Uddhav Thackeray हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील असं म्हणणारे Swami Avimukteshwaranand नक्की कोण आहेत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #SwamiShankaracharya #ShankaracharyaMeetUddhavThackeray #whoisshankaracharya
    १५ जुलै रोजी ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांची हीच भेट राजकारणात चर्चेचा विषय बनलीय. कारण शंकराचार्य यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना "उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत विश्वासघात झाला. त्यांचा पक्ष फोडला, जो हिंदू आहे तो विश्वासघात करत नाही आणि विश्वासघात करणारे हिंदू नाहीत" असं विधान केलं. हे तेच शंकराचार्य आहेत ज्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरती बहिष्कार टाकलेला तेंव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला होता. इतकंच नाही तर शंकराचार्य यांनी अलीकडेच राहुल गांधींच्या हिंदूंबाबत वक्तव्याला समर्थन केलेलं तेंव्हा भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बॅकफूटवर गेलेली.
    आत्ताही टकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय निरुपम यांनी त्यांच्यावर टीका केली कि, "शंकराचार्य हे धार्मिक कमी राजकीय जास्त आहेत, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही", अशी टीका संजय निरुपम यांनी केलीय. राजकीय विधानांवरून कायमच चर्चेत येणारे हे शंकराचार्य कोण आहेत ? त्यांच्या विधानांना गांभीर्याने का घेतलं जातं? त्यांचं हिंदू धर्मात स्थान काय? मुळात शंकराचार्यांना राजकारणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार आहे का? हा सगळा विषय बघुयात या व्हिडीओमधून ...
    🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 1

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 месяца назад

    शंकराचार्य स्वामी यांनी कोणत्याही पक्षाची बाजू घेतली नाही पण शंकराचार्य यांनी महाराष्ट्रातील जनतेची खरी परिस्थिती सांगितली. निरुपम यांना बोलण्याचा अधिकार नाही.