    अनंताच्या फुलांना छान सुवास असतो

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 месяца назад

    अनघा ताई तुमच्या बंगला खूप छान आहे

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 3 месяца назад +1

    छान आहे बाग ❤

  • @maheshdavare4332
    @maheshdavare4332 3 месяца назад

    Doctor garden chan ahe, kothimbir lau shakta awdat asel tar ghrchya ghari fresh milate na hawi tevha... 🙏👍

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      दारासमोर रोज भाजीवाले येतात...ताजी भाजी घेवून

  • @prajaktakhatavkar4136
    @prajaktakhatavkar4136 3 месяца назад

    Khup chan bag aahe❤

  • @SujataVinchurkar
    @SujataVinchurkar 3 месяца назад

    Mastch fulanchi bag aahe tumchyakde.
    Aamhala ase baghyala aaanand milto.
    Mumbait ashi majja aani aanand nahi

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 месяца назад

    जय श्रीराम,ताई तुम्ही छानच निसर्गाच्या सानिध्यात राहताय , आम्हालाही निसर्गाचा आस्वाद घ्यायला देताय ,धन्यवाद! खरंच निसर्ग चित्रकारच आहे, तब्येतीची काळजी घ्या!कधी गजरा घाला की हो ताई ,मला तर रोज फुले असतील तर,गजरा घालायला आवडतो!बघु तुम्ही गजरा घालता का?

  • @madhurisathe7628
    @madhurisathe7628 3 месяца назад

    Khup Chan

  • @MinalJoshi-p2b
    @MinalJoshi-p2b 3 месяца назад +1

    साडी मस्त आहे 👌😀

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 3 месяца назад +3

    Ma'am काळजी घ्या आवाजात फरक जाणवतो,आपल्या शहराचे नाव

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 3 месяца назад +1

    मॅडम तुम्ही कुठे राहता?

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 3 месяца назад +4

    आमच्याकडे कुंदाची फुले म्हणतात

    • @cobra_YT_
      @cobra_YT_ 3 месяца назад

      आमच्याकडेही कुंदा म्हणतात

    • @vandanamahalle4924
      @vandanamahalle4924 3 месяца назад

      पण. हा कुंदा नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      @@vandanamahalle4924 हो बरोबर

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959 3 месяца назад +1

    तब्येत बरी नाही का mam

  • @VasantiBhole
    @VasantiBhole 2 месяца назад

    तुमचं गाव कोणतं ताई

  • @neelamchaudhari9648
    @neelamchaudhari9648 3 месяца назад

    मॅडम तुम्ही कुठे राहतात .

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 месяца назад

    आवाजावरून तब्येत बरी नाही असं वाटलं

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 3 месяца назад

    आमच्याकडे पण याला मोगरा म्हणतात.

  • @manishab8407
    @manishab8407 3 месяца назад +2

    मॅडम वटपौर्णिमा च काय केलं पूजा , मेन्यू तुमचं aikayla आवडेल😅

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      पूजा केली...जेवण केले...उपवास नाही

  • @rohinikardekar4756
    @rohinikardekar4756 3 месяца назад

    तुम्ही कुठे राहति

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 3 месяца назад

    मॅडम कुठे राहता इचलकरंजी का कोल्हापूर.

  • @thecrazycatzclubmore5552
    @thecrazycatzclubmore5552 3 месяца назад +1

    Very beautiful garden 🪴

  • @PournimaKambli
    @PournimaKambli 3 месяца назад

    कुठे राहता तुम्ही

  • @medhaoak7710
    @medhaoak7710 3 месяца назад

    मॅडम झुरळ पाली येऊ नयेत म्हणून बकुळीची फुले नुसती पसरून टाकायची की वाटीत ठेवायची ट्रॉली मध्ये

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      वाटीत ठेवा...नंतर चुरा होतो त्यामुळे

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 3 месяца назад

    आवाज बदलला आहे ताई काळजी घ्या

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9sk 3 месяца назад

    Chan ahe bag

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 месяца назад

    गार्डनमध्ये मस्त झोपाळा बसवा.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      कोण बसणार त्यावर

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 3 месяца назад

    मॅडम बकुळी ची फुले झुम करून दाखवा मी बघीतलेली नाही

  • @reshmachormale4456
    @reshmachormale4456 3 месяца назад

    Bakulichya fulancha vas chan yto ka ma'am ani jhad kuth bhtl yach

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 3 месяца назад

    Tumche Gav kuthle kutheshi ahe??

  • @rohinijagtap158
    @rohinijagtap158 3 месяца назад

    आम्ही मदनबाण मोगरा म्हणतो😊

  • @seemakamat4303
    @seemakamat4303 3 месяца назад

    आम्हांला बकुळीची फुले द्याल का मी कोल्हापुर ला राहते , इचलकरंजी नातेवाईकां कडे मी येत असतें कारण बकुळीची फुले बाजारात विकत मिळत नाही . 🤔🤔

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      ती बारमाही नसतात

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      अंबाबाई मंदिर जवळ मिळतात... पावसाळ्यात

    • @seemakamat4303
      @seemakamat4303 3 месяца назад

      ओके .

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 3 месяца назад

    मेडम आपला जिल्हा कुठला.

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 3 месяца назад

    Tumchya hatala yash aahe, mast fule yetat

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 3 месяца назад

    Amhi pan madan ban ch mahnto

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 месяца назад +2

    मोगरा आहे मॅडम माळी कडून छान कटिंग करून घ्या गार्डन अजून छान होईल

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      माळी वेळेत येत नाहीत

  • @latamore1593
    @latamore1593 3 месяца назад

    Maintain kara tails badla baki bag sunder aahe

  • @AartiMane-k6p
    @AartiMane-k6p 3 месяца назад

    जास्वंद दीच झाड नाही तुमच्या कडे. ते लावा खुप प्रकार आहे त श

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 3 месяца назад

    झाडांच्या खालच्या बारीक फांदया कापल्या तर झाडाखाली मोकळी जागा राहील.. साप वगैरे भिती कमी राहील.

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 месяца назад

    मॅडम तुम्ही कुठे राहता पत्ता सांगा

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 3 месяца назад

    मदनबाणच आहे.आमचे कडे आता बहार संपला..मॅडम तुमच्याकडची झाडे बरीच जुनी आहेत वाटते बकुळ झाड पाहून छान वाटल तुमही कुठे रहाता?