तुमच्या video editing मधे एक major error झालाय, तो शक्य असेल तर दुरुस्त करून पुन्हा upload करा. काय error आहे तो सांगतो...... तुम्ही मुरुडचा उल्लेख केलात तेव्हा जंजिरा किल्ल्याचा फोटो video मधे दाखवला गेलाय. रायगड जिल्ह्यातील मुरुड अणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील मुरुड ही दोन वेगळी गावे आहेत. So video बघणार्या chi दिशाभूल होऊ शकते. So शक्य असेल तर edit करून पुन्हा video upload करा.
खरोखर प्रोजेक्ट खूपच सुंदर आहे. देखभालीसाठी खूप मेहनत घेतली आहे. मी तीन प्रोजेक्ट पाहिले त्या पैकी हा प्रोजेक्ट मला आवडला. सर्व बाजूंनी सोईस्कर आहे.
तुमच्या अभिप्रायसाठी धन्यवाद 🙏
Negotiable aahe Kay? Really Nature loving location.
Thank you dear
Yes negotiable hoil.

Ok sir