बाबांसोबत गेली वसईतील पापडीच्या ओली आणि सुकी मच्छीच्या आठवडा बाजारात |Weekly Market |Vasai Papdi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • वसईतील पापडीचा ओल्या आणि सुक्या मच्छीचा शुक्रवारचा आठवडा बाजार |Weekly Dry Fish Market |Vasai Papdi
    ओल्या आणि सुक्या मच्छीचा वसई पापडी येथील शुक्रवारचा आठवडा बाजार |आगोटचा बाजार |Dry Fish Market |Dried Fish Market |Weekly Market |मासळी बाजार |Wholesale Dry and Fresh Fish Market |Palghar |Vasai |Papdi
    #dryfish #dryfishmarket #driedfishmarket
    #driedfish #palghar #vasai_virar #vasai
    #vasaivirarmahanagarpalika #papdi #market
    #wholesalefishmarket #wholesalemarket
    #macchimarket #masalibajar #bajar
    #kokan #maharashtra #goa #malvan
    #arnala #pachubandar #bhayanderfishmarket
    #malad #sasoondock #uran #panvelfishmarket
    #shiwarifishmarket #aagot #vvcmc #bigfishmarket #bangda #surmai #prawns
    #vakati #karandi #jawala #kolim #bombil #mandeli #pompret #shark #papdy

Комментарии • 29

  • @nandanwar3043
    @nandanwar3043 3 месяца назад +1

    Good market

  • @shubhangipillai5934
    @shubhangipillai5934 3 месяца назад +3

    Khup chan vlog
    Mi papadi chi aahe sagal bhaghun balpan aadval🎉❤🎉❤😂😂❤🎉❤🎉❤😂❤🎉❤😢

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal  3 месяца назад

      हो ना 😊 माझं माहेर वसई

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 3 месяца назад +1

    👌👌👌👍 तन्वी... व्हिडीओ छान आहे...
    पापडीचा शुक्रवार बाजार खूपच मोठ्ठा आहे..
    एकाच जागी सगळं काही मिळते.. पण फिरायला होतंच नाही.एकदम थकून जायला होते..
    ताजे मासे सगळ्या प्रकारचे मिळतात... सुके पण सगळ्या प्रकारचे मिळतात..
    पण तू नाट्यातून का सुके मासे आणत.. तिथे वाकट्या.. शिंगट्या..चोर बोंबील..आणि अनेक प्रकारचे मासे खुप चांगले मिळतात..

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal  3 месяца назад

      यावेळी गावी जायचं झाल नाही..गावी गेली की आणतो...पापडी मार्केट फिरताना थकून जायला होत...

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 3 месяца назад +1

    स्वच्छ आणी सुंदर बाजार.

  • @rohinihatode4265
    @rohinihatode4265 2 месяца назад +1

    Amcha friday mall...me pan tithech jate bhajya aani fish ghyayla

  • @suvarnakadam7379
    @suvarnakadam7379 3 месяца назад +1

    सगळ्या सुक्या मास्यांची नावे बरोबर माहीत आहे तुला तन्वी😊छान

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 3 месяца назад +1

    मला बाजार फारच आवडला.

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 3 месяца назад +1

    Madam Good Video Old Days Of My Life In Papdi Village.

  • @yogitasuryavanshi2451
    @yogitasuryavanshi2451 3 месяца назад +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @amolnaik5209
    @amolnaik5209 3 месяца назад +1

    Mast market aahe

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 3 месяца назад +1

    खुप स्वस्त आहे किंग प्रॉन्स..... रु 2000 ला 15 😅😂
    आमच्या इथे रू2000 ला फक्त 10 मिळतात 😅😂😂😂😂😂

  • @gahinathshirsat4818
    @gahinathshirsat4818 3 месяца назад +3

    वसईला कुठे भरतो बाजार

    • @vinayakvaidya8733
      @vinayakvaidya8733 3 месяца назад +1

      पापडीला

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal  3 месяца назад

      वसईला वेस्ट ला पापडी मार्केट आहे तिथे भरतो.स्टेशन वरून नगरपालिकेच्या बसणे १०₹ मध्ये तिथे उतरता येते..तहसील किंवा पाचू बंदर किल्ला बंदर बस ने जाता येत..मेन् रोड ला आहे .खूप मोठा मार्केट आहे..फिश पासून बाकी सगळ्या गोष्टी मिळतात..जनु काही दीमार्ट आहे...लहान 😁

    • @nehakeer4009
      @nehakeer4009 3 месяца назад +1

      Fish market daily bharte ka

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal  3 месяца назад

      Hoy fish market daily bharto...phakt friday la Khup motha asto market....

  • @nandakarate4185
    @nandakarate4185 3 месяца назад +1

    Mg Konya Friday la yevu😊

  • @notebook65
    @notebook65 3 месяца назад +2

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokkan

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal  3 месяца назад

      तुम्ही सिंधुदुर्ग मधून पहिला का हा व्हिडिओ.😊..आम्ही रत्नागिरीचे ..कोकण ❤️

  • @bapuraut
    @bapuraut 3 месяца назад +1

    पापडी चा बाजार

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 месяца назад +1

    कीती वाजता भरतो बाजार...

    • @kokankar.tanvishal
      @kokankar.tanvishal  3 месяца назад

      सकाळी 7 पासून सुरवात होते मार्केट बसायला....

    • @bapuraut
      @bapuraut 3 месяца назад +1

      सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत