वॉर्ड नंबर पाच KEM हे पुस्तक सर्वांनी मागवून वाचा...... अतिशय छान पद्धतीने डॉक्टरांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.. सर्वांनी वाचावे असे 310 पेजेस चे आहे पुस्तक
त्याकाळी आमदार खासदार किंवा इतर क्षेत्रातील लोकांनाही फक्त आणि फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच दाखल केले जात असे. आणि तेथेच आपण बरं होणार हा विश्वास. पण आजकाल भरपूर खर्च करायला लावणारी खाजगी रुग्णालयात दाखल म्हणजे आपण मोठे आहोत असे वाटते झ
अगदी बरोबर, अरे बाबांनो, डॉक्टर बापटांनी केईएम हॉस्पिटल साठी वाहून घेतले, गोरगरीब जनतेची सेवा केली, हजारो शस्त्रक्रिया मोफत केल्या, कित्येक शल्य विशारद घडविले..... हे सर्व उलगडून दाखवा. शरद पवार सगळ्यांना माहीत आहेत. पोरकट लेकाचे!
राजकारणा पलीकडे पाहीले तर नक्कीच आवडेल. डॉक्टर हे अजूनही gastrointestinal surgery मध्ये सेकंड ओपिनियन देतात. वॉर्ड ४३. ते केईएम चे डीन होते. डॉक्टर हे स्वतः एक मोठ पुस्तक आहेत. खुप छान व्यक्तिमत्व.
डॉ. रवी बापट नाव पाहून मोठ्या उत्सुकतेने व्हिडीओ उघडला. पहिली १५ मिनिटे मुलाखत ऐकली. अत्यंत बोअर झालो. एक वाईट मुलाखत बंद करून टाकली. अत्यंत निराशा झाली.
खांडेकरांनी चांगली संधी गमावली. डॉक्टरांच्या बद्दल जाणून घेता आलं असते मात्र त्यांनी पवारांबद्दल जाणून घेतले. असो. पवारांचे इतर न समजलेले पैलू उलगडून दाखवल्याबद्दल डॉक्टरांचे आभार 🙏
After serial blast in Mumbai, Sharad Pawar buffed Maharashtra that there was a 13 th blast in Muslim locality & blast was by LTTE . Pawar is U turn person. He could not get single handed power in Maharashtra in spite of being in politics for 40 years. Mamta or Andhra's Reddy , much younger than him become CM single handedly. Pawar is over rated by his Chamchas like this fellow.
पुण्यापेक्षा के इ एम मुंबई चे ब्रेन च्या ऑपरेशन चा success रेट जास्ती आहे.पुण्यात आजून तरी एक तरी ब्रेन चे ऑपरेशन यशस्वी झाले असेल की नाही ही शंकाच आहे.त्या बाबतीत सुद्धा माहिती हवी होती.माझ्या माहितीत ली दोन्ही ऑपरेशन fail गेली आहेत.रुग्ण वाचले ले नाहीत.💐
डॉक्टर म्हणून उत्तुंग व्यक्ती,त्यांच्या बरोबर त्या विषयी मुलाखत एकणे आवडले असतें. मग दुसऱ्या भागात डॉक्टर आणि इतर व्यक्तिमत्व चर्चा आवडली असती. त्याना नमस्कार
डॉक्टर हे राजकारणी नाहीत, पण त्या काळात गँगस्टर भरपूर होते, शरद पवारांची मैत्री होती, राजकारण हे त्यावेळी हिंसेचे नव्हते. फडतूसपणा नव्हता, बाळासाहेब ठाकरे यांची ही शरदचंद्र पवार यांची मैत्री होती. राजकारण आणी मैत्री योग्य जागेवर ठेवत.
Agadi barobar bolale doctor ,7-7 kay, 10-10,12-12 golya lihun detat kahi kahi so called successful ani 'busiest ' doctors..ani tehi diwasatun donada kinva tinada, mhanaje aksharashaha doctor golya det nahit tar 'golya ghalatat.'.
तु डॉक्टर रवी बापट यांना पाहिले का? उगीच पवारांची मैत्री होती म्हणून निष्कर्ष काढू नये. त्यांचे वॉर्ड नं. ५ पुस्तक वाच, व जुन्या लोकांचे अनुभव एक. परळ मध्ये जुनी लोक असतील त्यांना विचार त्यांच्या बद्दल मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केले आहे. के ई एम हॉस्पिटल मध्ये.
वॉर्ड नंबर पाच KEM हे पुस्तक सर्वांनी मागवून वाचा...... अतिशय छान पद्धतीने डॉक्टरांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.. सर्वांनी वाचावे असे 310 पेजेस चे आहे पुस्तक
खूप छान मुलाखत ❤. रवि बापट हयाना नमस्कार. श्रीराम.
