कोणी ही ऊठाव फिल्मी गाण्याच्यां चालित भजन म्हणावित हे सांप्रदायाच्यां नियमात बसत नाही भजनाला गौळणी भारुडाला चाल देण्यासाठी नवरसाचे ज्ञान असावे लागते रचनेत कोणता रस आहे हे प्रथम जाणुन घ्यावे नंतरच ती म्हणावी सात्विक व्यक्तिने श्रगांर रस गाताना वय काळाचे भान ठेवावे नसता भजन आळणी होते जय गुरुदेव
ताईंनी खुपच छान गायले, एक महिला असुन खुपमोठी हिम्मत केली, लोकांच्या कमेंट्स कडे लक्ष देऊ नका, आणि आपली प्रगती थांबवु नका, लोकं आपल्या भल्यासाठी च सांगत असतात त्यांचे अपमानास्पद बोलणे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जातील,, ताई तुमच्यात कलेच्या सर्व क्वालिटी आहे, आणि स्टेजडेरिंग पन आहे, त्यामुळे तुम्हाला प्रगती पासुन कोणीही थांबवु शकत नाही, तुमच्या यशस्वी भावी वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा
खुप खुप छान जय हरी ताई असली नविन चाल लावलीत गवळणी ला मला खुप आवडली साथीला हार्मोनियम ठेवा शक्यतो बसुन गात जावा श्री परमेश्वर पवार पद्मावती सांस्कृतिक कला केंद्र मोडनिंब जि सोलापूर
म्हणून च आज घरी बसून आहेत सांप्रदायिक मानस गाणारे आमचे कार्यक्रम आजुन बघाय नाही ओ तुम्ही कुठ हाव बघा रिअल मध्ये कार्यक्रम बघा तर कळेल तुमच्या सारख्याना कळत नाही तुम्ही लहान आहात😆😅😚🤪
कोणी ही ऊठाव फिल्मी गाण्याच्यां चालित भजन म्हणावित हे सांप्रदायाच्यां नियमात बसत नाही भजनाला गौळणी भारुडाला चाल देण्यासाठी नवरसाचे ज्ञान असावे लागते रचनेत कोणता रस आहे हे प्रथम जाणुन घ्यावे नंतरच ती म्हणावी सात्विक व्यक्तिने श्रगांर रस गाताना वय काळाचे भान ठेवावे नसता भजन आळणी होते जय गुरुदेव
अतिशय खडतर प्रवास करत आहे हा परमार्थ किरृ
खुप च छान ताई साहेब 🙏🙏🙏
ताईंनी खुपच छान गायले, एक महिला असुन खुपमोठी हिम्मत केली, लोकांच्या कमेंट्स कडे लक्ष देऊ नका, आणि आपली प्रगती थांबवु नका, लोकं आपल्या भल्यासाठी च सांगत असतात
त्यांचे अपमानास्पद बोलणे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जातील,, ताई तुमच्यात कलेच्या सर्व क्वालिटी आहे, आणि स्टेजडेरिंग पन आहे, त्यामुळे तुम्हाला प्रगती पासुन कोणीही थांबवु शकत नाही, तुमच्या यशस्वी भावी वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा
वारकरी वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संप्रदाय आहे अशा जर आपण चाली म्हटलो तर कधी देव डोळ्यासमोर यायचा वारकरीसंप्रदयात खुप गोड चाली आहे त्याच गात जा
काहिही करतात लोक शोभेल तेच काराव पचल तेच खाव माझा संतानी किती गोड गौळणी आभंग गाईले वर्षान वर्ष तेच आईका वे वाटते हे काय
होय अगदी बरोबर भजनाला गंमत समजतात.
तुम्ही काय खातात दुसऱ्याच्या ताटात बघण्यापेक्षा आपल्या ताटात बघावे sir
नाइस बिजनेसमैन नाइस डांस
धार्मिक अंभग व गौळनी फक्त शास्त्रीय रागातच गोड वाटतात।
धन्यवाद
तुम्ही पण अर्ची सारखा डान्स करता येतो
👍👍👍👍👍👍khupch chan
खूप छान ताई
👍👌सुपर
मस्त छान ऐक नंबर आहे गवळंण
Ve ry nice
मस्त छान 👌👌👌❤
Mast tai
छान ताई आवाज मस्तय
धन्यवाद
लई भारी ताई खूप सुंदर
एकच नंबर
धन्यवाद
सुपर
खुप सुंदर मूर्ती भजनी मंडळ
धन्यवाद
खुप खुप छान जय हरी ताई असली नविन चाल लावलीत गवळणी ला मला खुप आवडली साथीला हार्मोनियम ठेवा शक्यतो बसुन गात जावा श्री परमेश्वर पवार पद्मावती सांस्कृतिक कला केंद्र मोडनिंब जि सोलापूर
धन्यवाद
छान गौळन
धन्यवाद
छान दीदी आपण हे गाणे गायल्यावर खूप छान वाटले मला समाधान वाटले
धन्यवाद
वाट लावली
Gavalani payksha nach changla hota
1 no gavalan farch sundar
धन्यवाद
खूप खूप छान ताई
मस्त रहे मस्तीमे l आग लगे बस्तीमे llचालु दया ताई मस्त आहे.
काय आहे हे माऊली धीगाना लावला बाईन आवरा बाईला बावळट
Nav
Ghg
Good performance 🙏🙏🙏
अगदी सुंदर ताई
धन्यवाद
Gavritaisangle povada
छानच आहे गवळन
धन्यवाद
Chan ahy gavln avdly i like
खुप छान
छान
चूकीचं आहे हे
सांप्रदायिकच चाल असावी
Bhimrao Kendre
पारंपारिक चांगलीच.....
.........................🚩🙏
वाट लागेल अशा चालिने सांपृदायाची ताई
खुप च सुंदर गवळण ताई
धन्यवाद
चाल ही सांप्रदायिक असावी
धन्यवाद
वा खूप छान आहे
धन्यवाद
छान आहे ताई
काय बरोबर नाय
धन्यवाद
Nice gavalan
धन्यवाद
बरं नाही वाटत
Va vahini
धन्यवाद
यात सांप्रदायीकपणा कुठेच नाही. संस्क्रुतीची वाट
लोकांना नवीन पाहिजे
Good
लय भारी
धन्यवाद
Jaysing Patil
1 nambar
धन्यवाद
जय हरी साहेब
चाल सेवट सेवट बराेबर अाली....
जय हरी...
जय हरी
जय हरी
Rajesaheb Kadam क्षल. हम्म व व हब रललमभणय. फक्त सब ई
ताई माफ करा. पण सांप्रदायिक भजनी मंडळाची संस्कृती कुठेतरी जोपासा.
खरंय
🙏💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Very nice
धन्यवाद
पारंपारिक चाली कमी पडल्या का आई साहेब
बरोबर आहे
Gan vegal Ani gavlan vegali
verygood
सुनिता ताई छान डान्स
धन्यवाद
no. 1
धन्यवाद
खूपच छान म्हटले
धन्यवाद
Ok
वारकरी चाली मना त्या सुंदर आहेत हे नको
Chan aahe gavalan
धन्यवाद
सुनिता ताई तुम्ही झिंगाडची चाल लवल्यान वाटल धन्यवाद
छान
Super
धन्यवाद
तशाच वारकरी सांप्रदायिक चाली सैराट गाणं म्हणून चार लोकांना खूप खूप
धन्यवाद
goodvideo 1namder
धन्यवाद
नं.1
Vishnukant Navle
👌👌👌👌👌
धन्यवाद
@@MaiMarathi9507 ...
👌👍
धन्यवाद
वहिनी तुम्हें चांगला डांस करता
बढग
ही चाल शेवट बसली
धन्यवाद
Chandrkant Pathak top ten स्टॉप
Chandrkप ant Pathak ष
छान
गवळण कोणाची आहे
Chhan
Nice Mast
धन्यवाद
Waa kay gana gal tumhe
Very very nice
धन्यवाद
@@MaiMarathi9507 f
nise
खुप सुंदर
ऐकू वाटत नाही ही चाल
ताई हे शोभत नाही वारकरी संप्रदायाला ...गौळण पारंपरिक चालीतच चांगली वाटते .
चाल ही सांप्रदायिक असावी.
होय
Shrikisan Choure Thankas
गौळण पारंपारिक पद्धतीने असावी
नवीन काही तरी केलं ताईंनी छान ताई
धन्यवाद
तरल तर राम मराठे सळर
बावळट पना पारंपरीक चाली लावा
nice
धन्यवाद
काही लोकांना चांगल वाटत नाही
धन्यवाद
Waa tai
धन्यवाद
शुध्द चावटपणा .नाटककंपनी काढा अथवा सिनेमा पण संस्कृतीची वाट लावु नका
agdi sundar
धन्यवाद
B
ताई मी ज्ञानोबा हाके येसतार छान आहे गायन
धन्यवाद
chal barobar basli nahi pan khup chan
धन्यवाद
Nice tai
धन्यवाद
😀😀😀😀😀😀
वारकरी चाली लावा जरा सांप्रदायिक गौळण म्हणायला शिका जरा ह्या चाली शोभत नाही ताई तुमच्या सारख्यांना 🙏🙏🙏
होय
Shobhle nahi tai
sandip je changlya goshti kartat tyana karu de
होय काही शोभेल असे गायला शिका.
म्हणून च आज घरी बसून आहेत सांप्रदायिक मानस गाणारे आमचे कार्यक्रम आजुन बघाय नाही ओ तुम्ही कुठ हाव बघा रिअल मध्ये कार्यक्रम बघा तर कळेल तुमच्या सारख्याना कळत नाही तुम्ही लहान आहात😆😅😚🤪
खुप सुदर
Namdev pathade. खुप छान
सांप्रदायिकता यामध्ये कुठेच नाही
nema
Lai bhari
धन्यवाद
Dam lagali zopa
धन्यवाद
Mast
धन्यवाद
nice
खूप छान
चाल पारंपरिक असावी हे तर झिंगाट गणित आहे
खऱय
Chhan
धन्यवाद
Nice
comedy channel channel छान गवळन
Kay murkha bai aahe hi hi gavaln eknatha maharajanchya granthat kothe' hoti radha asi navhnti sampradaik gavlni pahije
टाईमपास म्हणून चांगले आहे परंतु सांप्रदायिक नाही
👌👌
सर्व व्हिवर्सचे आभार.
+ Khodke
@Datta Khodke h
Gavalan chal ,not origanal marathi bhajan Sangit
हि गवळण आहे का ताईणीच तयार केली । गवळणीला असी चाल लावावीच ।। बर वाटत हे ।
धन्यवाद
ही नवीन चाल लावायच कारणच काय
जुन्या चाली चांगल्या असताना
Kya pan banvat ka
होय
कदम सर नंबर पाठवा तुमचा मी गायलेले व्हिडीओ पाठवतो
7020273664
😊😢
नविन चालीवर ची गवळन
धन्यवाद
Mast Pota Pudhache Kay Vichartey Tu Kelayacha Pan
Nk
Vivaad iivnnn