कोबीची पावभाजी...mix veg...my kitchen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • कोबीची पावभाजी...mix veg
    #कोबीचीपावभाजी
    #mixveg
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #cooking

Комментарии • 92

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 2 месяца назад +20

    तुम्ही खूप आनंदी असल्यामुळे तुम्ही जे करता ते तुम्हाला शोभून दिसते.मन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण!!!शाब्बास ताई!!!

  • @असं_आहे_सगळं
    @असं_आहे_सगळं 2 месяца назад +5

    काकू तुमच्याकडे बघून मी positively जगायला शिकले..😊 खूप छान आहे तुमचं चॅनल. सगळ्या वयाच्या बायकांनी तुमचे व्हिडिओज नक्की पहायला हवेत. 😊

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +8

    किती मनमोकळे आणि बिनधास्त बोलता तुम्ही पाहुण्यांचा किस्सा छान सांगितला

  • @LataBhoyar-wb1pf
    @LataBhoyar-wb1pf 2 месяца назад +5

    ताई भाजी करताना हळद व हिंग टाकताना मला तुमची आठवण येते तुम्ही म्हणता भरपूर टाकते मला ते खूप आवडत तुम्ही खूप पॉ झितिव वागता नेहमी आनंदी असता छान वाटत

  • @bhavanadusane7034
    @bhavanadusane7034 2 месяца назад +10

    मॅडम, स्वतःच्या हातचे खाऊन तुमची तब्ब्येत थोडी सुधारलीय... आपल्या हातचे खाल्ल्याने दो न घास जास्त खाल्ले जातात... 👍

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 День назад

    मी आज तुमच्या सारखे डोसे केले, छान जाळी पडली खरच मस्त झाले. आता मी पण नेहमी करेन.

  • @mansirajapurkar5936
    @mansirajapurkar5936 2 месяца назад +3

    How easy and simple expression s. Liked this simplicity

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e 2 месяца назад +1

    Positive thinking and simple living great mam ❤

  • @radhikapatwardhan5112
    @radhikapatwardhan5112 Месяц назад

    खूप छान दीदी तुह्मी छान geppa mareta tuhme खूप आनंदी हैप्पी पाहून छान वाटेतय aahme ही tumecha muly आनंदित होतो तुमचा विडिओ मला aavedetate खूप छान हैप्पी life good इव्हनिंग दीदी

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +4

    हे झाकण तुमच्या कडचे मस्त आहे कुठल्याही भांड्यावर परफेक्ट बसते,,माझ्याकडेही एक असे आहे सासूबाईंच्या काळातले ,,कुठल्या तरी कुंड्यावरचे असावे ते पण असेच खूप उपयोगी पडते ,,फक्त त्याच्या कडा टोकदार आहेत अशा वळलेल्या नाहीत

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 2 месяца назад +3

    Such a true person you r😊no showoff.simple living higher thinking

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 месяца назад +2

    खूप मस्त झाली आहे भाजी. दिसायला तर छानच आहे. चवीलाही छानच असणार.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 2 месяца назад +12

    बागेत लावा कोथिंबीर

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 2 месяца назад +2

    पावभाजी मसाला कोणत्याही भाजीत थोडा घातला तर छान टेस्ट येते..

  • @SunitaSalunke-si8lw
    @SunitaSalunke-si8lw Месяц назад

    छान

  • @KalpanaKulkarni-b7w
    @KalpanaKulkarni-b7w 2 месяца назад

    तुम्ही हळद फोडणीत टाकता व परत वरून पण घालता माला आवडल कारण हळद ही अँटिबायोटिक असते खरच चागल आहे

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 2 месяца назад +2

    Dr पावसाळ्यात पॅकेट मधील मसाला एका ताटलीत काढून बारीक नजरेने चेक करून वापरा अधुन मधुन मसाला पाकीटा वरील तारीख बघावी लागते मी पाकीट आणल्या वर तारीख बघून पेन ने मोठ्या अक्षरात बाॅस्क वर लिहून ठेवते. सोयीचे होते.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад +1

      हो

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 месяца назад

      @@dranaghakulkarni ❤😊

    • @anuradhakulkarni5461
      @anuradhakulkarni5461 2 месяца назад

      छान भाजी झालेकोबी आम्ही पण कोचो वतो पांढरी साडी मस्त आज सोमवार ॐ नमः शिवाय❤🎉😊 नमस्कार

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 2 месяца назад +2

    आजच्या गप्पा मस्त होलसेल मध्ये स्वयंपाकात होलसेल शब्द छान वाटला. 👍👌👌

  • @nirmalajakhotia9438
    @nirmalajakhotia9438 2 месяца назад

    Fresh mood and testy bhaji chan

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 2 месяца назад +1

    Mam tumhi khup chhan recipe sangta, aaj mi tandalachya pithache dose kele khup chhan zale❤ Thank you 😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 месяца назад