मुलाखत शरदचंद्रजी पवारांची असल्यासारखे वाटले. डॉ .रवी बापट ह्यासारख्या उत्तंग व्यक्ती मत्वाकडे दुर्लक्षित केल्यासारखं वाटले .कृपया अशा प्रकारच्या मुलाखती घेऊ नका.
त्याकाळी आमदार खासदार किंवा इतर क्षेत्रातील लोकांनाही फक्त आणि फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच दाखल केले जात असे. आणि तेथेच आपण बरं होणार हा विश्वास. पण आजकाल भरपूर खर्च करायला लावणारी खाजगी रुग्णालयात दाखल म्हणजे आपण मोठे आहोत असे वाटते
झ
Wow ! Remember him so well . Used to teach us at GSMC.Great surgeon and wonderful person
ही मुलाखत त्यांच्याविषयी न सांगता "पवार पुराणासाठी' घेतली आहे की काय अशी शंका येतेय.म्हणुनच मराठी चँनेलची TRP घसरतेय.
अगदी बरोबर, अरे बाबांनो, डॉक्टर बापटांनी केईएम हॉस्पिटल साठी वाहून घेतले, गोरगरीब जनतेची सेवा केली, हजारो शस्त्रक्रिया मोफत केल्या, कित्येक शल्य विशारद घडविले..... हे सर्व उलगडून दाखवा. शरद पवार सगळ्यांना माहीत आहेत. पोरकट लेकाचे!
Khup changla interview ashya lokana plz bolawat Raha kattyawar
Mulakat Dr chi hoti na,mag Vaidykiy zali asti tar jaat bare vatle aste.
Instead of asking him about politicians ask him about his work in all field
Dr. ची बोलण्याची पध्दत *संजय राऊतां* सारखी वाटली.
प्रामुख्याने मुलाखत ही वैद्यकीय विषयावर असती तर मोलाची माहिती मिळाली असती.
राजकारणा पलीकडे पाहीले तर नक्कीच आवडेल. डॉक्टर हे अजूनही gastrointestinal surgery मध्ये सेकंड ओपिनियन देतात. वॉर्ड ४३. ते केईएम चे डीन होते. डॉक्टर हे स्वतः एक मोठ पुस्तक आहेत. खुप छान व्यक्तिमत्व.
ही मुलाखत काहींना झोंबणार......कारण मुलाखत देणारे पाहूणे ‘बापट’ आहेत.
Because of his caste???😀😀😀
Bring Mr. Khaladkar president and CEO of EQ technologic
Dr. Ravi bapat . great human friends doctors. Good bless you.
डॉ. रवी बापट नाव पाहून मोठ्या उत्सुकतेने व्हिडीओ उघडला. पहिली १५ मिनिटे मुलाखत ऐकली. अत्यंत बोअर झालो. एक वाईट मुलाखत बंद करून टाकली. अत्यंत निराशा झाली.
फार छान मुलाखत👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
U r dhanvantari
खांडेकरांनी चांगली संधी गमावली. डॉक्टरांच्या बद्दल जाणून घेता आलं असते मात्र त्यांनी पवारांबद्दल जाणून घेतले. असो. पवारांचे इतर न समजलेले पैलू उलगडून दाखवल्याबद्दल डॉक्टरांचे आभार 🙏
Great Dr Saheb..👌
Some time was feeling like Shriram Lagu ..speaking as his way ot style or due to something else I dont know....
खांडेकर सर जरा लवकर लवकर येऊ द्या शब्द
बापट साहेबां च्या आच्यार वीच्यारावर मी ईंप्रेस झालो
मुलाखत कोणाची घेता ? विषयी काय चाललाय ?
ब्राह्मण द्वेश म्हणजे पवार
40 varsh fakt paisa khalla tyane
Great interview thanks Bapat sir🙏
Great doctor
आदर्श डॉक्टर.
After serial blast in Mumbai, Sharad Pawar buffed Maharashtra that there was a 13 th blast in Muslim locality & blast was by LTTE . Pawar is U turn person. He could not get single handed power in Maharashtra in spite of being in politics for 40 years. Mamta or Andhra's Reddy , much younger than him become CM single handedly. Pawar is over rated by his Chamchas like this fellow.
Khandekar is literally the bottom of the journalistic barrel.