    Waah kasli bharri kobi chi bhajji banavli good idea mam pav bhaji masalya chi mi pan banven thank you mam pahunyachi gost mast

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +6

    हो मॅडम आजकाल असेच झाले आहे ,,कोणी कोणाकडे जात येत नाही ,,नुसते फोन वर , whatsapp वर गप्पा गोष्टी चालतात ,,भेटायचे असेल तर कुठेतरी गेट टुगेदर करतात ,,,घरातली व्यक्ती ला त्रास नको म्हणून

  • @jayadalvi8873
    @jayadalvi8873 2 месяца назад +1

    आवडली कोबीची पाव भाजी
    आणि तुम्ही पण खूप आवडतात ❤

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t 2 месяца назад

    Hi... Anagha madam.kobichi pav bhaji khup chan.Tumhi guest chi mahiti v anubhav khup chan v real sangitala.Nice video.👍😀Thank you very much Anagha madam.

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 2 месяца назад +1

    Recipe peksha adhi tumhi je motivation che vedio Ani mahiti che vedio banvayche te adhun madhun banvat ja help full asyche te.

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 2 месяца назад +1

    आलेले काम प्रसन्न मनाने व रसिकतेने कसे करावे, हे तुमच्या कडून शिकावे. हसणे/ हसवणे तसे कमीच झाले आहे, तेही भरपूर होऊन जाते तुमच्या vlog मधून.. Keep vlogging 😂😂❤❤.. कोबीत चणा डाळ घालून त्या वाफेवर शिजवून छान भाजी होते. भरपूर कोथिंबीर हवी.. Cruciferous vegetables मध्ये कोबी फ्लॉवर सारख्या भाज्या येतात.. आरोग्य दायी!

  • @User27133
    @User27133 Месяц назад

    From which place you are.

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +2

    मध्यंतरी कांदा महाग झाला होता तेव्हा हॉटेल वाले पावभाजी वर टाकण्यासाठी कांद्या ऐवजी कोबी द्यायचे बारीक चिरून त्याची आठवण आली

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад

    भाजी मस्त पाहुण्यांचा किस्सा खूप छान सांगितला

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 2 месяца назад +2

    Wa wa mast mi pn kal pav bhaji keli hoti ❤❤

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 2 месяца назад

    ताई भाजी छान आहे चवही छानच असणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 месяца назад

    भाजी छान पांढरी साठी छान ॐ नम : शिवाय । नमस्कार

  • @alkaeakal7721
    @alkaeakal7721 2 месяца назад +1

    मॅडम कढईला सफेद व्हीनेगर टाकून घासा मस्तच‌चमकेल

  • @radhikapatwardhan5112
    @radhikapatwardhan5112 Месяц назад

    Radhika

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Tumi kiti happy rahata tumcha kade bagun chan vatte

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад

    Khup chan vatatat तुमचे व्हिडिओ

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 2 месяца назад +2

    Good morning
    नमस्कार डॉक्टर
    कोबी ची पावभाजी रेसिपी खूपच छान

  • @tayyabshaikh2197
    @tayyabshaikh2197 2 месяца назад

    😅😅😅‌

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад

    Very nice video

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 2 месяца назад

    Khup chan madam

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 месяца назад

    4 मी आधी चे व्हिडियो पण अजून आता पाघत पाहातअसते छान आहेत

  • @bhartinaik5404
    @bhartinaik5404 2 месяца назад

    खुप छान

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 2 месяца назад

    साडी मस्त...मध्येच मजेशीर आवाज काढता ते मस्त वाटतं..हल्ली एकमेकांना बोलवतात ते वरवरचं असतं..मनापासून नसतं..

  • @prajktabhonde2121
    @prajktabhonde2121 2 месяца назад

    Ek बटाटा ukdun घेतला असतात अणि थोडे matar अणि butter ने पूर्ण पावभाजी zali असती kothimbir घरीच लावा मस्त

  • @mangalshind
    @mangalshind 2 месяца назад

    छान बोलता ताई तुम्ही तुमचं बोलणं मला आवडतं

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    As ghri Jevan karun kha tumi kup Chan vatte

  • @bobby1087
    @bobby1087 2 месяца назад +2

    😂 Temporary Kitchen Queen😅😂

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 месяца назад +1

    Ho na agdi khare ahe..Navre Lok msg.det nahit ..mag apli panchait hote..Halli n Santa konich konakade jat nahi.sangoon gelyas arthat soyiche hote..Aplya lahan Pani sarkhe nahi rahile Ata.. Ti gammat khupach vegli hoti..