अप्रतिम.... फार मोठा माणूस....🙏
पुण्यापेक्षा के इ एम मुंबई चे ब्रेन च्या ऑपरेशन चा success रेट जास्ती आहे.पुण्यात आजून तरी एक तरी ब्रेन चे ऑपरेशन यशस्वी झाले असेल की नाही ही शंकाच आहे.त्या बाबतीत सुद्धा माहिती हवी होती.माझ्या माहितीत ली दोन्ही ऑपरेशन fail गेली आहेत.रुग्ण वाचले ले नाहीत.💐
यांना म्हणतात हाडाचे डॉक्टर खूपच शिकायला मिळाले
आता तरी भक्त गण शहाणे वाहा
चांगली होती मुलाखत,
खांडेकर जरा आदराने बोलले
नाहीतर घोडा लागला असता नेहमीप्रमाणे comment section मध्ये 😂😂😂😂
@@shrikant285 😄😄😅
Great interview and speaking style is so great
0
This is interview of Dr. Ravi Bapat and not Sharad Pawar.
त्यावेळेस कॉंग्रेस चे राज्य होते. शरद पवारांचा राजकारणात दबदबा होता.
Khandekarancha vachan nahi, abhyas nahi.
He never does any background study.
ABP its high time to replace khandekar.
बरोबर बोललात तुम्ही।
sambhaji bhagat hyncha pan kara upload.
संपादक महाशयांची पार विकेट गेलेली आहे.
Attitude 😎
Wheather he is taking interviews or Sharad Pawar
Bad journalism
डॉक्टर म्हणून उत्तुंग व्यक्ती,त्यांच्या बरोबर त्या विषयी मुलाखत एकणे आवडले असतें. मग दुसऱ्या भागात डॉक्टर आणि इतर व्यक्तिमत्व चर्चा आवडली असती. त्याना नमस्कार
Great mulakat
पवार साहेबांची मुलाखत घ्या ना सरळ....
पुर्ण कोणाचीच माहिती दिली नाही.....
फालतु माझा
Dr Sanjay oak ... Yanchi mulakhat ghya
Far chan mulakhat.. baryach navya gosht kalalya
पुन्हा !! पुल !! Please
U should ask him medical field not about any politician u are not taking proper interview
Take again without political.....
बघा रे पुळचुटा नो
पॉवर ऑफ पवार
Anytime anywhere everywhere
Only साहेब
एकच शरद पवार
आजन्म सोबत सहेबासोबत
Yes he is one and only
PM IN WAITING EVER
THE MAN UNKNOW TILL 2000 IS PM NOW
Mulakhat ajun mothi havi hoti
Ask him about many other things which people do not know
डॉक्टर हे राजकारणी नाहीत, पण त्या काळात गँगस्टर भरपूर होते, शरद पवारांची मैत्री होती, राजकारण हे त्यावेळी हिंसेचे नव्हते. फडतूसपणा नव्हता, बाळासाहेब ठाकरे यांची ही शरदचंद्र पवार यांची मैत्री होती. राजकारण आणी मैत्री योग्य जागेवर ठेवत.
Agadi barobar bolale doctor ,7-7 kay, 10-10,12-12 golya lihun detat kahi kahi so called successful ani 'busiest ' doctors..ani tehi diwasatun donada kinva tinada, mhanaje aksharashaha doctor golya det nahit tar 'golya ghalatat.'.
Correct political pasoon ayakoon mood gela
म्हातारी झालीस तू...!!
काय सांगशील न्यानदा ...??
संगती संग दोषणम. पवारांच्या संगतीने तुमची पण व्हॅल्यू पार घसरली. हॅ.
तु डॉक्टर रवी बापट यांना पाहिले का? उगीच पवारांची मैत्री होती म्हणून निष्कर्ष काढू नये. त्यांचे वॉर्ड नं. ५ पुस्तक वाच, व जुन्या लोकांचे अनुभव एक. परळ मध्ये जुनी लोक असतील त्यांना विचार त्यांच्या बद्दल मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केले आहे. के ई एम हॉस्पिटल मध्ये.
Maratha samazala Shap Sharad pawar
Namaskar. Saheb
Dr. Bapat .वाईट संगत माणसाला खाली आणते. पवारांच्या बरोबर तुमची पण व्हॅल्यू घसरली.
ग्रेट डाॅ. रवि बापट. नमस्कार.
स्पष्टवक्तेपणा
Yeda Khandekar
Aadhi spotghdwayche, mag jakhminchi chukashi pn karaychi,
Kiti aayd dakhvtay
Khandekar asks very generic, basic and meaningless questions
Khandekar chi bolati band
Paid promotions as he has done nothing worth mentioning in medical field .
25 lac rate for such paid promotion i think.
Aayd band kara
म
Pawar indirectly doing paid publicity
Right