  • @thesuvidyashow
    @thesuvidyashow 2 месяца назад

    Pahunayancha kissa hoto nehmi ch te gharatil purushala sangtat ani bai che fajiti hote ani working aslaya var tar chid chid hote time manage carai chi. Varun pahune tar cadhich khush houn jaat nahit.😊

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 2 месяца назад +1

    पण घरातील पुरुशनि आधी सांगणे गरजेचे आहे ना आता पाहुणे समजदार होते समजून घेतले ते सोड . पण................ जाऊ दे

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 2 месяца назад +1

    Kitchen queen❤❤❤❤

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 2 месяца назад +1

    Good morning 🌹🙏

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 2 месяца назад +1

    😟🤔😎

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +1

    मॅडम तुम्ही आज सकाळी केलेला व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड करत असाल तर मग तो उद्या सकाळी आम्हाला दिसतो अशी प्रोसेस असते का you tube ची

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад +2

    जिरे 😅😅 पावभाजी ला कोणी हळद पण टाकत नाही

  • @user-up2or7xy5h
    @user-up2or7xy5h 2 месяца назад +1

    पाहणे काय आदरतिथय राहीलच नाही सगळे आप आपल्या जीवनात बिझी आप लेणा जिव्हाळा राहिला नाही आपण बरे आपल. काम

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 2 месяца назад

    मग आमटी नाही का नेहमीची

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 2 месяца назад

    Yumchya baget kothmbir lava

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 месяца назад

    अजून बघणार आहे पण तुम ह तुम्ही मखाना व दलिया खिचडी ह्यावरण व्हिडियो वरा कर करा❤😊🎉

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад

    छानच कोबीची पावभाजी!

  • @educationpoint502
    @educationpoint502 2 месяца назад +1

    तेल खूप जास्त आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      हो...मलाही वाटले...पण भाजी चवीष्ट झाली

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 2 месяца назад

    Evhda tel ghalaychi kahich garaj navhti madam

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      हो..थोडे जास्तच झाले

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 месяца назад +3

    Mam १ no. bhaji ani pahunyancha किस्सा १ no. 😂😂
    Saglech jauya standvar chaha v pohe khayla... 😂😂
    Khar ahe ladies na गृहित धरले जाते. Pan asa chan marg kadhla pahije.
    Maze mr. pan mala khup gruhit dhatayche. Karan me khup palun - palun kam करायचे. Sarbaraich karaychi pahunyanchi. Pan Ata dam lagto. Koni yenar mhatal ki tension yete. Upsabar nakoch vatate ata😂😂

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад

    मॅडम तुम्ही तुमची मुलं लहान असताना भाज्या खात नसतील तर अशाच काहीतरी आयडिया करून त्यांना भाज्या देत असाव्यात 😆😆

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 2 месяца назад +1

    Madam तुमच्या बालपण बद्दल सांगा...tabbet कशी आहे आता...

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 2 месяца назад

    ताईंचे ध्यान व ओलाकचरा हे व्हि.अवश्य पहा सोप्पे आहेत.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 2 месяца назад

    Madam please please navin kadhai vapara ho!🙏

    • @hemlatamhatre3298
      @hemlatamhatre3298 2 месяца назад

      कढई बदलून स्टीलची कढई घ्यावी

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 2 месяца назад +1

    काका खूपच rude वाटतात..नेहमी आपल्याच विश्वात असतात.. माझ्या मिस्टरांनी असं केलं असतं तर मी आठ दिवस बोललेच नसते 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад +1

      Rude नाही...शांत आहेत

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 2 месяца назад

      काकांचा विषय कशाला
      ते ताईचा या का बोलतील मला त्याचं बरोबरच वाटते

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 2 месяца назад

      यात

    • @गीतारेवणकर
      @गीतारेवणकर 2 месяца назад

      मग काकांनी त्यांना आधी सांगायला नको का आठ दहा पाहुणे येणार आहेत म्हणून

  • @vrindaadhikari504
    @vrindaadhikari504 2 месяца назад

    Simala mirchi jast sarakhi khayachi nahi tyamule sharirat waat wadhato

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 2 месяца назад +3

    Aamchyat pahune aale ki ghartch banawaw lagat nahiter lagech navv thewtat😡🤬

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 2 месяца назад +1

    Mam tumhi khup chhan recipe sangta, aaj mi tandalachya pithache dose kele khup chhan zale❤ Thank you 😊

  • @shubhangipatki19
    @shubhangipatki19 2 месяца назад

    छान